1 ULB अहरोनाच्या वंशजांची वर्गवारी नादाब, अबीहू एलाजार व इथामार. BSB BSB: These were the divisions of the descendants of Aaron. The sons of Aaron were Nadab, Abihu, Eleazar, and Ithamar.
2 ULB पण नादाब आणि अबीहू हे दोघे आपल्या पित्याच्या आधीच मरण पावले. त्यांना अपत्य ही नव्हती. तेव्हा एलाजार आणि इथामार हेच याजक झाले. BSB BSB: But Nadab and Abihu died before their father did, and they had no sons; so Eleazar and Ithamar served as priests.
3 ULB दावीद व एलाजाराच्या वंशातला सादोक आणि इथामार यांच्या वंशातला अहीमलेख यांनी त्यांच्या नेमणुकीप्रमाणे त्यांच्या सेवेसाठी त्यांची वाटणी केली. BSB BSB: With the help of Eleazar’s descendant Zadok and Ithamar’s descendant Ahimelech, David divided them according to the offices of their service.
4 ULB इथामारापेक्षा एलाजाराच्या वंशजात वडीलधारी प्रमुख मंडळी अधिक निघाली. एलाजाराच्या वंशजात सोळा जण तर इथामारच्या वंशजात आठ जण प्रमुख होते. BSB BSB: Since more leaders were found among Eleazar’s descendants than those of Ithamar, they were divided accordingly. There were sixteen heads of families from the descendants of Eleazar and eight from the descendants of Ithamar.
5 ULB दोन्ही वंशजातील पुरुषांची निवड चिठ्ठ्या टाकून केली. काहीजणांना पवित्रस्थानाच्या देखभालीचे अधिकारी आणि देवाकडचे अधिकारी असे केले. हे सर्वजण एलाजार आणि इथामार यांच्या वंशजातलेच होते. BSB BSB: Thus they were divided by lot, for there were officers of the sanctuary and officers of God among both Eleazar’s and Ithamar’s descendants.
6 ULB आणि लेव्यांतला लेखक, नथनेलाचा पुत्र शमाया याने राजा व अधिकारी, सादोक याजक, अब्याथारचा पुत्र अहीमलेख, याजक आणि लेवी यांच्या घराण्यातील प्रमुख ह्याच्यासमोर त्यांची नावे लिहिली. चिठ्ठ्या टाकून एलाजाराच्या कुळाच्या वंशातून निवड करण्यात येई आणि पुढच्या वेळेला इथामार यांच्या कुळातील वंशातून निवड करण्यात येई. BSB BSB: The scribe, Shemaiah son of Nethanel, a Levite, recorded their names in the presence of the king and of the officers: Zadok the priest, Ahimelech son of Abiathar, and the heads of families of the priests and the Levites—one family being taken from Eleazar, and then one from Ithamar.
7 ULB पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली. दुसरी यदायाची, BSB BSB: The first lot fell to Jehoiarib, the second to Jedaiah,
