1 ULB माझ्या आत्म्याला जीवीताचा कंटाळा आला आहे, मी मुक्तपणे तक्रार करीन. माझा आत्मा कडूपणेतून बोलेन. BSB BSB: “I loathe my own life; I will express my complaint and speak in the bitterness of my soul.
2 ULB मी देवाला म्हणेन, मला उगाच दोष देऊ नकोस. तू मजशी विरोध का करतो ते मला सांग. BSB BSB: I will say to God: Do not condemn me! Let me know why You prosecute me.
3 ULB मला कष्ट देण्यात तुला सुख वाटते का? तुझ्या निर्मिती विषयी तुलाच आस्था नसावी असे वाटते, की वाईट लोकांनी ज्या मसलती केल्या त्या बाबतीत तू समाधानी आहेस का? BSB BSB: Does it please You to oppress me, to reject the work of Your hands and favor the schemes of the wicked?
4 ULB तुला मानवी डोळे आहेत का? लोकांस दिसते ते तुला दिसते का? BSB BSB: Do You have eyes of flesh? Do You see as man sees?
5 ULB तुझे दिवस मनुष्याच्या आयुष्याइतकेच थोडे आहे, किंवा तुझे वर्ष हे लोकांच्या वर्ष सारखे आहे. BSB BSB: Are Your days like those of a mortal, or Your years like those of a man,
6 ULB तू माझ्या चुका शोधत असतोस, माझी पापे धुंडाळीत असतोस. BSB BSB: that You should seek my iniquity and search out my sin—
7 ULB मी निष्पाप आहे हे तुला माहित आहे. आणि तुझ्या हातातून मला कोणीही वाचवू शकणार नाही. BSB BSB: though You know that I am not guilty, and there is no deliverance from Your hand?
8 ULB तुझ्या हातांनी माझी निर्मिती केली, माझ्या शरीराला आकार दिला, आता तेच हात माझ्याभोवती आवळले जात आहेत आणि माझा नाश करीत आहेत. BSB BSB: Your hands shaped me and altogether formed me. Would You now turn and destroy me?
9 ULB मी विनंती करतो, विचार कर जरा आठव तू मला मातीसारखे बनवलेस. आता तूच परत माझी मातीत मिळवणार आहेस का? BSB BSB: Please remember that You molded me like clay. Would You now return me to dust?
10 ULB तू मला दुधासारखे ओतलेस आणि दही घुसळणाऱ्याप्रमाणे तू मला घुसळून काढले आहेस ना? BSB BSB: Did You not pour me out like milk, and curdle me like cheese?
11 ULB हाडे आणि स्नायू यांनी तू मला एकत्र बांधलेस. आणि तू मला कातडीचे व मांसाचे कपडे चढविलेस. BSB BSB: You clothed me with skin and flesh, and knit me together with bones and sinews.
12 ULB तू माझ्यात प्राण ओतलेस आणि माझ्याशी अंत्यत दयाळू राहिलास. तू माझी काळजी वाहिलीस आणि माझ्या जीवाचे रक्षण केलेस. BSB BSB: You have granted me life and loving devotion, and Your care has preserved my spirit.
13 ULB परंतु तू हे तुझ्या हृदयात लपवून ठेवलेस तू तुझ्या हृदयात याची गुप्तपणे आखणी केलीस हे मला माहित आहे. तुझ्या मनात हेच होते याची जाणीव मला आहे. BSB BSB: Yet You concealed these things in Your heart, and I know that this was in Your mind:
14 ULB जर मी पाप करतो तेव्हा तू माझ्यावर नजर ठेवतोस कारण त्यामुळेच माझ्या पापाबद्दल तू मला शिक्षा करशील BSB BSB: If I sinned, You would take note, and would not acquit me of my iniquity.
15 ULB पाप केल्यावर मी अपराधी असेन आणि माझ्या दृष्टीने ते फारच वाईट असेल. परंतु मी निष्पाप असूनही माथा उंच करु शकत नाही. मला खूप लाज वाटते आणि मी गोंधळून जातो. BSB BSB: If I am guilty, woe to me! And even if I am righteous, I cannot lift my head. I am full of shame and aware of my affliction.
16 ULB मी जेव्हा यशस्वी होतो आणि मला गर्व चढू लागतो तेव्हा सिंह जशा टपून बसून शिकार करतो तशी तू माझी शिकार करतोस. तू तुझे सामर्थ्य पुन्हा माझ्याविरुध्द दाखवितोस. BSB BSB: Should I hold my head high, You would hunt me like a lion, and again display Your power against me.
17 ULB माझी चूक सिध्द करण्यासाठी तू माझ्या विरूद्ध नविन साक्षीदार आणतोस. आणि माझ्यावरचा तुझा राग अधिकच भडकेल, तू माझ्याविरुध्द सैन्याची आणखी कुमक पुन: पुन्हा आणशील. BSB BSB: You produce new witnesses against me and multiply Your anger toward me. Hardships assault me in wave after wave.
18 ULB तू मला जन्माला तरी का घातलेस? आणि मी कुणाच्या दृष्टीस पडण्याआधीच मरण पावलो असतो तर बरे झाले असते. BSB BSB: Why then did You bring me from the womb? Oh, that I had died, and no eye had seen me!
19 ULB मी जगलोच नसतो तर बरे झाले असते. माझ्या मातेच्या उदरातून मला सरळ थडग्यातच नेले असते तर किती चांगले झाले असते. BSB BSB: If only I had never come to be, but had been carried from the womb to the grave.
20 ULB माझे आयुष्याचे दिवस थोडे नाहीत काय? म्हणून तू मला एकटे सोड. BSB BSB: Are my days not few? Withdraw from me, that I may have a little comfort,
21 ULB जिथून मी परत येवू शकणार नाही तिथे, अंधार आणि मृत्यूच्या जागी जाण्यापूर्वी जो काही थोडा वेळ माझ्यासाठी उरला आहे त्यामध्ये मला थोडी विश्रांती मिळेल. BSB BSB: before I go—never to return—to a land of darkness and gloom,
22 ULB जेथे काळोख, निबीड अंधार आहे, अशा मृत्युछायेच्या प्रदेशात मी सांगण्याविणा जाईल, जेथे प्रकाश हा मध्यरात्रीसारखा आहे, BSB BSB: to a land of utter darkness, of deep shadow and disorder, where even the light is like darkness.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.