1 ULB इस्साखारला चार पुत्र होते. त्यांची नावे अशी, तोला, पुवा, याशूब आणि शिम्रोन. BSB BSB: The sons of Issachar: Tola, Puah, Jashub, and Shimron—four in all.
2 ULB उज्जी, रफाया, यरीएल, यहमय, इबसाम आणि शमुवेल हे तोलाचे पुत्र. आपापल्या पित्याच्या घराण्यात प्रमुख होते. ते आणि त्यांचे वंशज हे शूर लढवय्ये होते. त्यांची संख्या वाढून दावीदाच्या दिवसापर्यंत बावीस हजार सहाशें इतकी झाली. BSB BSB: The sons of Tola: Uzzi, Rephaiah, Jeriel, Jahmai, Ibsam, and Shemuel, the heads of their families. In the days of David, 22,600 descendants of Tola were numbered in their genealogies as mighty men of valor.
3 ULB इज्रह्या हा उज्जीचा पुत्र. मीखाएल. ओबद्या. योएल आणि इश्शीया हे इज्रह्याचे पाच पुत्र. हे ही आपापल्या घराण्यांचे प्रमुख पुरुष होते. BSB BSB: The son of Uzzi: Izrahiah. The sons of Izrahiah: Michael, Obadiah, Joel, and Isshiah. All five of them were chiefs.
4 ULB त्यांच्या घराण्यात छत्तीस हजार सैनिक युध्दाला तयार होते असे त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले होते. कारण त्यांच्या स्त्रिया आणि पुत्र पुष्कळ होते. BSB BSB: In addition to them, according to their genealogy, they had 36,000 troops for battle, for they had many wives and children.
5 ULB इस्साखाराच्या सर्व घराण्यांमध्ये मिळून सत्याऐंशीं हजार लढवय्ये वंशावळ्यांनी मोजलेले होते. BSB BSB: Their kinsmen belonging to all the families of Issachar who were mighty men of valor totaled 87,000, as listed in their genealogies.
6 ULB बन्यामीनाला तीन पुत्र होते. बेला, बेकर आणि यदीएल. BSB BSB: The three sons of Benjamin: Bela, Becher, and Jediael.
7 ULB बेलाला पाच पुत्र होते. एस्बोन, उज्जी, उज्जियेल, यरीमोथ आणि ईरी हे ते पाच होत. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यात बावीस हजार चौतीस सैनिक होते. BSB BSB: The sons of Bela: Ezbon, Uzzi, Uzziel, Jerimoth, and Iri, heads of their families—five in all. There were 22,034 mighty men of valor listed in their genealogies.
8 ULB जमीरा, योवाश, अलियेजर, एल्योवेनय, अम्री, यरेमोथ, अबीया, अनाथोथ व अलेमेथ हे बेकेरचे पुत्र. BSB BSB: The sons of Becher: Zemirah, Joash, Eliezer, Elioenai, Omri, Jeremoth, Abijah, Anathoth, and Alemeth; all these were Becher’s sons.
9 ULB आपापल्या घराण्यांचे प्रमुख कोण ते त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले. वीस हजार दोनशे सैनिक होते. BSB BSB: Their genealogies were recorded according to the heads of their families—20,200 mighty men of valor.
10 ULB यदीएलचा पुत्र बिल्हान. बिल्हानचे पुत्र, यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शीश व अहीशाहर. BSB BSB: The son of Jediael: Bilhan. The sons of Bilhan: Jeush, Benjamin, Ehud, Chenaanah, Zethan, Tarshish, and Ahishahar.
11 ULB यदीएलचे पुत्र हे त्यांच्या घराण्याचे प्रमुख होते. त्यांच्याकडे सतरा हजार दोनशे सैनिक युध्दाला तयार होते. BSB BSB: All these sons of Jediael were heads of their families, mighty men of valor; there were 17,200 fit for battle.
12 ULB शुप्पीम आणि हुप्पीम हे ईरचे वंशज आणि अहेरचा पुत्र हुशीम. BSB BSB: The Shuppites and Huppites were descendants of Ir, and the Hushites were descendants of Aher.
