1 ULB परमेश्वर मोशेला म्हणाला, BSB BSB: Then the LORD said to Moses,
2 ULB “इस्राएल लोकांस माझ्यासाठी अर्पणे आणायला सांग. ज्या कोणाची माझ्यासाठी मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून ही अर्पणे तू माझ्यासाठी स्वीकारावी. BSB BSB: “Tell the Israelites to bring Me an offering. You are to receive My offering from every man whose heart compels him.
3 ULB त्यांच्याकडून तू माझ्याकरिता घ्यावयाच्या वस्तूंच्या अर्पणाची यादी अशी: सोने, चांदी, पितळ; BSB BSB: This is the offering you are to accept from them: gold, silver, and bronze;
4 ULB निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि तलम सणाचे कापड; बकऱ्याचे केस; BSB BSB: blue, purple, and scarlet yarn; fine linen and goat hair;
5 ULB लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी; तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड; BSB BSB: ram skins dyed red and fine leather; acacia wood;
6 ULB दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले; BSB BSB: olive oil for the light; spices for the anointing oil and for the fragrant incense;
7 ULB एफोद व ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने.” BSB BSB: and onyx stones and gemstones to be mounted on the ephod and breastpiece.
8 ULB मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान तयार करावे. BSB BSB: And they are to make a sanctuary for Me, so that I may dwell among them.
9 ULB निवासमंडप कसा असावा त्याचा नमुना व त्यातील वस्तू कशा असाव्यात त्यांचा नमुना मी तुला दाखवीन. त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही तो तयार करावा. BSB BSB: You must make the tabernacle and design all its furnishings according to the pattern I show you.
10 ULB “बाभळीच्या लाकडाची एक पेटी तयार करावी; त्याची लांबी अडीच हात, रुंदी दीड हात व उंची दीड हात असावी. BSB BSB: And they are to construct an ark of acacia wood, two and a half cubits long, a cubit and a half wide, and a cubit and a half high.
11 ULB तो आतून बाहेरून शुध्द सोन्याने मढवावा आणि त्याच्यावर सभोवती शुद्ध सोन्याचा काठ करावा. BSB BSB: Overlay it with pure gold both inside and out, and make a gold molding around it.
13 ULB बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व तेही सोन्याने मढवावेत BSB BSB: And make poles of acacia wood and overlay them with gold.
14 ULB कोशाच्या कोपऱ्यांवरील गोल कड्यांमध्ये दांडे घालून मग तो वाहून न्यावा. BSB BSB: Insert the poles into the rings on the sides of the ark, in order to carry it.
15 ULB हे दांडे कोशाच्या कड्यातच कायम तसेच राहू द्यावेत, ते काढून घेऊ नयेत.” BSB BSB: The poles are to remain in the rings of the ark; they must not be removed.
16 ULB देव म्हणाला, मी तुला साक्षपट देईन तोही त्या कोशात ठेवावा. BSB BSB: And place inside the ark the Testimony, which I will give you.
17 ULB मग शुद्ध सोन्याचे एक दयासन बनवावे; त्याची लांबी अडीच हात, रूंदी दीड हात असावी; BSB BSB: And you are to construct a mercy seat of pure gold, two and a half cubits long and a cubit and a half wide.
18 ULB मग सोन्याचे घडीव काम करून दोन करूब करून ते दयासनाच्या दोन्ही टोकांना ठेवावेत. BSB BSB: Make two cherubim of hammered gold at the ends of the mercy seat,
19 ULB एक करूब एका बाजूला व दुसरा करूब दुसऱ्या बाजूला असे दयासनाशी एकत्र जोडून अखंड सोन्याचे घडवावेत. BSB BSB: one cherub on one end and one on the other, all made from one piece of gold.
20 ULB त्या करूबांचे पंख आकाशाकडे वर पसरलेले असावेत व त्यांच्या पंखांनी दयासन झाकलेले असावे; त्याची तोंडे समोरासमोर असावीत व त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी. BSB BSB: And the cherubim are to have wings that spread upward, overshadowing the mercy seat. The cherubim are to face each other, looking toward the mercy seat.
21 ULB दयासन कोशावर ठेवावे. मी तुला जो साक्षपट देईन तो तू त्या कोशात ठेवावा; BSB BSB: Set the mercy seat atop the ark and put the Testimony that I will give you into the ark.
