1 ULB “आता आरोळी मार, तुला उत्तर देईल असा कोण आहे? असा कोण एक धार्मिक आहे का ज्याच्याकडे तू जावे? BSB BSB: “Call out if you please, but who will answer? To which of the holy ones will you turn?
2 ULB मूर्ख मनुष्याचा राग त्यास मारुन टाकतो, जळफळाट मुर्खाला ठार मारतो. BSB BSB: For resentment kills a fool, and envy slays the simple.
3 ULB मी मूर्ख व्यक्तीस मुळावलेले पाहीले, परंतु अचानक मी त्याच्या घराचा तिरस्कार केला. BSB BSB: I have seen a fool taking root, but suddenly his house was cursed.
4 ULB त्याची मुले सुरक्षिततेपासून फार दुर आहेत, ते शहराच्या वेशीत चिरडले जातील. त्यांना तारणारा कोणीही राहणार नाही BSB BSB: His sons are far from safety, crushed in court without a defender.
5 ULB भुकेल्या मनुष्यांनी त्याची उभी पिके खाऊन टाकली, काट्याकुटयात वाढलेले धान्यही लोकांनी सोडले नाही, लोभी मनुष्यांनी सर्वकाही नेले. BSB BSB: The hungry consume his harvest, taking it even from the thorns, and the thirsty pant after his wealth.
6 ULB अडचणी मातीतून येत नाहीत, किंवा संकटे रानातून उगवत नाहीत. BSB BSB: For distress does not spring from the dust, and trouble does not sprout from the ground.
7 ULB परंतू जशा ठिणग्या वर उडतात, तसा मनुष्य स्वतःहा विघ्न निर्माण करतो. BSB BSB: Yet man is born to trouble as surely as sparks fly upward.
8 ULB परंतू माझ्यासाठी, मी स्वतःह देवाकडेच वळलो असतो, त्याच्याकडे मी माझे गाऱ्हाने कबूल केले असते. BSB BSB: However, if I were you, I would appeal to God and lay my cause before Him—
9 ULB तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो, त्याच्या अद्भुत गोष्टींची सीमा नाही. BSB BSB: the One who does great and unsearchable things, wonders without number.
10 ULB तो पृथ्वीवर पाऊस देतो. आणि शेतांवर पाणी पाठवतो. BSB BSB: He gives rain to the earth and sends water upon the fields.
11 ULB तो नम्र लोकांस उच्चस्थानी बसवतो आणि जे राखेत बसून शोक करतात त्यांना तो सुरक्षीत उठवतो. BSB BSB: He sets the lowly on high, so that mourners are lifted to safety.
12 ULB तो धूर्तांचे कार्य निष्फळ करतो, म्हणजे त्यांच्या हांताचे कट सिध्दीस जाणार नाहीत. BSB BSB: He thwarts the schemes of the crafty, so that their hands find no success.
13 ULB तो शहाण्यास त्याच्याच धुर्ततेच्या जाळ्यात अडकवितो, तो हूशार लोंकाच्या मसलती लवकर संपुष्टात आणतो. BSB BSB: He catches the wise in their craftiness, and sweeps away the plans of the cunning.
14 ULB त्यांचा भर दिवसाच अंधराशी सामना होतो, दिवसा मध्यान्ह्यात ते रात्र असल्यासारखे चाचपडतात. BSB BSB: They encounter darkness by day and grope at noon as in the night.
15 ULB त्यांच्या मुखांतील तलवारीपासून तो दरीद्री मनुष्यास, आणि बलंवताच्या हातातून गरजवंत मनुष्यास सोडवतो BSB BSB: He saves the needy from the sword in their mouth and from the clutches of the powerful.
16 ULB म्हणून दरिद्री मनुष्यास आशा आहे, आणि अन्याय आपले तोंड बंद करते. BSB BSB: So the poor have hope, and injustice shuts its mouth.
17 ULB पाहा, ज्या मणुष्याला देव दुरूस्त करतो तो सुखी आहे, म्हणून सर्वशक्तीमानाच्या शिक्षेचा अवमान करु नकोस. BSB BSB: Blessed indeed is the man whom God corrects; so do not despise the discipline of the Almighty.
18 ULB तोच जखम करतो आणि नंतर तोच पट्टी बांधतो. तो जखमा करतो आणि नंतर त्याच्याच हाताने बरे करतो. BSB BSB: For He wounds, but He also binds; He strikes, but His hands also heal.
19 ULB सहा संकटामधून तो तुझा बचाव करील, खरोखर, सातही संकटात, दुष्ट तुला स्पर्श करणार नाही. BSB BSB: He will rescue you from six calamities; no harm will touch you in seven.
20 ULB दुष्काळात (अवर्षण) तो तुला मृत्यूपासून आणि लढाईत तलवारीपासून वाचवेल. BSB BSB: In famine He will redeem you from death, and in battle from the stroke of the sword.
21 ULB जिभेच्या दुःखदायी वारापासुन तू झाकला जाशील, आणि विनाश तूझ्यावर येईल तेव्हा तू त्यास भिणार नाहीस. BSB BSB: You will be hidden from the scourge of the tongue, and will not fear havoc when it comes.
22 ULB तू विनाशात व दुष्काळात (अवर्षण) हसशील. आणि तुला रानपशूंची भीती वाटणार नाही. BSB BSB: You will laugh at destruction and famine, and need not fear the beasts of the earth.
23 ULB तुझ्या भूमीतील पाषाणाशीही तुझा करार होईल, जंगली पशूशीही तू शांतीने राहशील BSB BSB: For you will have a covenant with the stones of the field, and the wild animals will be at peace with you.
24 ULB तुला समजेल तुझा तंबू त्याच्यामध्ये सुरक्षीत आहे, तू तुझ्या कळपाची पाहणी करशील आणि तुला काही कमतरता आढळणार नाही. BSB BSB: You will know that your tent is secure, and find nothing amiss when inspecting your home.
25 ULB तुझे घराणे समृध्द होईल. वनातील कुरणासारखी तुझी संतती वाढेल असे तू पाहाशील. BSB BSB: You will know that your offspring will be many, your descendants like the grass of the earth.
26 ULB जशी कापणीच्या वेळी वाळलेली गव्हाची पेंढी मळणीसाठी आणतात तसा तू वयोवृध्द होऊन कबरेत येशील. BSB BSB: You will come to the grave in full vigor, like a sheaf of grain gathered in season.
27 ULB पाहा, आम्ही या साऱ्यांचा अभ्यास केला आहे आणि ते सर्व खरे आहे. म्हणून तू आमचे ऐक. आणि त्यातून स्वत:साठी काही शिक.” BSB BSB: Indeed, we have investigated, and it is true! So hear it and know for yourself.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.