1 ULB नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला, BSB BSB: Then Job replied:
2 ULB “अहो, जर तुम्ही फक्त माझ्या यातना तोलल्या, जर माझ्या शोकाला तराजूत मोजले. BSB BSB: “If only my grief could be weighed and placed with my calamity on the scales.
3 ULB तर ते आता समुद्रातल्या वाळूपेक्षा जड आहे. यामुळेच काय माझे शब्द व्यर्थ आहे. BSB BSB: For then it would outweigh the sand of the seas—no wonder my words have been rash.
4 ULB त्या सर्वशक्तीमानाचे बाण माझ्यात आहेत. माझ्या प्राण विषाला पिऊन घेत आहे, देवाने स्वतः त्याची दहशत माझ्या विरुध्द सज्ज केली आहे BSB BSB: For the arrows of the Almighty have pierced me; my spirit drinks in their poison; the terrors of God are arrayed against me.
5 ULB वनातील गाढवाला गवत मिळाल्यावर ते ओरडते काय? किंवा गव्हाणीत चारा असता बैल भुकेने हबंरतो काय? BSB BSB: Does a wild donkey bray over fresh grass, or an ox low over its fodder?
6 ULB ज्याला चव नाही असे मिठाशिवाय खातात काय? किंवा अंड्यातल्या पांढऱ्या भागाला काही चव असते काय? BSB BSB: Is tasteless food eaten without salt, or is there flavor in the white of an egg?
7 ULB ज्याला मी स्पर्श करण्यास नाकारले, ते माझ्यासाठी तिरस्करणीय अन्न झाले. BSB BSB: My soul refuses to touch them; they are loathsome food to me.
8 ULB अहो, माझ्या विनंती प्रमाणे मला मिळाले आणि माझी आशा देव पूर्ण करील तर किती बरे! ज्या गोष्टी हव्यात त्या देवाने मला दिल्या असत्या. BSB BSB: If only my request were granted and God would fulfill my hope:
9 ULB जर देवाच्या ईच्छेत आले तर त्याने मला चिरडून टाकावे, त्याने आपला हात मजवरून काढून घ्यावा आणि या जीवनातून मला मुक्त करावे. BSB BSB: that God would be willing to crush me, to unleash His hand and cut me off!
10 ULB तशाने माझ्या दुःखाचा परीहार होईल, जरी मी त्रासात असतो तरी मी दुःखात आनंद करीन, कारण जो पवित्र आहे त्याचे शब्द मी कधीही नाकारले नाही. BSB BSB: It still brings me comfort, and joy through unrelenting pain, that I have not denied the words of the Holy One.
11 ULB माझी काय शक्ती आहे की मी वाट पाहण्याचा प्रयत्न करू? माझा अंत काय, कि मी स्वतःला आवरून धरू? BSB BSB: What strength do I have, that I should still hope? What is my future, that I should be patient?
12 ULB माझी शक्ती पाषाणासारखी आहे काय? किंवा माझे शरीर पितळेचे बनलेले आहे काय? BSB BSB: Is my strength like that of stone, or my flesh made of bronze?
13 ULB माझ्यापासुन मला कोणतेही साहाय्य होत नाही हे सत्य नाही काय, आणि ज्ञान माझ्यापासून हिरावून घेण्यात आले नाही काय? BSB BSB: Is there any help within me now that success is driven from me?
14 ULB कमजोर व्यक्तीवर संकट आले, त्याने सर्वशक्तीमान देवाचे भय धरणे सोडून दिले, तरी सुद्धा त्याच्या मित्राने विश्वासूपण दाखवावा. BSB BSB: A despairing man should have the kindness of his friend, even if he forsakes the fear of the Almighty.
