1 ULB गेर्षोन, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र. BSB BSB: The sons of Levi: Gershon, Kohath, and Merari.
2 ULB अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल हे कहाथाचे पुत्र. BSB BSB: The sons of Kohath: Amram, Izhar, Hebron, and Uzziel.
3 ULB अहरोन, मोशे, मिर्याम हे अम्रामचे पुत्र. नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे अहरोनाचे पुत्र. BSB BSB: The children of Amram: Aaron, Moses, and Miriam. The sons of Aaron: Nadab, Abihu, Eleazar, and Ithamar.
4 ULB एलाजाराचा पुत्र फिनहास, फिनहासचा अबीशूवा. BSB BSB: Eleazar was the father of Phinehas, Phinehas was the father of Abishua,
5 ULB अबीशूवाचा पुत्र बुक्की. बुक्कीचा पुत्र उज्जी. BSB BSB: Abishua was the father of Bukki, Bukki was the father of Uzzi,
6 ULB उज्जीने जरह्या याला जन्म दिला आणि जरहयाने मरायोथला. BSB BSB: Uzzi was the father of Zerahiah, Zerahiah was the father of Meraioth,
7 ULB मरायोथ हा अमऱ्या याचा बाप. आणि अमऱ्या अहीटूबचा. BSB BSB: Meraioth was the father of Amariah, Amariah was the father of Ahitub,
8 ULB अहीटूबचा पुत्र सादोक. सादोकाचा पुत्र अहीमास. BSB BSB: Ahitub was the father of Zadok, Zadok was the father of Ahimaaz,
9 ULB अहीमासचा पुत्र अजऱ्या. अजऱ्याचा पुत्र योहानान. BSB BSB: Ahimaaz was the father of Azariah, Azariah was the father of Johanan,
10 ULB योहानानाचा, पुत्र अजऱ्या, शलमोनाने यरुशलेमामध्ये मंदिर बांधले तेव्हा हा अजऱ्याच याजक होता. BSB BSB: Johanan was the father of Azariah, who served as priest in the temple that Solomon built in Jerusalem,
11 ULB अजऱ्या याने अमऱ्या याला जन्म दिला. अमऱ्याने अहीटूबला. BSB BSB: Azariah was the father of Amariah, Amariah was the father of Ahitub,
12 ULB अहीटूबचा पुत्र सादोकाचा पुत्र शल्लूम. BSB BSB: Ahitub was the father of Zadok, Zadok was the father of Shallum,
13 ULB शल्लूमचा पुत्र हिल्कीया. हिल्कीयाचा पुत्र अजऱ्या. BSB BSB: Shallum was the father of Hilkiah, Hilkiah was the father of Azariah,
14 ULB अजऱ्या म्हणजे सरायाचे पिता. सरायाने यहोसादाकला जन्म दिला. BSB BSB: Azariah was the father of Seraiah, and Seraiah was the father of Jehozadak.
15 ULB परमेश्वराने नबुखद्नेस्सराच्या हातून यहूदा आणि यरुशलेम यांचा पाडाव केला तेव्हा यहोसादाक युध्दकैदी झाला. BSB BSB: Jehozadak went into captivity when the LORD sent Judah and Jerusalem into exile by the hand of Nebuchadnezzar.
16 ULB गर्षोम, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र. BSB BSB: The sons of Levi: Gershom, Kohath, and Merari.
17 ULB लिब्नी आणि शिमी हे गर्षोमचे पुत्र. BSB BSB: These are the names of the sons of Gershom: Libni and Shimei.
18 ULB अम्राम, इसहार, हेब्रोन, उज्जियेल हे कहाथाचे पुत्र. BSB BSB: The sons of Kohath: Amram, Izhar, Hebron, and Uzziel.
19 ULB महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. लेवी कुळातील घराण्यांची ही नावे. पित्याच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे. BSB BSB: The sons of Merari: Mahli and Mushi. These are the clans of the Levites listed according to their fathers:
20 ULB गर्षोमचे वंशज असे, गर्षोमचा पुत्र लिब्नी. लिब्नीचा पुत्र यहथ. यहथया पुत्र जिम्मा. BSB BSB: Of Gershom: Libni his son, Jahath his son, Zimmah his son,
21 ULB जिम्माचा पुत्र यवाह. यवाहाचा इद्दो. इद्दोचा पुत्र जेरह. जेरहचा यात्राय. BSB BSB: Joah his son, Iddo his son, Zerah his son, and Jeatherai his son.
