1 UDB इफिस शहरातील विश्वासणाऱ्यांच्या समुहाच्या देवदूताला हा संदेश लिही; ज्याच्या उजव्या हातात सात तारे आहेत आणि जो सात दिपस्तंभाच्यामध्ये चालतो तो असे म्हणतो; BSB BSB: “To the angel of the church in Ephesus write: These are the words of Him who holds the seven stars in His right hand and walks among the seven golden lampstands.
2 UDB ‘तू जे काही केले ते सर्व मला ठाऊक आहे. तू माझ्यासाठी कठोर परिश्रम करतोस हे मला माहीत आहे. जेव्हा तू कठीण प्रसंगांमधून जातोस तेव्हा तू धीर धरतोस हे मला माहीत आहे. जे लोक दुष्ट आहेत त्यांच्या विश्वासाविषयी जे प्रश्न विचारतात आणि जे स्वतःला प्रेषित असल्याचा दावा करतात परंतु ते नाहीत अशा लोकांना सहन करू शकत नाही हे देखील मला माहीत आहे. BSB BSB: I know your deeds, your labor, and your perseverance. I know that you cannot tolerate those who are evil, and you have tested and exposed as liars those who falsely claim to be apostles.
3 UDB तू माझ्यावर विश्वास ठेवतो म्हणून जेव्हा तुला दुःखातून जावे लागते तेव्हा ते तू धैर्याने सहन करतो हे मला माहीत आहे आणि तू माझी सेवा विश्वास योग्यतेने करण्यास धीर धरून राहतो. तू माझे अनुसरण केले म्हणून लोकांनी तुला फार दुःख दिले तरी देखील तू ते करत राहिला. माझ्या वचनांवर चालणे अवघड होते तेव्हा तू ते धरून ठेवले आणि माझी सेवा करणे सोडले नाही. तू धीर सोडला नाही थांबला नाही तुझ्यासाठी अवघड होते तरीही तू स्थिर राहिलास. BSB BSB: Without growing weary, you have persevered and endured many things for the sake of My name.
4 UDB तरी देखील तू काहीतरी चुकीचे केले आहेस; तुम्ही माझ्यावर आणि एकमेकांवर प्रीती करीत नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला होता. तेव्हा तुम्ही आधी जशी प्रीती करत होता तशी प्रीती आता माझ्यावर नाही. BSB BSB: But I have this against you: You have abandoned your first love.
5 UDB म्हणून तुम्ही माझ्यावर कशी प्रीती करत होता. त्याची आठवण करा असे मी तुम्हांला सांगतो. सुरूवातीला तुम्ही करत होता तशी पुन्हा प्रीती माझ्यावर करा. आणि जर तुम्ही ते केले नाही तर मी येईन आणि तुमच्या उपासना करणाऱ्यांच्या समाजातून म्हणजे विश्वासणाऱ्यांच्या गटातून प्रकाश काढून घेईन मी तो तुम्हामधून दूर करीन. BSB BSB: Therefore, keep in mind how far you have fallen. Repent and perform the deeds you did at first. But if you do not repent, I will come to you and remove your lampstand from its place.
6 UDB परंतु तुम्ही एक गोष्ट फार चांगली करता; ते निकलाइत लोक जे म्हणतात की तुम्ही मूर्तीची उपासना करू शकता आणि अनैतिक कार्य करू शकता तू त्याचा तिरस्कार करते जसा मी तिरस्कार करतो. BSB BSB: But you have this to your credit: You hate the works of the Nicolaitans, which I also hate.
7 UDB ज्या प्रत्येकाला माझा संदेश समजून घ्यायचा आहे. त्यांनी देवाचा आत्मा विश्वासणाऱ्यांचे गट एकत्र येतात तेव्हा त्यांना काय म्हणतो तो संदेश लक्षपूर्वक ऐकला पाहिजे. जे कोणी माझ्या मागे येतात त्यांना विजय मिळेल असे अभिवचन दिले आहे. जे झाड सार्वकालिक जीवन देते त्या झाडाचे फळ खाण्याची परवानगी विजयी झालेल्यांना देण्यात येईल हे झाड देवाच्या बागेमध्ये लावले आहेत.’ BSB BSB: He who has an ear, let him hear what the Spirit says to the churches. To the one who overcomes, I will grant the right to eat from the tree of life in the Paradise of God.
