3 UDB जो कोणी अरण्यात त्याची वाणी ऐकेल त्या प्रत्येकाला तो ओरडून सांगेल, ‘प्रभूचे स्वागत करण्यासाठी तुम्ही स्वतःला तयार करा.’” BSB BSB: “A voice of one calling in the wilderness, ‘Prepare the way for the Lord, make straight paths for Him.’”
4 UDB यशया संदेष्ट्याने ज्याच्याविषयी लिहिले होते तो संदेशवाहक योहान होता. लोक त्याला “बाप्तिस्मा करणारा” असे संबोधत असत. योहान अरण्यात राहत असे, तो लोकांना बाप्तिस्मा देत होता आणि त्यांना हे सांगत असे, “तुम्ही पाप केले आहे याबद्दल दुःखी व्हा, आणि ते करण्याचे थांबवण्याचा निश्चय करा, मग देव कदाचित तुम्हाला क्षमा करेल.” BSB BSB: John the Baptist appeared in the wilderness, preaching a baptism of repentance for the forgiveness of sins.
5 UDB योहानाचा उपदेश ऐकण्यासाठी यहूदा जिल्ह्यातील आणि यरुशलेम नगरातील लोकांचा मोठा समुदाय अरण्यात त्याच्याकडे गेला. त्यापैकी पुष्कळ लोकांनी ते पापी आहेत असे स्वीकारले. नंतर योहानाने त्यांना यार्देन नदीत बाप्तिस्मा दिला. BSB BSB: People went out to him from all of Jerusalem and the countryside of Judea. Confessing their sins, they were baptized by him in the Jordan River.
6 UDB योहान उंटाच्या केसांपासून बनवलेले खरबरीत कपडे घालत होता आणि त्याच्या कंबरेला एक चामड्याचा कमरबंद होता. तो रानावनांत सापडणारे नाकतोडे आणि रानमध खात असे. BSB BSB: John was clothed in camel’s hair, with a leather belt around his waist. His food was locusts and wild honey.
7 UDB तो उपदेश करत असे, “लवकरच कोणीतरी महान असा एक येणार आहे. मी खाली वाकून त्याच्या पायतणाचे बंध सोडण्यासही योग्य नाही. BSB BSB: And he proclaimed: “After me will come One more powerful than I, the straps of whose sandals I am not worthy to stoop down and untie.
8 UDB मी तुम्हाला पाण्याने बाप्तिस्मा देतो परंतु तो तुम्हाला पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईल.” BSB BSB: I baptize you with water, but He will baptize you with the Holy Spirit.”
9 UDB योहान हा उपदेश करत असतांना, येशू गालील जिल्ह्यातील नासरेथ या गावातून आला. योहान जेथे उपदेश करत होता त्या ठिकाणी येशू आला, आणि योहानाने त्याला यार्देन नदीत बाप्तिस्मा दिला. BSB BSB: In those days Jesus came from Nazareth in Galilee and was baptized by John in the Jordan.
10 UDB येशू पाण्यातून बाहेर येताच, लगेचच, त्याला आकाश उघडलेले आणि देवाचा आत्मा त्याच्या स्वतःवर उतरतांना त्याच्या दृष्टीस पडला. देवाचा आत्मा कबूतराच्या रूपाने आला. BSB BSB: As soon as Jesus came up out of the water, He saw the heavens breaking open and the Spirit descending on Him like a dove.
11 UDB देव स्वर्गातून बोलला व म्हणाला, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुझ्यावर खुप प्रेम करतो. मी तुझ्याविषयी अतिशय प्रसन्न आहे.” BSB BSB: And a voice came from heaven: “You are My beloved Son; in You I am well pleased.”
12 UDB मग देवाच्या आत्म्याने येशूला अरण्यात नेले. BSB BSB: At once the Spirit drove Jesus into the wilderness,
13 UDB तो तेथे चाळीस दिवस होता. त्या दरम्यान, सैतान त्याला मोहात पाडत होता. त्या ठिकाणी जंगली प्राणी होते, आणि देवदूत त्याची काळजी घेत. BSB BSB: and He was there for forty days, being tempted by Satan. He was with the wild animals, and the angels ministered to Him.
15 UDB तो म्हणाला, “आता ती वेळ आली आहे. देव राजा आहे हे तो लवकरच दाखवून देईल. तुम्ही पाप केले आहे याबद्दल दुःखी व्हा, आणि ते करणे थांबवण्याचा निश्चय करा, म्हणजे देव तुम्हाला क्षमा करू शकेल. सुवार्तेवर विश्वास ठेवा.” BSB BSB: “The time is fulfilled,” He said, “and the kingdom of God is near. Repent and believe in the gospel!”
