2 UDB येशू त्याला म्हणाला, “होय, ज्या इमारतीकडे तू पहात आहेस त्या विस्मयकारक आहेत, परंतु तुला त्यांच्या विषयी काहीतरी सांगू इच्छित आहे. त्यांचा पूर्णपणे नाश होणार आहे. ह्या मंदिरातले कोणतेही धोंडे एकावर एक टिकून राहणार नाहीत. BSB BSB: “Do you see all these great buildings?” Jesus replied. “Not one stone here will be left on another; every one will be thrown down.”
3 UDB मंदिराच्या खोऱ्यातून ते जैतूनाच्या डोंगरावर पोहंचल्यावर, येशू तेथे बसला. जेव्हा पेत्र, याकोब, योहान आणि अंद्रिया त्याबरोबर एकटे होते, त्यांनी त्याला विचारले, BSB BSB: While Jesus was sitting on the Mount of Olives opposite the temple, Peter, James, John, and Andrew asked Him privately,
4 UDB “आम्हांला सांग, मंदिराच्या इमारती सोबत हे कधी घडणार आहे? या सर्व गोष्टी लवकरच घडून येतील याचा अर्थ काय होईल? ते आम्हांला सांगा. BSB BSB: “Tell us, when will these things happen? And what will be the sign that they are about to be fulfilled?”
5 UDB येशूने त्यांना उत्तर दिले, “काय घडणार आहे ह्या विषयी तुम्हाला कोणीही बहकू नये म्हणून सावध राहा! BSB BSB: Jesus began by telling them, “See to it that no one deceives you.
6 UDB मी त्यांना पाठवले आहे असे पुष्कळ लोक येऊन सांगतिल. ते म्हणतील ‘मी ख्रिस्त आहे!’ ते पुष्कळ लोकांना बहकवून टाकतील. BSB BSB: Many will come in My name, claiming, ‘I am He,’ and will deceive many.
7 UDB सैनिक युद्ध लढत आहे असा आवाज ज्या वेळेस तुम्ही ऐकता, किंवा ज्या वेळेस तुम्ही दूरच्या युद्धांविषयी वार्ता ऐकता, तेंव्हा भयभीत होऊ नका. ह्या गोष्टी निश्चितच घडणार आहेत. परंतु ज्या वेळेस असे घडेल, देवाने नियोजित केलेल्या सर्व गोष्टी त्यावेळी संपवून टाकेल असे समजू नका! BSB BSB: When you hear of wars and rumors of wars, do not be alarmed. These things must happen, but the end is still to come.
8 UDB विविध देशांमध्ये राहणारे गट आपसामघ्ये भांडण करतील, आणि विविध राजे आणि पुढारी आपसामध्ये भांडतील. पुष्कळ जागी भूकंप देखील होतील, दुष्काळ पडणार आहे. ज्यावेळेस ह्या गोष्टी घडतील, लोक फक्त दु:ख सहन करण्यास सुरूवात करतील. हे प्रथम त्रास असे असतील ज्याप्रमाणे स्त्री प्रथम बाळाला जन्म देत असतांना त्रास होतो त्याचप्रमाणे होईल. त्यानंतर त्यांना अधिक त्रास सहन करावा लागेल. BSB BSB: Nation will rise against nation, and kingdom against kingdom. There will be earthquakes in various places, as well as famines. These are the beginning of birth pains.
9 UDB त्या वेळी लोक तुमच्यासोबत काय करतील त्यासाठी तुम्ही तयार असा. ते तुम्हाला कैद करतील आणि गटांच्या पुढाऱ्यांना समोर उभे करून ते तुमची परीक्षा घेतील. लोक तुम्हाला विविध सभास्थानात मारतील. उच्च सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ते तुम्हाला परीक्षेत पडतील. परिणामी, तुम्ही माझ्या विषयी त्यांना सांगू शकाल. BSB BSB: So be on your guard. You will be delivered over to the councils and beaten in the synagogues. On My account you will stand before governors and kings as witnesses to them.
10 UDB देवाने नियोजन केल्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी संपविण्यापूर्वी माझे अनुकरण करणाऱ्यांनी सर्व राज्यातील लोकांना शुभवर्तमानाचा प्रचार करावा. BSB BSB: And the gospel must first be proclaimed to all the nations.