8 UDB “स्मुर्णा शहरातील विश्वासणाऱ्या गटाच्या देवदूताला हा संदेश लिही ‘मी तुला ह्या गोष्टी बोलत आहेत. ज्याने सर्व गोष्टींची सुरूवात केली तो मी पाहिला आहे आणि तो सर्व गोष्टींचा अंत करणारा तो मी शेवटचा आहे. जो मेला होता आणि आता पुन्हा जिवंत झाला आहे तो मी आहे. BSB BSB: To the angel of the church in Smyrna write: These are the words of the First and the Last, who died and returned to life.
9 UDB तू कोणत्या त्रासातून गेलास ते मला माहीत आहे. तुझ्या गरीबी विषयी आणि तुला अनेक गोष्टींची गरज आहे. ते मला माहीत आहे. (परंतु तू सर्वकाळच्या गोष्टींमध्ये खरोखर श्रीमंत आहेस आणि त्या तुझ्यापासून कोणीही काढून घेणार नाही.) लोकांनी श्राप द्यावा म्हणजे काय हे तुला ठाऊक आहे आणि येशूचे अनुयायी म्हणून लोक जे वाईट गोष्टी तुझ्याविषयी बोलतात तेही तू अनुभवले आहेस. ते यहूदी (ते खरे यहूदी नव्हेत) जे तुला श्राप देतात आणि तुझ्या विषयी वाईट बोलतात ते सैतानाच्या सदस्यांच्या समूहातील आहेत आणि ते देवाच्या लोकांचा समूह नाहीत. BSB BSB: I know your affliction and your poverty—though you are rich! And I am aware of the slander of those who falsely claim to be Jews, but are in fact a synagogue of Satan.
10 UDB ज्या गोष्टींचा आता तुला त्रास होणार आहे. त्या कोणत्याही गोष्टीला तू घाबरू नकोस. तुम्हापैकी काही जणांना सैतान तुरुंगात टाकणार आहे. आणि हे सत्य आहे तुमचा विश्वास कोणत्या प्रकारचा आहे याची परीक्षा व्हावी म्हणून तो तुम्हांला अवघड ठिकाणी ठेवणार आहे. तुम्ही थोड्यावेळेसाठी दुःख सहन करणार आहात. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता म्हणून त्यांनी तुम्हांला ठार जरी केले तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत राहा. आणि मी तुमच्या डोक्यावर एक मुकुट ठेवेल तुम्हांला अनंतकाळचे जीवन असल्याचे आणि तुम्ही विजयी झाल्याचे ते चिन्ह आहे. BSB BSB: Do not fear what you are about to suffer. Behold, the devil is about to throw some of you into prison to test you, and you will suffer tribulation for ten days. Be faithful even unto death, and I will give you the crown of life.
11 UDB विश्वासणाऱ्यांचे समुह एकत्र आले असता देवाचा आत्मा त्यांना काय म्हणतो ह्याला लक्षपूर्वक ऐका. जे कोणी विजयी होतात त्यांना दुसऱ्या मृत्यूचा अनुभव येणार नाही.” BSB BSB: He who has an ear, let him hear what the Spirit says to the churches. The one who overcomes will not be harmed by the second death.
12 UDB “पर्गम शहरातील विश्वासणाऱ्याच्या समूहाला हा संदेश लिही; मी तुला या गोष्टी सांगत आहे. ज्याच्याकडे दुधारी तलवार आहे तो मी आहे. BSB BSB: To the angel of the church in Pergamum write: These are the words of the One who holds the sharp, double-edged sword.
13 UDB सैतानाचे सामर्थ्य आणि त्याचा प्रभाव जेथे सगळीकडे आहे अशा ठिकाणी तू राहतो हे मला माहीत आहे. माझ्यासाठी जे महत्त्वाचे आहेत आणि ज्या गोष्टींवर मी प्रीती करतो त्या गोष्टींना तू धरून आहेस आणि तू मजबूत विश्वासात आहेस हे मला माहीत आहे. त्यांनी माझा विश्वासू सेवक अंतिपास ह्याला ठार केले तरीही तू लोकांना मी कोण आहे आणि मी त्यांच्यासाठी काय केले ते सांगत राहिला. BSB BSB: I know where you live, where the throne of Satan sits, yet you hold fast to My name. You did not deny your faith in Me, even in the days of My faithful witness Antipas, who was killed among you where Satan dwells.
