2 UDB शिष्यांनी आपले हात न धुताच अन्न खाल्ले असे परुश्यांनी पाहिले. BSB BSB: and they saw some of His disciples eating with hands that were defiled—that is, unwashed.
3 UDB ते आणि इतर सर्व यहूदी त्यांच्या पूर्वजांनी शिकवलेली परंपरा कडकपणे पाळत. विशेषतः; ते त्यांचे प्याले, घागरी, भांडी आणि बिछाना अशा गोष्टी ते धूत असत असे केल्याने देव त्यांचा त्याग करणार नाही. उदाहरणार्थ, एका विशिष्ट विधीप्रमाणे आपले हात धुतल्या शिवाय ते अन्न खात नसत, विशेषतः बाजारपेठेतून वस्तू खरेदी करून परतल्यानंतर. अशा इतर अनेक परंपरा आहेत ज्या त्यांनी स्विकारल्या व पालन करण्याचा प्रयत्न करतात. BSB BSB: Now in holding to the tradition of the elders, the Pharisees and all the Jews do not eat until they wash their hands ceremonially.
5 UDB त्या दिवशी, परुशी आणि यहूदी नियम शिकवणाऱ्या काही लोकांनी पाहिले की त्याच्या शिष्यांपैकी काही जण आपल्या हाताने अन्न खात होते परंतु त्यांनी विशेष विधीने हात धुतले नाही. म्हणून त्यांनी येशूला प्रश्न केला आणि म्हणाले, “तुझे शिष्य हे पूर्वांजांनी शिकवलेली परंपरा पाळत नाहीत! आपल्या विधीप्रमाणे हात न धुता ते कसे काय अन्न खाऊ शकतात!” BSB BSB: So the Pharisees and scribes questioned Jesus: “Why do Your disciples not walk according to the tradition of the elders? Instead, they eat with defiled hands.”
6 UDB येशू त्यांना म्हणाला, “यशयाने तुमच्या पूर्वजांना दटावले, आणि केवळ चांगले असल्याचे ढोंग करणाऱ्या लोकांना त्याच्या शब्दाने चांगल्या प्रकारे वर्णन केले आहे! देवाने जे सांगितले ते त्यांने हे लिहिले: ‘हे लोक असे बोलतात जसे ते खरोखरच मला सन्मान देणार, पण ते खरोखरच मला आदर देण्याबद्दल विचार करत नाहीत. BSB BSB: Jesus answered them, “Isaiah prophesied correctly about you hypocrites, as it is written: ‘These people honor Me with their lips, but their hearts are far from Me.
7 UDB माझ्यासाठी त्यांनी आराधना करणे व्यर्थ आहे, कारण जे लोक सांगतात फक्त तेच ते शिकवतात जसे काय मी स्वतः त्यांना आज्ञा केली आहे.’ BSB BSB: They worship Me in vain; they teach as doctrine the precepts of men.’
8 UDB तुम्ही, तुमच्या पूर्वजांप्रमाणेच, देवाने आज्ञा केलेल्या गोष्टी करण्यास नकार देता. त्याऐवजी, दुसऱ्यांनी शिकवलेल्या परंपरांचे पालन मात्र तुम्ही करता.” BSB BSB: You have disregarded the commandment of God to keep the tradition of men.”
10 UDB उदाहरणार्थी, आपला पूर्वज मोशे यांनी देवाच्या आज्ञा लिहिल्या, ‘आपल्या वडिलाचा आणि आपल्या आईचा मान राख.’ त्याने असेही लिहिले, ‘आपल्या वडिलांबद्दल किंवा आईबद्दल जो वाईट बोलतो त्या व्यक्तीला अधिकाऱ्यांनी शिक्षा करावी.’ BSB BSB: For Moses said, ‘Honor your father and your mother’ and ‘Anyone who curses his father or mother must be put to death.’
