1 UDB पुन्हा येशू गालील समुद्राच्या किनाऱ्याजवळ लोकांना शिकवू लागला. तो शिक्षण देत असता, खुप मोठा लोकसमुदाय त्याच्याभोवती जमा झाला. तो नावेत चढला आणि त्याने ती पाण्यात ढकलली. मग तो तारवामध्ये बसल्यामुळे त्याला त्यांच्याशी चांगल्या रीतीने बोलता येत होते. त्याच वेळेस, लोक समुदाय पाण्याच्या किनाऱ्याजवळ होता. BSB BSB: Once again Jesus began to teach beside the sea, and such a large crowd gathered around Him that He got into a boat and sat in it, while all the people crowded along the shore.
2 UDB नंतर त्याने त्यांना काही बोधकथा शिकवल्या. तो त्यांना शिकवत असताना, तो त्यांना हे म्हणाला, BSB BSB: And He taught them many things in parables, and in His teaching He said,
3 UDB “हे ऐका! एक मनुष्य काही बी पेरण्यासाठी आपल्या शेतात गेला. BSB BSB: “Listen! A farmer went out to sow his seed.
4 UDB जसा तो जमिनीवर ते पसरत होता, त्यातले काही बी वाटेवर पडले. मग काही पक्ष्यानी येऊन त्या बिया खाल्या. BSB BSB: And as he was sowing, some seed fell along the path, and the birds came and devoured it.
5 UDB इतर बि खडकाळ जमिनीवर पडले जेथे दगडावर पुरेशी माती नव्हती. लवकरच बी अंकुरले कारण ओलसर माती खोल नसल्यामुळे सूर्याने तिला तापवले. BSB BSB: Some fell on rocky ground, where it did not have much soil. It sprang up quickly because the soil was shallow.
6 UDB परंतु त्या रोपट्यावर सूर्यप्रकाश पडल्यानंतर, ते वाळू लागले. त्याची मूळे खोल नसल्याने ते वाळून गेले. BSB BSB: But when the sun rose, the seedlings were scorched, and they withered because they had no root.
7 UDB तो पेरीत असतांना, काही बी काटेरी झुडपाच्या जमिनीवर पडले. रोपे वाढली, पण काटेरी झाडेही वाढू लागली आणि चांगल्या झाडांना ही दाटनी केली. त्यामुळे रोपाने फळ दिले नाही. BSB BSB: Other seed fell among thorns, which grew up and choked the seedlings, and they yielded no crop.
8 UDB परंतु तो पेरत असतांना, काही बी चांगल्या जमिनीवर पडले. परिणामी, ते उगवले, ते चांगले वाढले, आणि नंतर त्यांनी भरपूर धान्य दिले. त्या माणसाने बी पेरल्यापैकी उगवलेल्या काही रोपाने तीस पट फळ दिले. काहींनी साठपेक्षा जास्त दिले. काही शंभरपेक्षा जास्त दिले.” BSB BSB: Still other seed fell on good soil, where it sprouted, grew up, and produced a crop—one bearing thirtyfold, another sixtyfold, and another a hundredfold.”
9 UDB नंतर येशूने म्हटले, “जर तुम्हाला हे समजून घ्यायचे असेल, तर मी आताच जे सांगितले ते काळजीपूर्वक समजून घ्या.” BSB BSB: Then Jesus said, “He who has ears to hear, let him hear.”
10 UDB नंतर, फक्त बारा शिष्य आणि काही जवळचे अनुयायी त्याच्याबरोबर होते, त्यांनी त्याला बोधकथेबद्दल विचारले. BSB BSB: As soon as Jesus was alone with the Twelve and those around Him, they asked Him about the parable.
11 UDB तो त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला देव स्वत: राजा म्हणून कसा प्रकट करेल त्याचा संदेश सांगतो, परंतु इतरांसाठी मी बोधकथेतून बोलतो. BSB BSB: He replied, “The mystery of the kingdom of God has been given to you, but to those on the outside everything is expressed in parables,
12 UDB मी काय करत आहे ते पाहतील, तेव्हा ते शिकणार नाही. जेव्हा ते माझे बोलणे ऐकतील, त्यांना समजणार नाही. जर ते शिकले किंवा समजू लागले, त्यांच्या पापाबद्दल त्यांना पश्चाताप होईल आणि ते पाप करणे थांबवण्याचा निर्णय घेतील, आणि देव त्यांना क्षमा करेल.” BSB BSB: so that, ‘they may be ever seeing but never perceiving, and ever hearing but never understanding; otherwise they might turn and be forgiven.’”
13 UDB तो त्यांना आणखी म्हणाला, “तुम्हाला ही बोधकथा समजली नाही का? तर मग तुम्हाला मी दुसरी बोधकथा शिकवली तर कशी समजणार? BSB BSB: Then Jesus said to them, “Do you not understand this parable? Then how will you understand any of the parables?
