1 UDB मग येशूने त्यांना बोधकथा सांगण्यास सुरूवात केली. तो म्हणाला, “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला. त्याने त्याच्याभोवती एक कुंपण बांधले. त्यांनी द्राक्षरस गोळा करण्यासाठी एक दगडी टाकी बनवली. त्याने त्याच्या द्राक्षमळ्याच्या संरक्षणासाठी एक बुरुज बांधला जेणेकरून कोणी तरी तेथे बसून त्या द्राक्षमळ्याचे रक्षण करील. त्याने काही शेतकऱ्यांना तो द्राक्षमळा संभाळण्यासाठी दिला आणि तो दुसऱ्या राज्यात निघून गेला. BSB BSB: Then Jesus began to speak to them in parables: “A man planted a vineyard. He put a wall around it, dug a wine vat, and built a watchtower. Then he rented it out to some tenants and went away on a journey.
2 UDB द्राक्षमळ्याची कापणी करण्याची वेळ आली तेव्हा, जे काही पिक त्यातून उत्पन्न झाले त्यातला भाग घेण्यासाठी त्याने एका दासाला त्या माणसांकडे पाठवले जे त्याच्या द्राक्षमळ्याचे संरक्षण करत होते. BSB BSB: At harvest time, he sent a servant to the tenants to collect his share of the fruit of the vineyard.
3 UDB परंतु तो दास ज्यावेळेस पोहोंचला, त्यांनी त्याला धरले आणि त्याला मारले, आणि त्यांनी त्याला काहीच फळ दिले नाही. नंतर त्यांनी त्याला पाठवून दिले. BSB BSB: But they seized the servant, beat him, and sent him away empty-handed.
4 UDB नंतर मालकाने दुसऱ्या दासाला त्यांच्याकडे पाठवले. परंतु त्यांनी त्याच्या डोक्यात मारले आणि त्याचा अपमान केला. BSB BSB: Then he sent them another servant, and they struck him over the head and treated him shamefully.
5 UDB नंतर मालकाने परत एका दासाला पाठवले. त्या शेतकऱ्यांनी त्याला मरून टाकले. ज्यांनाही त्याने पाठवले त्यांनी त्याच्या सोबत गैरव्यवहार केला. काही जणांना मारले व काही जणांना जीवे मारले. BSB BSB: He sent still another, and this one they killed. He sent many others; some they beat and others they killed.
6 UDB मालकाकडे आणखी एक व्यक्ती राहिला होता, त्याचा मुलगा, ज्याच्यावर तो खुप प्रेम करायचा. मग त्याने त्याच्या मुलाला पाठवले कारण त्याने असा विचार केला कदाचित ते त्याचा आदर करतील. BSB BSB: Finally, having one beloved son, he sent him to them. ‘They will respect my son,’ he said.
7 UDB परंतु ज्या वेळेस शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला येत असता पाहीले ते एकमेकांशी बोलू लागले, ‘पाहा! हा तो मालकाचा मुलगा जो येणाऱ्या दिवसामध्ये ह्या द्राक्षमळ्याला वतन करून घेईल, तर मग त्याला आपण मारून हा द्राक्षमळा आपला करून घेऊ!’ BSB BSB: But the tenants said to one another, ‘This is the heir. Come, let us kill him, and the inheritance will be ours.’
8 UDB मालकाच्या पुत्राला त्यांनी कैद केले, आणि त्याला मारून टाकले. मग त्यांनी त्याच्या देहाला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिले. BSB BSB: So they seized the son, killed him, and threw him out of the vineyard.
9 UDB हे तुम्हाला ठाऊक आहे काय द्राक्षमळ्याचा मालक काय करेल तो येईल आणि जे दुष्ट माणुस त्याच्या द्राक्षमळ्याची राखण करत होते त्यांना तो जीवे मारील. मग तो द्राक्षमळ्याचे रक्षण करण्यासाठी दुसऱ्या लोकांची निवड करील. BSB BSB: What then will the owner of the vineyard do? He will come and kill those tenants and give the vineyard to others.