16 UDB एके दिवशी, येशू गालील समुद्राजवळून जात असतांना, शिमोन आणि शिमोनाचा भाऊ, अंद्रिया हे दोन पुरूष त्याच्या दृष्टीस पडले. ते आपली जाळी मासे धरण्यासाठी समुद्रात टाकत होते. ते मासे धरून आणि विकून पैसे कमवत असत. BSB BSB: As Jesus was walking beside the Sea of Galilee, He saw Simon and his brother Andrew. They were casting a net into the sea, for they were fishermen.
17 UDB मग येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्यासोबत आलात तर, जसे तुम्ही मासे एकत्रीत करत आला आहात तसेच, तुम्ही लोकांना एकत्र कसे करावे हे मी तुम्हाला शिकवीन.” BSB BSB: “Come, follow Me,” Jesus said, “and I will make you fishers of men.”
18 UDB त्याच क्षणी त्यांनी जाळे सोडले, आणि ते त्याच्या सोबत गेले. BSB BSB: And at once they left their nets and followed Him.
20 UDB त्यांना पाहताच, ‘माझ्याबरोबर या,’ असे येशू त्यांना म्हणाला. मग त्यांनी त्यांच्या बापाला मोलाने आणलेल्या सेवकांसोबत नावेत सोडून दिले, आणि ते येशूबरोबर निघून गेले. BSB BSB: Immediately Jesus called them, and they left their father Zebedee in the boat with the hired men and followed Him.
22 UDB त्याच्या शिकवीण्याच्या पद्धतीने ते आश्चर्यचकित झाले. तो स्वतःला माहित असलेल्या माहीतीवर अवलंबून असलेल्या शिक्षकाप्रमाणे शिकवत असे. यहूदी नियमशास्त्र शिकविणारे इतरांनी शिकवलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा शिकवत, तसे त्याने शिकवले नाही. BSB BSB: The people were astonished at His teaching, because He taught as one who had authority, and not as the scribes.
23 UDB येशू सभास्थानात जेव्हा शिकवीत होता. तेथे एक मनुष्य दुष्ट आत्म्याच्या नियंत्रणात होता. दुष्ट आत्मा असलेल्या मनुष्याने ओरडण्यास सुरूवात केली, BSB BSB: Suddenly a man with an unclean spirit cried out in the synagogue:
24 UDB “अहो! येशू, नासरेथकर! आम्हा दुष्ट आत्म्याचे तुझ्याबरोबर काहीही देणे घेणे नाही! तू आम्हांला नष्ट करायला आला आहेस काय? मला माहीत आहे तू कोण आहेस. देवापासून आलेला पवित्र तो तुच आहेस!” BSB BSB: “What do You want with us, Jesus of Nazareth? Have You come to destroy us? I know who You are—the Holy One of God!”
25 UDB येशूने दुष्ट आत्म्याला दटावून, म्हटले, “गप्प बस आणि त्याच्यातून निघ!” BSB BSB: But Jesus rebuked the spirit. “Be silent!” He said. “Come out of him!”
26 UDB दुष्ट आत्म्याने मनुष्याला थरथरून हालविले. तो मोठ्याने किंचाळला, आणि मग तो त्या माणसाच्या बाहेर आला आणि त्याला सोडून गेला. BSB BSB: At this, the unclean spirit threw the man into convulsions and came out with a loud shriek.
27 UDB तेथे असलेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले. परिणामी, त्यांनी एकमेकांशी चर्चा करुन म्हटले, “हे आश्चर्यकारक आहे! तो नवीन आणि अधिकारयुक्त शिकवन देत नाही, तर तो त्या दुष्ट आत्म्यांना आज्ञा देतो आणि त्याचे म्हणणे ते ऐकतात!” BSB BSB: All the people were amazed and began to ask one another, “What is this? A new teaching with authority! He commands even the unclean spirits, and they obey Him!”
28 UDB येशूने काय केले होते हे लोकांनी लवकरच गालील जिल्ह्यातील इतर पुष्कळांना (लोकांना) सांगितले. BSB BSB: And the news about Jesus spread quickly through the whole region of Galilee.
30 UDB शिमोनाची सासू खुप तापाने आजारी असल्यामुळे बिछाण्यात पडून होती. लगेचच येशूला कोणीतरी तिच्या आजारपणाविषयी सांगितले. BSB BSB: Simon’s mother-in-law was sick in bed with a fever, and they promptly told Jesus about her.