22 ULB कहाथाचे वंशज असे, कहाथचा पुत्र अम्मीनादाब. अम्मीनादाबचा कोरह. कोरहचा पुत्र अस्सीर. BSB BSB: The descendants of Kohath: Amminadab his son, Korah his son, Assir his son,
23 ULB अस्सीरचा पुत्र एलकाना आणि एलकानाचा पुत्र एब्यासाफ. एब्यासाफचा पुत्र अस्सीर. BSB BSB: Elkanah his son, Ebiasaph his son, Assir his son,
24 ULB अस्सीरचा पुत्र तहथ, तहथचा पुत्र उरीएल. उरीएलचा उज्जीया. उज्जीयाचा शौल. BSB BSB: Tahath his son, Uriel his son, Uzziah his son, and Shaul his son.
25 ULB अमासय आणि अहीमोथ हे एलकानाचे पुत्र. BSB BSB: The descendants of Elkanah: Amasai, Ahimoth,
26 ULB एलकानाचा पुत्र सोफय. सोफयचा पुत्र नहथ. BSB BSB: Elkanah his son, Zophai his son, Nahath his son,
27 ULB नहथचा पुत्र अलीयाब. अलीयाबाचा यरोहाम. यरोहामाचा एलकाना. एलकानाचा पुत्र शमुवेल. BSB BSB: Eliab his son, Jeroham his son, and Elkanah his son.
28 ULB थोरला योएल आणि दुसरा अबीया हे शमुवेलाचे पुत्र. BSB BSB: The sons of Samuel: Joel his firstborn and Abijah his second son.
29 ULB मरारीचे पुत्र, मरारीचा पुत्र महली. महलीचा लिब्नी. लिब्नीचा पुत्र शिमी. शिमीचा उज्जा. BSB BSB: The descendants of Merari: Mahli, Libni his son, Shimei his son, Uzzah his son,
30 ULB उज्जाचा पुत्र शिमा शिमाचा हग्गीया आणि त्याचा असाया. BSB BSB: Shimea his son, Haggiah his son, and Asaiah his son.
31 ULB कराराचा कोश तंबूत ठेवल्यावर दावीदाने परमेश्वराच्या घरात गायनासाठी काही जणांची नेमणूक केली. BSB BSB: These are the men David put in charge of the music in the house of the LORD after the ark rested there.
32 ULB यरुशलेमेत शलमोन परमेश्वराचे मंदिर बांधीपर्यंत ते दर्शनमंडपाच्या निवासमंडपासमोर गायनपूर्वक सेवा करीत व ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत. BSB BSB: They ministered with song before the tabernacle, the Tent of Meeting, until Solomon built the house of the LORD in Jerusalem. And they performed their duties according to the regulations given them.
33 ULB गायनसेवा करणाऱ्यांची नावे, कहाथ घराण्यातील वंशज, हेमान हा गवई. हा योएलाचा पुत्र. योएल शमुवेलचा पुत्र. BSB BSB: These are the men who served, together with their sons. From the Kohathites: Heman the singer, the son of Joel, the son of Samuel,
34 ULB शमुवेल एलकानाचा पुत्र. एलकाना यरोहामाचा पुत्र. यरोहाम अलीएलचा पुत्र. अलीएल तोहाचा पुत्र. BSB BSB: the son of Elkanah, the son of Jeroham, the son of Eliel, the son of Toah,
35 ULB तोहा सूफाचा पुत्र. सूफ एलकानाचा पुत्र. एलकाना महथचा पुत्र. महथ अमासयाचा पुत्र. BSB BSB: the son of Zuph, the son of Elkanah, the son of Mahath, the son of Amasai,
36 ULB अमासय एलकानाचा पुत्र. एलकाना योएलाचा पुत्र. योएल अजऱ्याचा पुत्र. अजऱ्या सफन्याचा पुत्र. BSB BSB: the son of Elkanah, the son of Joel, the son of Azariah, the son of Zephaniah,
37 ULB सफन्या तहथचा पुत्र. तहथ अस्सीरचा पुत्र. अस्सीर एब्यासाफचा पुत्र. एब्यासाफ कोरहचा पुत्र. BSB BSB: the son of Tahath, the son of Assir, the son of Ebiasaph, the son of Korah,
38 ULB कोरह इसहारचा पुत्र. इसहार कहाथचा पुत्र. कहाथ लेवीचा आणि लेवी इस्राएलाचा पुत्र. BSB BSB: the son of Izhar, the son of Kohath, the son of Levi, the son of Israel.
