2 UDB पिलाताने येशूला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस असे तू म्हणतोस?”येशूने उत्तर दिले, “तुम्ही स्वतः असे म्हंटले होते.” BSB BSB: So Pilate questioned Him, “Are You the King of the Jews?” “You have said so,” Jesus replied.
3 UDB मग येशूने फार वाईट कामे केले असे मुख्य याजकांनी घोषणा केली. BSB BSB: And the chief priests began to accuse Him of many things.
4 UDB पिलाताने त्याला परत विचारले, “तुला उत्तर देण्यासाठी काहीच नाही?” BSB BSB: Then Pilate questioned Him again, “Have You no answer? Look how many charges they are bringing against You!”
5 UDB परंतु येशूने अधिक काहीच नाही म्हटले. परिणामी पिलाताला फार आश्चर्य वाटले. BSB BSB: But to Pilate’s amazement, Jesus made no further reply.
6 UDB आता ही राज्यपालची परंपरा आहे की वल्हांडणच्या उत्सवात एका व्यक्तीला तुरुंगातून सोडण्यात येईल. लोकांच्या विनंती नुसार तो सहसा एका कैदीला सोडायचा. BSB BSB: Now it was Pilate’s custom at the feast to release to the people a prisoner of their choosing.
7 UDB त्या वेळी एक बरब्बा नावाचा व्यक्ती इतर माणसा सोबत तो तुरुंगात होता. रोमन सरकारच्या विरोधात बंडखोरपणा केल्यावर त्यांने खून केला होता. BSB BSB: And a man named Barabbas was imprisoned with the rebels who had committed murder during the insurrection.
8 UDB समुह पिलाताकडे आले आणि पुर्वी केल्याप्रमाणे कोणा एकाला सोडून द्यावे म्हणून विचारले. BSB BSB: So the crowd went up and began asking Pilate to keep his custom.
9 UDB पिलाताने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही लोक ज्याला राजा समजता मी त्याला सोडावे अशी तुमची इच्छा आहे का?” BSB BSB: “Do you want me to release to you the King of the Jews?” Pilate asked.
10 UDB त्यांने हे विचारले कारण त्याला समजून आले मुख्य याजकांची काय इच्छा आहे. ते येशूला दोषी ठरवत होते कारण त्याच्याशी ते जळत होते कारण पुष्कळ लोक त्याचे शिष्य होत होते. BSB BSB: For he knew it was out of envy that the chief priests had handed Jesus over.
11 UDB परंतु मुख्य याजकांनी जमावास विनंती केली की त्यांनी पिलाताला येशूच्या ऐवजी बरब्बाला सोडण्याची विनंती करावी. BSB BSB: But the chief priests stirred up the crowd to have him release Barabbas to them instead.
12 UDB पिलात त्यांना म्हणाला, “जर मी बरब्बाला सोडले, तुम्हाला काय हवे आहे की मी ह्या राजा सोबत करावे” BSB BSB: So Pilate asked them again, “What then do you want me to do with the One you call the King of the Jews?”
13 UDB मग ते परत ओरडले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका!” BSB BSB: And they shouted back, “Crucify Him!”
14 UDB पिलात त्यांना म्हणाला, “का? त्याने काय अपराध केला आहे?” परंतु ते अधिक जोराने ओरडले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका!” BSB BSB: “Why?” asked Pilate. “What evil has He done?” But they shouted all the louder, “Crucify Him!”
15 UDB म्हणून लोकांना संतुष्ट करण्यासाठी पिलाताने बरब्बाला सोडून दिले. मग त्याच्या सैनिकांनी येशूला फटके मारले; त्या नंतर, पिलाताने त्यांना सांगितले त्याला घेऊन जा आणि त्याला वधस्तंभावर खिळून टाका. BSB BSB: And wishing to satisfy the crowd, Pilate released Barabbas to them. But he had Jesus flogged, and handed Him over to be crucified.
16 UDB शिपायांनी येशूला आपल्या अंगणात बराकमध्ये नेले. मग जे तेथे काम करत होते त्यांच्या सर्व गटाला त्यांनी तेथे बोलवले. BSB BSB: Then the soldiers led Jesus away into the palace (that is, the Praetorium) and called the whole company together.
17 UDB शिपाई एकत्र जमल्यावर, त्यांनी जांभळा रंगाचा झगा येशूवर टाकला. त्यांनी त्याच्या डोक्यात विणलेल्या काट्यांचा मुकुट घातला. BSB BSB: They dressed Him in a purple robe, twisted together a crown of thorns, and set it on His head.
