1 UDB त्या गुंडळीतील सातपैकी पहिला शिक्का त्या कोकऱ्याने उघडला असता मी ते पाहिले. तेव्हा त्या चार जिवंत प्राण्यांपैकी एका प्राण्याने गर्जनेने ऐवढ्या मोठ्या आवाजात असे म्हटले “इकडे ये!” BSB BSB: Then I watched as the Lamb opened one of the seven seals, and I heard one of the four living creatures say in a voice like thunder, “Come!”
2 UDB आणि एक पांढरा घोडा प्रकट झाला. त्यावर कोणीतरी स्वार झालेले होते आणि त्याच्याकडे एक धनुष्य आणि बाण होते. लोकांना जिंकणारा तो राजा आहे हे दाखवण्यासाठी देवाने त्याला एक मुकुट दिला. तो लोकांना जिंकत राहावे यासाठी बाहेर पडला. BSB BSB: So I looked and saw a white horse, and its rider held a bow. And he was given a crown, and he rode out to overcome and conquer.
3 UDB मग कोकऱ्यासारख्या दिसणार्या त्याने आणखी दुसरा शिक्का उघडला आणि दुसऱ्या जिवंत प्राण्याला मी “इकडे ये!” असे म्हणतांना ऐकले. BSB BSB: And when the Lamb opened the second seal, I heard the second living creature say, “Come!”
4 UDB जेव्हा तो असे म्हणाला “एक लाल घोडा प्रकट झाला.” त्यावरही कोणीतरी बसलेले होते आणि लोकांनी आपसात शांतीने राहू नये असे अधिकार देवाने त्याला दिलेले होते त्यांनी शांतीत न राहता त्या ऐवजी ते एकमेकांना ठार करणार होते. या उद्देशासाठी त्याच्या हातात एक मोठी तलवार देण्यात आली होती. BSB BSB: Then another horse went forth. It was bright red, and its rider was granted permission to take away peace from the earth and to make men slay one another. And he was given a great sword.
5 UDB मग त्या कोकऱ्याने तिसरा शिक्का उघडला आणि मी त्या तिसर्या जिवंत प्राण्याला “ये!” असे म्हणतांना ऐकले. या वेळेस एक काळा घोडा प्रकट झाला. त्यावर कोणीतरी स्वार झालेले होते आणि त्याच्या हातामध्ये मी एक तराजू पाहिले. BSB BSB: And when the Lamb opened the third seal, I heard the third living creature say, “Come!” Then I looked and saw a black horse, and its rider held in his hand a pair of scales.
6 UDB या चार जिवंत प्राण्यांच्या मधून जणू काय आवाज येत होता असा आवाज मी ऐकला. त्या वाणीने घोड्यावरील व्यक्तीला असे म्हटले “एक किलो गहू विकत घेण्यासाठी एका मनुष्याला दिवसभर कष्ट करून पुरेसे पैसे कमवता यावे असे कर. आणि तीन किलो ज्वारी ही तेवढ्याच किंमतीत विकत देता येईल असे कर. परंतु जैतूनाचे तेल किंवा द्राक्षरस यांचा पुरवठा कमी होऊ देऊ नकोस.” BSB BSB: And I heard what sounded like a voice from among the four living creatures, saying, “A quart of wheat for a denarius, and three quarts of barley for a denarius, and do not harm the oil and wine.”
7 UDB मग त्या कोकऱ्याने चौथा शिक्का उघडला आणि मी चौथ्या प्राण्याला “ये!” असे म्हणतांना ऐकले. BSB BSB: And when the Lamb opened the fourth seal, I heard the voice of the fourth living creature say, “Come!”
8 UDB या वेळेस एक फिकट रंगाचा घोडा प्रकट झाला. त्यावर कोणीतरी स्वार झाले होते; आणि त्याचे नाव “लोकांना ठार मारण्यासाठी कारण असलेला” असे होते कोणीतरी त्याच्या मागे येत होते; आणि त्या व्यक्तीचे नाव “मेलेले लोक जेथे जातात ती जागा” असे होते. संपूर्ण पृथ्वीतील सर्व लोकांमधील एक चतुर्थांश लोकांना ठार करण्याची शक्ती देवाने या दोघा व्यक्तींना दिली होती. ते त्यांना शस्त्रांच्या द्वारे किंवा दुष्काळाच्या द्वारे किंवा आजाराने किंवा जंगली श्वापदां द्वारे ठार करणार होते. BSB BSB: Then I looked and saw a pale green horse. Its rider’s name was Death, and Hades followed close behind. And they were given authority over a fourth of the earth, to kill by sword, by famine, by plague, and by the beasts of the earth.
