1 ULB नंतर ईयोबाने उत्तर दिले. BSB BSB: Then Job answered:
2 ULB “मी काय म्हणतो ते निट ऐक म्हणजे माझे सांत्वन होईल. BSB BSB: “Listen carefully to my words; let this be your consolation to me.
3 ULB मी बोलेन तेव्हा तू थोडा धीर धर, माझे बोलणे संपल्यावर तू माझी थट्टा करु शकतोस. BSB BSB: Bear with me while I speak; then, after I have spoken, you may go on mocking.
4 ULB माझी लोकांविरुध्द तक्रार काय आहे? मी अधीर का होऊ नये? BSB BSB: Is my complaint against a man? Then why should I not be impatient?
5 ULB माझ्याकडे बघ व आश्चर्यचकित हो, व तुझे हात तू आपल्या तोंडावर ठेव. BSB BSB: Look at me and be appalled; put your hand over your mouth.
6 ULB माझ्यावर आलेल्या त्रांसाचा विचार करायला लागलो म्हणजे मला भीती वाटते आणि माझ्या शरीराचा थरकाप होतो. BSB BSB: When I remember, terror takes hold, and my body trembles in horror.
7 ULB दुष्ट मनुष्यांना जास्त आयुष्य का असते? ते वृध्द आणि यशस्वी का होतात? BSB BSB: Why do the wicked live on, growing old and increasing in power?
8 ULB आणि त्याचे वंशज त्याच्या डोळ्यासमोर स्थापीत होतात, आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याची मुलेबाळे नांदतात. BSB BSB: Their descendants are established around them, and their offspring before their eyes.
9 ULB त्यांची घरे भितीपासून सुरक्षित असतात, देवाची काठी त्याच्यांवर पडत नाही. BSB BSB: Their homes are safe from fear; no rod of punishment from God is upon them.
10 ULB त्यांच्या बैलाचे प्रजोत्पादन असफल होत नाही. त्यांच्या गायींना वासरे होतात आणि त्यांची वासरे अकाली मृत्युमुखी पडत नाहीत. BSB BSB: Their bulls breed without fail; their cows bear calves and do not miscarry.
11 ULB ते आपल्या मुलांना वासराप्रमाणे बाहेर खेळायला पाठवतात. त्यांची मुले सभोवती नाचत असतात. BSB BSB: They send forth their little ones like a flock; their children skip about,
12 ULB ते डफ आणि वीणेच्या आवाजावर गातात आणि ते पावांचा नाद ऐकुण आनंदी होतात. BSB BSB: singing to the tambourine and lyre and making merry at the sound of the flute.
13 ULB ते त्यांचे दिवस भरभराटीत घालवतात, नंतर ते शांतपणे खाली अधोलोकात जातात. BSB BSB: They spend their days in prosperity and go down to Sheol in peace.
14 ULB ते देवाला म्हणाले, आम्हास एकटे सोड आम्हास तुझ्या ज्ञानाच्या मार्गाची इच्छा नाही. BSB BSB: Yet they say to God: ‘Leave us alone! For we have no desire to know Your ways.
15 ULB सर्वशक्तीमान कोण आहे, की त्याची उपासना आम्ही करावी? त्याची प्रार्थना करून आम्हास काय लाभ? BSB BSB: Who is the Almighty, that we should serve Him, and what would we gain if we pray to Him?’
16 ULB पाहा, त्याची भरभराट त्याच्या स्वतःच्या हाती नाही? दुष्ट मनुष्याचा सल्ला माझ्यापासुन दुर असो. BSB BSB: Still, their prosperity is not in their own hands, so I stay far from the counsel of the wicked.
17 ULB वांरवार दुष्टाचा दिप विझवला जातो, त्याची विपत्ती त्यांच्यावर येते? आणि असे कीतीतरी वेळ घडते की, देव त्याच्या क्रोधाने त्यांची पीडा त्यांना वाटून देतो. BSB BSB: How often is the lamp of the wicked put out? Does disaster come upon them? Does God, in His anger, apportion destruction?
18 ULB ते कितीदा वाऱ्यापुढे धसकटासारखे होतात, किंवा ते वादळाने उडालेल्या भूशासारखे होतात. BSB BSB: Are they like straw before the wind, like chaff swept away by a storm?