8 ULB तिसरी हारीमाची, चौथी सोरीमाची, BSB BSB: the third to Harim, the fourth to Seorim,
9 ULB पाचवी मल्कीयाची, सहावी मयामिनाची, BSB BSB: the fifth to Malchijah, the sixth to Mijamin,
10 ULB सातवी हक्कोसाची, आठवी अबीयाची. BSB BSB: the seventh to Hakkoz, the eighth to Abijah,
11 ULB नववी येशूवाची, दहावी शकन्याची, BSB BSB: the ninth to Jeshua, the tenth to Shecaniah,
12 ULB अकरावी एल्याशिबाची, बारावी याकीमाची BSB BSB: the eleventh to Eliashib, the twelfth to Jakim,
13 ULB तेरावी हुप्पाची, चवदावी येशेबाबाची, BSB BSB: the thirteenth to Huppah, the fourteenth to Jeshebeab,
14 ULB पंधरावी बिल्गाची, सोळावी इम्मेराची, BSB BSB: the fifteenth to Bilgah, the sixteenth to Immer,
15 ULB सतरावी हेजीराची, अठरावी हप्पिसेसाची, BSB BSB: the seventeenth to Hezir, the eighteenth to Happizzez,
16 ULB एकुणिसावी पथह्याची, विसावी यहेजकेलाची, BSB BSB: the nineteenth to Pethahiah, the twentieth to Jehezkel,
17 ULB एकविसावी याखीनाची, बाविसावी गामूलची, BSB BSB: the twenty-first to Jachin, the twenty-second to Gamul,
18 ULB तेविसावी दलायाची आणि चोविसावी माज्याची. BSB BSB: the twenty-third to Delaiah, and the twenty-fourth to Maaziah.
19 ULB परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यासाठी या सर्वांची क्रमाने नेमणूक करण्यात आली. इस्राएलचा परमेश्वर देव याने अहरोनाला जे नियम घालून दिले त्याच नियमांचे पालन त्यांनी मंदिराच्या सेवेसाठी केले. BSB BSB: This was their appointed order for service when they entered the house of the LORD, according to the regulations prescribed for them by their forefather Aaron, as the LORD, the God of Israel, had commanded him.
20 ULB लेवीच्या इतर वंशजांची नावे खालीलप्रमाणे: अम्रामच्या वंशातील शूबाएल; शूबाएलचे वंशज: यहदाया. BSB BSB: Now these were the rest of the descendants of Levi: From the sons of Amram: Shubael; from the sons of Shubael: Jehdeiah.
21 ULB रहब्याचे वंशज: रहब्याच्या वंशात इश्शिया मुख्य. BSB BSB: As for Rehabiah, from his sons: The first was Isshiah.
22 ULB इसहार वंशजापैकी: शलोमोथ. शलोमोथाच्या वंशजातून: यहथ. BSB BSB: From the Izharites: Shelomoth; from the sons of Shelomoth: Jahath.
23 ULB हेब्रोनचा थोरला पुत्र यरीया, हेब्रोनचा दुसरा पुत्र अमऱ्या, यहजिएल तिसरा आणि चौथा यकमाम. BSB BSB: From the sons of Hebron: Jeriah was the first, Amariah the second, Jahaziel the third, and Jekameam the fourth.
24 ULB उज्जियेलाच्या वंशातला मीखा. मीखाच्या वंशातला शामीर. BSB BSB: From the sons of Uzziel: Micah; from the sons of Micah: Shamir.
25 ULB मीखाचा भाऊ इश्शिया, इश्शियाचा पुत्र जखऱ्या. BSB BSB: The brother of Micah: Isshiah; from the sons of Isshiah: Zechariah.
26 ULB मरारीचे वंशज: महली आणि मूशी. याजीयाचा वंशज बनो. BSB BSB: The sons of Merari: Mahli and Mushi. The son of Jaaziah: Beno.
27 ULB मरारीचे वंशज: याजीयापासून बनो व शोहम व जक्कूर व इब्री. BSB BSB: The descendants of Merari from Jaaziah: Beno, Shoham, Zaccur, and Ibri.
28 ULB महलीपासून: एलाजार हा महलीचा पुत्र. याला अपत्य नव्हते. BSB BSB: From Mahli: Eleazar, who had no sons.
29 ULB कीशाचे वंशज: यरहमेल. BSB BSB: From Kish: Jerahmeel the son of Kish.
30 ULB महली, एदर आणि यरीमोथ हे मूशीचे पुत्र. हे लेवी होते, त्यांच्या घराण्याप्रमाणे त्यांची यादी करण्यात आली. BSB BSB: And the sons of Mushi: Mahli, Eder, and Jerimoth. These were the sons of the Levites, according to their families.
31 ULB राजा दावीद, सादोक, अहीमलेख आणि याजक व लेवी घराण्यातील प्रमुख यांच्यासमोर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. घराण्यातील श्रेष्ठ मुलाने कनिष्ठाबरोबर चिठ्ठ्या टाकल्या. त्यांनी अहरोन याच्या वंशजाप्रमाणेच चिठ्ठ्या टाकल्या. BSB BSB: As their brothers the descendants of Aaron did, they also cast lots in the presence of King David and of Zadok, Ahimelech, and the heads of the families of the priests and Levites—the family heads and their younger brothers alike.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.