22 ULB तेथे मी तुला भेटत जाईन. दयासनावरून त्या साक्षपटाच्या कोशावरील ठेवलेल्या दोन्ही करूबामधून मी तुझ्याशी बोलेन आणि तेथूनच मी इस्राएल लोकांसाठी माझ्या सर्व आज्ञा देईन. BSB BSB: And I will meet with you there above the mercy seat, between the two cherubim that are over the ark of the Testimony; I will speak with you about all that I command you regarding the Israelites.
23 ULB बाभळीच्या लाकडाचे एक मेज बनवावे; त्याची लांबी दोन हात, रूंदी एक हात व उंची दीड हात असावी. BSB BSB: You are also to make a table of acacia wood two cubits long, a cubit wide, and a cubit and a half high.
24 ULB ते शुद्ध सोन्याने मढवावे, व त्याच्या भोवती सोन्याचा काठ करावा. BSB BSB: Overlay it with pure gold and make a gold molding around it.
25 ULB मग चार बोटे रुंदीची एक चौकट बनवावी व सोन्याचा काठ तिच्यावर ठेवावा. BSB BSB: And make a rim around it a handbreadth wide and put a gold molding on the rim.
26 ULB मग सोन्याच्या चार गोल कड्या बनवून त्या मेजाच्या चार पायांच्या कोपऱ्यांना लावाव्यात. BSB BSB: Make four gold rings for the table and fasten them to the four corners at its four legs.
27 ULB या कड्या मेजाच्या वरच्या भागा भोवती चौकटीच्या जवळ ठेवाव्यात. मेज वाहून नेण्यासाठी या कड्यांमध्ये दांडे घालावे. BSB BSB: The rings are to be close to the rim, to serve as holders for the poles used to carry the table.
28 ULB मेज वाहून नेण्यासाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवावेत व ते सोन्याने मढवावेत. BSB BSB: Make the poles of acacia wood and overlay them with gold, so that the table may be carried with them.
29 ULB मेजावरची तबके, धूपपात्रे, सुरया व पेयार्पणे ओतण्याकरता वाट्या बनव. ही शुद्ध सोन्याची असावीत. BSB BSB: You are also to make the plates and dishes, as well as the pitchers and bowls for pouring drink offerings. Make them out of pure gold.
30 ULB माझ्यापुढे मेजावर समक्षतेची भाकर नेहमी ठेवावी. BSB BSB: And place the Bread of the Presence on the table before Me at all times.
31 ULB शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तयार कर, हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा. त्याची बैठक व त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याच्या कळ्या व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी. BSB BSB: Then you are to make a lampstand of pure, hammered gold. It shall be made of one piece, including its base and shaft, its cups, and its buds and petals.
32 ULB त्या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा असाव्यात. BSB BSB: Six branches are to extend from the sides of the lampstand—three on one side and three on the other.
33 ULB प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलांसारख्या तीन तीन वाट्या या कळ्याफुलांसह असाव्यात. BSB BSB: There are to be three cups shaped like almond blossoms on the first branch, each with buds and petals, three on the next branch, and the same for all six branches that extend from the lampstand.
34 ULB या दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या कळ्या पाकळ्यासहीत असलेल्या फुलाप्रमाणे असाव्यात. BSB BSB: And on the lampstand there shall be four cups shaped like almond blossoms with buds and petals.
35 ULB या दीपवृक्षावर निघणाऱ्या सहा शाखांपैकी दोन दोन शाखा, त्याच्याखाली असलेले एकएक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची असावी. BSB BSB: For the six branches that extend from the lampstand, a bud must be under the first pair of branches, a bud under the second pair, and a bud under the third pair.
36 ULB त्याची बोंडे व त्याच्या शाखा ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी. तो सबंध दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा एकच घडीव तुकडा असावा. BSB BSB: The buds and branches are to be all of one piece with the lampstand, hammered out of pure gold.
37 ULB मग या दीपवृक्षावर सात दिवे बसवावेत म्हणजे त्या दिव्यातून दीपवृक्षाच्या समोरील भागावर प्रकाश पडेल. BSB BSB: Make seven lamps and set them up on the lampstand so that they illuminate the area in front of it.
38 ULB दिवे मालवण्याचे चिमटे व त्यांच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची असावीत. BSB BSB: The wick trimmers and their trays must be of pure gold.
39 ULB हा दीपवृक्ष त्याच्या सर्व उपकरणासहीत एक किक्कार शुद्ध सोन्याचा करावा; BSB BSB: The lampstand and all these utensils shall be made from a talent of pure gold.
40 ULB आणि मी तुला पर्वतावर दाखवलेल्या नमुन्याप्रमाणेच या सर्व वस्तू बनविण्याकडे तू लक्ष दे. BSB BSB: See to it that you make everything according to the pattern shown you on the mountain.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.