2 UDB आठवड्याच्या पहिल्या दिवशी अगदी पहाटे, सूर्य उगवल्यानंतर, त्यांनी सुगंधीत द्रव्ये घेतली आणि कबरेकडे जाण्यासाठी निघाले. BSB BSB: Very early on the first day of the week, just after sunrise, they went to the tomb.
3 UDB ते तेथे जात असता, ते एकमेकांना विचारू लागले, “आम्हासाठी कबरीच्या प्रवेशद्वारा वर असलेला धोंडा बाजूला कोण लोटणार आहे?” BSB BSB: They were asking one another, “Who will roll away the stone from the entrance of the tomb?”
4 UDB ते पोहचल्यानंतर, त्यांनी वर त्या धोंड्याकडे पाहिले, जो फार मोठा होता, आणि तो अगोदरच लोटलेला होता. BSB BSB: But when they looked up, they saw that the stone had been rolled away, even though it was extremely large.
5 UDB त्यांनी कबरेत प्रवेश केला आणि एका तरुण पुरूषासारखा देवदूत त्यांनी पाहिला. तो गुहेच्या उजव्याबाजूला बसलेला होता. त्याने एक पांढरा झगा घातलेला होता. परिणामी, ते भयभीत झाले. BSB BSB: When they entered the tomb, they saw a young man dressed in a white robe sitting on the right side, and they were alarmed.
6 UDB तो तरुण व्यक्ती त्यांना म्हणाला, “भयभीत होऊ नका! तुम्ही येशूच्या शोधात आहात हे मला ठाऊक आहे, नासरेथचा मनुष्य, ज्याला एका वधस्तंभावर खिळले आणि मारण्यात आले. परंतु तो पुन्हा जिवंत झाला आहे! तो येथे नाही! पाहा! ही जागा आहे येथे त्याचे शरीर ठेवले होते. BSB BSB: But he said to them, “Do not be alarmed. You are looking for Jesus the Nazarene, who was crucified. He has risen! He is not here! See the place where they put Him.
7 UDB जा आणि त्याच्या शिष्यांना सांगा. विशेष करून खात्रीपूर्वक पेत्राला सांगा. त्यांना सांगा, “ज्याप्रमाणे तुम्हाला पूर्वी सांगून ठेवले होते, येशू तुमच्या अगोदर गालीलात जात आहे, आणि तुम्ही त्याला तिथे पहाल’!” BSB BSB: But go, tell His disciples and Peter, ‘He is going ahead of you into Galilee. There you will see Him, just as He told you.’”
8 UDB ती स्त्री बाहेर गेली आणि कबरेतून पळाली. त्या कापत होत्या कारण ते घाबरले होते आणि चकित झाले. त्यांनी ह्या विषयी कोणालाही काहीही सांगितले नाही, कारण ते घाबरले होते. BSB BSB: So the women left the tomb and ran away, trembling and bewildered. And in their fear they did not say a word to anyone.
10 UDB जे येशू बरोबर होते ती त्यांच्याकडे गेली, ते रडत असता आणि शोक करत असता. तिने जे पाहीले ते त्यांना सांगितले. BSB BSB: She went and told those who had been with Him, who were mourning and weeping.
11 UDB परंतु तिने जेव्हा सांगितले की येशू परत जिवंत आहे आणि तिने त्याला पहिले आहे, त्यावर विश्वास ठेवण्यास त्यांनी नकार दिला. BSB BSB: And when they heard that Jesus was alive and she had seen Him, they did not believe it.
12 UDB त्या दिवसानंतर, यरुशलेमेच्या जवळच्या क्षेत्रातून चालत असता येशू त्याच्या दोन शिष्यांना वेगळ्या रूपात प्रगट झाला. BSB BSB: After this, Jesus appeared in a different form to two of them as they walked along in the country.
13 UDB त्याला ओळखल्यानंतर, ते दोघे यरुशलेमेस परत गेले. काय घडले हे त्यांनी त्याच्या इतर अनुयायांना सांगितले, परंतु त्यांनी त्यावर विश्वास केला नाही. BSB BSB: And they went back and reported it to the rest, but they did not believe them either.
14 UDB नंतर अकरा प्रेषित जेवण करत असता येशू त्यांना प्रगट झाला. त्याने त्यांना दटावले कारण त्या लोकांनी तो परत जिवंत झालेला पाहिल्यानंतर सांगितलेल्या बातमी वर त्यांनी विश्वास ठेवण्यास खंबीरपणे नकार दिला. BSB BSB: Later, as they were eating, Jesus appeared to the Eleven and rebuked them for their unbelief and hardness of heart, because they did not believe those who had seen Him after He had risen.
15 UDB तो त्यांना म्हणाला, “संपूर्ण जगात जा आणि सर्वांना शुभवार्तेचा प्रचार करा! BSB BSB: And He said to them, “Go into all the world and preach the gospel to every creature.
16 UDB ज्यांचा बाप्तिस्मा होईल आणि जे कोणी तुमच्या संदेशावर विश्वास ठेवतील देव त्या सर्वांचे तारण करेल. जो विश्वास करणार नाही त्यांना तो दोषी ठरवेल. BSB BSB: Whoever believes and is baptized will be saved, but whoever does not believe will be condemned.
17 UDB जो कोणी शुभवार्तेवर विश्वास करेल तो चमत्कार करेल. विशेषतः, माझ्या सामर्थ्याने ते लोकांतून दुष्ट आत्म्यांना बाहेर धमकावून लावतील. ज्या भाषा ते शिकले नाहीत त्या भाषा ते बोलतील. BSB BSB: And these signs will accompany those who believe: In My name they will drive out demons; they will speak in new tongues;
18 UDB जर त्यांनी सापाला उचलले किंवा जर त्यांनी विषारी द्रव पिले, तरी त्यांना त्रास होणार नाही. जेव्हा जेव्हा ते आजारी लोकांवर हात ठेवतील, देव त्यांना आरोग्य देईल.” BSB BSB: they will pick up snakes with their hands, and if they drink any deadly poison, it will not harm them; they will lay their hands on the sick, and they will be made well.”
19 UDB प्रभू येशूने शिष्यांना हे सांगितल्यानंतर, देवाने त्याला स्वर्गात घेतले. मग तो त्याच्या सिंहासनावर बसला जे देवाच्या बाजूला महान आदरामध्ये त्याच्या उजव्या हाताशी, त्याच्यासोबत राज्य करण्यासाठी आहे. BSB BSB: After the Lord Jesus had spoken to them, He was taken up into heaven and sat down at the right hand of God.
20 UDB ज्याप्रमाणे शिष्य, यरूशलेमेतून बाहेर गेले, आणि त्यांनी सगळीकडे प्रचार केला. जेथे कुठे ते गेले, प्रभूने त्यांना चमत्कार करण्यासाठी सक्षम केले. जेणेकरून, त्याने देवाचा संदेश खरा आहे हे लोकांना दाखवले. BSB BSB: And they went out and preached everywhere, and the Lord worked through them, confirming His word by the signs that accompanied it.