11 UDB जेव्हा लोक तुम्हाला कैद करतील, तुम्ही काय बोलावे ह्याची चिंता करू नका, त्या ऐवजी, तेच बोला जे देव तुमच्या मनात त्यावेळी टाकेल. मग ते फक्त तुम्ही बोलता असे होणार नाही. तो पवित्र आत्मा असणार जो तुमच्या द्वारे बोलणार आहे. BSB BSB: But when they arrest you and hand you over, do not worry beforehand what to say. Instead, speak whatever you are given at that time, for it will not be you speaking, but the Holy Spirit.
12 UDB काही बंधू भगिनी इतर बंधू भगिनींसोबत विश्वासघात करतात. काही वडील आपल्या मुलांना फसवतात. काही मुले आपल्या पालकांचा विश्वासघात करतील जेणेकरून सरकारी अधिकारी त्यांच्या पालकांना मारतील. BSB BSB: Brother will betray brother to death, and a father his child. Children will rise against their parents and have them put to death.
13 UDB माझ्यावर विश्वास करता म्हणून पुष्कळ लोक तुम्हाला नाकारतील. परंतु तुमच्या जीवनाचा अंत होईपर्यंत तुम्ही निरंतर माझ्यावर विश्वास करत राहा, तुमचे तारण होईल. BSB BSB: You will be hated by everyone because of My name, but the one who perseveres to the end will be saved.
14 UDB त्यावेळी, भयंकर गोष्टी मंदिरात घडतील. ते मंदिर भ्रष्ट होईल आणि लोक त्याला बंद करण्यास कारणीभूत होतील. त्या वेळेस तुम्ही हे पाहायला नसायला पाहिजे, तुम्ही लवकर पळून जावे! (जे कोणी हे वाचत आहेत त्यांनी ह्या चेतावनीवर लक्ष द्यावे) त्यावेळी जे यहूदी जिल्ह्यातील लोक आहेत त्यांनी उंच डोंगरांवर पळून जावे. BSB BSB: So when you see the abomination of desolation standing where it should not be (let the reader understand), then let those who are in Judea flee to the mountains.
15 UDB जे लोक स्वतःच्या घरांच्या बाहेर आहेत त्यांनी काहीसुध्या घेण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या घरात जाऊ नये. BSB BSB: Let no one on the housetop go back inside to retrieve anything from his house.
16 UDB जे मळ्यात काम करीत आहेत ते अतिरिक्त कपडे मिळविण्यासाठी त्यांच्या घरात त्यांनी परत जाऊ नये. BSB BSB: And let no one in the field return for his cloak.
17 UDB त्या दिवसांमध्ये ज्या स्त्रिया गर्भवती राहतील आणि ज्या स्त्रिया लेकरांना दुध पाजतील त्यांच्या विषयी मला फार वाईट वाटत आहे, कारण त्यांना पळण्यासाठी फार त्रास होईल! BSB BSB: How miserable those days will be for pregnant and nursing mothers!
18 UDB त्या दिवसांमध्ये लोक फार कठीण त्रास सहन करतील. आणि देवाने सृष्टीची रचना केली तेव्हापासून आतापर्यंत कोणीही पिडा सहन केली नसेल; भविष्यात ही कोणी केली नसेल. म्हणून प्रार्थना करा की हिवाळ्यात हा त्रासदायक काळ येऊ नये कारण तेंव्हा प्रवास करणे कठीण होईल. BSB BSB: Pray that this will not occur in the winter.
20 UDB ज्या वेळी लोक जास्त त्रासात ग्रस्त होते आणि जर देवाने ती वेळ कमी करण्याचा निर्णय घेतला नसता, तर सर्व मेले असते. परंतु त्याने कमी वेळ करण्याचा निर्णय घेतला कारण त्याला त्याच्या निवडलेल्या लोकांविषयी कळवळा होता. BSB BSB: If the Lord had not cut short those days, nobody would be saved. But for the sake of the elect, whom He has chosen, He has cut them short.
21 UDB त्या वेळी जे लोक खोटे बोलतील की तो मी आहे, म्हणजे ख्रिस्त आणि काहीजण देवाचे संदेष्टे म्हणून प्रगट होतील. नंतर ते पुष्कळ चमत्कार सादर करतील. देवाने ज्यांना निवडले त्यांनाही बहकवून टाकण्याचा प्रयत्न करतील. मग त्यावेळेस जर तुम्हाला कोणी म्हणतील, ‘पाहा,ख्रिस्त येथे आहे!’ किंवा जर कोणी असे म्हटले, ‘तो तेथे आहे!’ त्यावर विश्वास ठेऊ नका! BSB BSB: At that time if anyone says to you, ‘Look, here is the Christ!’ or ‘There He is!’ do not believe it.
