1 ULB नंतर ईयोबने उत्तर दिले आणि म्हणाला, BSB BSB: Then Job answered:
2 ULB “तुम्हीच फक्त शहाणे लोक आहात, यामध्ये काही शंका नाहीत, तुमच्याबरोबरच शहाणपणही मरून जाईल. BSB BSB: “Truly then you are the people with whom wisdom itself will die!
3 ULB माझे ही मन तुमच्या मनाइतकेच चांगले आहे, मीही तुमच्या इतकाच हुशार आहे. अहो खरेच, अशा प्रकारच्या गोष्टी कोणासहि माहित नाहीत? BSB BSB: But I also have a mind; I am not inferior to you. Who does not know such things as these?
4 ULB माझ्या शेजाऱ्यांना मी हसण्याचा विषय झालो आहे. ते म्हणतात, त्याने देवाकडे प्रार्थना केली आणि त्यास त्याचे उत्तर मिळाले! मी चांगला आणि निष्पाप मानव आहे, पण तरीही ते मला हसतात. BSB BSB: I am a laughingstock to my friends, though I called on God, and He answered. The righteous and upright man is a laughingstock.
5 ULB जो कोणी सुखी आहे, त्याच्या मते संकट हे दुदैव आहे, जो संकटात पडत आहे, त्यांच्या विचारा प्रमाणे तो अधिक तिरस्कारास पात्र आहे. BSB BSB: The one at ease scorns misfortune as the fate of those whose feet are slipping.
6 ULB परंतु चोरांचे तंबू समृध्द होतात. आणि जे लोक देवाला क्रोध आणतात ते निर्भय राहतात. केवळ त्यांच्या स्वत:चे हातच त्यांचे देव आहेत. BSB BSB: The tents of robbers are safe, and those who provoke God are secure—those who carry their god in their hands.
7 ULB पण आता पशूंस विचार, ते तुला शिकवतील, आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना विचार आणि ते तुम्हास सांगतील. BSB BSB: But ask the animals, and they will instruct you; ask the birds of the air, and they will tell you.
8 ULB किंवा पृथ्वीशी बोला, ती तुला शिकवेल. समुद्रातील मासे तुला कळवतील कि, BSB BSB: Or speak to the earth, and it will teach you; let the fish of the sea inform you.
9 ULB या सर्व गोष्टी परमेश्वराच्या हाताने केल्या, त्यांना जीवन दिले हे माहित नाही असा, त्यांच्या मध्ये कोण प्राणी आहे. BSB BSB: Which of all these does not know that the hand of the LORD has done this?
10 ULB जगणारा प्रत्येक प्राणी आणि श्वास घेणारा प्रत्येक मनुष्य देवाच्या अधिपत्याखाली असतो. BSB BSB: The life of every living thing is in His hand, as well as the breath of all mankind.
11 ULB ज्या प्रमाणे जिभेला अन्नांची चव समजते, तसेच कानास शब्दातील फरक कळणार नाही का BSB BSB: Does not the ear test words as the tongue tastes its food?
12 ULB वृध्द माणसे शहाणी असतात. दीर्घायुष्याने समजुतदारपणा येतो. BSB BSB: Wisdom is found with the elderly, and understanding comes with long life.
13 ULB देवाच्या ठायी ज्ञान आणि सामर्थ्य आहेत. त्याच्याजवळ चांगला उपदेश आणि समजूतदारपणाही आहे. BSB BSB: Wisdom and strength belong to God; counsel and understanding are His.
14 ULB देव जेव्हा एखादी गोष्ट उध्वस्त करतो तेव्हा लोकांस ती परत उभारता येत नाही. देवाने जर एखाद्याला तुरुंगात टाकले तर लोक त्याची सुटका करु शकत नाहीत. BSB BSB: What He tears down cannot be rebuilt; the man He imprisons cannot be released.
15 ULB पहा, जर त्याने पाऊस पडू दिला नाही तर पृथ्वी सुकून जाईल आणि जर त्याने पावसास मोकळे सोडले तर सारी पृथ्वी जलमय होऊन जाईल. BSB BSB: If He holds back the waters, they dry up, and if He releases them, they overwhelm the land.
16 ULB त्याच्या ठायी ज्ञान आणि सामर्थ्य आहेत. जिंकणारे आणि हरणारे सर्वच देवाच्या अधिन आहेत. BSB BSB: True wisdom and power belong to Him. The deceived and the deceiver are His.
17 ULB तो राज्यमंत्र्यांना दुखात अनवाणी पायांनी घेवून जातो, तो न्यायाधीशास मूर्ख ठरवतो. BSB BSB: He leads counselors away barefoot and makes fools of judges.
18 ULB तो राजाचा अधिकार काढून घेतो, त्याच्या कमरेस बंधन लावतो. BSB BSB: He loosens the bonds placed by kings and fastens a belt around their waists.
19 ULB तो याजकांचे सामर्थ्य काढून घेतो आणि मंदिरातील सेवकांना फारसे महत्व देत नाही. BSB BSB: He leads priests away barefoot and overthrows the established.
20 ULB तो विश्वासू उपदेशकाचा उपदेश काढून टाकतो, आणि वृद्धांची विद्वत्ता काढून घेतो. BSB BSB: He deprives the trusted of speech and takes away the discernment of elders.
21 ULB तो राजकुमारावर तिरस्काराची ओतनी करतो आणि सत्तेचे बंधन काढून टाकतो. BSB BSB: He pours out contempt on nobles and disarms the mighty.
22 ULB तो अंधारातील रहस्ये प्रगट करितो. मृत्युलोकातल्या काळोखापेक्षा अधिक काळोख असलेल्या ठिकाणी तो प्रकाश पाठवतो. BSB BSB: He reveals the deep things of darkness and brings deep shadows into light.
23 ULB तोच महान राष्ट्र बनवतो आणि तोच त्यांना नष्टही करतो. तो देशांना मोठे होऊ देतो आणि नंतर त्यातील लोकांस नष्ट करतो. BSB BSB: He makes nations great and destroys them; He enlarges nations, then disperses them.
24 ULB देव नेत्यांना मूर्ख बनवतो. तो त्यांना वाळवंटात इकडे तिकडे मार्गहीन भटकायला लावतो. BSB BSB: He deprives the earth’s leaders of reason and makes them wander in a trackless wasteland.
25 ULB प्रकाशाविना ते अंधारात चाचपडतात, तो त्यांना दारु प्यायलेल्या मनुष्या सारखा झोकांड्या खाणारा बनवतो.” BSB BSB: They grope in the darkness without light; He makes them stagger like drunkards.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.