1 UDB त्या दिवसांमध्ये, लोकांचा एक मोठा जमाव पुन्हा एकत्र आला. ते तेथे दोन दिवस होते, त्यांच्याकडे खायला काही अन्न नव्हते. त्यामुळे येशूने आपल्या शिष्यांस आपल्याजवळ बोलावले आणि मग त्यांना तो म्हणाला, BSB BSB: In those days the crowd once again became very large, and they had nothing to eat. Jesus called the disciples to Him and said,
2 UDB “हे लोक माझ्या बरोबर तीन दिवसापासून आहेत, आणि त्यांच्याकडे खायला काहीच शिल्लक उरले नाही. म्हणून आता त्यांच्याविषयी मी फार चिंतित आहे. BSB BSB: “I have compassion for this crowd, because they have already been with Me three days and have nothing to eat.
3 UDB जर मी त्यांना भूकेले असतांना घरी पाठवले, त्यांच्यापैकी काही जण घरी जातांना कमजोर होतील. त्यांच्यातील काही खुप दुरून आले आहेत.” BSB BSB: If I send them home hungry, they will faint along the way. For some of them have come a great distance.”
4 UDB शिष्यांना समजले की तो लोकांना काही खायला द्या असे म्हणत आहे, त्यामुळे त्यांपैकी एकाने उत्तर दिले, “या लोक समुदायाला समाधानी करण्यासाठी आम्ही शक्य तेवढे अन्न शोधू शकत नाही! याठिकाणी कोणी राहत नाही! BSB BSB: His disciples replied, “Where in this desolate place could anyone find enough bread to feed all these people?”
5 UDB येशूने त्यांना विचारले, “तुमच्याकडे किती भाकरीचे तुकडे आहेत?” त्यांनी उत्तर दिले, “आमच्याकडे सात भाकरी आहेत.” BSB BSB: “How many loaves do you have?” Jesus asked. “Seven,” they replied.
6 UDB नंतर येशूने लोक समुदायाला आज्ञा केली, की “जमिनीवर बसा!” नंतर ते खाली बसल्यावर, त्याने सात भाकरी घेतल्या, देवाचे उपकार मानले, त्या मोडल्या, आणि त्याने लोकांना वाटण्यासाठी आपल्या शिष्याकडे दिल्या. BSB BSB: And He instructed the crowd to sit down on the ground. Then He took the seven loaves, gave thanks and broke them, and gave them to His disciples to set before the people. And they distributed them to the crowd.
7 UDB त्यांच्याजवळ काही लहान मासे आहेत असेही आढळले. म्हणून त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊन, तो शिष्यांना म्हणाला, “हे देखील वाटा.” त्यांनी लोक समुदायाला मासे वाटल्यानंतर, BSB BSB: They also had a few small fish, and Jesus blessed them and ordered that these be set before them as well.
8 UDB लोकांनी ते अन्न खाल्ले, आणि त्यांनी स्वतःला भरपूर आणि संतुष्ट होईपर्यंत खाल्ले. शिष्यांनी उरलेले भाकरीचे तुकडे गोळा केले आणि सात मोठ्या टोपल्या भरल्या. BSB BSB: The people ate and were satisfied, and the disciples picked up seven basketfuls of broken pieces that were left over.
9 UDB शिष्यांनी अंदाज काढला की त्या दिवशी सुमारे चार हजार लोकांनी अन्न खाल्ले. मग येशूने लोक समुदायाला निरोप दिला. BSB BSB: And about four thousand men were present. And when Jesus had dismissed the crowd,
10 UDB यानंतर लगेच, तो आपल्या शिष्यांसह नावेत बसला, आणि ते दल्मनुथ जिल्हातल्या गालील सरोवराच्या जवळ गेले. BSB BSB: He immediately got into the boat with His disciples and went to the district of Dalmanutha.
11 UDB मग परुशी येशूकडे आले. ते त्याच्यासोबत वादविवाद करू लागले आणि देवाने तुला पाठवले आहे हे दर्शविण्यासाठी चमत्कार कर असा ते आग्रह धरू लागले. BSB BSB: Then the Pharisees came and began to argue with Jesus, testing Him by demanding from Him a sign from heaven.
12 UDB येशूने स्वत:शी दिर्घ उसासा टाकला, आणि तो म्हणाला, “तुम्ही मला चमत्कार कर असे का म्हणता? मी तुमच्यासाठी चमत्कार करणार नाही!” BSB BSB: Jesus sighed deeply in His spirit and said, “Why does this generation demand a sign? Truly I tell you, no sign will be given to this generation.”
13 UDB मग त्याने त्यांना सोडले. त्याच्या शिष्यांसह, तो पुन्हा नावेमध्ये आला, आणि ते गालीलच्या सरोवराजवळून पुढे गेले. BSB BSB: And He left them, got back into the boat, and crossed to the other side.
