1 ULB “प्रत्येक मनुष्यास पृथ्वीवर खूप कष्ट करावे लागतात की नाही? त्याचे आयुष्य मजुराच्या आयुष्यासारखे असते कि नाही? BSB BSB: “Is not man consigned to labor on earth? Are not his days like those of a hired hand?
2 ULB गुलामाप्रमाणे मनुष्यास काम केल्यानंतर संध्याकाळी सावलीची गरज भासते. मनुष्य काम केल्यानंतर पगाराच्या दिवसाची वाट बघणाऱ्या मजुराप्रमाणे आहे. BSB BSB: Like a slave he longs for shade; like a hireling he waits for his wages.
3 ULB म्हणून माझे अनेक महीने हालअपेष्टातून गेले आहेत, माझ्या वाट्याला कष्टाचीच रात्र आली आहे. BSB BSB: So I am allotted months of futility, and nights of misery are appointed to me.
4 ULB जेव्हा मी झोपी जातो, मी स्वतःला म्हणतो? रात्र केव्हा निघून जाईन? आणि केव्हा मी ऊठेन? एकसारखा मी तळमळतो दिवस उजाडेपर्यंत. BSB BSB: When I lie down I think: ‘When will I get up?’ But the night drags on, and I toss and turn until dawn.
5 ULB माझे शरीर किड्यांनी आणि मातीच्या ढेकळानी भरलेले आहे, माझी कातडी सोलवटलेली आणि वाहत्या जखमांनी भरलेली आहे. BSB BSB: My flesh is clothed with worms and encrusted with dirt; my skin is cracked and festering.
6 ULB माझे दिवस विणकऱ्याच्या मागापेक्षा भरभर जातात आणि माझे आयुष्य आशेशिवाय संपते. BSB BSB: My days are swifter than a weaver’s shuttle; they come to an end without hope.
7 ULB देवा, माझे आयुष्य म्हणजे केवळ श्वास आहे हे आठव, माझे नेत्र काही चांगले पाहणार नाही. BSB BSB: Remember that my life is but a breath. My eyes will never again see happiness.
8 ULB देवाचे डोळे माझ्यावर आहेत, त्याच्या डोळ्यांना मी पुन्हा दिसणार नाही, देवाचे डोळे माझा शोध करतील परंतू मी नसणार. BSB BSB: The eye that beholds me will no longer see me. You will look for me, but I will be no more.
9 ULB ढग दिसेनासा होतो आणि निघून जातो. त्याचप्रमाणे मनुष्य मरतो आणि थडग्यात पुरला जातो. तो पुन्हा कधीही परत येत नाही. BSB BSB: As a cloud vanishes and is gone, so he who goes down to Sheol does not come back up.
10 ULB तो त्याच्या घरात कधीही परत येणार नाही. त्याची जागा त्यास ओळखणार नाही. BSB BSB: He never returns to his house; his place remembers him no more.
11 ULB तेव्हा मी गप्प बसणार नाही, मी माझ्या आत्म्याच्या क्लेशातून बोलेन, माझ्या जिवाच्या कडूपणातून मी बोलेन. BSB BSB: Therefore I will not restrain my mouth; I will speak in the anguish of my spirit; I will complain in the bitterness of my soul.
12 ULB तू माझ्यावर पहारा का करीत आहेस? मी समुद्र आहे का? किंवा समुद्री राक्षस आहे? BSB BSB: Am I the sea, or the monster of the deep, that You must keep me under guard?
13 ULB माझे अंथरुणच मला स्वस्थता देऊ शकेल. माझा बिछानाच मला विश्रांती आणि स्वास्थ्य देईल. BSB BSB: When I think my bed will comfort me and my couch will ease my complaint,
14 ULB तेव्हा तू मला भयानक स्वप्नांनी घाबरवतोस. आणि तुझ्या दृष्टांतांनी मला भय वाटते. BSB BSB: then You frighten me with dreams and terrify me with visions,
15 ULB म्हणून जगण्यापेक्षा गुदमरुन मरणे मी पसंत करतो. BSB BSB: so that I would prefer strangling and death over my life in this body.
16 ULB मी माझ्या जीवनाचा तिरस्कार करतो. मी आशा सोडून दिली आहे. मला जगण्याची आसक्ती नाही. मला एकटा सोडून दे. माझ्या जीवनाला काही अर्थ नाही. BSB BSB: I loathe my life! I would not live forever. Leave me alone, for my days are but a breath.
17 ULB मनुष्य तुला इतका महत्वाचा वाटतो, तू त्यास इतका आदर का दाखवावास, तू त्याची दखल तरी का घेतोस. BSB BSB: What is man that You should exalt him, that You should set Your heart upon him,
18 ULB तू त्यास रोज सकाळी का भेटतोस आणि क्षणाक्षणाला त्याची परीक्षा का घेतोस? BSB BSB: that You attend to him every morning, and test him every moment?
19 ULB तू माझ्यावरची आपली नजर काढीत नाहीस, थुंकी गीळण्यासही तू मला वेळ देत नाहीस, असे कोठवर चालणार? BSB BSB: Will You never look away from me, or leave me alone to swallow my spittle?
20 ULB तू लोकांवर नजर ठेवतोस. मी पाप केले असले तरी मी आता काय करु शकतो? तू मला तुझे लक्ष्य का बनवत आहेस, मी तुझ्यासाठी एक समस्या बनलो आहे का? BSB BSB: If I have sinned, what have I done to You, O watcher of mankind? Why have You made me Your target, so that I am a burden to You?
21 ULB तू मला माझ्या घोर अन्यायाची आणि माझा आज्ञाभंगाची क्षमा का करून टाकीत नाहीस? मी आता असाच धुळीत पडून राहणार तू नंतर माझा शोध घेशील पण मी अस्तीतत्वात नसेल.” BSB BSB: Why do You not pardon my transgression and take away my iniquity? For soon I will lie down in the dust; You will seek me, but I will be no more.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.