10 UDB आता ह्या शब्दांविषयी काळजी पूर्वक विचार करा, जे तुम्ही शास्त्र भागात वाचले आहे: “इमारत बांधणाऱ्या पुरुषांनी एका विशिष्ट धोंड्याचा वापर करण्यासाठी नाकारले. परंतु प्रभूने त्याच धोंड्याला योग्य जागी ठेवले, आणि इमारतीमध्ये ते अतिशय विशेष धोंडा झाला! BSB BSB: Have you never read this Scripture: ‘The stone the builders rejected has become the cornerstone.
11 UDB प्रभूने हे केले आहे, ज्यावेळेस आम्ही त्याकडे पाहतो तेव्हा आम्ही आश्चर्यचकित होतो.” BSB BSB: This is from the Lord, and it is marvelous in our eyes’?”
12 UDB येशू त्यांना दोष लावत आहे, असे यहूदी पुढाऱ्यांना समजून आले, ज्यावेळेस त्याने दुष्ट लोकांच्या कामाविषयी ही गोष्ट सांगितली. तर त्याला ते कैद करू इच्छित होते. परंतु जर त्यांनी असे केले तर लोकसमुदाय काय म्हणेल ह्यामुळे ते घाबरले. ते त्याला सोडून निघून गेले. BSB BSB: At this, the leaders sought to arrest Jesus, for they knew that He had spoken this parable against them. But fearing the crowd, they left Him and went away.
13 UDB यहूदी पुढाऱ्यांनी काही परुशी आणि काही सदस्य जे हेरोद अंतिपा आणि रोमी सरकारच्या पक्षाला समर्थीत आहेत त्यांना येशूकडे पाठवले. BSB BSB: Later, they sent some of the Pharisees and Herodians to catch Jesus in His words.
14 UDB ते पोहंचल्या नंतर, ते त्याला म्हणाले, “गुरूजी, तुम्ही सत्य शिकवता हे आम्हास ठाऊक आहे. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात ह्या विषयी तुम्ही चिंता करत नाही, मग जरी ते विशेष व्यक्तीला पसंत पडले किंवा नाही. त्याऐवजी, देवाच्या इच्छे प्रमाणे आम्ही काय करावे ते तुम्ही आम्हांला प्रामाणिकपणे शिकवता. तर ह्या गोष्टी विषयी तुम्ही काय विचार करता हे आम्हांला सांगा: रोमी सरकारला आम्ही कर देणे योग्य आहे किंवा नाही? तर आम्ही त्यांना कर भरावा, किंवा भरू नये?” BSB BSB: “Teacher,” they said, “we know that You are honest and seek favor from no one. Indeed, You are impartial and teach the way of God in accordance with the truth. Is it lawful to pay taxes to Caesar or not? Should we pay them or not?”
15 UDB देवाच्या इच्छेप्रमाणे त्यांनी करावे ह्याची त्यांना खरोखर इच्छा नाही हे येशूला ठाऊक होते. म्हणून तो त्यांना म्हणाला, “मी काही तरी चुकीचे बोलावे आणि माझ्यावर दोष लावावा म्हणून तुम्ही प्रयत्न करत आहात हे मला ठाऊक आहे. परंतु तरी ही मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन. माझ्याकडे नाणे आणा जेणेकरून मी त्याला पाहीन.” BSB BSB: But Jesus saw through their hypocrisy and said, “Why are you testing Me? Bring Me a denarius to inspect.”
16 UDB त्यांनी त्याच्याकडे नाणे आणल्यानंतर, त्याने त्यांना विचारले, “ह्या नाण्यावर कोणाचे चित्र आहे? आणि त्याच्यावर कोणाचे नाव आहे?” त्यांनी उत्तर दिले, “त्यावर कैसराचे नाव आणि चित्र आहे.” BSB BSB: So they brought it, and He asked them, “Whose image is this? And whose inscription?” “Caesar’s,” they answered.
17 UDB येशू त्यांना म्हणाला, “ते खरे आहे, मग जे कैसराचे आहे ते कैसराला द्या, जे देवाचे आहे ते देवाला द्या.” जे तो बोलला त्यावरून ते पूर्णपणे आश्चर्यचकित झाले. BSB BSB: Then Jesus told them, “Give to Caesar what is Caesar’s, and to God what is God’s.” And they marveled at Him.