23 UDB सावध राहा! हे घडण्याअगोदर मी तुम्हाला चेतावनी दिली हे लक्षात ठेवा! BSB BSB: So be on your guard; I have told you everything in advance.
24 UDB लोकांनी अशा प्रकारे सहन केल्यानंतर, सूर्य अंधकारमय होईल, आणि चंद्र चमकणार नाही; BSB BSB: But in those days, after that tribulation: ‘The sun will be darkened, and the moon will not give its light;
25 UDB तारे आकाशातून पडतील, आणि आकाशातील सर्व शक्तिशाली गोष्टी त्यांच्या जागे वरून सरकतील. BSB BSB: the stars will fall from the sky, and the powers of the heavens will be shaken.’
26 UDB मग लोक मला, म्हणजे मनुष्याचा पुत्राला पहातील, जो ढगातून सामर्थ्याने आणि महिमेने येत आहे. BSB BSB: At that time they will see the Son of Man coming in the clouds with great power and glory.
27 UDB मग ज्या लोकांना देवाने निवडलेले आहे त्यांना जगाच्या दूर ठिकाणाहून सगळीकडून एकत्र करण्यासाठी मी माझ्या देवदूतांना पाठवीन. BSB BSB: And He will send out the angels to gather His elect from the four winds, from the ends of the earth to the ends of heaven.
28 UDB अंजिराचे झाड कशा प्रकारे वाढते ह्या विषयी तुम्ही काहीतरी शिकावे अशी माझी इच्छा आहे. जेव्हा त्याच्या फांद्यांना हिरवळ उगवेल आणि पाने फुटू लागतील, तेव्हा तुम्हाला कळून येईल की, उन्हाळा अगदी जवळ आला आहे. BSB BSB: Now learn this lesson from the fig tree: As soon as its branches become tender and sprout leaves, you know that summer is near.
29 UDB त्याचप्रमाणे, ज्या घडणाऱ्या गोष्टीचे मी वर्णन केले आहे, माझे येणे फार जवळ आहे हे तुम्हाला स्वतः समजून येईल, मी दाराशी उभा आहे. BSB BSB: So also, when you see these things happening, know that He is near, right at the door.
30 UDB हे लक्षात ठेवा: जो पर्यंत ह्या गोष्टी होत नाहीत तो पर्यंत ही पिढी मरणार नाही. BSB BSB: Truly I tell you, this generation will not pass away until all these things have happened.
31 UDB ह्या गोष्टी घडणारच आहे ह्याची खात्री तुम्ही बाळगू शकता. ही पृथ्वी आणि जे काही आकाशात आहे ते नष्ट होतील, परंतु ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या निश्चितच होणार आहेत. BSB BSB: Heaven and earth will pass away, but My words will never pass away.
33 UDB मग आता तयार असा! सर्वदा सावध असा. कारण तुम्हाला ठाऊक नाही ती वेळ कधी येईल जेव्हा हे सगळे घडेल! BSB BSB: Be on your guard and stay alert! For you do not know when the appointed time will come.
34 UDB जेव्हा एक मनुष्य आपले घर सोडून लांब प्रवासाला जातो, तो त्याच्या दासांला घराचे व्यवस्थापण करण्यास सांगतो. तो प्रत्येकाला सांगतो त्याने काय करावे. मग तो द्वारपालाला सांगतो मी परत येईन तो पर्यंत सावध राहा. BSB BSB: It is like a man going on a journey who left his house, put each servant in charge of his own task, and instructed the doorkeeper to keep watch.
35 UDB त्या मनुष्याने सर्वदा तयार असावे, कारण त्याला ठाऊक नाही त्याचा मालक कदाचित संध्याकाळी, मध्य रात्री येईल, कोंबडा आरवल्यावर किंवा पहाटेस. ह्याचप्रमाणे, तुम्ही देखील सर्वदा तयारीत असा, कारण तुम्हाला ठाऊक नाही मी कधी परत येणार. BSB BSB: Therefore keep watch, because you do not know when the master of the house will return—whether in the evening, at midnight, when the rooster crows, or in the morning.
36 UDB मी येईन तेव्हा तुम्ही तयारीत असणार नाही असे होऊ नये! BSB BSB: Otherwise, he may arrive without notice and find you sleeping.
37 UDB जे शब्द मी तुम्हा शिष्यांना सांगत आहे ते सर्वांसाठी आहे, सर्वदा तयार असा!” BSB BSB: And what I say to you, I say to everyone: Keep watch!”