18 UDB नंतर त्यांनी त्याची टिंगल करण्याकरीता, राजासारखे त्याचे स्वागत केले; ते म्हणाले, “यहूद्यांचा राजा, तुमचे स्वागत आहे!” BSB BSB: And they began to salute Him: “Hail, King of the Jews!”
19 UDB त्यांनी त्याच्या मस्तकावर वेताने मारत राहिले आणि त्याच्यावर थुंकले. त्याच्या समोर गुडघे टेकून नमन केले. आदर दाखवण्याचे ढोंग त्यांनी केले. BSB BSB: They kept striking His head with a staff and spitting on Him. And they knelt down and bowed before Him.
20 UDB त्याची निंदा करणे संपल्यावर, त्यांनी त्याच्या अंगावरून जांभळा रंगाचा झगा ओढून काढला. त्यांनी त्याचेच कपडे त्याला घातले, आणि वधस्तंभावर खिळण्यासाठी त्यांनी त्याला शहराच्या बाहेर नेले. BSB BSB: After they had mocked Him, they removed the purple robe and put His own clothes back on Him. Then they led Him out to crucify Him.
21 UDB आता शिमोन नावाचा एक कुरेनेकर व्यक्ती आला. तो अलेक्सांद्र व रुफ ह्यांचा बाप होता. शहराच्या बाहेरून येतांना तो तेथून जात होता. शिपायांनी शिमोनाला येशूचा वधस्तंभ घेऊन चालण्यास आग्रह केला. BSB BSB: Now Simon of Cyrene, the father of Alexander and Rufus, was passing by on his way in from the country, and the soldiers forced him to carry the cross of Jesus.
22 UDB शिपायांनी येशूसाठी वधस्तंभ घेऊन चालण्यासाठी शिमोनाला भाग पाडले. शिपायांनी त्या दोघांना गुलगुथा नावाच्या जागेवर आणले. त्या नावाचा अर्थ, “कवटीची जागा.” BSB BSB: They brought Jesus to a place called Golgotha, which means The Place of the Skull.
23 UDB त्यांनी बोळ मिसळलेला द्राक्षारस येशूला देण्याचा प्रयत्न केला. परंतु ते पिण्यास त्याने नकार दिला. BSB BSB: There they offered Him wine mixed with myrrh, but He did not take it.
25 UDB त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. BSB BSB: It was the third hour when they crucified Him.
26 UDB त्यांनी त्याला वधस्तंभावर का खिळिले ह्याचे कारण येशूच्या मस्तकावरती एक चिन्ह म्हणून लावण्यात आले, त्यावर “यहूद्यांचा राजा” असे लिहिले होते. BSB BSB: And the charge inscribed against Him read: THE KING OF THE JEWS.
27 UDB त्यांनी दोन माणसांना देखील वधस्तंभावर खिळिले जे लुटारू होते. एकाला येशूच्या उजव्या बाजुच्या वधस्तंभावर आणि दुसऱ्याला डाव्या बाजुच्या वधस्तंभावर खिळले. BSB BSB: Along with Jesus, they crucified two robbers, one on His right and one on His left.
29 UDB जे लोक तेथून जात होते ते त्यांचे मस्तक हलवून त्याचा अपमान करत होते. ते म्हणाले, “आहा! तू म्हणालास की तू मंदिराचा नाश करशील आणि तीन दिवसांत पुन्हा ते बांधशील. BSB BSB: And those who passed by heaped abuse on Him, shaking their heads and saying, “Aha! You who are going to destroy the temple and rebuild it in three days,
30 UDB जर तू ते करू शकतो, तर वधस्तंभावरून खाली येऊन स्वतःला मुक्त कर!” BSB BSB: come down from the cross and save Yourself!”
31 UDB मुख्य याजक, जे यहूदी नियम शास्त्र शिकवितात यांना सोबत मिळून येशूची थट्टा करायची होती. मग ते आपसामध्ये बोलले, “त्याने दुसऱ्यांना त्रासातून वाचवले, परंतु तो स्वतःला वाचवू शकत नाही! BSB BSB: In the same way, the chief priests and scribes mocked Him among themselves, saying, “He saved others, but He cannot save Himself!
