2 UDB अचानक तेथे एक शक्तिशाली भूकंप झाला. त्याच वेळेस स्वर्गातून देवापासून एक देवदूत तेथे आला. तो कबरे जवळ गेला आणि त्याच्या प्रवेशद्वारावर ठेवलेला दगड त्याने बाजूला लोटला. आणि मग तो त्या दगडावर बसला. BSB BSB: Suddenly there was a great earthquake, for an angel of the Lord descended from heaven, rolled away the stone, and sat on it.
3 UDB त्याचे शरीर विजेसारखे चकाकत होते, आणि त्याचे कपडे बर्फासारखे अतिशय शुभ्र होते. BSB BSB: His appearance was like lightning, and his clothes were white as snow.
4 UDB राखण करणारे रक्षक थरथर कापू लागले, कारण ते सर्व फार घाबरले होते, आणि ते मेलेल्या मनुष्यासारखे खाली पडले. BSB BSB: The guards trembled in fear of him and became like dead men.
5 UDB देवदूताने त्या दोन स्त्रियांना म्हटले, “तुम्ही घाबरू नये! मला हे ठाऊक आहे की ज्या येशूला वधस्तंभावर खिळले होते, त्याला तुम्ही शोधत आहात. BSB BSB: But the angel said to the women, “Do not be afraid, for I know that you are looking for Jesus, who was crucified.
6 UDB तो येथे नाही! येशूने जसे सांगितले होते, त्याचप्रमाणे देवाने त्याला पुन्हा जिवंत केले आहे! त्याचे शरीर ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते ती जागा पाहा आत या! BSB BSB: He is not here; He has risen, just as He said! Come, see the place where He lay.
7 UDB आणि मग लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा, ‘तो मेलेल्या मधून पुन्हा जिवंत झाला आहे! तो तुमच्यासमोर गालील जिल्ह्यामध्ये जाणार आहे. तुम्ही तेथे त्याला पाहाल.’ मी तुम्हाला जे काही सांगितले आहे त्याच्याकडे लक्ष द्या!” BSB BSB: Then go quickly and tell His disciples, ‘He has risen from the dead and is going ahead of you into Galilee. There you will see Him.’ See, I have told you.”
8 UDB मग त्या स्त्रिया कबरेपासून लवकर निघून गेल्या. त्या घाबरलेल्या होत्या, परंतु त्यांना अतिशय आनंद देखील झाला होता. जे काही घडले होते ते शिष्यांना सांगण्यासाठी त्या पळत गेल्या. BSB BSB: So they hurried away from the tomb in fear and great joy, and ran to tell His disciples.
9 UDB अचानक, त्या धावत असतांना, येशू त्यांच्यासमोर प्रकट झाला. तो त्यांना म्हणाला, “तुम्हास शांती असो!” त्या स्त्रिया त्याच्या जवळ गेल्या. त्यांनी गुडघे टेकले आणि त्याच्या पायांना धरले आणि त्याची उपासना केली. BSB BSB: Suddenly Jesus met them and said, “Greetings!” They came to Him, grasped His feet, and worshiped Him.
10 UDB मग येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही घाबरू नका! जा आणि माझ्या सर्व शिष्यांना सांगा की त्यांनी गालीलात जावे. ते मला तेथे पाहतील.” BSB BSB: “Do not be afraid,” said Jesus. “Go and tell My brothers to go to Galilee. There they will see Me.”
11 UDB त्या स्त्रिया जात असतांना, कबरेची राखण करणारे काही सैनिकही शहरामध्ये गेले. जे घडले होते ते सर्वकाही त्यांनी मुख्य याजकांना कळवले. BSB BSB: While the women were on their way, some of the guards went into the city and reported to the chief priests all that had happened.
12 UDB ह्यामुळे सर्व मुख्य याजक आणि यहूदी पुढारी एकत्र जमा झाले. ती कबर रिकामी का आहे ह्याचे स्पष्टीकरण सांगण्याच्या मार्गाविषयी ते विचार करत होते. त्यांनी त्या सैनिकांना लाच म्हणून खूप पैसे दिले. BSB BSB: And after the chief priests had met with the elders and formed a plan, they gave the soldiers a large sum of money
14 UDB आम्ही तुम्हाला ह्याची खात्री देतो की, जर ही बातमी राज्यपालाने ऐकली तर तो तुमच्यावर रागवणार नाही व ह्याची तुम्हाला शिक्षा करणार नाही. म्हणून तुम्हाला कसलीही काळजी करण्याची गरज नाही.” BSB BSB: If this report reaches the governor, we will satisfy him and keep you out of trouble.”
15 UDB म्हणून सैनिकांनी ते पैसे घेतले आणि त्यांना सांगितल्या प्रमाणे त्यांनी केले. आणि मी हे पुस्तक लिहिण्याच्या दिवसापर्यंत यहूदी लोकांमध्ये हीच गोष्ट सांगितली जात आहे. BSB BSB: So the guards took the money and did as they were instructed. And this account has been circulated among the Jews to this very day.
17 UDB त्यांनी त्याला तेथे पाहिले आणि त्याची उपासना केली. परंतु तो खरोखरच येशू आहे आणि पुन्हा तो जिवंत झाला आहे ह्याबद्दल काही जणांना संशय आला. BSB BSB: When they saw Him, they worshiped Him, but some doubted.
20 UDB मी तुम्हाला जे काही आज्ञा देऊन सांगितले आहे त्या सर्व गोष्टी त्यांना शिकवून पाळावयास सांगा आणि ह्या युगाच्या अंतापर्यंत, मी सदैव तुम्हासोबत राहणार आहे हे लक्षात ठेवा.” BSB BSB: and teaching them to obey all that I have commanded you. And surely I am with you always, even to the end of the age.”