1 ULB मग ईयोब उत्तर देऊन म्हणाला, BSB BSB: Then Job answered:
2 ULB “तू जे काही म्हणत आहेस ते खरे असल्याची जाणीव मला आहे, परंतु देवापुढे मनुष्य कसा बरोबर ठरेल? BSB BSB: “Yes, I know that it is so, but how can a mortal be righteous before God?
3 ULB मनुष्य देवाशी वाद घालू शकत नाही. देव हजार प्रश्न विचारु शकतो आणि मनुष्यास त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर देता येत नाही. BSB BSB: If one wished to contend with God, he could not answer Him one time out of a thousand.
4 ULB देव खूप विद्वान आहे आणि त्याची शक्ती अमर्याद आहे. देवाचे मन कठीण करून कोण निभावेल? BSB BSB: God is wise in heart and mighty in strength. Who has resisted Him and prospered?
5 ULB तो क्रोधित झाला की पर्वत हलवतो आणि लोकांस ते कळत देखील नाही. BSB BSB: He moves mountains without their knowledge and overturns them in His anger.
6 ULB तो पृथ्वीचा थरकाप करण्यासाठी भूकंप पाठवतो. आणि पृथ्वीचा पायाच हलवून टाकतो. BSB BSB: He shakes the earth from its place, so that its foundations tremble.
7 ULB तोच तो देव आहे, जो सूर्याला उगवू नये म्हणून सांगतो आणि तो उगवत नाही, आणि ताऱ्यांनी चमकू नये म्हणून तो लपवून ठेवतो. BSB BSB: He commands the sun not to shine; He seals off the stars.
8 ULB त्याने एकट्याने आकाश निर्माण केले. तो सागराच्या लाटांवर चालतो. BSB BSB: He alone stretches out the heavens and treads on the waves of the sea.
9 ULB देवाने सप्तर्षि, मृगश्रीष व कृत्तिका यांना निर्माण केले. दक्षिणेकडचे आकाश ओलांडणारे ग्रहही त्यानेच निर्माण केले. BSB BSB: He is the Maker of the Bear and Orion, of the Pleiades and the constellations of the south.
10 ULB तोच देव आहे ज्याने आश्यर्यकारक अनाकळनधि गोष्टीही निर्मिल्या. खरोखरच देवाच्या अद्भुत कृत्यांची सीमा नाही. BSB BSB: He does great things beyond searching out, and wonders without number.
11 ULB पाहा, देव जेव्हा माझ्या जवळून जातो तेव्हा मी त्यास बघू शकत नाही. तो जातो तरी त्याची महानता मला समजत नाही. BSB BSB: Were He to pass by me, I would not see Him; were He to move, I would not recognize Him.
12 ULB देवाने जरी काही घेतले तरी त्यास कोणीही अडवू शकत नाही. तू काय करीत आहेस? असे त्यास कोणी विचारु शकत नाही. BSB BSB: If He takes away, who can stop Him? Who dares to ask Him, ‘What are You doing?’
13 ULB देव त्याचा क्रोध काबूत ठेवणार नाही. राहाबाचे मदतनीससुध्दा त्यास घाबरतात. BSB BSB: God does not restrain His anger; the helpers of Rahab cower beneath Him.
14 ULB म्हणून मी देवाशी वाद घालू शकत नाही. त्याच्याशी काय बोलावे ते मला सुचणार नाही. BSB BSB: How then can I answer Him or choose my arguments against Him?
15 ULB मी निष्पाप आहे, पण मी त्यास उत्तर देऊ शकणार नाही. मी केवळ माझ्या देवाची कृपादृष्टी मिळावी म्हणून याचना करु शकतो. BSB BSB: For even if I were right, I could not answer. I could only beg my Judge for mercy.
16 ULB मी हाक मारल्यानंतर त्याने उत्तर दिले असते. तरी त्याने माझे ऐकलेच अशी माझी खात्री झाली नसती. BSB BSB: If I summoned Him and He answered me, I do not believe He would listen to my voice.
17 ULB तो मला चिरडण्यासाठी वादळे पाठवील. आणि काहीही कारण नसता तो मला जखमा देईल. BSB BSB: For He would crush me with a tempest and multiply my wounds without cause.
18 ULB तो मला माझा श्वास परत घेऊ देणार नाही. म्हणून तो मला अधिक कष्ट देईल. BSB BSB: He does not let me catch my breath, but overwhelms me with bitterness.