39 ULB आसाफ हेमानाचा नातलग होता. हेमानच्या उजवीकडे आसाफ उभा राहून सेवा करीत असे. आसाफ हा बरेख्या याचा पुत्र. बरेख्या शिमाचा पुत्र. BSB BSB: Heman’s kinsman was Asaph, who served at his right hand: Asaph the son of Berechiah, the son of Shimea,
40 ULB शिमा मीखाएलचा पुत्र. मिखाएल बासेया याचा पुत्र. बासेया मल्कीया याचा पुत्र. BSB BSB: the son of Michael, the son of Baaseiah, the son of Malchijah,
41 ULB मल्कीया एथनीचा पुत्र, एथनी जेरहचा पुत्र जेरह हा अदाया याचा पुत्र. BSB BSB: the son of Ethni, the son of Zerah, the son of Adaiah,
42 ULB अदाया एतानाचा पुत्र. एथाना हा जिम्मा याचा पुत्र. जिम्मा शिमीचा पुत्र. BSB BSB: the son of Ethan, the son of Zimmah, the son of Shimei,
43 ULB शिमी यहथ याचा पुत्र. यहथ हा गर्षोम याचा पुत्र. गर्षोम लेवीचा पुत्र. BSB BSB: the son of Jahath, the son of Gershom, the son of Levi.
44 ULB मरारीचे वंशज हेमान आणि आसाफ यांचे नातलग होते. गाताना त्यांचा गट हेमानच्या डावीकडे उभा राहत असे. एथान हा किशीचा पुत्र. किशी अब्दीचा पुत्र. अब्दी मल्लूखचा पुत्र. BSB BSB: On the left were their kinsmen, the sons of Merari: Ethan the son of Kishi, the son of Abdi, the son of Malluch,
45 ULB मल्लूख हशब्याचा पुत्र. हशब्या अमस्याचा पुत्र. अमस्या हा हिल्कीया याचा पुत्र. BSB BSB: the son of Hashabiah, the son of Amaziah, the son of Hilkiah,
46 ULB हिल्कीया अमसीचा पुत्र. अमसी बानीचा पुत्र. बानी शेमर पुत्र. BSB BSB: the son of Amzi, the son of Bani, the son of Shemer,
47 ULB शेमेर महलीचा पुत्र. महली मूशीचा पुत्र, मूशी मरारीचा पुत्र मरारी हा लेवीचा पुत्र. BSB BSB: the son of Mahli, the son of Mushi, the son of Merari, the son of Levi.
48 ULB आणि त्यांचे भाऊ लेवी देवाच्या घराच्या मंडपाच्या सर्व सेवेस नेमलेले होते. BSB BSB: Their fellow Levites were assigned to every kind of service of the tabernacle, the house of God.
49 ULB अहरोन व त्याचे पुत्र हे होमवेदीवर आणि धूपवेदीवर अर्पणे करीत असत. देवाचा सेवक मोशे याने जे आज्ञापिले त्याप्रमाणे परमपवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी व इस्राएल लोकांकरता प्रायश्चित्त करीत. BSB BSB: But Aaron and his sons did all the work of the Most Holy Place. They presented the offerings on the altar of burnt offering and on the altar of incense to make atonement for Israel, according to all that Moses the servant of God had commanded.
