2 UDB शब्बाथ दिवशी, तो सभास्थानांमध्ये गेला आणि लोकांना शिकवू लागला. जे लोक त्याचे ऐकत होते त्यांना आश्चर्य वाटले. त्यांना आश्चर्य वाटले की त्याला ही सर्व बुद्धी कुठे मिळाली आणि चमत्कार करण्यासाठी शक्ती कुठून आली. BSB BSB: When the Sabbath came, He began to teach in the synagogue, and many who heard Him were astonished. “Where did this man get these ideas?” they asked. “What is this wisdom He has been given? And how can He perform such miracles?
4 UDB येशू त्यांना म्हणाला, “हे नक्कीच खरे आहे की लोक माझा आदर सन्मान करतील आणि इतर ठिकाणी दुसऱ्या संदेष्टांचाही गौरव करतील, परंतु मूळ गावात हे होणार नाही! आपले नातेवाईक आणि आपल्या स्वतःच्या घरांमध्ये राहणारे लोक देखील आपला आदर करणार नाहीत!” BSB BSB: Then Jesus said to them, “Only in his hometown, among his relatives, and in his own household is a prophet without honor.”
5 UDB म्हणून, जरी त्याने तेथे काही आजारी लोकांना बरे केले, तरीही तो दुसरे काही चमत्कार करू शकला नाही. BSB BSB: So He could not perform any miracles there, except to lay His hands on a few of the sick and heal them.
6 UDB तो त्यांच्या अविश्वासामुळे आश्चर्यचकित झाला. पण तो त्यांच्या गावातून गेला आणि त्यांना शिकविले. BSB BSB: And He was amazed at their unbelief. And He went around from village to village, teaching the people.
7 UDB एके दिवशी त्याने बारा शिष्यांना एकत्र बोलावले, आणि मग त्याने त्यांना सांगितले की, तो त्यांना दोन-दोन करून वेगवेगळ्या शहरातील लोकांना शिकविण्यासाठी पाठवणार आहे. त्याने त्यांना लोकांतून दुष्ट आत्मे बाहेर काढण्याचे सामर्थ्य दिले. BSB BSB: Then Jesus called the Twelve to Him and began to send them out two by two, giving them authority over unclean spirits.
8 UDB त्यांने त्यांना चपला घालण्यास आणि प्रवासात सोबत चालण्यासाठी काठी घेण्याची सुचना दिली. त्याने त्यांना अन्न घेऊ नये, किंवा काही साठवण्यासाठी पिशवी, किंवा त्यांच्या प्रवासासाठी पैसेही घ्यायला सांगितले नाही. त्याने त्यांना अतिरिक्त अंगरखा देखील घेण्याची परवानगी दिली नाही. BSB BSB: He instructed them to take nothing but a staff for the journey—no bread, no bag, no money in their belts—
10 UDB त्याने त्यांना ह्याही सुचना दिल्या. “शहरात गेल्या नंतर, जर एखाद्याने तुम्हाला त्याच्या घरात राहण्याचे आमंत्रण दिले, तर त्याच्या घरी जा. मग त्या शहरातून निघून जाईपर्यंत त्याच घरात खा आणि झोपा. BSB BSB: And He told them, “When you enter a house, stay there until you leave that area.
11 UDB जेथे कुठे लोक तुमचे स्वागत करणार नाहीत आणि जेथे कुठे लोक तुमचे ऐकणार नाहीत, ते ठिकाण सोडतांना आपल्या पायाची धूळ झटकून टाका. असे केल्याने, तुम्ही त्यांना साक्षी व्हाल की त्यांनी तुमचे स्वागतच केले नाही.” BSB BSB: If anyone will not welcome you or listen to you, shake the dust off your feet when you leave that place, as a testimony against them.”
12 UDB मग त्या नंतर शिष्य बाहेर वेग-वेगळ्या शहरात गेले, त्यांनी उपदेश केला लोकांनी पाप केले आहे त्याबद्दल पश्चात्ताप करणे, आणि ते थांबवीण्याचा निर्णय घ्यावा, जेणेकरून देव त्यांना क्षमा करेल. BSB BSB: So they set out and preached that the people should repent.
13 UDB ते लोकांमधून पुष्कळ दुष्ट आत्मे जबरदस्तीने काढत, आणि ते पुष्कळ आजाऱ्यांना जैतूंनाच्या तेलाने अभिषेक करत आणि त्यांना बरे करत. BSB BSB: They also drove out many demons and healed many of the sick, anointing them with oil.