18 UDB लोक मरणानंतर परत जिवंत होतात, हे जे इतर यहूदी विश्वास करतात पण जी माणसे सदूकी गटातले आहेत ते त्याला नाकार देतात. काही सदूकी येशूकडे आले आणि त्याला विचारु लागले, BSB BSB: Then the Sadducees, who say there is no resurrection, came to Jesus and questioned Him:
19 UDB “गुरूजी, आम्हा यहूद्यांसाठी मोशेने लिहिले आहे की जर एका मनुष्याला संतती नसता तो मेला तर, त्याच्या भावाने मेलेल्या मनुष्याच्या पत्नीसोबत विवाह करावा. मग त्या दोघांना मुले असतील तर, म्हणजे मेलेल्या भावासाठी त्यांना मुले होतील. अशाप्रकारे मृतांची संतती कायम राहील असे सर्व समजतील. BSB BSB: “Teacher, Moses wrote for us that if a man’s brother dies and leaves a wife but no children, the man is to marry his brother’s widow and raise up offspring for him.
20 UDB तर येथे एक उदाहरण आहे. एका कुटूंबातील सात भाऊ होते. सर्वात लहान पुरुषाने एका महिलेशी लग्न केले, परंतु त्याने व त्याच्या बायकोला कोणत्याही मुलास जन्म दिला नाही. मग नंतर त्याचा मृत्यु झाला. BSB BSB: Now there were seven brothers. The first one married and died, leaving no children.
21 UDB दुसऱ्या भावाने देखील त्या स्त्री सोबत विवाह केला, परंतु, त्याने देखील, बाळाला जन्म दिला नाही. मग नंतर तो मेला. तीसऱ्या भावाने इतर भावांसारखे केले. परंतु त्याने देखील कोणत्याही लेकरांना जन्म दिला नाही, आणि तो नंतर मरण पावला. BSB BSB: Then the second one married the widow, but he also died and left no children. And the third did likewise.
22 UDB अखेरीस सर्व सात बंधूंनी पाठोपाठ त्या स्त्रीशी लग्न केले, पण कोणाचेही मुल झाले नाही आणि त्यांचे एकामागून एक मृत्यु झाले. त्यानंतर त्या महिलेचाही मृत्यु झाला. BSB BSB: In this way, none of the seven left any children. And last of all, the woman died.
23 UDB आता ते मरणातून परत जिवंत झाले त्या दिवशी ती कोणाची पत्नी होणार? ध्यानात ठेवा तीचे सर्व सात भांवासोबत विवाह झालेला आहे!” BSB BSB: In the resurrection, then, whose wife will she be? For all seven were married to her.”
24 UDB येशूने त्यांना उत्तर दिले, “आपण निश्चितपणे चुकीचे आहात. तुम्हाला ठाऊक नाही त्यांनी ह्या विषयी शास्त्रलेखात काय लिहिले आहे. लोकांना परत जिवंत करण्याचे देवाचे सामर्थ्य तुम्हाला देखील नाही समजले. BSB BSB: Jesus said to them, “Aren’t you mistaken, because you do not know the Scriptures or the power of God?
25 UDB त्या भावांपैकी ती स्त्री कोणाची पत्नी होणार नाही, कारण जेव्हा लोक परत जिवंत होतील, पुरूषांना पत्नी असावी आणि स्त्रियांना पुरूष असावा त्याऐवजी, ते स्वर्गात देवदूतांप्रमाणे असतील. देवदूत विवाह करत नाही. BSB BSB: When the dead rise, they will neither marry nor be given in marriage. Instead, they will be like the angels in heaven.