14 UDB परंतु तुझ्या साक्षीस खराब करणाऱ्या आणि तुझ्या आज्ञापालनास कमजोर करणाऱ्या काही गोष्टींविषयी मला तुझ्याशी बोलायचे आहे. बलामाने फार पूर्वी शिकवल्या होत्या तशा काही गोष्टींचे शिक्षण तुझ्या काही सदस्यांनी द्यावे अशी तू परवानगी त्यांना देतोस. मूर्तीला अर्पिलेले अन्न खावे आणि देवाच्या लोकांमध्ये लैंगिक अनेकता आणि अनैतिकतेची परवानगी आहे असे त्याने बालकास शिकवले. BSB BSB: But I have a few things against you, because some of you hold to the teaching of Balaam, who taught Balak to place a stumbling block before the Israelites so they would eat food sacrificed to idols and commit sexual immorality.
15 UDB अशाप्रकारे तू काही सदस्यांना निकलाइत शिकवतात अशी परवानगी देतोस की लैंगिक अनैतिकतेची परवानगी आहे जी खरोखर दिलेली नाही. BSB BSB: In the same way, some of you also hold to the teaching of the Nicolaitans.
16 UDB हे करणे तू थांबव आणि आपला मार्ग बदल किंवा मी वाट पाहणार नाही आणि अचानक तुझ्याकडे येईन आणि तुझ्या विरुद्ध युद्ध करेन माझ्या मुखातून येणाऱ्या देवाच्या वचनाने मी त्यांच्या विरुद्ध युद्ध करीन. BSB BSB: Therefore repent! Otherwise I will come to you shortly and wage war against them with the sword of My mouth.
17 UDB देवाच्या विश्वासणाऱ्यांच्या समूहासोबत देवाचा आत्मा जे बोलतो ते लक्षपूर्वक ऐका. जो विजय मिळवतो त्याला मी लपवलेला मान्ना देईन तो तुला तुप्त करेल आणि बळकट करेल. मी त्याला पांढरा दगड देईन त्यावर त्याचे नवे नाव त्याच्यासाठी मी कोरीन, हे नाव केवळ त्याला आणि मला ठाऊक असेल. BSB BSB: He who has an ear, let him hear what the Spirit says to the churches. To the one who overcomes, I will give the hidden manna. I will also give him a white stone inscribed with a new name, known only to the one who receives it.
18 UDB थुवतीरा शहरातील विश्वासणाऱ्यांचे गट एकत्र येतात याच्या दूताला असा संदेश लिही; मी देवाचा पुत्र ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि त्याचे पाय शुद्ध पितळेसारखे चकाकतात तो मी तुला ह्या गोष्टी सांगत आहे. BSB BSB: To the angel of the church in Thyatira write: These are the words of the Son of God, whose eyes are like a blazing fire and whose feet are like polished bronze.
19 UDB तू ज्या सर्व चांगल्या गोष्टी करतोस त्या मला ठाऊक आहेत तू माझ्यावर विश्वास ठेवतोस आणि तुम्ही माझ्यावर आणि एकमेकांवर प्रीती करता हे मला माहीत आहेत. तू इतरांची सेवा करतो आणि धैर्याने अनेक संकटांचा सामना करतो हे मला माहीत आहे. तू भूतकाळात करत होता त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात तू ह्या गोष्टी करत आहेस हे मला माहीत आहे. BSB BSB: I know your deeds—your love, your faith, your service, your perseverance—and your latest deeds are greater than your first.
20 UDB तरी देखील तू काहीतरी चुकीचे केले आहेस; फार काळापूर्वी दुष्ट राणी ईजबेल होती. तिच्या सारखी असलेली एक स्त्री तुझ्या लोकांमध्ये आहे तिला तू सहन करतोस. ती असे म्हणते की ती एक संदेष्टी आहे. परंतु ती जे काही शिकवते ती माझ्या सेवकांना त्याने फसवत आहे. ती त्यांना अनैतिक लैंगिक कामे करावी अशी भुरळ घालते आणि मूर्त्यांना चढवलेले अन्न खावे असे शिकवते. BSB BSB: But I have this against you: You tolerate that woman Jezebel, who calls herself a prophetess. By her teaching she misleads My servants to be sexually immoral and to eat food sacrificed to idols.