14 UDB राजा हेरोद अंतिपास ह्याने येशू काय करतो त्याविषयी ऐकले. कारण अनेक लोक त्याच्याविषयी बोलत होते. काही लोक येशूविषयी असे म्हणत, “तो बाप्तिस्मा करणारा योहानच आहे! तो मेलेल्यांतून ऊठला आहे! म्हणून त्याच्याकडे चमत्कार करण्यासाठी देवाचे सामर्थ्य आहे!” BSB BSB: Now King Herod heard about this, for Jesus’ name had become well known, and people were saying, “John the Baptist has risen from the dead! That is why miraculous powers are at work in him.”
15 UDB इतर काही जण येशूविषयी म्हणाले, “तो प्राचीन संदेष्टा एलीया आहे ज्याला देवाने परत पाठविण्याचे अभिवचन दिले होते.” इतर काही जण येशूविषयी म्हणाले, “नाही, तो वेगळा संदेष्टा आहे, फार पूर्वी होऊन गेलेल्या इतर संदेष्ट्यांसारखा तोही एक आहे.” BSB BSB: Others were saying, “He is Elijah,” and still others, “He is a prophet, like one of the prophets of old.”
16 UDB राजा हेरोद अंतिपाने लोक जे बोलत आहेत ते ऐकले व स्वतःस म्हणाला, चमत्कार करत असलेला मनुष्य नक्कीच योहान आहे! मी माझ्या सैनिकांना त्यांचा शिरच्छेद करण्यास सांगितला, परंतु तो पुन्हा जिवंत झाला आहे!” BSB BSB: But when Herod heard this, he said, “John, whom I beheaded, has risen from the dead!”
17 UDB काही काळापूर्वी, हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची बायको हेरोदिया हिच्या सोबत विवाह केला. BSB BSB: For Herod himself had ordered that John be arrested and bound and imprisoned, on account of his brother Philip’s wife Herodias, whom Herod had married.
18 UDB योहान हेरोदाला नेहमी सांगत असे, “तुझा भाऊ जिवंत असता तू आपल्या भावाची बायकोसोबत लग्न करण्याची परवानगी देवाचे शास्त्र देत नाही.” मग, हेरोदियाने विनंती केल्यामुळे योहानाला तुरुंगात टाकण्यात आले. हेरोदने स्वतः सैनिकांना योहानाकडे पाठवले. त्यांनी योहानाला अटक केली व तुरुंगात टाकले. BSB BSB: For John had been telling Herod, “It is not lawful for you to have your brother’s wife!”
19 UDB परंतु हेरोदियाला योहानावर आणखी सूड घ्यायचा होता म्हणून, तिला त्याला मारण्याची इच्छा होती. परंतु ती हे करू शकत नव्हती कारण योहान तुरुंगात होता, हेरोदाने त्याला तिच्यापासून दूर ठेवले. BSB BSB: So Herodias held a grudge against John and wanted to kill him. But she had been unable,
20 UDB हेरोदाने हे केले कारण योहानाला तो भीत होता. कारण त्याला माहीत होते की, योहान हा नितिमान असून त्याने स्वतःला देवासाठी समर्पित केले आहे. राजा त्याच्यामुळे फार अस्वस्थ झाला आणि त्याच्यासोबत काय करावे हे त्याला कळत नव्हते, परंतु त्याला त्याचे म्हणणे ऐकणे आवडत असे. BSB BSB: because Herod feared John and protected him, knowing that he was a righteous and holy man. When he heard John’s words, he was greatly perplexed; yet he listened to him gladly.
21 UDB परंतु हेरोदियाला अखेरीस कोणीतरी योहानाला शिक्षा देण्यासाठी भेटले. एके दिवशी त्यांनी हेरोदाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला सन्मानित केले, त्यांनी सर्वात महत्वाचे सरकारी अधिकारी, सर्वात महत्वाचे सैन्यातील नेत्यांना, आणि गालील जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या लोकांना त्याच्याबरोबर खाण्यासाठी व त्याच्या बरोबर वाढदिवस साजरा करण्यास आमंत्रित केले. BSB BSB: On Herod’s birthday, her opportunity arose. Herod held a banquet for his nobles and military commanders and the leading men of Galilee.