13 ULB यहसिएल, गूनी, येसर आणि शल्लूम हे नफतालीचे पुत्र. हे सर्व बिल्हेचे वंशज. BSB BSB: The sons of Naphtali: Jahziel, Guni, Jezer, and Shallum—the descendants of Bilhah.
14 ULB मनश्शेचे पुत्र, अस्रियेल हा त्याची अरामी उपपत्नीपासून झाला. माखीर म्हणजे गिलादाचा पिता. BSB BSB: The descendants of Manasseh: Asriel through his Aramean concubine. She also gave birth to Machir the father of Gilead.
15 ULB हुप्पीम आणि शुप्पीम या लोकांपैकी एका स्त्रीशी माखीरने लग्न केले. त्या बहिणीचे नाव माका होते. मनश्शेच्या दुसऱ्या वंशजाचे नाव सलाफहाद होते. त्यास फक्त कन्याच होत्या. BSB BSB: Machir took a wife from among the Huppites and Shuppites. The name of his sister was Maacah. Another descendant was named Zelophehad, who had only daughters.
16 ULB माखीरची पत्नी माका हिला पुत्र झाला. तिने त्याचे नाव पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेश. शेरेशचे पुत्र ऊलाम आणि रेकेम. BSB BSB: Machir’s wife Maacah gave birth to a son, and she named him Peresh. His brother was named Sheresh, and his sons were Ulam and Rekem.
17 ULB ऊलामचा पुत्र बदान. हे झाले गिलादाचे वंशज. गिलाद हा माखीरचा पुत्र. माखीर मनश्शेचा पुत्र. BSB BSB: The son of Ulam: Bedan. These were the sons of Gilead son of Machir, the son of Manasseh.
18 ULB माखीरची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबीयेजेर आणि महला हे पुत्र झाले. BSB BSB: His sister Hammolecheth gave birth to Ishhod, Abiezer, and Mahlah.
19 ULB अह्यान, शेखेम, लिखी आणि अनीयाम हे शमीदचे पुत्र. BSB BSB: And these were the sons of Shemida: Ahian, Shechem, Likhi, and Aniam.
20 ULB एफ्राईमाची वंशावळ पुढीलप्रमाणेः एफ्राईमाचा पुत्र शूथेलाह. शुथेलहचा पुत्र बेरेद. बेरेदाचा पुत्र तहथ. तहथाचा पुत्र एलादा. एलादाचा पुत्र तहथ. BSB BSB: The descendants of Ephraim: Shuthelah, Bered his son, Tahath his son, Eleadah his son, Tahath his son,
21 ULB तहथचा पुत्र जाबाद. जाबादचा पुत्र शुथेलह. गथ नगरात वाढलेल्या काही लोकांनी एजेर एलद यांना ठार मारले. कारण ते दोघे गथच्या लोकांची गुरेढोरे चोरण्यास गेले होते. BSB BSB: Zabad his son, and Shuthelah his son. Ezer and Elead were killed by the natives of Gath, because they went down to steal their livestock.
22 ULB एजेर आणि एलद हे एफ्राईमाचे पुत्र होते. एजेर आणि एलद यांच्या निधनाचा शोक त्याने बरेच दिवस केला. त्याच्या बांधवांनी त्याचे सांत्वन केले. BSB BSB: Their father Ephraim mourned for many days, and his relatives came to comfort him.
23 ULB मग एफ्राईमाचा पत्नीशी संबंध येऊन त्याची पत्नी गर्भवती राहिली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला. त्याने त्याचे नाव बरीया ठेवले. कारण त्याच्या घराण्यात शोकांतिका झाली होती. BSB BSB: And again he slept with his wife, and she conceived and gave birth to a son. So he named him Beriah, because tragedy had come upon his house.
24 ULB त्याची कन्या शेरा होती. हिने खालचे आणि वरचे बेथ-होरोन आणि उज्जन-शेरा ही बांधली. BSB BSB: His daughter was Sheerah, who built Lower and Upper Beth-horon, as well as Uzzen-sheerah.
