1 UDB येशू आणि त्याचे शिष्य गालील समुद्राच्या दुसऱ्या बाजूला पोहचले. गरसे नावाचे लोक ज्या ठिकाणी स्थायिक झाले त्या स्थानाजवळ ते उतरले. BSB BSB: On the other side of the sea, they arrived in the region of the Gerasenes.
2 UDB जेव्हा येशू तारवातून बाहेर गेला, एक मनुष्य कबरस्थानातील कबरेतून निघून आला. तो मनुष्य दृष्ट आत्म्याच्या नियंत्रणात होता. BSB BSB: As soon as Jesus got out of the boat, He was met by a man with an unclean spirit, who was coming from the tombs.
3 UDB तो मनुष्य कबरेतून बाहेर आला कारण तो तेथे राहत होता. लोक त्याला ओळखत आणि कधीकधी त्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. ते त्याला थांबवू शकले नाही. अगदी साखळदंड बांधूनही नाही. BSB BSB: This man had been living in the tombs and could no longer be restrained, even with chains.
4 UDB जेव्हा पण ते साखळदंड आणि बंधने वापरत, तेव्हा तो मनुष्य त्यांना अलगत तोडत असे. तो खुप शक्तीशाली होता की कोणीही त्याच्यावर ताबा ठेऊ शकत नव्हता. BSB BSB: Though he was often bound with chains and shackles, he had broken the chains and shattered the shackles. Now there was no one with the strength to subdue him.
5 UDB दिवस आणि रात्र तो मनुष्य कबरस्थानात आपला वेळ घालवत असे. तो मोठ्याने ओरडत आणि तीक्ष्ण दगडाने स्वतःला जखमी करत असे. BSB BSB: Night and day in the tombs and in the mountains he kept crying out and cutting himself with stones.
6 UDB येशूला त्याने काही अतंरावरून नावेतून उतरतांना पाहिले, तो त्याच्याकडे धावत आला आणि त्याने गुडघे टेकले.. BSB BSB: When the man saw Jesus from a distance, he ran and fell on his knees before Him.
7 UDB येशू दुष्ट आत्म्याला म्हणत होता, “अरे दुष्ट आत्म्या, या मनुष्यातून निघ!” पण राक्षसाने लगेच त्याला सोडले नाही. तो मोठ्याने ओरडला, “येशू, मला माहीत आहे की तू देवाचा पुत्र आहेस, त्यामुळे आपल्यात काहीही समान नाही. मला एकटे सोड! देवाच्या नावाने मी तुला विनंती करतो. मला त्रास देऊ नको!” BSB BSB: And he shouted in a loud voice, “What do You want with me, Jesus, Son of the Most High God? I beg You before God not to torture me!”
9 UDB येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय आहे?” त्याने येशूला उत्तर दिले, “माझे नाव सैन्य आहे कारण या मनुष्यामध्ये पुष्कळ दुष्ट आत्म्ये आहोत.” BSB BSB: “What is your name?” Jesus asked. “My name is Legion,” he replied, “for we are many.”
10 UDB मग दुष्ट आत्म्याने येशूला कळकळीने विनंती केली की त्याने त्यांना त्या प्रदेशातून बाहेर काढू नये. BSB BSB: And he begged Jesus repeatedly not to send them out of that region.
11 UDB त्याच वेळेस, डुकरांचा एक मोठा कळप डोंगराच्या कडेला चरत होता. BSB BSB: There on the nearby hillside a large herd of pigs was feeding.
12 UDB मग दुष्ट आत्म्याने येशूला विनंती केली, “आम्हांला त्या डुकरांत शिरण्यासाठी परवानगी दे म्हणजे आम्ही त्यात शिरू! BSB BSB: So the demons begged Jesus, “Send us to the pigs, so that we may enter them.”
13 UDB येशूने त्यांना तसे करण्याची परवानगी दिली. मग दुष्ट आत्म्याने त्या मनुष्याला सोडले आणि डुकरांत शिरले. कळपात, सुमारे ते दोन हजाराची गणती होती, त्यांनी कड्यावरून खाली सरोवरातील पाण्यात उडी मारली व गुदमरून मरून गेले. BSB BSB: He gave them permission, and the unclean spirits came out and went into the pigs, and the herd of about two thousand rushed down the steep bank into the sea and drowned in the water.
14 UDB डुकरांना राखीत ते लोक धावत गेले आणि नगरात आणि शेतमळ्यांत जे घडले त्याचा अहवाल सांगितला. पुष्कळ लोक जे घडले ते बघण्यासाठी गेले. BSB BSB: Those tending the pigs ran off and reported this in the town and countryside, and the people went out to see what had happened.