9 UDB मग त्या कोकऱ्याने पाचवा शिक्का उघडला मग मी स्वर्गातील वेदीच्या खाली देवाच्या सेवकांचे आत्मे पाहिले या सेवकांनी देवाच्या संदेशावर विश्वास ठेवला होता आणि ते इतरांना त्या विषयीचे सत्य आणि येशूविषयी सांगत होते म्हणून इतरांनी त्यांना ठार केले होते अशांचे आत्मे ते होते. BSB BSB: And when the Lamb opened the fifth seal, I saw under the altar the souls of those who had been slain for the word of God and for the testimony they had upheld.
10 UDB त्यांनी मोठ्याने देवाकडे विनंती केली “सर्वशक्तिमान प्रभू तू पवित्र आणि खरा आहे. पृथ्वीवरील ज्या लोकांनी आमचा वध केला आहे त्या लोकांना दोषी ठरवून त्यांना शिक्षा देण्याआधी आणखी तू किती वेळ घेशील?” BSB BSB: And they cried out in a loud voice, “How long, O Lord, holy and true, until You judge those who dwell upon the earth and avenge our blood?”
11 UDB मग देवाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला एक लांब शुभ्र झगा दिला आणि तो त्यांना म्हणाला की त्यांनी थोडा वेळ अधिक धैर्य धरावे आणि तोपर्यंत विसावा घ्यावा. त्या दुष्ट लोकांनी त्यांच्यासोबत प्रभूची सेवा करणाऱ्या इतर विश्वासणाऱ्यांना ठार करे पर्यंत त्यांनी धीर धरायचा होता. हे इतर ज्या प्रकारे मरण पावले होते त्याच प्रकारे या विश्वासणाऱ्यांनाही मरायचे होते अशी देवाची इच्छा होती. BSB BSB: Then each of them was given a white robe and told to rest a little while longer until the full number of their fellow servants, their brothers, were killed, just as they had been killed.
12 UDB मग त्या कोकऱ्याने सहावा शिक्का उघडलेला मी पाहिला आणि पृथ्वी जोर जोराने हालली. काळ्या लोकर पासून बनलेल्या कापडाप्रमाणे सूर्य अगदी काळाभोर झाला. संपूर्ण चंद्र रक्तासारखा लाल झाला. BSB BSB: And I watched as the Lamb opened the sixth seal, and there was a great earthquake, and the sun became black like sackcloth of goat hair, and the whole moon turned blood red,
13 UDB एका प्रचंड वादळात जसे अंजिराच्या झाडाला हलवल्याने कच्चे अंजीर खाली पडतात तसेच आकाशातील तारे पृथ्वीवर असंख्य संख्येने पडले. BSB BSB: and the stars of the sky fell to the earth like unripe figs dropping from a tree shaken by a great wind.
14 UDB एखादी जुनी गुंडाळी फाडली असता जशी दोन्ही बाजूनी गुंडाळून वेगळी होते तसे आकाश फाटले आणि दोन्ही बाजूनी गुंडाळले गेले. प्रत्येक पर्वत आणि प्रत्येक बेट त्यांच्या जागेतून हलले आणि बाजूला झाले. BSB BSB: The sky receded like a scroll being rolled up, and every mountain and island was moved from its place.
15 UDB यामुळे पृथ्वीतील सर्व लोक म्हणजेच राजे, लोकांवरील मोठे अधिकारी, सेनापती, श्रीमंत लोक, शक्तीशाली लोक आणि त्यासोबत इतर सर्व लोक म्हणजे जे गुलाम होते आणि स्वतंत्र होते ते सर्व गुहांमध्ये आणि डोंगरातील कपारींमध्ये जाऊन लपले. BSB BSB: Then the kings of the earth, the nobles, the commanders, the rich, the mighty, and every slave and free man hid in the caves and among the rocks of the mountains.
16 UDB ते पर्वताकडे आणि त्या खडकांकडे आरोळी करू लागले “जो सिंहासनावर बसलेला आहे आम्ही त्याच्या दृष्टीस पडू नये आणि त्या कोकऱ्याने आम्हांला शिक्षा करू नये म्हणून तुम्ही आम्हावर पडा आणि त्यांच्यापासून आम्हांला लपवा!” BSB BSB: And they said to the mountains and the rocks, “Fall on us and hide us from the face of the One seated on the throne, and from the wrath of the Lamb.
17 UDB आम्हांला शिक्षा देण्याचा हा भयंकर दिवस आज आहे त्या शिक्षेपासून कोणीही वाचू शकत नाही!” BSB BSB: For the great day of Their wrath has come, and who is able to withstand it?”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.