25 ULB रेफह हा एफ्राईमाचा पुत्र. रेफहचा पुत्र रेशेफ. रेशेफचा पुत्र तेलह. तेलहचा पुत्र तहन. BSB BSB: Additionally, Rephah was his son, Resheph his son, Telah his son, Tahan his son,
26 ULB तहनचा पुत्र लादान. लादानचा पुत्र अम्मीहूद. आम्मीहूदचा अलीशामा. BSB BSB: Ladan his son, Ammihud his son, Elishama his son,
27 ULB त्याचा पुत्र नून आणि नूनचा पुत्र यहोशवा. BSB BSB: Nun his son, and Joshua his son.
28 ULB एफ्राईमाच्या वंशजांची वतने आणि गावे पुढीलप्रमाणे त्या त्याठिकाणी ते राहत होते. बेथेल व त्याच्या जवळपासची गावे. पूर्वेला नारान, पश्चिमेस गेजेर आणि आसपासची खेडी, शखेम आणि त्याच्या आसपासची खेडी अगदी सरळ अय्या व त्या भोवतालच्या प्रदेशापर्यंत. BSB BSB: Their holdings and settlements included Bethel and its villages, Naaran to the east, Gezer and its villages to the west, and Shechem and its villages as far as Ayyah and its villages.
29 ULB मनश्शेच्या सीमेला लागून असलेली बेथ-शान, तानख, मगिद्दो, दोर ही नगरे व त्यांच्या भोवतालचा प्रदेश एवढ्या भागात इस्राएलचा पुत्र योसेफ याचे वंशज राहत होते. BSB BSB: And along the borders of Manasseh were Beth-shean, Taanach, Megiddo, and Dor, together with their villages. The descendants of Joseph son of Israel lived in these towns.
30 ULB इम्ना, इश्वा, इश्वी, बरीया हे आशेरचे पुत्र. त्यांची बहीण सेराह. BSB BSB: The children of Asher: Imnah, Ishvah, Ishvi, Beriah, and their sister Serah.
31 ULB हेबेर, मलकीएल, हे बरीयाचे पुत्र. मालकीएलचा पुत्र बिर्जाविथ. BSB BSB: The sons of Beriah: Heber, as well as Malchiel, who was the father of Birzaith.
32 ULB यफलेट, शोमर, होथाम हे पुत्र आणि शूवा ही बहीण यांच्या हेबेर हा पिता होता. BSB BSB: Heber was the father of Japhlet, Shomer, and Hotham, and of their sister Shua.
33 ULB पासख, बिह्माल, अश्वथ हे यफलेटचे पुत्र. BSB BSB: The sons of Japhlet: Pasach, Bimhal, and Ashvath. These were Japhlet’s sons.
34 ULB अही, राहागा. यहूबा व अराम हे शेमेराचे पुत्र. BSB BSB: The sons of Shemer: Ahi, Rohgah, Hubbah, and Aram.
35 ULB शेमेरचा भाऊ हेलेम. त्याचे पुत्र सोफह, इम्ना, शेलेश आणि आमाल. BSB BSB: The sons of his brother Helem: Zophah, Imna, Shelesh, and Amal.
36 ULB सोफहचे पुत्र सूहा, हर्नेफेर, शूवाल, बेरी व इम्ना, BSB BSB: The sons of Zophah: Suah, Harnepher, Shual, Beri, Imrah,
37 ULB बेसेर, होद, शम्मा, शिलशा, इथ्रान, बैरा. BSB BSB: Bezer, Hod, Shamma, Shilshah, Ithran, and Beera.
38 ULB यफुन्ने पिस्पा, अरा हे येथेरचे पुत्र. BSB BSB: The sons of Jether: Jephunneh, Pispa, and Ara.
39 ULB आरह, हन्निएल व रिस्या हे उल्लाचे पुत्र. BSB BSB: The sons of Ulla: Arah, Hanniel, and Rizia.
40 ULB हे सर्व आशेरचे वंशज. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले असे ते सव्वीस हजार लढवय्ये पुरुष त्यांच्यात होते. BSB BSB: All these were the descendants of Asher—heads of their families, choice and mighty men of valor, and chiefs among the leaders. The number of men fit for battle, recorded in their genealogies, was 26,000.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.