22 UDB जेव्हा ते भोजन करत असता हेरोदीयीच्या मुलीने खोलीत जाऊन राजा आणि त्याच्या पाहुण्यांसाठी नाच केला. तिने राजा हेरोद आणि त्याच्या पाहुण्यांला संतुष्ट केले त्यामुळे राजा तिला म्हणाला, “तुझी जी इच्छा आहे ती मला माग आणि मी ते तुला देईन.” BSB BSB: When the daughter of Herodias came and danced, she pleased Herod and his guests, and the king said to the girl, “Ask me for whatever you wish, and I will give it to you.”
23 UDB तो तिला आणखी म्हणाला, “तुला जे पाहिजे ते माग, मी ते तुला देईन! मी तुला जे माझ्या स्वतःचे आहे आणि राज्याचा अर्धा भाग देईन, जर तू मागितले तर.” BSB BSB: And he swore to her, “Whatever you ask of me, I will give you, up to half my kingdom!”
24 UDB त्या मुलीने लगलेच खोली सोडली आणि तिच्या आईकडे गेली. राजाने काय सांगितले हे तिने तिला सांगितले आणि तिला विचारले, “मी काय मागू?” तिच्या आईने उत्तर दिले, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर माग!” BSB BSB: Then she went out and asked her mother, “What should I request?” And her mother answered, “The head of John the Baptist.”
25 UDB ती मुलगी लवकरच खोलीत पुन्हा आली. ती राजाकडे गेली आणि म्हणाली, “माझी इच्छा आहे तुम्ही कोणाला तरी आज्ञा करावी की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर थाळीत ठेवून मला द्यावे!” BSB BSB: At once the girl hurried back to the king with her request: “I want you to give me the head of John the Baptist on a platter immediately.”
26 UDB तिची ही मागणी ऐकूण राजाला फारच त्रास झाला कारण त्याला माहीत होते योहान हा अतिशय धार्मिक मणुष्य आहे. परंतु तिने जे काही मागितले त्याबद्दल तो तिला नकार देऊ शकत नव्हता कारण त्याने ती जे काही मागितले असेल ते देण्याचे तिला आश्वासन दिले होते, आणि त्याच्या पाहुण्यांनी त्याला वचन देतांना ऐकले. BSB BSB: The king was consumed with sorrow, but because of his oaths and his guests, he did not want to refuse her.
27 UDB मग राजाने कोणाला तरी आज्ञा करून सांगितले, जा आणि योहानाचे शीर कापून आणून त्या मुलीच्या हवाली करा. त्या मनुष्याने तुरुंगात जाऊन योहानाचे शीर कापले. BSB BSB: So without delay, the king commanded that John’s head be brought in. He sent an executioner, who went and beheaded him in the prison.
28 UDB त्याने ते उचलून ताटात ठेवले, परत दरबारात आणले, आणि त्या मुलीला दिले. त्या मुलीने ते आपल्या आईसाठी घेऊन गेली. BSB BSB: The man brought John’s head on a platter and presented it to the girl, who gave it to her mother.
29 UDB योहानाच्या शिष्यांनी काय घडले ते ऐकल्यावर ते तुरुंगात गेले आणि त्यांनी तेथून योहानाचे शरीर घेतले; मग त्यांनी त्याला पुरले. BSB BSB: When John’s disciples heard about this, they came and took his body and placed it in a tomb.
30 UDB बारा प्रेषित ज्या ठिकाणी गेले होते तेथून ते परत येशूकडे आले. त्यांनी जे केले होते आणि त्यांनी लोकांना जे काही शिकवले होते त्याचा अहवाल त्यांनी सांगितला. BSB BSB: Meanwhile, the apostles gathered around Jesus and brought Him news of all they had done and taught.
31 UDB तो त्यांना म्हणाला, “ज्या ठिकाणी कोणी लोक राहत नाही तेथे माझ्याबरोबर या, ह्यासाठी की आपण एकटे असू आणि थोडा वेळ आराम करू!” त्याने हे यासाठी म्हटले कारण पुष्कळ लोक त्याच्याकडे येत आणि परत जात, त्याचा परिणाम येशू आणि त्याच्या शिष्यांना जेवण करण्यास किंवा दुसरे काही करण्यासाठी वेळ भेटत नसे. BSB BSB: And He said to them, “Come with Me privately to a solitary place, and let us rest for a while.” For many people were coming and going, and they did not even have time to eat.