15 UDB येशू ज्या ठिकाणी होता तेथे ते आले. मग पूर्वी दुष्ट आत्म्याच्या नियंत्रणात असलेल्या मनुष्याला त्यांनी पाहीले. तो तेथे कपडे घालून आणि मानसिकरित्या शांत बसलेला होता. ह्या सर्व गोष्टी पाहुण ते भयभीत झाले. BSB BSB: When they came to Jesus, they saw the man who had been possessed by the legion of demons sitting there, clothed and in his right mind; and they were afraid.
16 UDB ज्या लोकांनी घटना पाहिली त्यांनी दुष्ट आत्म्याच्या पूर्वी नियंत्रणात असलेल्या माणसाचे वर्णन केले आहे. त्यांनी डुकरांचे काय झाले हे ही वर्णन करून सांगितले. BSB BSB: Those who had seen it described what had happened to the demon-possessed man and also to the pigs.
17 UDB मग लोकांनी येशूला प्रदेश सोडून जाण्याची विनंती केली. BSB BSB: And the people began to beg Jesus to leave their region.
18 UDB येशू नावेत बसून जाण्यासाठी निघाला, पूर्वी दुष्ट आत्म्याच्या नियंत्रणात असलेला मनुष्य येशूला विनंती करू लागला, “मला आपणाबरोबर येऊ द्या!” BSB BSB: As He was getting into the boat, the man who had been possessed by the demons begged to go with Him.
19 UDB पण येशूने त्याला येऊ दिले नाही. त्याऐवजी, तो त्याला म्हणाला, “घरी जा आणि तुझ्या परिवाराला देवाने तुझासाठी जे केले ते सांग, आणि देव तुझाशी किती दयाळू होता ते ही सांग.” BSB BSB: But Jesus would not allow him. “Go home to your own people,” He said, “and tell them how much the Lord has done for you, and what mercy He has shown you.”
20 UDB तो मनुष्य त्या जिल्हातल्या दहा शहरातून फिरला. येशूने त्याच्यासाठी जे काही केले होते त्याने ते लोकांना सांगितले. सर्व लोकांनी तो काय बोलतो ते ऐकले त्यामुळे ते आश्चर्यचकित झाले होते. BSB BSB: So the man went away and began to proclaim throughout the Decapolis how much Jesus had done for him. And everyone was amazed.
21 UDB येशू आणि त्याचे शिष्य नावेने गालील समुद्राजवळ पूर्वी होते तेथे गेले. जेव्हा ते सोर येथे पोहोंचले, तेव्हा मोठा लोकसमुदाय येशूभोवती गोळा झाला. BSB BSB: When Jesus had again crossed by boat to the other side, a large crowd gathered around Him beside the sea.
22 UDB यहूद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी, ज्याचे नाव याईर होते, तो तेथे आला. जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो येशूच्या पायाजवळ पालथा पडला. BSB BSB: A synagogue leader named Jairus arrived, and seeing Jesus, he fell at His feet
23 UDB मग तो येशूला कळकळीने विनंती करून म्हणाला, “माझी मुलगी खुप आजारी आहे आणि मरणा जवळ आहे! कृपया माझ्या घरी या आणि तीच्यावर हात ठेवा. तिला बरे करा आणि जगण्यास साहाय्य करा!” BSB BSB: and pleaded with Him urgently, “My little daughter is near death. Please come and place Your hands on her, so that she will be healed and live.”
24 UDB म्हणून येशू व त्याचे शिष्य त्याच्याबरोबर गेले. मोठा लोकसमुदायही त्याच्या मागे गेला आणि पुष्कळ लोक लोटत-लोटत येशूच्या जवळ गेले. BSB BSB: So Jesus went with him, and a large crowd followed and pressed around Him.
25 UDB गर्दीमधे कोणी एक स्त्री होती तिला रक्तस्त्राव होता. बारा वर्षांपासून दररोज तिला रक्तस्राव होत होता. BSB BSB: And a woman was there who had suffered from bleeding for twelve years.
26 UDB वैद्य तिच्यावर उपचार करतांना बऱ्याच वर्षांपर्यंत तिला त्रास सहन करावा लागला होता. वैद्यांना पैसे देण्यासाठी स्वतःचे सर्व पैसे खर्च केले आणि त्यांनी तिच्यावर उपचार करूनही बरे होण्याऐवजी तिचा त्रास वाढला. BSB BSB: She had borne much agony under the care of many physicians and had spent all she had, but to no avail. Instead, her condition had only grown worse.
28 UDB ती विचार करत होती, “जर मी त्याला स्पर्श केला किंवा त्याच्या कपड्यांना शिवले, तर मी बरी होईन.” म्हणून तिने येशूच्या कपड्याला शिवले. BSB BSB: For she kept saying, “If only I touch His garments, I will be healed.”
29 UDB त्याचवेळेस, तिचा रक्तस्त्राव थांबला. तिला स्वतःच्या शरीरात जाणवले की आपल्या आजारातून ती बरी झाली आहे. BSB BSB: Immediately her bleeding stopped, and she sensed in her body that she was healed of her affliction.