11 UDB परंतु तुम्ही लोकांना असे सांगता की आईवडिलांना मदत नाही केली तरी बरोबर आहे. पालकांच्या ऐवजी देवाला दिले तर तुम्ही बरोबर करता असे तुम्ही लोकांना शिकवतात. त्यांना आपल्या पालकांना सांगू देता, ‘जे मी तुमच्यासाठी पुरवठा म्हणून देणार होतो, ते मी आता देवाला देण्याचे वचन दिले आहे. म्हणून मी आता तुमची मदत करू शकत नाही!’ परिणामी, तुम्ही लोकांना खरोखर असे सांगत आहात आपल्या पालकांना मदत करायची गरज नाही! BSB BSB: But you say that if a man says to his father or mother, ‘Whatever you would have received from me is Corban’ (that is, a gift devoted to God),
13 UDB अशा प्रकारे तुम्ही देवाने दिलेल्या आज्ञेकडे दुर्लक्ष करत आहात! तुम्ही स्वत: आपले शिक्षण इतरांना शिकवता आणि त्यांना पाळण्यास सांगता! आणि अजून तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी करता.” BSB BSB: Thus you nullify the word of God by the tradition you have handed down. And you do so in many such matters.”
15 UDB लोक जे खातात त्यामुळे देव त्यांना अशुद्ध ठरवत नाही. त्याउलट, लोकांच्या अंतःकरणातून जे बाहेर येते त्यामुळे देव तुम्हाला अशुद्ध ठरवील.” BSB BSB: Nothing that enters a man from the outside can defile him; but the things that come out of a man, these are what defile him.”
16 UDB नंतर येशू लोक समुदाय सोडून गेला, त्यांने त्याच्या शिष्यांसह घरात प्रवेश केला. त्यांनी त्याला आताच सांगितलेल्या बोधकथेबद्दल प्रश्न विचारला. BSB BSB: Not in the BSB
19 UDB आमच्या मनात प्रवेश करणे किंवा नाश करण्याऐवजी, त्या आपल्या पोटामध्ये जातात, आणि नंतर कचरा आमच्या शरीरातून निघून जातो.” हे सांगत असतांना, येशू घोषणा करत होता की लोक कोणतेही अन्न खाऊ शकतात देव त्यांना अशुद्ध मानणार नाही. BSB BSB: because it does not enter his heart, but it goes into the stomach and then is eliminated.” (Thus all foods are clean.)
20 UDB तो आणखी म्हणाला, “जे विचार आणि कृती लोकांच्या आतून बाहेर येते त्यामुळे देव त्यांना अशुद्ध समजतो. BSB BSB: He continued: “What comes out of a man, that is what defiles him.
21 UDB विशेषतः, लोकांच्या आतमधील स्वभावामुळे ते वाईट गोष्टीचा विचार करण्यास भाग पडतात; ते अनैतिकपणे कृत्य करतात, ते गोष्टी चोरतात, ते खून करतात. BSB BSB: For from within the hearts of men come evil thoughts, sexual immorality, theft, murder, adultery,
22 UDB ते व्यभिचार करतात, ते लोभी, ते द्वेषाने काम करतात, ते लोकांना फसवतात. ते अनुचितपणे वागतात, ते लोकांचा हेवा करतात, ते इतरांविषयी वाईट बोलतात. ते गर्विष्ठ आहेत. आणि ते मूर्खपणे वागले. BSB BSB: greed, wickedness, deceit, debauchery, envy, slander, arrogance, and foolishness.
23 UDB लोक ज्याविषयी विचार करतात आणि नंतर ते वाईट कृत्य करतात, आणि त्यामुळेच देव त्यांना अशुद्ध ठरवतो.” BSB BSB: All these evils come from within, and these are what defile a man.”
24 UDB नंतर येशू आणि त्याचे शिष्य गालील भाग सोडून गेले, ते सोर आणि सीदोनच्या आसपासच्या प्रदेशात गेले. तो एका निश्चित घरात राहत असतांना, त्याची इच्छा होती की कोणालाही त्या विषयी समजू नये. परंतु लोकांना लवकरच समजले की तो तेथे होता. BSB BSB: Jesus left that place and went to the region of Tyre. Not wanting anyone to know He was there, He entered a house, but was unable to escape their notice.
25 UDB एक विशिष्ट स्त्री, तिच्या मुलीमध्ये अशुद्ध आत्मा होता, तिने येशूविषयी ऐकले. ती त्याच्याकडे आली आणि त्याच्या पाया पडली. BSB BSB: Instead, a woman whose little daughter had an unclean spirit soon heard about Jesus, and she came and fell at His feet.