32 UDB ते सर्व जण स्वतः नावेत बसून लोक राहत नाहीत अशा ठिकाणी निघून गेले. BSB BSB: So they went away in a boat by themselves to a solitary place.
33 UDB परंतु पुष्कळ लोकांनी त्यांना जातांना पाहिले. त्यांना हे देखील समजले की ते येशू आणि त्याचे शिष्य आहेत, आणि ते कोठे जात आहेत हे त्यांनी पाहिले. म्हणून ते शेजारच्या गावातून येशू आणि त्याच्या शिष्यांच्या पुढे ते जेथे जात होते तिथे पळत गेले. ते प्रत्यक्षात येशू आणि शिष्यांच्या पुढे जाऊन पोहचले. BSB BSB: But many people saw them leaving and recognized them. They ran together on foot from all the towns and arrived before them.
34 UDB जसे येशू आणि त्याचे शिष्य नावेतून उतरल्यावर, येशूने मोठा लोक समुदाय पाहिला. त्याला त्यांचा कळवळा आला कारण ते गोंधळलेले होते, मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते होते. म्हणून त्याने त्यांना पुष्कळ गोष्टी शिकवल्या. BSB BSB: When Jesus stepped ashore and saw a large crowd, He had compassion on them, because they were like sheep without a shepherd. And He began to teach them many things.
35 UDB दुपारी उशिरा नंतर शिष्य त्याच्याजवळ आले आणि म्हणाले, “या ठिकाणी कोणीही राहत नाही, आणि आता खुप उशीर झाला आहे. BSB BSB: By now the hour was already late. So the disciples came to Jesus and said, “This is a desolate place, and the hour is already late.
36 UDB तर लोकांना जवळच्या ठिकाणी आणि गावामध्ये पाठून द्या, त्यांनी स्वतःसाठी काहीतरी विकत घेऊन खावे!” BSB BSB: Dismiss the crowd so they can go to the surrounding countryside and villages and buy themselves something to eat.”
37 UDB परंतु त्याने त्यांना उत्तर दिले, “नाही, तुम्हीच त्यांना काहीतरी खाण्यासाठी द्या.” ते त्याला म्हणाले, “आम्ही या लोक समुदायाला पुरेल ऐवढ्या भाकरी विकत घेतल्या तरी पुरणार नाहीत. एखादा मणुष्य अगदी दोनशे दिवसाच्या कामाने मिळवीलेल्या पैश्या ऐवढे आपल्याकडे असले तरी! BSB BSB: But Jesus told them, “You give them something to eat.” They asked Him, “Should we go out and spend two hundred denarii to give all of them bread to eat?”
38 UDB परंतु तो त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरीचे तुकडे आहेत? जा आणि शोधून काढा!” ते गेले आणि त्यांना सापडले आणि मग ते त्याला म्हणाले, “आमच्याकडे फक्त पाच भाकरी आणि दोन शिजलेले मासे आहेत!” BSB BSB: “Go and see how many loaves you have,” He told them. And after checking, they said, “Five—and two fish.”
39 UDB त्याने शिष्यांना सुचना देवून सर्व लोकांना हिरव्यागार गवतावर बसण्यास सांगितले. BSB BSB: Then Jesus directed them to have the people sit in groups on the green grass.
40 UDB त्यामुळे लोक समुहामध्ये बसले. काही समुहामध्ये पन्नास लोक होते आणि इतर गटांमध्ये शंभर लोकांचा समावेश होता. BSB BSB: So they sat down in groups of hundreds and fifties.
41 UDB येशूने पाच भाकरी आणि दोन मासे घेतले. त्याने स्वर्गाकडे पाहिले आणि त्यांच्यासाठी देवाचे आभार मानले. मग त्याने भाकरी मोडल्या आणि माशांचे तुकडे केले आणि शिष्यांना दिले ह्यासाठी की शिष्यांनी त्या लोकांना वाटावे. BSB BSB: Taking the five loaves and the two fish and looking up to heaven, Jesus spoke a blessing and broke the loaves. Then He gave them to His disciples to set before the people. And He divided the two fish among them all.