50 ULB अहरोनाचे वंशज असे मोजले, अहरोनाचा पुत्र एलाजार. एलाजाराचा पुत्र फिनहास. फिनहासचा पुत्र अबीशूवा. BSB BSB: These were the descendants of Aaron: Eleazar his son, Phinehas his son, Abishua his son,
51 ULB अबीशूवाचा पुत्र बुक्की. बुक्कीचा पुत्र उज्जी. उज्जीचा पुत्र जरह्या. BSB BSB: Bukki his son, Uzzi his son, Zerahiah his son,
52 ULB जरह्याचा पुत्र मरायोथ. मरायोथचा पुत्र अमऱ्या. अमऱ्याचा पुत्र अहीटूब. BSB BSB: Meraioth his son, Amariah his son, Ahitub his son,
53 ULB अहीटूबचा पुत्र सादोक आणि सादोकाचा पुत्र अहीमास. BSB BSB: Zadok his son, and Ahimaaz his son.
54 ULB अहरोनाच्या वंशाला नेमून दिलेले राहण्याचे स्थान खालीलप्रमाणे होते. कहाथ कुळाची पहिली चिठ्ठी निघाली. BSB BSB: Now these were the territories assigned to the descendants of Aaron from the Kohathite clan for their settlements, because the first lot fell to them:
55 ULB यहूदा देशातील हेब्रोन नगर आणि त्याच्या आसपासची कुरणेे त्यांना मिळाली. BSB BSB: They were given Hebron in the land of Judah and its surrounding pasturelands.
56 ULB त्यापुढची जागा आणि हेब्रोन नगराजवळची खेडी यफुन्नेचा पुत्र कालेब याला मिळाली. BSB BSB: But the fields and villages around the city were given to Caleb son of Jephunneh.
57 ULB अहरोनाच्या वंशजांना हेब्रोन हे नगर मिळाले. हेब्रोन हे आश्रयनगर होते. याखेरीज त्यांना लिब्ना, यत्तीर, एष्टमोवा, BSB BSB: So the descendants of Aaron were given Hebron (a city of refuge), Libnah, Jattir, Eshtemoa,
58 ULB हीलेन त्याच्या कुरणासह, दबीर त्याच्या कुरणासह, BSB BSB: Hilen, Debir,
59 ULB आशान, युत्ता, आणि बेथ-शेमेश ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली. BSB BSB: Ashan, Juttah, and Beth-shemesh, together with their pasturelands.
60 ULB बन्यामीनच्या वंशातील लोकांस गिबा, अल्लेमेथ, अनाथोथ ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली. कहाथाच्या वंशजांना तेरा नगरे मिळाली. BSB BSB: And from the tribe of Benjamin they were given Gibeon, Geba, Alemeth, and Anathoth, together with their pasturelands. So they had thirteen cities in all among their families.
61 ULB कहाथाच्या उरलेल्या काही वंशजांना चिठ्ठ्या टाकून मनश्शेच्या अर्ध्या वंशांतून दहा नगरे मिळाली. BSB BSB: To the rest of the Kohathites, ten cities were allotted from the half-tribe of Manasseh.
62 ULB गर्षोमच्या वंशजातील कुळांना तेरा नगरे मिळाली. ही त्यांना इस्साखार, आशेर, नफताली आणि बाशान मधील काही मनश्शे या वंशांच्या घराण्यांकडून मिळाली. BSB BSB: The Gershomites, according to their clans, were allotted thirteen cities from the tribes of Issachar, Asher, Naphtali, and Manasseh in Bashan.
63 ULB मरारीच्या वंशजांतील कुळांना बारा नगरे मिळाली. रऊबेनी, गाद आणि जबुलून यांच्या घराण्यांतून, चिठ्ठ्या टाकून त्यांना ती मिळाली. BSB BSB: The Merarites, according to their clans, were allotted twelve cities from the tribes of Reuben, Gad, and Zebulun.
64 ULB ही नगरे व भोवतालची जमीन इस्राएल लोकांनी मग लेवींना दिली. BSB BSB: So the Israelites gave to the Levites these cities and their pasturelands.
65 ULB यहूदा, शिमोन आणि बन्यामीन यांच्या घराण्यातून, चिठ्ठ्या टाकून, लेवी वंशजांना ती नगरे देण्यात आली. BSB BSB: They assigned by lot the cities named above from the tribes of Judah, Simeon, and Benjamin.
