1 UDB प्रभू येशू ख्रिस्ताने मला दाखवलेल्या गोष्टी या पुस्तकात लिहिल्या आहेत देवाने ह्या गोष्टी योहानाला दाखवल्या जेणेकरून त्याने त्याच्या सेवकांपर्यंत ह्या पोहोंचवाव्यात. ह्या गोष्टी लवकरच घडणार आहेत. येशूने त्याच्या देवदूताला त्याचा सेवक योहान ह्याच्याकडे पाठवून या गोष्टींची माहिती दिली. BSB BSB: This is the revelation of Jesus Christ, which God gave Him to show His servants what must soon come to pass. He made it known by sending His angel to His servant John,
2 UDB देवाच्या वचनाविषयी आणि येशू ख्रिस्ताविषयी दिलेला सर्व सत्य वृत्तांत जो मी पाहिला व ऐकला तो मी साक्षीदार म्हणून लिहिला आहे. BSB BSB: who testifies to everything he saw. This is the word of God and the testimony of Jesus Christ.
3 UDB जो कोणी हे शब्द वाचतो आणि जो कोणी हे शब्द ऐकतो जेव्हा हे मोठ्याने वाचल्या जातात त्या सर्वांना देव उत्तम आशीर्वाद देईल. यात लिहिलेल्या आज्ञा पाळण्यासाठी जे ह्यांना लक्षपूर्वक ऐकतात त्यांच्यासाठी तो चांगले करेल कारण यात लिहिलेल्या गोष्टी घडण्याची वेळ लवकरच येत आहे. BSB BSB: Blessed is the one who reads aloud the words of this prophecy, and blessed are those who hear and obey what is written in it, because the time is near.
4 UDB आशिया प्रांतातील विश्वासणाऱ्याच्या सात गटांना मी योहान, हे पत्र लिहित आहे. देव तुम्हांला दया दाखवो आणि तुम्हांला शांती देवो कारण तो नेहमीच अस्तित्वात होता सध्या अस्तित्वात आहे आणि भविष्यातही तो अस्तित्वात राहिल. त्याच्या सिंहासनासमोर उपस्थित राहणारे सात आत्मे ही ह्या गोष्टी तुम्हांसाठी करोत. BSB BSB: John, To the seven churches in the province of Asia: Grace and peace to you from Him who is and was and is to come, and from the seven spirits before His throne,
5 UDB देवाविषयी ज्याने संपूर्ण सत्य विश्वास योग्यतेने सांगितले तो येशू ख्रिस्त ही आपली दया व शांती तुम्हांला देवो. कारण मृतातून देवाने ज्याला जिवंत केले असा तो प्रथम आहे आणि तोच पृथ्वीवरील सर्व राजांवर राज्य ही करतो. आम्हांवर प्रीती करणारा तोच आहे आणि तो वधस्तंभावर मरण पावला तेंव्हा त्याच्या रक्ताने आम्हांला आमच्या पापांच्या दोषातून ज्याने मुक्त केले तो हाच होय. BSB BSB: and from Jesus Christ, the faithful witness, the firstborn from the dead, and the ruler of the kings of the earth. To Him who loves us and has released us from our sins by His blood,
6 UDB त्याच्या राज्यावर त्याने अधिकार करणे आरंभ केले आहे. त्याने आज्ञापिल्याप्रमाणे त्याच्या पित्याची उपासना करण्यास आणि देवाजवळ येणाऱ्यास याजक बनण्यासाठी त्याने आम्हांला वेगळे केले आहे. येशू ख्रिस्ताचा आंम्ही आदर आणि स्तुती निरंतर करणे आवश्यक आहे. कारण हे सत्य आहे. BSB BSB: who has made us to be a kingdom, priests to His God and Father—to Him be the glory and power forever and ever! Amen.
7 UDB पाहा! ख्रिस्त ढगांवर येत आहे प्रत्येकजण त्याला पाहतील ज्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले तेही त्याला पाहतील. ते त्याला येतांना पाहतील तेव्हा पृथ्वीतील प्रत्येक वंश प्रत्येक प्रकारचा व्यक्ती दुःखामध्ये आणि शोकामध्ये असेल हे सत्य आहे. BSB BSB: Behold, He is coming with the clouds, and every eye will see Him—even those who pierced Him. And all the tribes of the earth will mourn because of Him. So shall it be! Amen.
8 UDB प्रभू परमेश्वर असे म्हणतो “मी अल्फा म्हणजे सर्व गोष्टींची सुरूवात करणारा आणि ओमेगा म्हणजे सर्व गोष्टींचा शेवट करणारा आहे. मी अस्तित्वात आहे मी नेहेमी अस्तित्वात होतो आणि नेहमी अस्तित्वात राहणार आहे मीच एक आहे जो सर्वांवर व सर्वगोष्टींवर राज्य करतो.” BSB BSB: “I am the Alpha and the Omega,” says the Lord God, who is and was and is to come—the Almighty.
9 UDB येशू ख्रिस्त आम्हावर राज्य करतो म्हणून मी योहान त्याच्यासाठी दुःख भोगत आहे. मी तुम्हा सोबतीचा विश्वासणारा आहे. आमच्या विश्वासासाठी दुःख सहन करावे हे आमच्या सोबतीचे पाचारण आहे. आम्ही त्याच्या राज्याचे भाग आहोत आणि त्याच्यासोबत सर्व गोष्टींवर राज्य करतो. आम्ही हे सर्व दुःख धैर्याने सहन करतो आणि परीक्षा येते तेव्हा प्रत्येक कसोटी सहन करतो. मला अटक करण्यात आली आणि पात्म नावाच्या बेटावर पाठवण्यात आले मी लोकांना देवाचा संदेश आणि येशू विषयीचे सत्य सांगत असल्यामुळे हे घडले. BSB BSB: I, John, your brother and partner in the tribulation and kingdom and perseverance that are in Jesus, was on the island of Patmos because of the word of God and my testimony about Jesus.