42 UDB खाण्यासाठी पुरेसे होईपर्यंत सगळ्यांनी ते खाल्ले! BSB BSB: They all ate and were satisfied,
43 UDB तेव्हा शिष्यांनी भाकरीच्या उरलेल्या तुकड्यांच्या आणि माश्यांच्या उरलेल्या बारा टोपल्या भरुन घेतल्या. BSB BSB: and the disciples picked up twelve basketfuls of broken pieces of bread and fish.
44 UDB तेथे जवळपास पाच हजार माणसांनी भाकरी व मासे खाल्ले. तरी त्यांनी स्त्रिया व मुलांची मोजणी केली नाही. BSB BSB: And there were five thousand men who had eaten the loaves.
46 UDB नंतर त्याने लोक समुदायाला निरोप दिला, तो प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला. BSB BSB: After bidding them farewell, He went up on the mountain to pray.
47 UDB संध्याकाळ झाली, त्याचे शिष्य नावेमध्ये सरोवराच्या मध्यभागी होते, आणि येशू स्वतः जमिनीवर होता. BSB BSB: When evening came, the boat was in the middle of the sea, and Jesus was alone on land.
48 UDB ते प्रवास करत असता वारा त्याच्या विरुध्द असल्याचे त्याने पाहिले. परिणामी, त्यांना मोठी अडचण होत होती. भल्या पहाटे अंधार असतांना तो पाण्यावरून चालून शिष्यांकडे गेला. त्यांच्या सोबत जाण्याचा त्याचा हेतू होता. BSB BSB: He could see that the disciples were straining to row, because the wind was against them. About the fourth watch of the night, Jesus went out to them, walking on the sea. He intended to pass by them,
49 UDB त्यांनी त्याला पाण्यावरून चालतांना पाहिले, पण त्यांना तो भूत आहे असे वाटले. ते ओरडले; BSB BSB: but when they saw Him walking on the sea, they cried out, thinking He was a ghost—
50 UDB कारण त्याला पाहून ते सर्व फार घाबरले. परंतु तो त्यांच्याबरोबर बोलला. तो त्यांना म्हणाला, “शांत व्हा! घाबरू नका कारण तो मी आहे!” BSB BSB: for they all saw Him and were terrified. But Jesus spoke up at once: “Take courage! It is I. Do not be afraid.”
51 UDB तो नावेत त्यांच्यासोबत खाली बसला आणि वारा वाहण्याचा थांबला. त्यांने जे केले ते पाहून ते पुर्णपणे आश्चर्यचकित झाले. BSB BSB: Then He climbed into the boat with them, and the wind died down. And the disciples were utterly astounded,
52 UDB त्यांनी येशूला भाकरी व मासे वाढवतांना पाहीले, तरी तो किती सामर्थ्यशाली आहे हे त्यांना समजले नाही, त्यांना हे समजायला हवे होते. BSB BSB: for they had not understood about the loaves, but their hearts had been hardened.
53 UDB नंतर ते नावेत बसून गालील सरोवराच्या जवळून पुढे गेले, व ते गनेसरेत येथे पोहोंचले. मग त्यांनी तेथे नाव बांधली. BSB BSB: When they had crossed over, they landed at Gennesaret and moored the boat.
54 UDB जसे ते नावेच्या खाली उतरले लागलेच लोकांनी येशूला ओळखले. BSB BSB: As soon as they got out of the boat, the people recognized Jesus
55 UDB येशू येथे आला आहे हे दुसऱ्यांना सांगण्यासाठी ते संपूर्ण शहरात धावत गेले. मग त्यांनी जे आजारी होते त्यांना खाटेवर ठेवले आणि येशू जेथे आहे असे लोक सांगत तेथे आजाऱ्यांना घेऊन गेले. BSB BSB: and ran through that whole region, carrying the sick on mats to wherever they heard He was.
56 UDB तो कुठल्याही गावात, शहरात किंवा शेताच्या जागी जात, जे आजारी आहेत ते त्यांना त्या बाजारपेठेत आणत. मग आजारी लोक येशूला स्पर्श करू द्यावा किंवा त्याच्या अंगरख्याच्या काठाला स्पर्श करू द्यावा अशी त्याला विनंती करीत ह्यासाठी की येशू कदाचित त्यांना बरे करेल. ज्या कोणी त्याला किंवा त्याच्या झग्याला स्पर्श केला ते आरोग्य पावले. BSB BSB: And wherever He went—villages and towns and countrysides—they laid the sick in the marketplaces and begged Him just to let them touch the fringe of His cloak. And all who touched Him were healed.