26 UDB परंतु लोक मेल्यानंतर परत जिवंत होतात ह्या विषयी तुम्हाला सांगू द्या. ज्या पुस्तकात मोशेने लिहिले, त्याने जे लोक मेले त्यांच्या विषयी लिहिले; ते तुम्ही वाचले आहे ह्याची मला खात्री आहे. जेव्हा मोशे त्या जळत्या झुडूपाकडे पाहात होता, देव त्याला म्हणाला, ‘मी तो देव आहे ज्याची उपासना अब्राहाम, इसाहाक, आणि याकोब करतात.’ BSB BSB: But concerning the dead rising, have you not read about the burning bush in the Book of Moses, how God told him, ‘I am the God of Abraham, the God of Isaac, and the God of Jacob’? 27 UDB आता जे देवाची उपासना करतात ते मेलेले नाहीत. ते जिवंत लोक आहेत जे देवाची उपासना करतात. जेव्हा तुम्ही म्हणता मेलेले लोक जिवंत होत नाही, तुम्ही फार चुकीचे बोलतात.” BSB BSB: He is not the God of the dead, but of the living. You are badly mistaken!”
30 UDB येशूने उत्तर दिले, “ही आहे ती अतिशय महत्त्वाची आज्ञा: ‘ऐका, हे इस्त्राएल! प्रभू आमचा देव जो एकच प्रभू आहे. तुम्ही जे काही विचार करता, जे तुम्हाला पाहिजे आणि वाटते, आणि जे काही तुम्ही करता त्या सर्वांमध्ये देवावर प्रीती करा!’ BSB BSB: Love the Lord your God with all your heart and with all your soul and with all your mind and with all your strength.’
31 UDB दुसरी फार महत्त्वाची आज्ञा ही आहे: ज्या प्रमाणे तुम्ही स्वतःवर प्रीती करता त्याच प्रमाणे तुमच्या भोवती जे लोक आहेत त्यांच्यावरही तिच प्रीती करा.’ ह्या दोन आज्ञांपैकी इतर अतिशय महत्त्वाचे नाहीत!” BSB BSB: The second is this: ‘Love your neighbor as yourself.’ No other commandment is greater than these.”
32 UDB तो मनुष्य येशूला म्हणाला, “गुरूजी, तुम्ही चांगले उत्तर दिले. तुम्ही बरोबर म्हणाला एकच देव आहे आणि त्याला सोडून दुसरा देव नाही. BSB BSB: “Right, Teacher,” the scribe replied. “You have stated correctly that God is One and there is no other but Him,
33 UDB तुम्ही हे देखील योग्य बोलला आहात की तुम्ही जे काही विचार करता, जे तुम्हाला पाहिजे आणि वाटते, आणि जे काही तुम्ही करता त्या सर्वांमध्ये देवावर प्रीती करा. तुम्ही हे देखील योग्य म्हणाला तुम्ही ज्या लोकांच्या संपर्कात येता त्यांच्यावर प्रीती करावी ज्याप्रमाणे आम्ही स्वतःवर करतो. त्याच्यासाठी प्राण्यांचे बलिदान किंवा इतर होमअर्पणापेक्षा देवाला ह्या गोष्टी करणे आवडते हे देखील तुम्ही योग्य बोलले आहात.” BSB BSB: and to love Him with all your heart and with all your understanding and with all your strength, and to love your neighbor as yourself. This is more important than all burnt offerings and sacrifices.”
34 UDB ह्या माणसाने हुशारीने उत्तर दिले हे येशूला समजले. तर तो त्याला म्हणाला, “तू खूप जवळ आहेस जेथे देव तुझ्यावर राज्य करण्यास तयार होईल.” त्यानंतर, त्याला विचलीत करणारे प्रश्न विचारण्यास यहूदी पुढारी घाबरून गेले. BSB BSB: When Jesus saw that the man had answered wisely, He said, “You are not far from the kingdom of God.” And no one dared to question Him any further.
35 UDB नंतर, ज्यावेळेस येशू मंदिराच्या भागात शिकवत होता, तो लोकांना म्हणाला, “ही माणसे जे यहूदी नियमशास्त्र शिकवतात, ते चुकीचे असू शकतात जेव्हा ते म्हणतात येशू फक्त दावीदाचा मानवी वंशज आहे. BSB BSB: While Jesus was teaching in the temple courts, He asked, “How can the scribes say that the Christ is the Son of David?
