Revelation 4 4 Revelation The throne, the scroll and the Lamb Marathi Unlocked Dynamic Bible 1 UDB या गोष्टी घडल्या नंतर मी स्वर्ग उघडलेला आणि त्यात एक दार उघडले असा दृष्टांत पाहिले. ज्याचा आवाज एका मोठ्याने वाजणाऱ्या तुतारी सारखा होता आणि जो माझ्याशी या अगोदर बोलला होता तो मला म्हणाला “इकडे वर ये! या नंतर ज्या घटना घडायच्या आहे त्या मी तुला दाखवेन.” BSB BSB: After this I looked and saw a door standing open in heaven. And the voice I had previously heard speak to me like a trumpet was saying, “Come up here, and I will show you what must happen after these things.”
2 UDB लगेचच देवाचा आत्मा मला विशेष रितीने नियंत्रण करत आहे असा अनुभव मला झाला. तेथेच स्वर्गामध्ये एक सिंहासन होते त्या सिंहासनावर कोणीतरी बसले होते आणि अधिकार करत होते. BSB BSB: At once I was in the Spirit, and I saw a throne standing in heaven, with someone seated on it.
3 UDB यास्फे रत्नासारखा तेजस्वी आणि लालभडक सार्दि ह्या रत्नासारखा असा तो दिसायला चमकदार होता. त्या सिंहासनाभोवती पाचू ह्या धातूसारखे मेघ धनुष्य होते. ते अतिशय तेजस्वी असून चकाकत होते. BSB BSB: The One seated there looked like jasper and carnelian, and a rainbow that gleamed like an emerald encircled the throne.
4 UDB त्या सिंहासनच्याजवळ आणखी चोवीस इतर सिंहासने होती. त्या सिंहासनावर चोवीस वडील बसून होते. त्यांनी शुभ्र वस्त्रे परिधान केली होती आणि त्यांच्या मस्तकांवर सोन्याचे मुकुट ठेवण्यात आलेले होते. BSB BSB: Surrounding the throne were twenty-four other thrones, and on these thrones sat twenty-four elders dressed in white, with golden crowns on their heads.
5 UDB त्या सिंहासना मधून विजा चकाकत होत्या गर्जना होत होत्या आणि वाणी ऐकू येत होती. तसेच सिंहासनाच्या समोर सात मशाल जळत होत्या त्या देवाच्या सात आत्म्यांचे प्रतीक अशा होत्या. BSB BSB: From the throne came flashes of lightning, rumblings, and peals of thunder. Before the throne burned seven torches of fire. These are the seven spirits of God.
6 UDB जणू काय काचेचा समुद्र असावा तसे काही तरी त्या सिंहासनाच्या समोर होते. ते पारदर्शक स्फटिकासारखे होते. त्या सिंहासनाच्या चारही बाजूंना एक-एक जिवंत प्राणी होता. त्या प्रत्येक प्राण्याला समोरून आणि मागून डोळ्यांनी व्यापलेले होते. BSB BSB: And before the throne was something like a sea of glass, as clear as crystal. In the center, around the throne, were four living creatures, covered with eyes in front and back.
7 UDB तो पहिला जिवंत प्राणी सिंहासारखा दिसत होता. दुसरा जिवंत प्राणी एका वासरासारखा दिसत होता. तिसऱ्या जिवंत प्राण्याचा चेहरा मनुष्याच्या चेहऱ्याला साजेसा सारखा होता. तो चौथा जिवंत प्राणी उडणार्या गरुड पक्ष्याप्रमाणे दिसत होता. त्या चारही जिवंत प्राण्यांना प्रत्येकी सहा-सहा पंख होते. वर पासून तर खालपर्यंत या प्राण्यांचे हे पंख डोळ्यांनी भरलेले होते. दिवसा आणि रात्री ते निरंतर असे म्हणत होते पवित्र पवित्र पवित्र प्रभूदेव पवित्र सर्वसामर्थी परमेश्वर पवित्र. आता पर्यंत जो अस्तित्वात होता तोच हा होय तो आताही अस्तित्वात आहे. आणि नेहमी अस्तित्वात राहणार आहे. BSB BSB: The first living creature was like a lion, the second like a calf, the third had a face like a man, and the fourth was like an eagle in flight.
9 UDB जो नेहमी सर्व काळाकरिता जिवंत आहे जो सिंहासनावर बसला आहे त्याला हे जिवंत प्राणी स्तुती सन्मान आणि धन्यवाद देतात. ज्या ज्या वेळेस ते असे करतात त्या त्या वेळेस ते चोवीस वडील जमिनीवर पालथे पडतात आणि जो सिंहासनावर बसला आहे त्याच्या समोर नमन करतात. तो सदासर्वकाळ आणि नेहमी करता जिवंत आहे त्याची ते उपासना करतात. ते आपले मुकुट त्या सिंहासनासमोर ठेवतात आणि असे म्हणतात; BSB BSB: And whenever the living creatures give glory, honor, and thanks to the One seated on the throne, who lives forever and ever,
11 UDB “हे आमच्या प्रभू आणि देवा सर्व प्राण्यांनी तुझी स्तुती करावी याच्या योग्यतेचा तू आहेस. सर्वांनी तुझा सन्मान करावा या योग्यतेचा तू आहेस आणि तू सर्वशक्तीमान आहेस असे सर्व प्राण्यांनी स्वीकारावे ह्याही तू योग्यतेचा आहे. कारण तू एकट्यानेच सर्वकाही निर्माण केले. वास्तविक पाहता तू त्यांना निर्माण केले म्हणून ते अस्तित्वात आहेत.” BSB BSB: “Worthy are You, our Lord and God, to receive glory and honor and power, for You created all things; by Your will they exist and were created.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.
Chapter complete
You’ve read Revelation 4
Make Opened yours A free account keeps your place, highlights and notes on every device. Add Plus to ask Study Help about Revelation 4, and keep Opened free for readers who can’t pay.