1 ULB यानंतर, ईयोबाने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसास शाप दिला. BSB BSB: After this, Job opened his mouth and cursed the day of his birth.
2 ULB तो (ईयोब) म्हणाला, BSB BSB: And this is what he said:
3 ULB “मी ज्या दिवशी जन्मलो तो दिवस नष्ट होवो, मुलाची गर्भधारणा झाली अशी जी रात्र म्हणाली ती भस्म होवो. BSB BSB: “May the day of my birth perish, and the night it was said, ‘A boy is conceived.’
4 ULB तो दिवस अंधकारमय होवो, देवाला त्याचे विस्मरण होवो, त्यावर सुर्यप्रकाश पडला नसता तर फार बरे झाले असते. BSB BSB: If only that day had turned to darkness! May God above disregard it; may no light shine upon it.
5 ULB मृत्यूची सावली आणि अंधार त्यास आपल्या स्वतःचा समजो, ढग सदैव त्यावर राहो, जी प्रत्येक गोष्ट दिवसाचा अंधार करते ती त्यास खरेच भयभीत करो, BSB BSB: May darkness and gloom reclaim it, and a cloud settle over it; may the blackness of the day overwhelm it.
6 ULB ती रात्र काळोख घट्ट पकडून ठेवो, वर्षाच्या दिवसांमध्ये ती आनंद न पावो. महिन्याच्या तिथीत तीची गणती न होवो. BSB BSB: If only darkness had taken that night away! May it not appear among the days of the year; may it never be entered in any of the months.
7 ULB पाहा, ती रात्र फलीत न होवो, तीच्यातून आनंदाचा ध्वनी न येवो. BSB BSB: Behold, may that night be barren; may no joyful voice come into it.
8 ULB जे लिव्याथानाला जागविण्यात निपुण आहेत ते त्या दिवसास शाप देवो. BSB BSB: May it be cursed by those who curse the day—those prepared to rouse Leviathan.
9 ULB त्या दिवसाच्या पहाटेचे तारे काळे होत. तो दिवस प्रकाशाची वाट पाहो पण तो कधी न मिळो, त्याच्या पापण्यास उषःकालाचे दर्शन न घडो. BSB BSB: May its morning stars grow dark; may it wait in vain for daylight; may it not see the breaking of dawn.
10 ULB कारण तिने माझ्या जननीचे ऊदरद्वार बंद केले नाही, आणखी हे दुःख माझ्या डोळ्यापासून लपवीले नाही. BSB BSB: For that night did not shut the doors of the womb to hide the sorrow from my eyes.
11 ULB उदरातुन बाहेर आलो तेव्हाच मी का मरण पावलो नाही? माझ्या आईने मला जन्म देताच मी का प्राण त्यागला नाही? BSB BSB: Why did I not perish at birth; why did I not die as I came from the womb?
12 ULB तीच्या मांडयानी माझा स्विकार का केला? किंवा मी जगावे म्हणून तिच्या स्तनांनी माझा स्विकार का केला? BSB BSB: Why were there knees to receive me, and breasts that I should be nursed?
13 ULB तर मी आता निश्चिंत खाली पडून राहीलो असतो, मी झोपलो असतो आणि विश्रांती पावलो असतो. BSB BSB: For now I would be lying down in peace; I would be asleep and at rest
14 ULB पृथ्वीवरील राजे आणि सल्लागार, ज्यांनी आपल्यासाठी कबरा बांधल्या त्या आता उध्वस्त झाल्या आहेत. BSB BSB: with kings and counselors of the earth, who built for themselves cities now in ruins,
15 ULB किंवा ज्या राजकुमारांनी आपली घरे सोन्या रुप्यांनी भरली त्यांच्या बरोबरच मलाही मरण आले असते तर बरे झाले असते. BSB BSB: or with princes who had gold, who filled their houses with silver.
16 ULB कदाचित मी जन्मापासूनच मृत मूल का झालो नाही, किंवा प्रकाश न पाहिलेले अर्भक मी असतो तर बरे झाले असते. BSB BSB: Or why was I not hidden like a stillborn child, like an infant who never sees daylight?
17 ULB तेथे गेल्यानंतरच दुष्ट त्रास देण्याचे थांबवितात. तेथे दमलेल्यांना आराम मिळतो. BSB BSB: There the wicked cease from raging, and there the weary find rest.
18 ULB तेथे कैदीही सहज एकत्र राहतात, तेथे त्यांना गुलाम बनविणाऱ्यांचे ओरडणे ऐकू येत नाही. BSB BSB: The captives enjoy their ease; they do not hear the voice of the oppressor.
19 ULB लहान आणि थोर तेथे आहेत, तेथे गुलाम त्यांच्या मालकापासून मुक्त आहेत. BSB BSB: Both small and great are there, and the slave is freed from his master.
20 ULB दुर्दशेतील लोकांस प्रकाश का दिल्या जातो, जे मनाचे कटू आहेत अशांना जीवन का दिले जाते, BSB BSB: Why is light given to the miserable, and life to the bitter of soul,
21 ULB ज्याला मरण पाहीजे त्यास मरण येत नाही, दु:खी मनुष्य गुप्त खजिन्यापेक्षा मृत्यूच्या अधिक शोधात असतो? BSB BSB: who long for death that does not come, and search for it like hidden treasure,
22 ULB त्यास थडगे प्राप्त झाले म्हणजे ते हर्षीत होतात, त्यास अति आनंद होतो? BSB BSB: who rejoice and greatly exult when they reach the grave?
23 ULB ज्या पुरूषाचा मार्ग लपलेला आहे, देवाने ज्या पुरुषाला कुपंणात ठेवले आहे अशाला प्रकाश का मिळतो? BSB BSB: Why is life given to a man whose way is hidden, whom God has hedged in?
24 ULB मला जेवणाऐवजी उसासे मिळत आहेत! माझे कण्हने, पाण्यासारखे बाहेर ओतले जात आहे. BSB BSB: I sigh when food is put before me, and my groans pour out like water.
25 ULB ज्या गोष्टींना मी घाबरतो त्याच गोष्टी माझ्यावर येतात. मी ज्याला भ्यालो तेच माझ्यावर आले. BSB BSB: For the thing I feared has overtaken me, and what I dreaded has befallen me.
26 ULB मी निश्चिंत नाही, मी स्वस्थ नाही, आणि मला विसावा नाही. तरी आणखी पीडा येत आहे.” BSB BSB: I am not at ease or quiet; I have no rest, for trouble has come.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.