1 ULB नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले आणि म्हणाला, BSB BSB: Then Bildad the Shuhite replied:
2 ULB “तू किती वेळपर्यंत असा बोलत राहणार आहेस? तुझे शब्द सोसाट्याच्या वाऱ्यासारखे किती वेळेपर्यंत उडत राहतील. BSB BSB: “How long will you go on saying such things? The words of your mouth are a blustering wind.
3 ULB देव नेहमीच न्यायी असतो का? सर्वशक्तीमान देव बरोबर असलेल्या धार्मिक गोष्टी कधीच बदलत नाही काय? BSB BSB: Does God pervert justice? Does the Almighty pervert what is right?
4 ULB तुझ्या मुलांनी देवाविरुध्द काही पाप केले असेल म्हणून देवाने त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा केली. BSB BSB: When your children sinned against Him, He gave them over to their rebellion.
5 ULB परंतु आता तू त्याच्याकडे लक्ष दे आणि त्या सर्वशक्तीमान देवाची दयेसाठी आवर्जून प्रार्थना कर. BSB BSB: But if you would earnestly seek God and ask the Almighty for mercy,
6 ULB तू जर चांगला आणि सरळ असलास तर तुला मदत करण्यासाठी तो त्वरीत येईल. तुझे कुटुंब तुला परत देईल. BSB BSB: if you are pure and upright, even now He will rouse Himself on your behalf and restore your righteous estate.
7 ULB जरी तुझी सुरुवात लहान असली, तरी तुझी अंतिम स्थिती अधिक मोठी असेल. BSB BSB: Though your beginnings were modest, your latter days will flourish.
8 ULB मी तुला विनंती करतो वडिलांच्या वेळेची माहिती विचार, त्यांनी जो शोध लावला तो तुझ्यासाठी लागू करून घे. BSB BSB: Please inquire of past generations and consider the discoveries of their fathers.
9 ULB आपण अगदी कालच जन्माला आलो आहोत आणि काहीच माहित नाही, कारण छायेप्रमाणे आपले पृथ्वीतलावरचे दिवस आहेत. BSB BSB: For we were born yesterday and know nothing; our days on earth are but a shadow.
10 ULB ते काय तुला शिकविणार आणि सांगणार नाहीत काय? काय ते त्याच्या अंतकरणातून बोलणार नाही का? BSB BSB: Will they not teach you and tell you, and speak from their understanding?
11 ULB लव्हाळी चिखलाशिवाय उंच वाढू शकतात का? गवत (बोरु) पाण्याशीवाय उगवू शकेल का? BSB BSB: Does papyrus grow where there is no marsh? Do reeds flourish without water?
12 ULB ते अजूनही हिरवे आहेत आणि कापले नाही, ते दुसऱ्या झाडापेक्षा लवकर सुकून जातात. BSB BSB: While the shoots are still uncut, they dry up more quickly than grass.
13 ULB म्हणून नास्तिक मनुष्याची आशा, जे सर्व देवाला विसरतात त्याचा मार्ग सुद्धा नष्ट होईल. BSB BSB: Such is the destiny of all who forget God; so the hope of the godless will perish.
14 ULB ज्याचा भरवसा नष्ट होतो. आणि ज्याचा विश्वास कोळ्याच्या जाळ्यासारखा तकलादु आहे. BSB BSB: His confidence is fragile; his security is in a spider’s web.
15 ULB तो आपल्या घरावर टेकला असता परंतू ते त्यास आधार देऊ शकणार नाही, त्याने ते पकडून धरले असता ते स्थिर राहायचे नाही. BSB BSB: He leans on his web, but it gives way; he holds fast, but it does not endure.
16 ULB तो सूर्यप्रकाश मिळालेल्या वनस्पतीसारखा हिरवागार आहे, तिच्या फांद्या सर्व बागेत पसरतात. BSB BSB: He is a well-watered plant in the sunshine, spreading its shoots over the garden.
17 ULB तिची मुळे खडकाभोवती आवळली जातात आणि खडकावरही उगवण्याचा प्रयत्न करतात. BSB BSB: His roots wrap around the rock heap; he looks for a home among the stones.
18 ULB परंतु जर हा व्यक्ती त्या जागेवरून हलवला गेला तर तो नष्ट होतो, मग ती जागा त्यास नाकारुन म्हणेल ‘मी तुला कधी पाहिले नाही.’ BSB BSB: If he is uprooted from his place, it will disown him, saying, ‘I never saw you.’
19 ULB पाहा अशा रीतीने वागणाऱ्या वक्तीबद्दल हाच आनंद आहे की तिच्याच जागी धुळीतून दुसरे उगवतील. BSB BSB: Surely this is the joy of his way; yet others will spring from the dust.
20 ULB पाहा, देव निरागस लोकांस सोडून देत नाही. तसेच तो वाईट मनुष्यांना मदतही करत नाही. BSB BSB: Behold, God does not reject the blameless, nor will He strengthen the hand of evildoers.
21 ULB देव तुझे तोंड हास्याने भरुन टाकेल आणि तुझे ओठ आनंदाने ओरडतील! BSB BSB: He will yet fill your mouth with laughter, and your lips with a shout of joy.
22 ULB जे तुझा द्वेष करतात ते लज्जेची वस्त्रे घालतील, दुष्ट मनुष्यांची राहूटी नष्ट होइल.” BSB BSB: Your enemies will be clothed in shame, and the tent of the wicked will be no more.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.