32 UDB तो म्हणाला, ‘मी ख्रिस्त आहे; मी तोच आहे जो इस्राएलांच्या लोकांवर राज्य करतो.’ जर हे शब्द सत्य आहेत, तर त्याने आताच वधस्तंभावरून खाली यावे! मग आम्ही विश्वास ठेवू!” त्याच्या बाजूला ज्या दोन माणसांना वधस्तंभावर खिळले होते त्यांनी देखील त्याचा अपमान केला. BSB BSB: Let the Christ, the King of Israel, come down now from the cross, so that we may see and believe!” And even those who were crucified with Him berated Him.
34 UDB तीन वाजल्याच्या सुमारास येशू मोठ्याने ओरडला, “एलोई, एलोई लामा सबकथनी?” त्याचा अर्थ होतो, “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” BSB BSB: At the ninth hour, Jesus cried out in a loud voice, “Eloi, Eloi, lema sabachthani?” which means, “My God, My God, why have You forsaken Me?” 35 UDB जेव्हा काही लोक येथे उभे होते त्यांनी ‘एलोई’ हा शब्द ऐकला, त्यांनी त्याला चुकीचे समजले आणि म्हणाले, “ऐका! तो एलीया संदेष्टाला बोलवत आहे!” BSB BSB: When some of those standing nearby heard this, they said, “Behold, He is calling Elijah.”
36 UDB त्यांच्या पैकी एकजण धावत गेला आणि स्पंजला आंबट वाईनमध्ये बुडवून आणले. त्याने त्याला एका वेतावर ठेवले, आणि नंतर येशूने चोखण्यास प्रयत्न करावा म्हणून त्याने त्याला वर केले. तो म्हणाला, “थांबा! पाहूया की एलीया त्याला वधस्तंभावरून खाली काढण्यासाठी येईल!” BSB BSB: And someone ran and filled a sponge with sour wine. He put it on a reed and held it up for Jesus to drink, saying, “Leave Him alone. Let us see if Elijah comes to take Him down.”
38 UDB त्याच वेळी पवित्र मंदिराचा पडदा वरून खालपर्यंत दोन भागात फाटला. BSB BSB: And the veil of the temple was torn in two from top to bottom.
39 UDB ज्यांनी येशूला वधस्तंभावर खिळले होते त्या शिपाईयांची देखरेख करणारा एक अधिकारी येशू पुढे उभा होता. ज्या वेळेस त्याने पाहिले येशू कसा मेला. तो म्हणाला, “खरोखर, हा मनुष्य देवाचा पुत्र होता!” BSB BSB: When the centurion standing there in front of Jesus saw how He had breathed His last, he said, “Truly this man was the Son of God!”
40 UDB तेथे देखील काही स्त्रिया होत्या; हा प्रसंग त्यां दूर उभे राहून पहात होत्या. ज्यावेळेस येशू गालीलात होता त्या त्याच्या बरोबर होत्या, आणि त्याला जे पाहिजे होते ते त्यांनी त्याला दिले. त्या त्याच्या बरोबर यरुशलेमेस आल्या होत्या. त्या स्त्रियांपैकी मरीया ही मग्दालियामधली होती. त्या ठिकाणी दुसरी मरीया होती, जी लहान याकोब आणि योसे ची आई होती. सलोमी देखील तेथे होती. BSB BSB: And there were also women watching from a distance. Among them were Mary Magdalene, Mary the mother of James the younger and of Joses, and Salome.
42 UDB ज्यावेळेस संध्याकाळ जवळ होती, अरिमथाईचा योसेफ नावाचा एक मनुष्य तेथे आला. तो यहूदी परिषदेचा एक सदस्य होता, ज्याचा सर्व आदर करत असत. तो देखील वाट पाहत होता की देव कधी स्वतःला राजा म्हणून प्रगट करेल. संध्याकाळ होत होती. शब्बाथाच्या दिवसा पूर्वीचा दिवस, ज्याला यहूदी तयारीचा दिवस म्हणतात. मग तो येशूचे शरीर लवकर वधस्तंभावरून खाली काढण्यासाठी धैर्याने परवानगी घेण्यास पिलाताकडे गेला. BSB BSB: Now it was already evening. Since it was Preparation Day (that is, the day before the Sabbath),
45 UDB ज्यावेळी अधिकाऱ्याने पिलाताला सांगितले की येशू मरण पावला आहे. पिलाताने योसेफाला येशूचे शरीर घेऊन जाण्यास परवानगी दिली. BSB BSB: When Pilate had confirmed it with the centurion, he granted the body to Joseph.
47 UDB मग्दालियाची मरीया आणि याकोब आणि योसेची आई मरीया येशूचे शरीर कोठे ठेवले हे पहात होते. BSB BSB: Mary Magdalene and Mary the mother of Joseph saw where His body was placed.