19 ULB पण तू म्हणतोस देव वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा करतो. तर त्याने त्यालाच प्रतिफळ द्यावे म्हणजेच त्यास त्याचा दोष कळेल. BSB BSB: It is said that God lays up one’s punishment for his children. Let God repay the man himself, so he will know it.
20 ULB त्याच्या डोळ्यांनीच तो आपला नाश पाहो, तो सर्वशक्तीमान देवाच्या रागाचे प्राशन करो. BSB BSB: Let his eyes see his own destruction; let him drink for himself the wrath of the Almighty.
21 ULB जेव्हा त्याच्या आयुष्याची मद्दत कमी करण्यास येईल, तेव्हा त्याच्या मरणानंतर तो त्याच्या परीवाराची काळजी कशी करील? BSB BSB: For what does he care about his household after him, when the number of his months has run out?
22 ULB देवाला कोणी ज्ञान शिकवू शकते का? तो तर उच्च पदावर असलेल्या लोकांचाही न्यायनिवाडा करतो. BSB BSB: Can anyone teach knowledge to God, since He judges those on high?
23 ULB एखादा मनुष्य त्याच्या पूर्ण शक्तीतच मरतो, पुर्णपणे शांतीत आणि सहजतेने. BSB BSB: One man dies full of vigor, completely secure and at ease.
24 ULB त्याची भांडी दुधाने आणि त्याची हाडे मज्जारसाने ओलसर आहेत. BSB BSB: His body is well nourished, and his bones are rich with marrow.
25 ULB दुसरा मणुष्य मनाच्या कटूपणात मरतो, त्याने कधीच चांगले अनुभवलेले नसते. BSB BSB: Yet another man dies in the bitterness of his soul, having never tasted prosperity.
26 ULB शेवटी हे दोघेही बरोबरच मातीत जातील. किडे त्यांना झाकून टाकतील. BSB BSB: But together they lie down in the dust, and worms cover them both.
27 ULB पाहा, मला तुमचे विचार माहीती आहेत, कोणत्या चुकांनी मला दु:ख द्यायची तुझी इच्छा आहे हे मला माहीत आहे. BSB BSB: Behold, I know your thoughts full well, the schemes by which you would wrong me.
28 ULB तू कदाचित् म्हणशील ‘आता राजाचे घर कोठे आहे? दुष्ट ज्या तंबूत राहतो तो कोठे आहे. BSB BSB: For you say, ‘Where now is the nobleman’s house, and where are the tents in which the wicked dwell?’
29 ULB तू कधीच प्रवास करणाऱ्या लोकांस विचारले नाहीस काय? ते काय चिन्ह देतील हे तुला ठावूक नाही काय, BSB BSB: Have you never asked those who travel the roads? Do you not accept their reports?
30 ULB दुष्ट मणुष्य नाशाच्या दिवसासाठी ठेवलेला आहे, आणि त्यास क्रोधाच्या दिवशी बाहेर आणतील. BSB BSB: Indeed, the evil man is spared from the day of calamity, delivered from the day of wrath.
31 ULB त्याच्या तोंडावर त्याचा मार्ग कोण प्रकट करील? त्याने जे केले त्याची परत फेड कोण करील? BSB BSB: Who denounces his behavior to his face? Who repays him for what he has done?
32 ULB नंतर त्यास कबरेकडे नेतील, त्याच्या थडग्यावर पहारा ठेवतील. BSB BSB: He is carried to the grave, and watch is kept over his tomb.
33 ULB खोऱ्यातील ढेकळे त्यास गोड लागतील, सर्व लोक त्याच्या पाठीमागे जातील जसे असंख्य लोक होऊन गेले तसे ते सर्व त्याच्या मागे जातील BSB BSB: The clods of the valley are sweet to him; everyone follows behind him, and those before him are without number.
34 ULB मग तुमच्या मुर्खपणाने तुम्ही माझे सांत्वन कसे करु शकता, म्हणून तुमची उत्तरे काहीच नाही ती मुर्खपणाची आहेत.” BSB BSB: So how can you comfort me with empty words? For your answers remain full of falsehood.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.