14 UDB मी तुम्हाला बोधकथा सांगितल्या प्रमाणे, जो माणूस बियाणे पेरतो तो देवाच्या गोष्टी इतरानां शिकविणाऱ्याप्रमाणे आहे. BSB BSB: The farmer sows the word.
15 UDB काही लोक असे हे वाटेवर पडलेल्या बियासारखे आहेत. जेव्हा ते देवाचा संदेश ऐकतात, तेव्हा सैतान एकाच वेळी येतो आणि त्यांनी जे ऐकले ते त्यांनी विसरून जाण्यास भाग पाडतो. BSB BSB: Some are like the seeds along the path, where the word is sown. As soon as they hear it, Satan comes and takes away the word that was sown in them.
16 UDB काही लोक हे खडकाळ जमिनीवर माती खोल नसल्यासारखे आहेत. जेव्हा ते देवाचा संदेश ऐकतात तेव्हा लगेच आनंदाने स्वीकारतात. BSB BSB: Some are like the seeds sown on rocky ground. They hear the word and at once receive it with joy.
17 UDB परंतु, संदेश मनात न रुजल्या कारणाने ते केवळ थोड्या काळासाठीच विश्वास ठेवतात. ते खोल मुळ नसलेल्या रोपटाप्रमाणे आहे. जेव्हा इतर लोक त्यांना वाईट रीतीने वागणूक देतात किंवा देवाच्या संदेशावर विश्वास ठेवल्यामुळे त्यांना दुःख सहन करावे लागते, जे लोक दुःख सहन करतात ते देवाच्या संदेशावर विश्वास ठेवण्याचे लवकरच थांबवतात. BSB BSB: But they themselves have no root, and they remain for only a season. When trouble or persecution comes because of the word, they quickly fall away.
18 UDB काही लोक हे काटेरी झुडपाच्या मातीत मुळ असल्यासारखे आहेत. ते लोक देवाचे वचन ऐकतात. BSB BSB: Others are like the seeds sown among the thorns. They hear the word,
19 UDB त्यांना श्रीमंत व्हावे असे वाटते, आणि त्यांना पुष्कळ गोष्टी कमवण्याची इच्छा आहे. परिणाम असा होतो की ते देवाचा संदेश विसरतात आणि ते देवाने जे करण्यासाठी ठरवले ते करत नाहीत. BSB BSB: but the worries of this life, the deceitfulness of wealth, and the desire for other things come in and choke the word, and it becomes unfruitful.
20 UDB परंतु काही लोक चांगल्या मातीप्रमाणे आहेत. ते देवाचा संदेश ऐकतात आणि तो स्विकरतात आणि त्यावर विश्वास ठेवतात, देवाने सांगितल्याप्रमाणे ते त्या गोष्टी करतात. ते चांगल्या रोपासारखे आहेत ते तीस, साठ, किंवा शंभरपट धान्याचे उत्पादन देतात.” BSB BSB: Still others are like the seeds sown on good soil. They hear the word, receive it, and produce a crop—thirtyfold, sixtyfold, or a hundredfold.”
21 UDB मग येशूने त्यांना आणखी एक बोधकथा सांगितली: “लोक तेलाचा दिवा लावून आणि घरात आणून नक्कीच त्याच्यावर काहीतरी झाकत नाही. त्या ऐवजी, तो दिवठणीवर ठेवतात जेणेकरून प्रकाश चमकत राहील. BSB BSB: Jesus also said to them, “Does anyone bring in a lamp to put it under a basket or under a bed? Doesn’t he set it on a stand?
22 UDB त्याचप्रमाणे, लपूनछपून घडलेल्या गोष्टी एके दिवशी सर्वांना माहिती होतील, आणि लपूनछपून घडलेल्या गोष्टी एके दिवशी सर्वजणांना प्रकाशात दिसतील. BSB BSB: For there is nothing hidden that will not be disclosed, and nothing concealed that will not be brought to light.
23 UDB जर तुम्हाला हे समजून घ्यायचे असेल, तर तुम्ही आताच जे ऐकले आहे त्याविषयी काळजीपूर्वक विचार करावा.” BSB BSB: If anyone has ears to hear, let him hear.”
24 UDB मग तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जे काही माझ्याकडून ऐकले त्याविषयी काळजीपूर्वक विचार करावा, कारण मी जे काही बोललो ते तुम्हाला समजण्यासाठी देव सहाय्य करेल, तो तुम्हाला त्याहून अधिक समजून सांगेल. BSB BSB: He went on to say, “Pay attention to what you hear. With the measure you use, it will be measured to you, and even more will be added to you.
25 UDB मी जे काही सांगतो ते विचारपूर्वक समजून घेतात, देव त्यांना अधिक समजण्यास सक्षम करेल. परंतु मी सांगतो त्यावर ते काळजीपूर्वक विचार करत नाही, तर जे त्यांना माहित आहे ते सुध्दा विसरून जातील.” BSB BSB: For whoever has will be given more. But whoever does not have, even what he has will be taken away from him.”