26 UDB आता ही स्त्री एक यहूदी नव्हती. तिचे पूर्वज यहूदी नव्हते. ती स्वतः सीरिया जिल्ह्यातील फेनिशियाच्या प्रदेशात जन्मली होती. येशूने आपल्या मुलीतून दुष्ट आत्म्याला बाहेर काढावे अशी तिने त्याला विनंती केली. BSB BSB: Now she was a Greek woman of Syrophoenician origin, and she kept asking Jesus to drive the demon out of her daughter.
28 UDB तिने त्याला उत्तर दिले, “गुरूजी, तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे, परंतु घरचे कुत्रे, जे मेजाखाली लोळतात, जे मुलांच्या हातून पडते तेच खातात.” BSB BSB: “Yes, Lord,” she replied, “even the dogs under the table eat the children’s crumbs.”
30 UDB मग ती स्त्री आपल्या घरी परतली आणि दुष्ट आत्मा तिच्या मुलील सोडून गेला असल्याने ती मुलगी अंथरूनावर शांतपणे झोपलेली तिने पाहिले. BSB BSB: And she went home and found her child lying on the bed, and the demon was gone.
31 UDB येशू आणि त्याच्या शिष्यांनी सोर भोवतीचा प्रदेश सोडला आणि सीदोनच्या उत्तर भागात गेले. नंतर पूर्वेला दहा नगराकडे, आणि मग दक्षिणेकडील गालील सरोवराजवळील गावात गेले. BSB BSB: Then Jesus left the region of Tyre and went through Sidon to the Sea of Galilee and into the region of the Decapolis.
32 UDB तेथे, लोकांनी त्याच्याकडे बोलले नाही. त्यांनी त्याच्याजवळ एका मणुष्याला आणले जो बहिरा आणि मूका होता. त्यांनी येशूला त्याच्यावर हात ठेवण्याची व बरे करण्याची विनंती केली. BSB BSB: Some people brought to Him a man who was deaf and hardly able to speak, and they begged Jesus to place His hand on him.
33 UDB मग येशू त्याला समुदायापासून वेगळे घेऊन गेला ह्यासाठी की त्या दोघांना एकांत भेटावा. त्याने माणसाच्या दोन्ही कानात आपल्या हाताचे एक एक बोट ठेवले. नंतर तो आपल्या बोटांवर थुंकला, त्याने त्याच्या बोटाने त्याच्या जिभेला स्पर्श केला. BSB BSB: So Jesus took him aside privately, away from the crowd, and put His fingers into the man’s ears. Then He spit and touched the man’s tongue.
34 UDB नंतर त्याने स्वर्गाकडे पाहिले, त्याने उसासा टाकला आणि तो त्याच्या भाषेत त्या मणुष्याच्या कानात म्हणाला, “इप्फाथा,” ज्याचा अर्थ, “उघडले जा!” BSB BSB: And looking up to heaven, He sighed deeply and said to him, “Ephphatha!” (which means, “Be opened!”).
35 UDB एकाच वेळी मनुष्याला स्पष्टपणे ऐकू आले. त्याने स्पष्टपणे बोलण्यास सुरूवात केली आणि ज्यामुळे त्याला बोलता येत नव्हते त्यातून तो बरा झाला. BSB BSB: Immediately the man’s ears were opened and his tongue was released, and he began to speak plainly.
36 UDB येशूने जे केले होते त्याबद्दल लोकांनी कोणालाही सांगू नये असे सांगितले होते. परंतु त्याने त्यांना व इतरांना बारकाईने याबद्दल कोणालाही सांगू नये असे सांगितले तरी सुद्धा ते याबद्दल आणखी बोलत राहिले. BSB BSB: Jesus ordered them not to tell anyone. But the more He ordered them, the more widely they proclaimed it.
37 UDB ज्या लोकांनी याबद्दल ऐकले ते पुर्णपणे आश्चर्यचकीत झाले आणि म्हणू लागले, “त्याने जे काही केले ते अद्भूत आहे! त्याच्या व्यतिरिक्त आश्चर्यकारक गोष्टी केल्या, त्याने बहिऱ्या लोकांना ऐकण्यास सक्षम केले! आणि जे बोलू शकत नव्हते अशांना त्याने बोलण्यास सक्षम केले!” BSB BSB: The people were utterly astonished and said, “He has done all things well! He makes even the deaf hear and the mute speak!”