1 ULB दावीद आणि निवासमंडपाच्या अधिकाऱ्यांनी मिळून आसाफाच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती अपत्ये. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी: BSB BSB: Additionally, David and the commanders of the army set apart some of the sons of Asaph, Heman, and Jeduthun to prophesy with the accompaniment of lyres, harps, and cymbals. The following is the list of the men who performed this service:
2 ULB आसाफाच्या वंशातले: जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला, हे आसाफाचे पुत्र राज्याच्या देखरेखीखाली आसाफाच्या मार्गदर्शनाखाली संदेश देत होते. BSB BSB: From the sons of Asaph: Zaccur, Joseph, Nethaniah, and Asarelah. These sons of Asaph were under the direction of Asaph, who prophesied under the direction of the king.
3 ULB यदूथूनाचे वंशज: गदल्या, सारी, यशया, हशब्या व मत्तिथ्या हे सहाजण, आपला पिता यदूथून याच्या मार्गदर्शनाखाली वीणा वाजवून परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करून संदेश देत असे. BSB BSB: From the sons of Jeduthun: Gedaliah, Zeri, Jeshaiah, Shimei, Hashabiah, and Mattithiah—six in all—under the direction of their father Jeduthun, who prophesied with the harp, giving thanks and praise to the LORD.
4 ULB हेमानाचे वंशज: बुक्कीया, मत्तन्या, उज्जियेल, शबुएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती-एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ. BSB BSB: From the sons of Heman: Bukkiah, Mattaniah, Uzziel, Shebuel, Jerimoth, Hananiah, Hanani, Eliathah, Giddalti, Romamti-ezer, Joshbekashah, Mallothi, Hothir, and Mahazioth.
5 ULB हेमान हा राजाचा संदेष्टा होता, हे सर्व हेमानाचे पुत्र शिंग वाजवायला होते. देवाने हेमानाला चौदा मुले आणि तीन मुली देऊन सन्मानीत केले. BSB BSB: All these sons of Heman the king’s seer were given him through the promises of God to exalt him, for God had given Heman fourteen sons and three daughters.
6 ULB हे सर्व आपल्या पित्याच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराच्या घरात ही अपत्ये झांजा, सतारी आणि वीणा वाजवून गीते गाण्यासाठी आणि देवाच्या घरातील सेवेसाठी होते. आसाफ, यदूथून व हेमान हे राजाच्या देखरेखीखाली होती. BSB BSB: All these were under the direction of their fathers for the music of the house of the LORD with cymbals, harps, and lyres, for the service of the house of God. Asaph, Jeduthun, and Heman were under the direction of the king.
7 ULB ते आणि त्यांचे नातेवाईक गायनकलेत पारंगत व परमेश्वरासाठी गायनाचे प्रशिक्षण घेतलेले दोनशे अठ्याऐशींजण होते. BSB BSB: Together with their relatives, who were all trained and skillful in the songs of the LORD, they numbered 288.
8 ULB त्यांनी लहानथोर, गुरु-शिष्य सर्वानी आपल्या कामासाठी सारख्याच चिठ्ठ्या टाकल्या व कामे वाटून घेतली. BSB BSB: They cast lots for their duties, young and old alike, teacher as well as pupil.
9 ULB तेव्हा आसाफाच्या मुलांच्या संबंधीत: पहिली चिठ्ठी योसेफाची निघाली; दुसरी गदल्याची त्याची अपत्ये आणि भाऊबंद यांच्यातून बाराजणांना घेतले. BSB BSB: The first lot, which was for Asaph, fell to Joseph, his sons, and his brothers—12 in all; the second to Gedaliah, his sons, and his brothers—12 in all;
10 ULB तिसरी चिठ्ठी जक्कूरचे पुत्र आणि भाऊबंद यांच्यामधून, बाराजणांना घेतले. BSB BSB: the third to Zaccur, his sons, and his brothers—12 in all;
11 ULB चौथी चिठ्ठी इस्रीची, त्याचे पुत्र आणि आप्त यांच्यामधून बाराजणांना घेतले. BSB BSB: the fourth to Izri, his sons, and his brothers—12 in all;
12 ULB पाचवी नथन्याची त्याचे पुत्र व नातलग यामधून बाराजण. BSB BSB: the fifth to Nethaniah, his sons, and his brothers—12 in all;
13 ULB सहावी चिठ्ठी बुक्कीयाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण. BSB BSB: the sixth to Bukkiah, his sons, and his brothers—12 in all;
14 ULB सातवी यशरेलाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण. BSB BSB: the seventh to Jesarelah, his sons, and his brothers—12 in all;
15 ULB यशयाची आठवी. या चिठ्ठीनुसार पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण. BSB BSB: the eighth to Jeshaiah, his sons, and his brothers—12 in all;
16 ULB नववी मत्तन्याची. त्याचे पुत्र आणि नातलग यामधून बाराजण. BSB BSB: the ninth to Mattaniah, his sons, and his brothers—12 in all;
17 ULB दहावी शिमीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. BSB BSB: the tenth to Shimei, his sons, and his brothers—12 in all;
18 ULB अकरावी अजरेलाची. त्याचे पुत्र आणि नातलाग यांमधून बाराजण. BSB BSB: the eleventh to Azarel, his sons, and his brothers—12 in all;
19 ULB बारावी हशब्याची. त्याचे पुत्र आणि त्याचे नातलग यांमधून बाराजण. BSB BSB: the twelfth to Hashabiah, his sons, and his brothers—12 in all;
20 ULB तेरावी शूबाएलाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. BSB BSB: the thirteenth to Shubael, his sons, and his brothers—12 in all;
21 ULB चौदावी मत्तिथ्याची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण. BSB BSB: the fourteenth to Mattithiah, his sons, and his brothers—12 in all;
22 ULB पंधरावी यरेमोथची. त्याचे पुत्र आणि नातेवाईक यांमधून बारा. BSB BSB: the fifteenth to Jeremoth, his sons, and his brothers—12 in all;
23 ULB सोळावी हनन्याची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण. BSB BSB: the sixteenth to Hananiah, his sons, and his brothers—12 in all;
24 ULB सतरावी याश्बकाशाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. BSB BSB: the seventeenth to Joshbekashah, his sons, and his brothers—12 in all;
25 ULB अठरावी हनानीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. BSB BSB: the eighteenth to Hanani, his sons, and his brothers—12 in all;
26 ULB एकुणिसावी मल्लोथीची. त्याचे पुत्र आणि आप्त यांमधून बाराजण. BSB BSB: the nineteenth to Mallothi, his sons, and his brothers—12 in all;
27 ULB विसावी अलीयाथची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण. BSB BSB: the twentieth to Eliathah, his sons, and his brothers—12 in all;
28 ULB एकविसावी होथीरची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. BSB BSB: the twenty-first to Hothir, his sons, and his brothers—12 in all;
29 ULB बाविसाठी गिद्दल्तीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. BSB BSB: the twenty-second to Giddalti, his sons, and his brothers—12 in all;
30 ULB तेविसावी महजियोथची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण. BSB BSB: the twenty-third to Mahazioth, his sons, and his brothers—12 in all;
31 ULB चोविसावी रोममती-एजेरची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण. BSB BSB: and the twenty-fourth to Romamti-ezer, his sons, and his brothers—12 in all.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.