30 UDB लागलेच येशूला स्वतः जाणवले की त्याच्या सामर्थ्याने कोणी तरी बरे झालेले आहे. मग त्याने जमावाभोवती वळून पाहीले आणि मग म्हणाला, “माझ्या कपड्यांना कोणी स्पर्श केला?” BSB BSB: At once Jesus was aware that power had gone out from Him. Turning to the crowd, He asked, “Who touched My garments?”
31 UDB शिष्यांनी त्याला उत्तर दिले, “पुष्काळ लोक तुमच्याभोवती गर्दी करीत आहेत हे तुम्ही पाहता ना! कदाचित पुष्कळ लोकांनी तुम्हाला स्पर्श केला असेल! मग तुम्ही का विचारता, ‘मला कोणी स्पर्श केला?’” BSB BSB: His disciples answered, “You can see the crowd pressing in on You, and yet You ask, ‘Who touched Me?’”
32 UDB परंतु येशू, जीने त्याला स्पर्श केले तीला तो आवतीभोवती शोधत होता. BSB BSB: But He kept looking around to see who had done this.
33 UDB ती स्त्री खुप घाबरली आणि थरथरत होती. ती त्याच्यासमोर गुडघे टेकून बसली आणि तिने जे काही केले ते त्याला सांगितले. BSB BSB: Then the woman, knowing what had happened to her, came and fell down before Him trembling in fear, and she told Him the whole truth.
34 UDB तो तिला म्हणाला, “मुली, तू माझावर विश्वास ठेवला की मी तुला बरे करू शकतो त्या कारणाने, मी तुला आता बरे करत आहे. मनात शांती ठेऊन घरी जा, कारण मी तुला वचन देतो यापुढे तू ह्या आजाराने आजारी पडणार नाहीस.” BSB BSB: “Daughter,” said Jesus, “your faith has healed you. Go in peace and be free of your affliction.”
35 UDB येशू त्या स्त्रीशी बोलत असता याईराच्या घरून काही लोक पोहोंचले. ते याईराला म्हणाले, “तुमची मुलगी मरण पावली आहे. म्हणून गुरूजीला तुझ्या घरी आणण्याची गरज नाही!” BSB BSB: While He was still speaking, messengers from the house of Jairus arrived and said, “Your daughter is dead; why bother the Teacher anymore?”
36 UDB येशूने त्यांचे बोलणे ऐकले आणि तो याईराला म्हणाला, “परिस्थिती निराशाजनक आहे असे समजू नको! फक्त ती जगेल असा विश्वास ठेव!” BSB BSB: But Jesus overheard their conversation and said to Jairus, “Do not be afraid; just believe.”
37 UDB नंतर त्याने पेत्र, याकोब आणि योहान फक्त आपल्याजवळच्या तीन शिष्यांना आपल्याबरोबर याईराच्या घरी जाण्यासाठी सोबत घेतले. त्याने इतर कोणासही आपल्याबरोबर येऊ दिले नाही. नंतर ते घराजवळ पोहंचल्यावर, येशूने पाहिले लोक दु:खी झाले होते. काही जण रडत होते आणि इतरजण विलाप करत होते. BSB BSB: And He did not allow anyone to accompany Him except Peter, James, and John the brother of James.
39 UDB तो घरात गेला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही दुःखी का आहात आणि का रडता? हे लेकरु मेलेले नाही, फक्त झोपलेली आहे.” BSB BSB: He went inside and asked, “Why all this commotion and weeping? The child is not dead, but asleep.”
40 UDB लोक त्यावर हसु लागले, कारण त्यांना माहीत होते की ती मेली आहे. त्याने इतर सर्व लोकांना घराच्या बाहेर पाठवले. मग त्याने तिच्या आईला आणि वडिलांना व तीन शिष्य सोबत घेतले. जेथे मुल झोपलेले होते तो त्या खोलीत गेला. BSB BSB: And they laughed at Him. After He had put them all outside, He took the child’s father and mother and His own companions, and went in to see the child.
42 UDB त्याच वेळेस मुलगी ऊठली आणि सभोवती चालत गेली. (ती बोलत होती हे आश्चर्यकारक नव्हते, कारण ती बारा वर्षांची होती.) ज्यावेळी हे घडले, तेव्हा ते सर्व तेथे होते ते अद्भूतरीत्या आश्चर्यचकीत झाले. BSB BSB: Immediately the girl got up and began to walk around (she was twelve years old). And at once they were utterly astounded.
43 UDB येशूने त्यांना विशेष रीत्या बजावून सांगितले, “मी जे काही केले ते कोणालाही सांगू नका!” मग त्याने त्यांना सांगितले की मुलीला काही तरी खायला द्या. BSB BSB: Then Jesus gave strict orders that no one should know about this, and He told them to give her something to eat.