26 UDB येशू पुढे म्हणाला, “जेव्हा देव स्वतःला राजा म्हणून दाखवायला सुरूवात करील, ते जमिनीवर बी पसरवणाऱ्या माणसाप्रमाणे आहे. BSB BSB: Jesus also said, “The kingdom of God is like a man who scatters seed on the ground.
27 UDB त्यानंतर तो दर रात्री झोपतो आणि दररोज ऊठल्यावर बीयाबद्दल काळजी करत नाही. त्या काळात बियाणे कसे अंकुरले आणि कशा पद्धतीने वाढले ते त्यांला समजले नाही. BSB BSB: Night and day he sleeps and wakes, and the seed sprouts and grows, though he knows not how.
28 UDB जमिन स्वतः पीक उत्पादन करते. प्रथम देठ दिसेल. मग कणीस येईल. मग कणसातले संपूर्ण दाणे दिसू लागतील. BSB BSB: All by itself the earth produces a crop—first the stalk, then the head, then grain that ripens within.
29 UDB धान्य पिकल्यानंतर लगेचच, तो लोकांना कापणी करण्यासाठी पाठवेल कारण पीक कापण्याची वेळ आलेली आहे.” BSB BSB: And as soon as the grain is ripe, he swings the sickle, because the harvest has come.”
30 UDB मग येशूने त्यांना आणखी एक बोधकथा सांगितली. तो म्हणाला, “जेव्हा देव स्वतःला राजा म्हणून दाखवेल, ते कसे असेल? हे वर्णन करण्यासाठी मी कोणत्या बोधकथेचा वापर करू शकतो? BSB BSB: Then He asked, “To what can we compare the kingdom of God? With what parable shall we present it?
31 UDB ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. जेव्हा मोहरीच्या दाण्यांला आपण लावतो तेव्हा काय होते ते तुम्हाला माहित आहे. जरी मोहरीचे बी हे सर्व बियात लहान असले, तरी ते मोठे रोप बनतात. BSB BSB: It is like a mustard seed, which is the smallest of all seeds sown upon the earth.
32 UDB त्यांना लावल्या नंतर, ते वाढतात आणि बागेतील इतर झाडांपेक्षा मोठे होतात. त्यांनी मोठ्या फांद्यांना बाहेर टाकले जेणेकरून पक्ष्यांना त्यांच्या सावलीत घरटी बांधता येतील. BSB BSB: But after it is planted, it grows to be the largest of all garden plants and puts forth great branches, so that the birds of the air nest in its shade.”
33 UDB येशूने लोकांना देवाच्या संदेशाविषयी अनेक बोधकथा सांगितल्या. जर ते काही समजण्यास सक्षम असतील, तर तो त्यांना अधिक सांगत राहिला. BSB BSB: With many such parables Jesus spoke the word to them, to the extent that they could understand.
34 UDB तो त्याच्यासोबत बोलत असता त्याने नेहमीच बोधकथेचा वापर केला. परंतु तो आपल्या शिष्यांसह एकटा असतांना त्यांना सर्व बोधकथांचे स्पष्टीकरण दिले. BSB BSB: He did not tell them anything without using a parable. But privately He explained everything to His own disciples.
35 UDB त्याच दिवशी, सूर्य मावळत असतांना, येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “चला आपण समुद्राला ओलांडून दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊ या.” BSB BSB: When that evening came, He said to His disciples, “Let us cross to the other side.”
37 UDB जोरदार वादळ आले आणि लाटा नावेत येऊ लागल्या! लवकरच त्या नावेत पाणी भरले होते! BSB BSB: Soon a violent windstorm came up, and the waves were breaking over the boat, so that it was being swamped.
38 UDB येशू नावेच्या मागच्या भागात होता. तो आपले डोके उशीवर ठेऊन झोपला होते. म्हणून त्यांनी त्याला ऊठविले, ते त्याला म्हणाले, “गुरूजी! आपण बुडत आहोत तरी आपणांस काळजी वाटत नाही काय?” BSB BSB: But Jesus was in the stern, sleeping on the cushion. So they woke Him and said, “Teacher, don’t You care that we are perishing?”
39 UDB येशू ऊठला आणि वाऱ्याला दटावले. मग तो समुद्राला म्हणाला, “शांत हो! स्तब्ध राहा!” मग वारा वाहण्याचा थांबला आणि समुद्रावर मोठी शांतता पसरली. BSB BSB: Then Jesus got up and rebuked the wind and the sea. “Silence!” He commanded. “Be still!” And the wind died down, and it was perfectly calm.
40 UDB तेव्हा तो शिष्यांना म्हणाला, “तुम्ही का भिता? अजून तुम्हाला विश्वास नाही का?” BSB BSB: “Why are you so afraid?” He asked. “Do you still have no faith?”
41 UDB ते घाबरले होते. ते एकमेकांना म्हणाले, “हा आहे तरी कोण? वारा व लाटादेखील त्याच्या आज्ञा पाळतात!” BSB BSB: Overwhelmed with fear, they asked one another, “Who is this, that even the wind and the sea obey Him?”