15 ULB बंधूनो, तुम्ही माझ्यासाठी वाळवंटी प्रदेशासमान व कधी न वाहणाऱ्या ओढ्याप्रमाणे आहात. BSB BSB: But my brothers are as faithless as wadis, as seasonal streams that overflow,
16 ULB त्याच्यावर बर्फ असल्या कारणाने ते गढूळ झाले आणि जे बर्फामध्ये स्वतःला लपवितात असे तुम्ही आहात. BSB BSB: darkened because of the ice and the inflow of melting snow,
17 ULB जेव्हा ते बाहेर फेकले जातात ते नष्ट होतात, जेव्हा उष्णता वाढते ते जागेवरच वितळून जातात. BSB BSB: but ceasing in the dry season and vanishing from their channels in the heat.
18 ULB त्यांचा गट त्यांच्या मार्गाने प्रवास करीत असता ते पाण्यासाठी बाजूला वळतात ते सुकलेल्या प्रदेशात भटकतात आणि नंतर नाश पावतात. BSB BSB: Caravans turn aside from their routes; they go into the wasteland and perish.
19 ULB तेमाच्या गटाने तेथे तपास केला. शबाच्या काफिल्याने आशेने त्याचा शोध घेतला. BSB BSB: The caravans of Tema look for water; the travelers of Sheba hope to find it.
20 ULB त्याची अपेक्षाभंग झाली कारण त्यांना पाणी सापडण्याची खात्री होती, ते तेथे गेले परंतु ते तेथे फसले. BSB BSB: They are confounded because they had hoped; their arrival brings disappointment.
21 ULB आता तुम्ही मित्र माझ्यासाठी काहीच नाही, तुम्ही माझी भयानक परिस्थिती पाहीली आणि घाबरून गेला आहात. BSB BSB: For now you are of no help; you see terror, and you are afraid.
22 ULB मला काही द्या असे मी म्हणालो का? किंवा आपल्या संपत्तीतून मला काही बक्षीस द्या? BSB BSB: Have I ever said, ‘Give me something; offer me a bribe from your wealth;
23 ULB किंवा ‘माझ्याविरोधकाच्या हातून माझे रक्षण करा? किंवा, क्रूर लोकांपासून खंडणी देऊन वाचवा!’ असे मी तुम्हास म्हटले का? BSB BSB: deliver me from the hand of the enemy; redeem me from the grasp of the ruthless’?
24 ULB आता तुम्ही मला समज द्या आणि मी शांत होईन. माझी काय चूक झाली ते मला दाखवा. BSB BSB: Teach me, and I will be silent. Help me understand how I have erred.
25 ULB प्रामाणिक शब्द किती दु:ख देणारे असतात! परंतु तुमचे वादविवाद, मला कसे धमकावतील? BSB BSB: How painful are honest words! But what does your argument prove?
26 ULB तुम्ही माझे शब्द नाकारण्याची योजना केली आहे का? निराश करणाऱ्या मनुष्याचे शब्द वाऱ्यासारखे आहेत का? BSB BSB: Do you intend to correct my words, and treat as wind my cry of despair?
27 ULB खरोखर, पोरक्या मुलांवर जुगार खेळता, आणि तुम्ही व्यापाऱ्यासारखे मित्रांबरोबर घासाघीस करता. BSB BSB: You would even cast lots for an orphan and barter away your friend.
28 ULB पण आता माझ्याकडे लक्षपूर्वक पाहा. खात्रीने मी तुमच्या तोंडासमोर खोटे बोलणार नाही. BSB BSB: But now, please look at me. Would I lie to your face?
29 ULB मी तुम्हास विनंती करतो तुम्ही आता कडक धोरण सोडून द्या तुमच्याबरोबर अन्याय होणार नाही. खरोखर, कडक धोरण सोडून द्या, कारण माझे ध्येय नितीचे आहे. BSB BSB: Reconsider; do not be unjust. Reconsider, for my righteousness is at stake.
30 ULB माझा जीभेवर काही वाईट आहे काय? माझ्या तोंडाला अर्धमाचा फरक समजत नाही काय?” BSB BSB: Is there iniquity on my tongue? Can my mouth not discern malice?
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.