14 UDB शिष्य पुरेसे अन्न आणण्यासाठी विसरले होते. विशेषतः नावेत त्याच्याकडे केवळ एकच भाकर होती. BSB BSB: Now the disciples had forgotten to take bread, except for one loaf they had with them in the boat.
15 UDB ते जात असता, येशूने त्यांना सावधानतेचा इशारा दिला आणि म्हटले, “सावध असा! परुशी व हेरोद यांच्या खमिराविषयी सावध असा!” BSB BSB: “Watch out!” He cautioned them. “Beware of the leaven of the Pharisees and of Herod.”
16 UDB शिष्यांचा त्याच्याविषयी गैर-समज झाला. म्हणून ते एकमेकांना म्हणाले, “आपल्याजवळ भाकरी नाही म्हणून तो तसे बोलत आहे.” BSB BSB: So they began to discuss with one another the fact that they had no bread.
17 UDB येशूला ते आपसात काय चर्चा करत आहेत हे माहिती होते. म्हणून तो त्यांना म्हणाला, “पुरेशी भाकर नसण्याविषयी का बोलत आहात? आताच मी जे काही म्हटले ते समजून घ्या. तुम्ही विचार का करत नाही! BSB BSB: Aware of their conversation, Jesus asked them, “Why are you debating about having no bread? Do you still not see or understand? Do you have such hard hearts?
18 UDB तुमच्याकडे डोळे आहेत, परंतु तुम्ही काय पाहता ते तुम्हाला समजत नाही! तुमच्याकडे कान आहेत, परंतु मी जे सांगतो ते समजत नाही! मग तो म्हणाला, “तुम्हाला काय घडले ते आठवत नाही? BSB BSB: ‘Having eyes, do you not see? And having ears, do you not hear?’ And do you not remember?
19 UDB जेव्हा मी फक्त पाच भाकरी मोडल्या आणि पाच हजार लोकांना भोजन दिले सगळ्यांना समाधान वाटले नाही काय? पण तरी तेथे अन्न शिल्लक राहिले! तेथे भाकरीच्या तुकड्यांच्या किती टोपल्या उरल्या?” ते म्हणाले, “आम्ही बारा भरलेल्या टोपल्या गोळा केल्या.” BSB BSB: When I broke the five loaves for the five thousand, how many basketfuls of broken pieces did you collect?” “Twelve,” they answered.
20 UDB मग तो म्हणाला, “चार हजार लोकांना खाण्यासाठी मी सात भाकरी मोडल्या, पण सर्व जणांना खाण्यासाठी भरपूर होते, तुम्ही भाकरीच्या तुकड्यांचे किती टोपल्या गोळा केल्या?” ते म्हणाले, “आम्ही बारा मोठ्या टोपल्या गोळा केल्या.” BSB BSB: “And when I broke the seven loaves for the four thousand, how many basketfuls of broken pieces did you collect?” “Seven,” they said.
21 UDB तो त्यांना म्हणाला, “तुम्हाला हे कळत नाही का?” BSB BSB: Then He asked them, “Do you still not understand?”
22 UDB ते बेथसैदा येथे नावेत बसून पाहोचले. लोकांनी एका आंधळ्या व्यक्तीला येशूकडे आणले आणि त्याला स्पर्श करून बरे करण्यास विनंती करू लागले. BSB BSB: When they arrived at Bethsaida, some people brought a blind man and begged Jesus to touch him.
23 UDB येशूने आंधळ्या मनुष्याचा हात पकडून, त्याला शहराबाहेर नेले. मग त्याने आपली लाळ त्या मणुष्याच्या डोळ्याला लावली, त्याने आपले हात त्या मनुष्यावर ठेवले आणि मग त्याला विचारले, “तुला काही दिसते का?” BSB BSB: So He took the blind man by the hand and led him out of the village. Then He spit on the man’s eyes and placed His hands on him. “Can you see anything?” He asked.
24 UDB त्या मनुष्याने वर पाहिले आणि मग तो म्हणाला, “होय, मला लोक दिसतात! ते सभोवती चालत आहेत, परंतु ते स्पष्ट नाही. ते झाडासारखे दिसत आहेत!” BSB BSB: The man looked up and said, “I can see the people, but they look like trees walking around.”
25 UDB मग येशूने पुन्हा त्या अंध माणसाला स्पर्श केला. तो मनुष्य तत्क्षणी पाहू लागला, आणि त्याच क्षणी तो पुर्णपणे बरा झाला! त्याला सर्व काही स्पष्ट दिसू लागले. BSB BSB: Once again Jesus placed His hands on the man’s eyes, and when he opened them his sight was restored, and he could see everything clearly.