10 UDB इतर विश्वासणाऱ्यांसोबत ज्या दिवशी आम्ही प्रभूची उपासना करतो त्या दिवसांपैकी एका दिवशी देवाच्या आत्म्याने माझे नियंत्रण घेतले. माझ्या मागे कोणीतरी उभे राहून बोलत आहे असे मी ऐकले. तुतारी वाजवली जावी आणि त्याचा ध्वनी निघावा तसा त्याच्या बोलण्याचा ध्वनी होता. BSB BSB: On the Lord’s day I was in the Spirit, and I heard behind me a loud voice like a trumpet,
11 UDB तो मला म्हणाला “तू जे काही पाहतोस ते एका गुंडाळीवर लिही आणि विश्वासणाऱ्यांच्या सात गटांना ते पाठवून दे. इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलादेल्फिया, लावदिकिया या शहरातील विश्वासणाऱ्यांना ते पत्र पाठवले.” BSB BSB: saying, “Write on a scroll what you see and send it to the seven churches: to Ephesus, Smyrna, Pergamum, Thyatira, Sardis, Philadelphia, and Laodicea.”
12 UDB मी हे शब्द ऐकले तेव्हा कोण बोलत आहे. हे पाहण्यासाठी मी मागे वळालो तेव्हा मला सात दिपस्तंभ दिसले. BSB BSB: Then I turned to see the voice that was speaking with me. And having turned, I saw seven golden lampstands,
13 UDB त्या दिपस्तंभाच्यामध्ये मनुष्यासारखा कोणीतरी उभा असतांना मला दिसला. (त्याला काही ठिकाणी मनुष्याचा पुत्र असे म्हटले आहे.) पायापर्यंत लांब असा झगा त्याने घातला होता आणि त्याच्या छातीवर एक सोन्याचा पट्टा होता. BSB BSB: and among the lampstands was One like the Son of Man, dressed in a long robe, with a golden sash around His chest.
14 UDB त्याच्या डोक्यावरील केस लोकरीसारखे शुभ्र किंवा नुकत्याच पडलेल्या बर्फासारखे पांढरे होते. त्याचे डोळे तेजस्वी ज्वालेसारखे होते. BSB BSB: The hair of His head was white like wool, as white as snow, and His eyes were like a blazing fire.
15 UDB त्यांचे पाय भट्टीतून नुकत्याच बाहेर काढलेल्या पितळेसारखे लाल भडक होते. तो बोलत असतांना त्याचा आवाज एखादी मोठी नदी पाण्याने भरून वाहत असतांना जसा आवाज करते तसा होता. BSB BSB: His feet were like polished bronze refined in a furnace, and His voice was like the roar of many waters.
16 UDB त्याच्या उजव्या हातात त्याने सात तारे धरले होते. त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूंनी धारदार अशी तलवार बाहेर येत होती. भर दुपारी सूर्य जसा तेजाने प्रकाशतो तसाच त्याचा चेहराही प्रकाशत होता. BSB BSB: He held in His right hand seven stars, and a sharp double-edged sword came from His mouth. His face was like the sun shining at its brightest.
17 UDB जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा जणू काय मेल्यासारखा मी त्याच्या पायांजवळ पडलो. परंतु त्याने त्याच्या उजव्या हाताने मला धरले आणि मला म्हणाला “घाबरू नकोस! सर्व गोष्टींची सुरूवात करणारा तो मी पहिला आहे. आणि सर्व गोष्टींचा शेवट करणाराही मी शेवट आहे. BSB BSB: When I saw Him, I fell at His feet like a dead man. But He placed His right hand on me and said, “Do not be afraid. I am the First and the Last,
18 UDB मी एकदा जरी मेलो होतो तरी आता मी जिवंत आहे आणि मी खरोखर युगानयुग नेहमीकरता जिवंत आहे! मला मृत्यूवर अधिकार आहे आणि मृतांच्या ठिकाणावर ही माझे नियंत्रण आहे. BSB BSB: the Living One. I was dead, and behold, now I am alive forever and ever! And I hold the keys of Death and of Hades.
19 UDB जे काही तू पाहिलेस ते लिहून ठेव. आणि आता जे घडत आहे ते ही लिहून ठेव. भविष्यामध्ये जे काही घडणार आहे तेही लिही. BSB BSB: Therefore write down the things you have seen, the things that are, and the things that will happen after this.
20 UDB माझ्या उजव्या हातात जे सात तारे तू पाहिले आणि सात दिपस्तंभ पाहिले त्यांचा अर्थ असा आहे; आशियातील विश्वासणाऱ्यांच्या सात गटांवर लक्ष देणाऱ्या देवदूताचे हे सात तारे आहेत आणि सात दिपस्तंभ त्या सात गटांसाठी प्रत्येकी एक एक आहेत.” BSB BSB: This is the mystery of the seven stars you saw in My right hand and of the seven golden lampstands: The seven stars are the angels of the seven churches, and the seven lampstands are the seven churches.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.