36 UDB पवित्र आत्म्याने दावीदाला स्वतः ख्रिस्ता विषयी बोलण्यासाठी भाग पाडले, “देव माझ्या प्रभूला म्हणाला, “माझ्या उजव्या बाजूच्या हाताशी बस, त्या ठिकाणी मी सर्वांपेक्षा तुझा मोठा आदर करेन! तुझ्या वैऱ्यांना पूर्णपणे पराजित करेपर्यंत इथे बस!”’ BSB BSB: Speaking by the Holy Spirit, David himself declared: ‘The Lord said to my Lord, “Sit at My right hand until I put Your enemies under Your feet.”’
37 UDB म्हणून, दावीद स्वतः ख्रिस्ताला ‘माझा प्रभू’ म्हणून बोलवतो! ख्रिस्त दावीदाच्या वंशजातून आलेला फक्त मनुष्य नव्हे तर! तो दावीदा पेक्षा महान आहे!” जसे त्याने त्या गोष्टी शिकवल्या पुष्कळ लोकांनी आनंदाने ऐकले. BSB BSB: David himself calls Him ‘Lord.’ So how can He be David’s son?” And the large crowd listened to Him with delight.
38 UDB येशू लोकांना शिकवत असता, तो त्यांना म्हणाला, “जी माणसे आमच्या नियमाप्रमाणे वागत नाहीत त्यांच्या पासून सावध राहा. लोकांनी त्यांचा आदर करावा असे त्यांना वाटते, मग ते लांब झगे घालतात आणि ते किती विशेष आहेत हे लोकांना दाखविण्यासाठी ते बाहेर फिरतात. बाजारामध्ये लोकांनी त्यांना आदराने सलाम करावा असे देखील वाटते. BSB BSB: In His teaching Jesus also said, “Watch out for the scribes. They like to walk around in long robes, to receive greetings in the marketplaces,
39 UDB त्यांना सभास्थानामध्ये अति विशेष जागेवर बसण्यास आवडते, सणाच्या दिवशी, जेथे अति आदरणीय लोक बसतात त्या जागेवर बसण्यास आवडते. BSB BSB: and to have the chief seats in the synagogues and the places of honor at banquets.
40 UDB विधवांची फसवणूक करून त्यांची घरे आणि संपत्ती मिळऊन घेतात. लोकांमध्ये मोठी प्रार्थना करून ते चांगले आहेत याचे ढोंग करतात. देव त्यांना निश्चितच कठोर शिक्षा देईल!” BSB BSB: They defraud widows of their houses, and for a show make lengthy prayers. These men will receive greater condemnation.”
41 UDB नंतर, येशू मंदिराच्या क्षेत्रात ज्या डब्यांमध्ये लोक दान टाकतात त्याच्या समोरच बसला. जसा तो तेथे बसला होता, ते त्या डब्यांपैकी एकात पैसे टाकत असता तो त्यांचाकडे पाहत असे. पुष्कळ श्रीमंत लोकांनी मोठ्या रक्कमेचे पैसे टाकले. BSB BSB: As Jesus was sitting opposite the treasury, He watched the crowd putting money into it. And many rich people put in large amounts.
42 UDB नंतर एक गरीब विधवा आली तिने दोन तांब्याची नाणी आत टाकली, ज्याची खूप कमी किंमत होती. BSB BSB: Then one poor widow came and put in two small copper coins, which amounted to a small fraction of a denarius.
43 UDB येशूने त्याच्या शिष्यांना गोळा केले आणि त्यांना म्हणाला, “खरे तर हे आहे ज्या इतर लोकांकडे पुष्कळ पैसे आहेत, परंतु त्यांनी त्यातला छोटासा भाग दिला आहे. परंतु ही स्त्री, जी फार गरीब आहे, आजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जितके पैसे होते ते सर्व तिने टाकून दिले. तर ह्या गरीब विधवेने इतरांपेक्षा जास्त पैसे डब्यात टाकले आहे. BSB BSB: Jesus called His disciples to Him and said, “Truly I tell you, this poor widow has put more than all the others into the treasury.