1 UDB सिंहासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातात मी एक गुंडाळी पाहिली. ती गुंडाळी आतील बाजूने आणि बाहेरील बाजूने अशा दोन्हीही बाजूने लिहिलेली होती आणि त्या गुंडाळीला सात शिक्क्यांनी मोहर मारलेली होती. BSB BSB: Then I saw a scroll in the right hand of the One seated on the throne. It had writing on both sides and was sealed with seven seals.
2 UDB तसेच मी एका बळकट दूताला पाहिले तो मोठ्या आवाजात सुचना देत होता “गुंडाळी वरील शिक्क्यांना तोडण्यास योग्य आणि तिला उघडण्यास योग्य अशा व्यक्तीने पुढे यावे आणि तसे करावे.” BSB BSB: And I saw a mighty angel proclaiming in a loud voice, “Who is worthy to break the seals and open the scroll?”
3 UDB परंतु स्वर्गात पृथ्वीवर किंवा तिच्या खाली कोणत्याही निर्माण केलेल्या प्राण्याला ती गुंडाळी उघडता येणे आणि तिच्यात काय लिहिले आहे ते पाहणे अशक्य होते. BSB BSB: But no one in heaven or on earth or under the earth was able to open the scroll or look inside it.
4 UDB ते कार्य करण्यास कोणीही पात्र नव्हते म्हणून मी मोठ मोठ्याने रडू लागलो. BSB BSB: And I began to weep bitterly, because no one was found worthy to open the scroll or look inside it.
7 UDB जो सिंहासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून गुंडाळी घेण्यासाठी तो कोकरा तेथे आला आणि त्याने ती घेतली. BSB BSB: And He came and took the scroll from the right hand of the One seated on the throne.
8 UDB त्याने ती गुंडाळी आपल्या हातात घेतल्यानंतर ते चार जिवंत प्राणी आणि ती चोवीस वडील माणसे त्याच्यासमोर नतमस्तक झाली आणि पालथी पडली. त्यांच्या प्रत्येकाजवळ एक वीणा होती आणि त्यांच्या जवळ देवाच्या लोकांच्या प्रार्थनेने भरलेल्या धूपाच्या सोन्याच्या वाट्या होत्या. BSB BSB: When He had taken the scroll, the four living creatures and the twenty-four elders fell down before the Lamb. Each one had a harp, and they were holding golden bowls full of incense, which are the prayers of the saints.
9 UDB त्या जिवंत प्राण्यांनी आणि वडिलांनी एक नवे गीत गाईले. ते गीत असे: “तुला ठार करण्यात आले होते म्हणून तू ती गुंडाळी आपल्या हातात घ्यावी आणि तिचे शिक्के उघडावे याच्या योग्यतेचा आहेस आणि तू देवासाठी प्रत्येक वंश, भाषा, लोक आणि लोक गट यातून तुझ्या रक्ताने व तुझ्या मरणाने तू लोकांना खंडणी भरून देवासाठी घेतले आहे म्हणून योग्यतेचा आहे. BSB BSB: And they sang a new song: “Worthy are You to take the scroll and open its seals, because You were slain, and by Your blood You purchased for God those from every tribe and tongue and people and nation.
10 UDB तुझ्यामुळे आता देव ज्यांच्यावर राज्य करतो आणि देवाची सेवा करणारे ते याजक व्हावेत असे लोक तू निर्माण केले आहेत; ते लोक पृथ्वीवर राज्य करतील.” BSB BSB: You have made them to be a kingdom and priests to serve our God, and they will reign upon the earth.”
11 UDB मी हे पाहणे सुरू ठेवले तो पाहा! अनेक देवदूतांची वाणी सिंहासनाच्या अवतीभोवती आणि त्या जिवंत प्राण्यांच्या व त्या वडिलांच्या भोवती बोलतांना मला ऐकू आली. ते शेकडो-हजारो असे होते त्यांची संख्या ऐवढी होती की ते कोणाच्याने मोजवली नसती. BSB BSB: Then I looked, and I heard the voices of many angels encircling the throne, and the living creatures and the elders. And their number was myriads of myriads and thousands of thousands.
12 UDB ते मोठ्या आवाजाने असे गात होते: “ज्या कोकऱ्याला त्यांनी ठार केले- त्याचे सामर्थ्य त्याची संपत्ती त्याचे ज्ञान आणि त्याची शक्ती यांची आम्ही स्तुती करणे योग्य आहे. निर्माण केलेल्या सर्व गोष्टींनी त्याचा आदर करावा आणि त्याची स्तुती करावी हे योग्य आहे!” BSB BSB: In a loud voice they were saying: “Worthy is the Lamb who was slain, to receive power and riches and wisdom and strength and honor and glory and blessing!”
13 UDB आणि मी स्वर्गातील प्रत्येक प्राणी आणि पृथ्वीवरील आणि पृथ्वीच्या खालील. आणि समुद्रातील प्रत्येक प्राण्याला असे म्हणतांना ऐकले “जो सदासर्वकाळ सिंहासनावर बसतो त्याची आणि कोकऱ्याची आम्ही त्याची स्तुती सन्मान गौरव अनंत काळापर्यंत करावे.” संपूर्ण सामर्थ्याने सदासर्वकाळ त्यांनी राज्य करावे.” BSB BSB: And I heard every creature in heaven and on earth and under the earth and in the sea, and all that is in them, saying: “To Him who sits on the throne and to the Lamb be praise and honor and glory and power forever and ever!”
14 UDB त्या चार जिवंत प्राण्यांनी असे म्हटले “असेच होवो!” मग ते वडील जमिनीवर पालथे पडले आणि त्यांनी देवाची व त्या कोकऱ्याची उपासना केली. BSB BSB: And the four living creatures said, “Amen,” and the elders fell down and worshiped.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.