1 ULB नंतर नामाथीच्या सोफरने उत्तर दिले आणि तो म्हणाला, BSB BSB: Then Zophar the Naamathite replied:
2 ULB “शब्दांच्या या भडीमाराला उत्तर द्यायलाच हवे? सगळ्या बोलण्यात हा मनुष्य बरोबर ठरतो का? BSB BSB: “Should this stream of words go unanswered and such a speaker be vindicated?
3 ULB तुझा गर्वाच्या बडबडीने दुसरे चूप होतील का? जेव्हा तू आमच्या शिक्षणाची निंदा करशील, तुला कोणी फजीत करणार नाही काय? BSB BSB: Should your babbling put others to silence? Will you scoff without rebuke?
4 ULB तू देवाला म्हणतोस, माझे मानणे खरे आहे, आणि तुझ्या नजरेत मी निर्दोष आहे. BSB BSB: You have said, ‘My doctrine is sound, and I am pure in Your sight.’
5 ULB अहो, परंतु, देवाने बोलावे आणि तुझ्या विरूद्ध त्याने ओठ उघडावे. BSB BSB: But if only God would speak and open His lips against you,
6 ULB तो (देव) तुला ज्ञानाचे रहस्य दाखवितो! चातुराईत तो (देव) महान आहे. तुझ्या अन्यायाच्या मानाने तुला जेवढी शिक्षा करायला हवी तेवढी तो करत नाही हे तू समजावे. BSB BSB: and disclose to you the secrets of wisdom, for true wisdom has two sides. Know then that God exacts from you less than your iniquity deserves.
7 ULB तू देवाला खरोखरीच समजू शकतोस असे तुला वाटते का? त्या सर्वशक्तीमान देवाला समजणे अशक्य आहे. BSB BSB: Can you fathom the deep things of God or discover the limits of the Almighty?
8 ULB त्याचे शहाणपण आकाशाच्या उंचीइतके आहे, तू काय करु शकतोस? ते अधोलोकापेक्षा खोल आहे. तू काय जाणू शकतोस? BSB BSB: They are higher than the heavens—what can you do? They are deeper than Sheol—what can you know?
9 ULB तो पृथ्वीपेक्षा मोठा आहे आणि सागरापेक्षा महान आहे. BSB BSB: Their measure is longer than the earth and wider than the sea.
10 ULB फिरत असता त्याने एखाद्यास पकडून अटकेत टाकले, जर त्याने एखाद्याचा न्याय करावयाचे ठरवले तर त्यास कोण अडवू शकेल? BSB BSB: If He comes along to imprison you, or convenes a court, who can stop Him?
11 ULB त्यास चुकीचे लोक माहीत आहेत, तो ज्या वाईट गोष्टी बघतो त्या त्यास समजत नाही काय? BSB BSB: Surely He knows the deceit of men. If He sees iniquity, does He not take note?
12 ULB परंतु मूर्ख मनुष्यास शाहाणपण समजत नाही, त्यांना समजेल रानटी गाढव मनुष्यास जन्म देईल. BSB BSB: But a witless man can no more become wise than the colt of a wild donkey can be born a man!
13 ULB परंतु तू तुझ्या मनाची तयारी केली पाहिजेस आणि तू तुझे हात त्याची उपासना करण्यासाठी देवाच्या दिशेने उचलले पाहिजेस. BSB BSB: As for you, if you direct your heart and lift up your hands to Him,
14 ULB तुझ्या हाती असलेल्या अधर्माला तू दूर ठेवले पाहिजेस. तुझ्या डेऱ्यात वाईट गोष्टींना थारा देऊ नकोस. BSB BSB: if you put away the iniquity in your hand, and allow no injustice to dwell in your tents,
15 ULB तरच तू निश्चीत त्याच्याकडे तोंड वर करून बघू शकशील. लज्जेच्या कोणत्याही चिन्हाविणा, खरोखर, तू खंबीर आणि भीती शिवाय उभा राहशील. BSB BSB: then indeed you will lift up your face without blemish; you will stand firm and unafraid.
16 ULB तू तुझे दु:ख विसरशील, तुझे दु:ख निचरा झालेल्या पाण्यासारखे वाहून जाईल. BSB BSB: For you will forget your misery, recalling it only as waters gone by.
17 ULB भर दुपारच्या सूर्य प्रकाशापेक्षाही तुझे आयुष्य चमकदार होईल. आयुष्यातील अंधार सकाळच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे चमकेल. BSB BSB: Your life will be brighter than noonday; its darkness will be like the morning.
18 ULB तुला सुरक्षित वाटेल कारण तिथे आशा असेल. खरोखर, सभोवती सुरक्षा पाहून तू बेफिकार आराम करशील. BSB BSB: You will be secure, because there is hope, and you will look around and lie down in safety.
19 ULB तू विश्रांती घेण्यासाठी आडवा होशील आणि तुला कोणीही त्रास देणार नाही. खरोखर, तुझ्याकडे पुष्कळ लोक मदतीसाठी येतील. BSB BSB: You will lie down without fear, and many will court your favor.
20 ULB वाईट लोकांचे डोळे थकतील. परंतु त्यांना संकटापासून सुटकेचा मार्ग नाही, त्यांची आशा त्यांना मृत्यूकडे नेईल.” BSB BSB: But the eyes of the wicked will fail, and escape will elude them; they will hope for their last breath.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.