19 ULB कोण शक्तीमान आहे जर आपण बोलतो तर देव सर्वशक्तिमान आहे, आणि जर आपण न्याया विषयी बोलतो, तर त्यास न्यायालयात कोणी आणू शकेल काय? BSB BSB: If it is a matter of strength, He is indeed mighty! If it is a matter of justice, who can summon Him?
20 ULB मी धर्मी जरी असलो, माझेच मुख मला अपराधी बनवते. मी परिपूर्ण जरी असलो, तरी पण माझे बोलणेच माझी अपूर्णता प्रमाणीत करते. BSB BSB: Even if I were righteous, my mouth would condemn me; if I were blameless, it would declare me guilty.
21 ULB मी निष्पाप आहे, पण काय विचार करावा ते मला कळत नाही. मी माझ्याच आयुष्याचा धिक्कार करतो. BSB BSB: Though I am blameless, I have no concern for myself; I despise my own life.
22 ULB मी स्वत:शीच म्हणतो: सगळ्याच्याच बाबतीत हे घडते. पापी लोकांसारखेच निष्पाप लोकही मरतात. देवच सगळ्यांचे जीवन संपवतो. BSB BSB: It is all the same, and so I say, ‘He destroys both the blameless and the wicked.’
23 ULB काहीतरी भयानक घडते आणि निष्पाप मनुष्य मरतो तेव्हा देव त्यास फक्त हसतो का? BSB BSB: When the scourge brings sudden death, He mocks the despair of the innocent.
24 ULB जेव्हा एखादा वाईट मनुष्य सत्ता बळकावतो तेव्हा जे घडते आहे ते बघण्यापासून देव पुढाऱ्यांना दूर ठेवतो जर नाही, तर तो कोण आहे जो असे करतो? BSB BSB: The earth is given into the hand of the wicked; He blindfolds its judges. If it is not He, then who is it?
25 ULB माझे दिवस एखाद्या धावपटू पेक्षाही वेगाने धावतात. माझे दिवस उडून जातात, त्यामध्ये कुठेहि सुख दिसत नाही. BSB BSB: My days are swifter than a runner; they flee without seeing good.
26 ULB लव्हाळाची बनवलेली बोट जशी वेगात जाते तसे माझे दिवस वेगात सरतात. गरुडाने आपल्या भक्ष्यावर झडप घालावी त्याप्रमाणे माझे दिवस अतिशय वेगात जातात. BSB BSB: They sweep by like boats of papyrus, like an eagle swooping down on its prey.
27 ULB मी जरी म्हणालो, की माझे दु:ख विसरेन, मी चेहऱ्यावर हास्य आणेन, मी तक्रार करणार नाही. आणि आनंदी होईल. BSB BSB: If I were to say, ‘I will forget my complaint and change my expression and smile,’
28 ULB मला माझा दु:खाचे भय वाटायला हवे. कारण मला माहित आहे, निर्दोष गनणार नाहीस. BSB BSB: I would still dread all my sufferings; I know that You will not acquit me.
29 ULB मी आधीच अपराधी ठरवला गेलो आहे. मग प्रयत्न तरी कशाला करायचे? BSB BSB: Since I am already found guilty, why should I labor in vain?
30 ULB मी माझे अंग बर्फाने धुतले आणि हात साबणाने स्वच्छ केले. BSB BSB: If I should wash myself with snow and cleanse my hands with lye,
31 ULB तरीही देव मला घाणीच्या खड्ड्यात ढकलेल. नंतर माझे स्वत:चे कपडे देखील माझा तिरस्कार करतील. BSB BSB: then You would plunge me into the pit, and even my own clothes would despise me.
32 ULB देव माझ्यासारखा मनुष्य नाही. म्हणूनच मी त्यास उत्तर देऊ शकत नाही. आम्ही न्यायालयात एकमेकांना भेटू शकणार नाही. BSB BSB: For He is not a man like me, that I can answer Him, that we can take each other to court.
33 ULB आमच्यात कोणी असा न्यायाधीश नाही. जो आम्हा दोघांना सारख्याच न्यायाने तोलेल. BSB BSB: Nor is there a mediator between us, to lay his hand upon us both.
34 ULB देवाच्या शिक्षेची छडी माझ्यापासून दूर करणारा कोणी न्यायाधीश नाही त्याच्या धाकामुळे मला भयभीत होण्यापासून वाचवणारा कोणी नाही. BSB BSB: Let Him remove His rod from me, so that His terror will no longer frighten me.
35 ULB असे जर झाले तर देवाला न घाबरता मला जे काही म्हणायचे आहे ते मी म्हणू शकेन. परंतु आता मात्र मी तसे करु शकत नाही.” BSB BSB: Then I would speak without fear of Him. But as it is, I am on my own.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.