26 UDB येशू त्याला म्हणाला, “शहरात जाऊ नको!” मग त्याने त्या मणुष्याला त्याच्या घरी पाठवले. BSB BSB: Jesus sent him home and said, “Do not go back into the village.”
28 UDB ते म्हणाले, “काही लोक म्हणतात तू बाप्तिस्मा करणारा योहान आहेस. इतर लोक म्हणतात तू एलीया संदेष्टा आहेस. आणि इतर म्हणतात तू पूर्वीच्या संदेष्ट्यांपैकी एक आहेस.” BSB BSB: They replied, “Some say John the Baptist; others say Elijah; and still others, one of the prophets.”
29 UDB तो त्यांना म्हणाला, “तुमच्या बद्दल काय? मी कोण आहे असे तुम्ही म्हणता?” पेत्र त्याला म्हणाला, “तू ख्रिस्त आहेस!” BSB BSB: “But what about you?” Jesus asked. “Who do you say I am?” Peter answered, “You are the Christ.”
30 UDB मग तो ख्रिस्त आहे हे त्यांनी अजून कोणालाही सांगू नये असे येशूने त्यांना ताकीद देऊन सांगितले. BSB BSB: And Jesus warned them not to tell anyone about Him.
32 UDB तो त्यांना स्पष्टपणे बोलला. पण पेत्र त्याला एका बाजूला घेऊन गेला आणि त्याला अशा प्रकारे बोलल्याबद्दल ओरडला. BSB BSB: He spoke this message quite frankly, and Peter took Him aside and began to rebuke Him.
33 UDB येशू सभोवती वळाला आणि त्याच्या शिष्यांकडे पाहिले. मग त्याने पेत्राला दटावले, म्हणाला, “तसा विचार करणे थांबव! सैतान तुला असे बोलण्यास भाग पाडत आहे! तुमची इच्छा आहे लोकांना सांगितल्याप्रमाने मी करावे, त्याऐवजी मी काय करावे अशी देवाची इच्छा आहे.” BSB BSB: But Jesus, turning and looking at His disciples, rebuked Peter and said, “Get behind Me, Satan! For you do not have in mind the things of God, but the things of men.”
34 UDB नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोक समुदायाला बोलाविले ह्यासाठी की त्यांनी त्याचे ऐकावे. तो त्यांना म्हणाला, “जर तुम्हापैकी कोणी माझा शिष्य होऊ इच्छितो, तुम्ही फक्त तेच करू नका ज्याने तुमचे जगणे सोपे होईल. तुम्ही वधस्तंभ बळजबरीने वाहून वधस्तंभावर खिळल्या जाणाऱ्या गुन्हेगारांसारखे दुःख सहन करण्यास तयार असणे आवश्यक आहे. BSB BSB: Then Jesus called the crowd to Him along with His disciples, and He told them, “If anyone wants to come after Me, he must deny himself and take up his cross and follow Me.
35 UDB तुम्ही ते केलेच पाहिजे, कारण जे लोक माझ्या मालकीचे आहेत ते नाकारून स्वतःचे जीवन वाचविण्याचा प्रयत्न करतात ते त्याचे प्राण गमावतील. ज्यांना माझे शिष्य असल्यामुळे आणि सुवार्ता सांगितल्यामुळे ठार केले जाईल ते सर्वकाळ जगतील. BSB BSB: For whoever wants to save his life will lose it, but whoever loses his life for My sake and for the gospel will save it.
36 UDB लोक या जगात जे काही त्यांना हवे आहे ते मिळवू शकतात, परंतु जर त्यांनी खरोखर सार्वकालिक जीवन प्राप्त केले नाही तर त्यांनी काहीच मिळवले नाही! BSB BSB: What does it profit a man to gain the whole world, yet forfeit his soul?
37 UDB सार्वकालीक जीवन प्राप्त करण्यासाठी निश्चितच तेथे असे काही नाही जे मनुष्य देवाला देऊ शकतो ह्या सत्या बद्दल काळजी पुर्वक विचार करा! BSB BSB: Or what can a man give in exchange for his soul?
38 UDB आणि ह्याविषयी विचार करा: जेव्हा बरेच लोक देवापासून वळतील आणि खूप पाप करतील तेव्हा ते माझे आहे असे नाकारतील आणि ह्या दिवसांमध्ये मी जे बोलतो त्याचा तिरस्कार करतील, म्हणून जेव्हा मी पवित्र दूत आणि पित्याच्या गौरवात परत येईन तेव्हा मी, मनुष्याचा पुत्र, ते माझे आहेत असे मी स्विकार करणार नाही!” BSB BSB: If anyone is ashamed of Me and My words in this adulterous and sinful generation, the Son of Man will also be ashamed of him when He comes in His Father’s glory with the holy angels.”