1 ULB मग अलीफज तेमानीने उत्तर दिले व तो म्हणाला, BSB BSB: Then Eliphaz the Temanite replied:
2 ULB “देवासाठी मनुष्य उपयुक्त होऊ शकेल काय? ज्ञानी मनुष्य देवाला उपयोगी होऊ शकतो काय? BSB BSB: “Can a man be of use to God? Can even a wise man benefit Him?
3 ULB तुमच्या धार्मिक जगण्याने सर्वसमर्थाला काही आनंद होतो काय? तू चांगला राहीलास तर त्यास काही लाभ होईल काय? BSB BSB: Does it delight the Almighty that you are righteous? Does He profit if your ways are blameless?
4 ULB तो तुझा भक्तीभाव पाहून तुझा निषेध करतो आणि तुला न्यायाकडे नेतो का? BSB BSB: Is it for your reverence that He rebukes you and enters into judgment against you?
5 ULB तुझे पाप मोठे नाही काय? तुझ्या दुष्टाईला अंत नाही ना? BSB BSB: Is not your wickedness great? Are not your iniquities endless?
6 ULB तू विनाकारण आपल्या भावाचे गहाण अडकवून ठेवले, उघड्यांची वस्त्रे तू हिरावून घेतली. BSB BSB: For you needlessly demanded security from your brothers and deprived the naked of their clothing.
7 ULB तू थकलेल्यास पाणी दिले नाही आणि भुकेल्या लोकांस अन्न दिले नाही. BSB BSB: You gave no water to the weary and withheld food from the famished,
8 ULB जरी तू, शक्तीमान मनुष्य असशील, सर्व भुमी तुझी असेल, जरी तू एक सन्मानीत मनुष्य असशील. BSB BSB: while the land belonged to a mighty man, and a man of honor lived on it.
9 ULB तू विधवांना काहीही न देता घालवून दिले असशील, पोरक्याचे बाहू मोडले असशील. BSB BSB: You sent widows away empty-handed, and the strength of the fatherless was crushed.
10 ULB म्हणूनच तुझ्या भोवती सापळे आहेत आणि अचानक आलेल्या संकटानी तू घाबरुन जात आहेस. BSB BSB: Therefore snares surround you, and sudden peril terrifies you;
11 ULB म्हणूनच सर्वत्र इतका अंधार आहे की तुला काही दिसत नाही आणि तू पुराच्या पाण्याने चोहोबाजूंनी वेढला आहेस. BSB BSB: it is so dark you cannot see, and a flood of water covers you.
12 ULB देव उंच स्वर्गात नाही काय? तारे किती उंचावर आहेत ते बघ, ते कीती उंच आहेत. BSB BSB: Is not God as high as the heavens? Look at the highest stars, how lofty they are!
13 ULB आणि तू म्हणतो देवाला काय माहीती आहे? दाट अंधाराच्या आडून तो कसा न्याय करतो. BSB BSB: Yet you say: ‘What does God know? Does He judge through thick darkness?
14 ULB दाट ढग त्यास झाकत आहेत, म्हणजे त्याने आपल्याला बघू नये. BSB BSB: Thick clouds veil Him so He does not see us as He traverses the vault of heaven.’
15 ULB तू जूनाच मार्ग धरणार आहेस काय, ज्यावर दुष्टजण चालले. BSB BSB: Will you stay on the ancient path that wicked men have trod?
16 ULB त्यांची वेळ येण्यापूर्वीच त्यांचा नाश करण्यात आला, त्यांचा पाया नदीसारखा वाहून गेला. BSB BSB: They were snatched away before their time, and their foundations were swept away by a flood.
17 ULB जे देवाला म्हटले, ‘आमच्या पासून निघुन जा तो सर्वशक्तीमान देव आम्हास काय करु शकतो?’ BSB BSB: They said to God, ‘Depart from us. What can the Almighty do to us?’
18 ULB आणि त्यानेच त्यांची घरे चांगल्या वस्तूंनी भरली होती. परंतू दुष्टाची योजना माझ्यापासुन दुर आहे. BSB BSB: But it was He who filled their houses with good things; so I stay far from the counsel of the wicked.
19 ULB धार्मिक त्यांचा नाश पाहून संतोष पावतील. निर्दोष त्यांचा उपहास करतात. BSB BSB: The righteous see it and are glad; the innocent mock them:
20 ULB आणि म्हणतात खरोखरच आमच्या विरूद्ध जे उठले त्यांचा नाश झाला आहे. त्यांची संपत्ती आगीत नष्ट होत आहे. BSB BSB: ‘Surely our foes are destroyed, and fire has consumed their excess.’
21 ULB तू आता देवाला शरण जा. त्याच्याशी सलोखा कर. तू हे केलेस तर तुला खूप चांगल्या गोष्टी मिळतील. BSB BSB: Reconcile now and be at peace with Him; thereby good will come to you.
22 ULB मी तुला विनंती करतो त्याच्या तोंडच्या सुचनांचा स्विकार कर. त्याचे शब्द आपल्या हृदयात ठेव. BSB BSB: Receive instruction from His mouth, and lay up His words in your heart.
23 ULB तू सर्वशक्तीमान देवाकडे परत येशील, तर तुझी बांधणी होईल. जर तू अधार्मीकता आपल्या तंबूपासून दुर ठेवशील. BSB BSB: If you return to the Almighty, you will be restored. If you remove injustice from your tents
24 ULB तुझ्याजवळ असलेल्या संपत्तीला मातीमोल मानशील, तू तुझ्या सर्वात चांगल्या ओफीरच्या सोन्याला दरीतल्या दगडाएवढी किंमत देशील. BSB BSB: and consign your gold to the dust and the gold of Ophir to the stones of the ravines,
25 ULB म्हणजे सर्वशक्तीमान देवच तुझे धन असा होईल आणि तो तुला मोलवान रूपे असा होईल. BSB BSB: then the Almighty will be your gold and the finest silver for you.
26 ULB तेव्हा तू सर्वशक्तीमानच्या ठायी आनंद पावशील, तू तुझे मुख देवाकडे वर करशील. BSB BSB: Surely then you will delight in the Almighty and lift up your face to God.
27 ULB तू त्याची प्रार्थना करशील आणि तो तुझे ऐकेल आणि तू आपले नवस फेडशील. BSB BSB: You will pray to Him, and He will hear you, and you will fulfill your vows.
28 ULB जी गोष्ट तू मनात आणशील तेव्हा ती सिध्दीस जाईल. प्रकाश तुझ्या मार्गात चमकेल. BSB BSB: Your decisions will be carried out, and light will shine on your ways.
29 ULB देव गर्वीष्ठांना नम्र करील, आणि तो नम्र लोंकाची सुटका करील. BSB BSB: When men are brought low and you say, ‘Lift them up!’ then He will save the lowly.
30 ULB जो निर्दोष नाही त्यालाही तो वाचवतो, तुझ्या हाताच्या निर्मळतेमुळे ते बचावले जातील.” BSB BSB: He will deliver even one who is not innocent, rescuing him through the cleanness of your hands.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.