66 ULB एफ्राईमाच्या वंशजांनी काही नगरे कहाथाच्या वंशजांना दिली. ती ही चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात आली. BSB BSB: And some of the clans of the Kohathites were given cities from the tribe of Ephraim for their territory:
67 ULB एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील आश्रयाची नगरे शखेम व त्याचे कुरण, तसेच गेजेर व त्याचे कुरण, BSB BSB: They were given Shechem (a city of refuge) with its pasturelands in the hill country of Ephraim, and Gezer,
68 ULB यकमाम, बेथ-होरोन, BSB BSB: Jokmeam, Beth-horon,
69 ULB अयालोन आणि गथ-रिम्मोन ही नगरे कुरणाच्या जमिनीसकट त्यांना मिळाली. BSB BSB: Aijalon, and Gath-rimmon, together with their pasturelands.
70 ULB मनश्शेच्या अर्ध्या वंशातून इस्राएलांनी आनेर आणि बिलाम ही गावे कुरणासह कहाथाच्या वंशाच्या लोकांस दिली. BSB BSB: And from the half-tribe of Manasseh the rest of the clans of the Kohathites were given Aner and Bileam, together with their pasturelands.
71 ULB गर्षोमच्या वंशजांना बाशानातले गोलान आणि अष्टारोथ हे त्यांच्या भोवतालच्या कुरणासह, मनश्शेच्या अर्ध्या वंशाकडून मिळाले. BSB BSB: The Gershomites received the following: From the clan of the half-tribe of Manasseh they were given Golan in Bashan and also Ashtaroth, together with their pasturelands.
72 ULB त्याखेरीज गर्षोमच्या वंशजांना केदेश, दाबरथ, रामोथ, आनेम ही नगरे भोवतालच्या कुरणासह इस्साखाराच्या वंशजांकडून मिळाली. BSB BSB: From the tribe of Issachar they were given Kedesh, Daberath,
73 ULB रामोथ त्याच्या कुरणासह आणि आनेम त्याच्या कुरणासह, BSB BSB: Ramoth, and Anem, together with their pasturelands.
74 ULB माशाल, अब्दोन, हूकोक, रहोब ही नगरे, कुरणासह, आशेर वंशातून गर्षोम कुटुंबांना मिळाली. BSB BSB: From the tribe of Asher they were given Mashal, Abdon,
75 ULB हुकोक कुरणासह आणि रहोब कुरणासह दिली. BSB BSB: Hukok, and Rehob, together with their pasturelands.
76 ULB गालीलमधले केदेश, हम्मोन, किर्याथाईम ही कुरणासह नगरे नफतालीच्या वंशातून गर्षोम वंशाला मिळाली. BSB BSB: And from the tribe of Naphtali they were given Kedesh in Galilee, Hammon, and Kiriathaim, together with their pasturelands.
77 ULB आता उरलेले लेवी म्हणजे मरारी लोक त्यांना योकनीम, कर्ता, रिम्मोनो आणि ताबोर ही नगरे जबुलूनच्या वंशाकडून मिळाली. नगराभोवतीची जमिनही अर्थातच मिळाली. BSB BSB: The Merarites (the rest of the Levites) received the following: From the tribe of Zebulun they were given Rimmono and Tabor, together with their pasturelands.
78 ULB यार्देनेच्या पलीकडे यरीहोजवळ, यार्देन नदीच्या पूर्वेला रऊबेनी वंशाकडून बेसेर कुरणासकट, यहसा भोवतालच्या कुरणासकट, BSB BSB: From the tribe of Reuben east of the Jordan opposite Jericho they were given Bezer in the wilderness, Jahzah,
79 ULB कदेमोथ कुरणासकट आणि मेफाथ कुरणासकट दिली. BSB BSB: Kedemoth, and Mephaath, together with their pasturelands.
80 ULB मरारी कुटुंबांना गाद वंशाकडून गिलाद येथील रामोथ, महनाईम कुरणासकट; BSB BSB: And from the tribe of Gad they were given Ramoth in Gilead, Mahanaim,
81 ULB हेशबोन, याजेर ही नगरे देखील आसपासच्या गायरानासकट मिळाली. BSB BSB: Heshbon, and Jazer, together with their pasturelands.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.