1 ULB बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आशबेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा. BSB BSB: Benjamin was the father of Bela his firstborn, Ashbel the second, Aharah the third,
2 ULB चौथा नोहा व पाचवा राफा. BSB BSB: Nohah the fourth, and Rapha the fifth.
3 ULB आणि बेलाचे पुत्र अद्दार, गेरा, अबीहूद, BSB BSB: The sons of Bela: Addar, Gera, Abihud,
4 ULB अबीशूवा, नामान, अहोह, BSB BSB: Abishua, Naaman, Ahoah,
5 ULB गेरा, शफूफान आणि हुराम हे बेलाचे पुत्र. BSB BSB: Gera, Shephuphan, and Huram.
6 ULB एहूदाचे पुत्र गिबा येथल्या पितृकुलाचे प्रमुख होते. त्यास पाडाव करून मानाहथ येथे नेले. BSB BSB: These were the descendants of Ehud who were the heads of the families living in Geba and were exiled to Manahath:
7 ULB नामान, अहीया व गेरा यांस त्याने कैदी करून नेले. त्यास उज्जा व अहिहूद हे झाले. BSB BSB: Naaman, Ahijah, and Gera, who carried them into exile and who was the father of Uzza and Ahihud.
8 ULB शहरयिमाने मवाबात आपल्या पत्नी हुशीम आणि बारा यांना घटस्फोट दिला. यानंतर त्यास दुसऱ्या एका पत्नीपासून अपत्ये झाली. BSB BSB: Shaharaim had sons in the country of Moab after he had divorced his wives Hushim and Baara.
9 ULB त्याची पत्नी होदेश हिच्यापासून त्यास योबाब, सिब्या, मेशा, मल्काम, BSB BSB: His sons by his wife Hodesh: Jobab, Zibia, Mesha, Malcam,
10 ULB यऊस, शख्या, मिर्मा हे पुत्र झाले. ते आपल्या पित्याच्या घराण्यांचे प्रमुख होते. BSB BSB: Jeuz, Sachia, and Mirmah. These were his sons, heads of families.
11 ULB हुशीम पासून शहरयिमाला अबीटूब आणि एल्पाल हे पुत्र झाले. BSB BSB: He also had sons by Hushim: Abitub and Elpaal.
12 ULB एबर, मिशाम शमेद, बरीया आणि शमा हे एल्पालाचे पुत्र. शमेदने ओनो आणि लोद व त्या आसपासची गावे वसवली. BSB BSB: The sons of Elpaal: Eber, Misham, Shemed (who built Ono and Lod with its villages),
13 ULB बरीया आणि शमा हे अयालोनमधील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांनी गथ येथील रहिवाश्यांना हुसकावून लावले. BSB BSB: and Beriah and Shema (who were the heads of families living in Aijalon and who drove out the inhabitants of Gath).