21 UDB तिने तिच्या लैंगिक अनैतिकतेपासून आणि परराष्ट्रीय चाली रितींपासून दूर व्हावे असा वेळ मी तिला दिला होता तरीही तिची थांबायची इच्छा नव्हती. BSB BSB: Even though I have given her time to repent of her immorality, she is unwilling.
22 UDB परिणामी तिने खूप आजारी व्हावे असे मी करीन. ती जे काही करत आहे ते त्यांनी करणे थांबवले नाही तर तिच्यासारख्याच अनैतिक कामे करणाऱ्यांनाही मी खूप मोठ्या दुःखातून नेईल. BSB BSB: Behold, I will cast her onto a bed of sickness, and those who commit adultery with her will suffer great tribulation unless they repent of her deeds.
23 UDB ती जे काही शिकवत आहे ते स्वीकार करून काही लोक तिच्या मुलांसारखे झाले आहेत आणि मी त्यांना नक्कीच ठार करीन. आणि मग विश्वासाणाऱ्यांचे सर्व समुह शिकतील की प्रत्येकजण जो काही विचार करतो आणि इच्छा करतो ते मी जाणणारा आहे. तुम्ही जे काही केले आहे त्याप्रमाणे मी तुम्हा प्रत्येकाला प्रतिफळ देईन. BSB BSB: Then I will strike her children dead, and all the churches will know that I am the One who searches minds and hearts, and I will repay each of you according to your deeds.
24 UDB परंतु थुवतीरा शहरातील विश्वासणाऱ्यांना मला काहीतरी चांगले सांगायचे आहेत. तुम्ही ह्या चुकीच्या गोष्टींना स्वीकारत नाही हे तुम्ही चांगले करता. सैतानाने त्यांना शिकवलेल्या गुप्त गोष्टींना तुम्ही स्वीकारत नाही ‘हे चांगले करता.’ मी तुम्हांला इतर कोणत्याही आज्ञांचे ओझे देणार नाही. BSB BSB: But I say to the rest of you in Thyatira, who do not hold to her teaching and have not learned the so-called deep things of Satan: I will place no further burden upon you
25 UDB मी पुन्हा परत येईन तो पर्यंत तुम्ही माझ्या आज्ञा पाळत राहा आणि माझ्यावर भक्कम विश्वास ठेवा. BSB BSB: than to hold fast to what you have until I come.
26 UDB जे सैतानावर विजय मिळवतात आणि मरेपर्यंत मी ज्या आज्ञा त्यांना दिल्या त्यांचे पालन करतात मी त्यांना जगातील सर्व लोकगटांवर अधिकार देईन. BSB BSB: And to the one who overcomes and continues in My work until the end, I will give authority over the nations.
27 UDB लोखंडी दांड्याने त्यांना शासन करावे असे ते त्यांच्यावर नियंत्रण करतील. लोक मातीच्या भांड्यांना जसे फोडतात तसेच ते दुष्ट कर्मे करणाऱ्यांचा नाश करतील. माझ्या पित्याने जसा तो मला अधिकार दिला आहे तसा त्या गोष्टी करण्याचा अधिकार मी त्यांना देईन. BSB BSB: He will rule them with an iron scepter and shatter them like pottery—just as I have received authority from My Father.
28 UDB जो कोणी सैतानावर विजय मिळवतो त्या प्रत्येकाला मी सकाळचा तारा देईन. BSB BSB: And I will give him the morning star.
29 UDB विश्वासणाऱ्यांचे गट जेव्हा एकत्र येतात तेव्हा देवाचा आत्मा त्यांना जे सांगतो ते प्रत्येकाने देवाचा संदेश समजून घेण्यासाठी लक्षपूर्वक ऐकणे महत्वाचे आहे. BSB BSB: He who has an ear, let him hear what the Spirit says to the churches.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.