31 UDB येशूने तीच्याकडे जाऊन, तिच्या हाताला पकडले आणि ऊठण्यास मदत केली. त्याच क्षणात तिचा ताप निघून गेला आणि ती त्यांची सेवा करू लागली. BSB BSB: So He went to her, took her by the hand, and helped her up. The fever left her, and she began to serve them.
33 UDB जणू काही त्या शहरात राहणारे सर्व लोक शिमोनाच्या घराच्या अंगणात जमलेले होते. BSB BSB: and the whole town gathered at the door.
34 UDB येशूने वेगवेगळ्या आजाराने पिडीत बऱ्याच लोकांना बरे केले. त्याने लोकांमधून पुष्कळ भूते बाहेर येण्यासाठी सक्ती केली. त्याने भूतांना स्वताःबद्दल लोकांना काहीही सांगण्यास परवानगी दिली नाही, कारण त्यांना माहीत होते की तो देवाचा पवित्र आहे. BSB BSB: And He healed many who were ill with various diseases and drove out many demons. But He would not allow the demons to speak, because they knew who He was.
35 UDB येशू दुसऱ्या दिवशी पहाटेच अंधार असतांना ऊठला. तो घराबाहेर गेला आणि त्या गावातून निघून जेथे लोक नाहीत तेथे गेला. नंतर त्याने प्रार्थना केली. BSB BSB: Early in the morning, while it was still dark, Jesus got up and went out to a solitary place to pray.
36 UDB शिमोन आणि त्याचे सोबती त्याला शोधत होते. BSB BSB: Simon and his companions went to look for Him,
37 UDB त्यांना तो सापडला तेव्हा ते म्हणाले, “शहरातला प्रत्येक व्यक्ती तुला शोधत आहे.” BSB BSB: and when they found Him, they said, “Everyone is looking for You!”
38 UDB तो त्यांना म्हणाला, “मला उपदेश करता यावा ह्यासाठी आपल्याला शेजारच्या गावात जाणे अवश्यक आहे. ह्याच कारणासाठी मी जगात आलो आहे.” BSB BSB: But Jesus answered, “Let us go on to the neighboring towns so I can preach there as well, for that is why I have come.”
39 UDB मग ते सर्व गालीलातून गेले. ते पोहोचल्यावर, येशू सभास्थानात जाऊन उपदेश करू लागला आणि लोकांमधून दुष्ट आत्मे घालवण्यासाठी त्याने त्यांना जबरदस्ती केली. BSB BSB: So He went throughout Galilee, preaching in their synagogues and driving out demons.
41 UDB येशूला त्याचा कळवळा आला. त्याने त्याचे हात पुढे केले आणि त्या मनुष्याला स्पर्श केला. मग तो त्याला म्हणाला, “माझी इच्छा आहे तू बरे व्हावे, बरा हो!” BSB BSB: Moved with compassion, Jesus reached out His hand and touched the man. “I am willing,” He said. “Be clean!”
42 UDB तोबडतोब तो मनुष्य बरा झाला! तो आता कुष्ठरोगी नव्हता! BSB BSB: And immediately the leprosy left him, and the man was cleansed.
43 UDB त्याला पाठवण्याआधी येशूने त्याला बजावून सांगितले. BSB BSB: Jesus promptly sent him away with a stern warning:
44 UDB येशू त्याला हे म्हणाला, “आताच जे काय झाले ते कोणाला सांगू नको, त्याऐवजी, याजकाकडे जाऊन स्वत:ला दाखव आणि तो तुझे परिक्षण करेल. कुष्ठरोगातून बरे झालेल्या लोकांनी मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे अर्पण करावे. तू बरा झाला हीच लोक समुदायाला साक्ष होईल.” BSB BSB: “See that you don’t tell anyone. But go, show yourself to the priest and present the offering Moses prescribed for your cleansing, as a testimony to them.”
45 UDB त्या मनुष्याने येशूच्या सूचनांचे पालन केले नाही. येशूने त्याला कसे बरे केले हे त्याने लोकांना सांगायला सुरूवात केली. परिणामी, येशूला शहरात सार्वजनिक ठिकाणी यापुढे प्रवेश करणे शक्य नव्हते, कारण लोक त्याच्याभोवती गर्दी करत असत. त्याऐवजी, तो शहराबाहेर अशा ठिकाणी थांबत असे जेथे कोणी एक राहत नसे. परंतु संपूर्ण प्रदेशातून लोक त्याच्याकडे येत राहिले. BSB BSB: But the man went out and openly began to proclaim and spread the news. Consequently, Jesus could no longer enter a town in plain view, but He stayed out in solitary places. Yet people came to Him from every quarter.