1 ULB अलीफज तेमानीने उत्तर दिले आणि तो म्हणाला, BSB BSB: Then Eliphaz the Temanite replied:
2 ULB “जर कोणी तुझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, तर तू दु:खी होशील का? परंतू बोलण्यापासून स्वत:ला कोण आवरेल? BSB BSB: “If one ventures a word with you, will you be wearied? Yet who can keep from speaking?
3 ULB पाहा, तू पुष्कळांना शिकवले आहेस. तू अशक्त हातांना शक्ती दिली आहेस. BSB BSB: Surely you have instructed many, and have strengthened their feeble hands.
4 ULB तू तुझ्या शब्दांनी खाली पडणाऱ्यांना सावरले आहेस. तू अशक्त गुडघे बळकट केले आहेस. BSB BSB: Your words have steadied those who stumbled; you have braced the knees that were buckling.
5 ULB पण आता संकटे तुझ्यावर आली आहेत, आणि तू खचला आहेस, ते तुला स्पर्श करतात. आणि तू त्रासात पडतोस. BSB BSB: But now trouble has come upon you, and you are weary. It strikes you, and you are dismayed.
6 ULB तुझ्या देवभिरूपणाची तुला खात्री नाही काय, तुझी सात्वीकत्ता तुझ्या आशेचे मार्ग नाही काय? BSB BSB: Is your reverence not your confidence, and the uprightness of your ways your hope?
7 ULB मी तुला विंनती करतो, कोणी निष्पाप कधी नाश पावला का? किंवा चांगल्या लोकांचा कधी नि:पात झाला का? याच्या विषयी तू विचार कर. BSB BSB: Consider now, I plead: Who, being innocent, has ever perished? Or where have the upright been destroyed?
8 ULB मी असे पाहीले आहे की जे घोर अन्यायाची नांगरणी करीतात, आणि कष्ट पेरतात ते तशीच कापणी करतात. BSB BSB: As I have observed, those who plow iniquity and those who sow trouble reap the same.
9 ULB देवाच्या श्वासाने ते नाश पावतात. त्याच्या रागाने ते भस्म होतात. BSB BSB: By the breath of God they perish, and by the blast of His anger they are consumed.
10 ULB सिंहाची गर्जना, सिंहाचा विक्राळ ध्वनी नष्ट होतो, तरूण सिंहाचे दात उपटले जातात. BSB BSB: The lion may roar, and the fierce lion may growl, yet the teeth of the young lions are broken.
11 ULB म्हातारा सिंह शिकार न मिळाल्यामुळे मरण पावतो, सिंहिणीचे छावे सगळीकडे पांगतात BSB BSB: The old lion perishes for lack of prey, and the cubs of the lioness are scattered.
12 ULB आता माझ्याकडे एक गुप्त निरोप आला, आणि माझ्या कानी त्याची कुजबुज पडली. BSB BSB: Now a word came to me secretly; my ears caught a whisper of it.
13 ULB जेव्हा लोक गाढ झोपेत असतात, मी रात्रीच्या दृष्टांताच्या विचारात असतो, BSB BSB: In disquieting visions in the night, when deep sleep falls on men,
14 ULB मी घाबरलो आणि माझा थरकाप झाला. माझी सगळी हाडे थरथरा कापू लागली. BSB BSB: fear and trembling came over me and made all my bones shudder.
15 ULB एक आत्मा अगदी माझ्या चेहऱ्याजवळून गेला आणि माझ्या शरीरावरचे केस उभे राहिले. BSB BSB: Then a spirit glided past my face, and the hair on my body bristled.
16 ULB तो आत्मा निश्चल उभा राहिला, पण त्याचा आकार मला दिसू शकला नाही, माझ्या डोळ्यांसमोर एक आकार होता, तेथे शांतता होती आणि वाणी असे बोलताना मी ऐकली. BSB BSB: It stood still, but I could not discern its appearance; a form loomed before my eyes, and I heard a whispering voice:
17 ULB मर्त्य मनुष्य देवापेक्षा नितीमान असू शकतो काय? मनुष्य त्याच्या निर्मात्यापेक्षा अधिक शुद्ध असू शकतो काय? BSB BSB: ‘Can a mortal be more righteous than God, or a man more pure than his Maker?
18 ULB पाहा, जर देव त्याच्या सेवकावर विश्वास ठेवत नाही. जर त्यास त्याच्या दूतांमध्ये काही दोष आढळतो, BSB BSB: If God puts no trust in His servants, and He charges His angels with error,
19 ULB तर जे मातीच्या घरात राहतात त्यांच्याविषयी हे किती सत्य आहे, ज्यांच्या घरांचा पाया धुळीत आहे, ते पंतगासारखे तितक्या लवकर चिरडले जातात? BSB BSB: how much more those who dwell in houses of clay, whose foundations are in the dust, who can be crushed like a moth!
20 ULB आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते नाश पावतात, ते कायमचे नष्ट होतात व कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. BSB BSB: They are smashed to pieces from dawn to dusk; unnoticed, they perish forever.
21 ULB त्यांच्या तंबूच्या दोऱ्या वर खेचल्या जात नाही काय? ते मरतात, शहाणपणा न मिळवताच मरतात.” BSB BSB: Are not their tent cords pulled up, so that they die without wisdom?’
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.