14 ULB हे बरीयाचे पुत्र: अह्यो, शाशक, यरेमोथ, BSB BSB: Ahio, Shashak, Jeremoth,
15 ULB जबद्या. अराद, एदर, BSB BSB: Zebadiah, Arad, Eder,
16 ULB मीखाएल, इश्पा, योहा हे बरीयाचे पुत्र. BSB BSB: Michael, Ishpah, and Joha were the sons of Beriah.
17 ULB जबद्या, मशुल्लाम, हिज्की, हेबेर, BSB BSB: Zebadiah, Meshullam, Hizki, Heber,
18 ULB इश्मरय, इज्लीया, योबाब हे एल्पालचे पुत्र. BSB BSB: Ishmerai, Izliah, and Jobab were the sons of Elpaal.
19 ULB याकीम, जिख्री, जब्दी, BSB BSB: Jakim, Zichri, Zabdi,
20 ULB एलीएनय, सिलथय, अलीएल, BSB BSB: Elienai, Zillethai, Eliel,
21 ULB अदाया, बराया, शिम्राथ हे शिमीचे पुत्र BSB BSB: Adaiah, Beraiah, and Shimrath were the sons of Shimei.
22 ULB इश्पान, एबर, अलीएल, BSB BSB: Ishpan, Eber, Eliel,
23 ULB अब्दोन, जिख्री, हानान, BSB BSB: Abdon, Zichri, Hanan,
24 ULB हनन्या, एलाम, अनथोथीया, BSB BSB: Hananiah, Elam, Anthothijah,
25 ULB इफदया, पनुएल हे शाशकचे पुत्र होत. BSB BSB: Iphdeiah, and Penuel were the sons of Shashak.
26 ULB शम्शरय, शहऱ्या, अथल्या, BSB BSB: Shamsherai, Shehariah, Athaliah,
27 ULB यारेश्या, एलीया, जिख्री हे यरोहामाचे पुत्र. BSB BSB: Jaareshiah, Elijah, and Zichri were the sons of Jeroham.
28 ULB हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. ते यरुशलेम येथे राहत होते. BSB BSB: All these were heads of families, the chiefs according to their genealogies, and they lived in Jerusalem.
29 ULB गिबोनाचा पिता यइएल. तो गिबोनामध्ये राहत होता. त्याची पत्नी माका. BSB BSB: Jeiel the father of Gibeon lived in Gibeon. His wife’s name was Maacah,
30 ULB त्याचा ज्येष्ठ पुत्र अब्दोन. सूर, कीश, बाल, नादाब, BSB BSB: and Abdon was his firstborn son, then Zur, Kish, Baal, Nadab,
31 ULB गदोर, अह्यो, जेखर आणि मिकलोथ ही इतर अपत्ये. BSB BSB: Gedor, Ahio, Zecher,
32 ULB शिमा हा मिकलोथचा पुत्र. आपल्या यरुशलेममधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते. BSB BSB: and Mikloth, who was the father of Shimeah. They too lived alongside their relatives in Jerusalem.
33 ULB कीशचा पिता नेर. कीश शौलाचा पिता. आणि शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल यांचा पिता. BSB BSB: Ner was the father of Kish, Kish was the father of Saul, and Saul was the father of Jonathan, Malchishua, Abinadab, and Esh-baal.
34 ULB योनाथानाचा पुत्र मरीब्बाल. मरीब्बाल मीखाचा पिता. BSB BSB: The son of Jonathan: Merib-baal, and Merib-baal was the father of Micah.
35 ULB पीथोन, मेलेख, तरेया आणि आहाज हे मीखाचे पुत्र. BSB BSB: The sons of Micah: Pithon, Melech, Tarea, and Ahaz.
36 ULB यहोअद्दाचे वडील आहाज. यहोअद्दा आलेमेथ, अजमावेथ व जिम्री यांचा पिता होता. जिम्री हा मोसाचा पिता होता. BSB BSB: Ahaz was the father of Jehoaddah, Jehoaddah was the father of Alemeth, Azmaveth, and Zimri, and Zimri was the father of Moza.
37 ULB बिनाचा पिता मोसा. बिनाचा पुत्र राफा. राफाचा एलासा. एलासाचा आसेल. BSB BSB: Moza was the father of Binea. Raphah was his son, Eleasah his son, and Azel his son.
38 ULB आसेलला सहा पुत्र होते. ते म्हणजे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या, हान. BSB BSB: Azel had six sons, and these were their names: Azrikam, Bocheru, Ishmael, Sheariah, Obadiah, and Hanan. All these were the sons of Azel.
39 ULB आसेलचा भाऊ एशेक. त्याचे पुत्र: ज्येष्ठ पुत्र ऊलाम, दुसरा यऊश आणि तिसरा अलीफलेत. BSB BSB: The sons of his brother Eshek: Ulam was his firstborn, Jeush second, and Eliphelet third.
40 ULB ऊलामचे पुत्र शूर आणि उत्तम धनुर्धर होते. पुत्र, नातवंडे मिळून दिडशें जण होते. हे सर्व बन्यामीनाचे वंशज होते. BSB BSB: The sons of Ulam were mighty men of valor, archers, and they had many sons and grandsons—150 in all. All these were the descendants of Benjamin.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.