1 ULB नंतर ईयोबने उत्तर दिले व तो म्हणाला, BSB BSB: Then Job answered:
2 ULB “तरीही मी आज कडवटपणे तक्रार करीन? कारण माझा त्रास माझ्या विलापाहून भारी आहे. BSB BSB: “Even today my complaint is bitter. His hand is heavy despite my groaning.
4 ULB मी देवाला माझी फिर्याद सांगितली असती. माझ्या मुखाने सतत वाद घातला असता. BSB BSB: I would plead my case before Him and fill my mouth with arguments.
5 ULB त्याने माझ्या युक्तिवादाला कसे प्रत्युतर दिले असते ते मला कळले असते. तो मला काय म्हणाला ते मी लक्षात घेतले असते. BSB BSB: I would learn how He would answer, and consider what He would say.
6 ULB त्याच्या महान सामर्थ्याने त्याने माझ्याविरुध्द वाद केला असता का? नाही; तर त्याने माझ्याकडे लक्ष दिले असते. BSB BSB: Would He contend with me in His great power? No, He would certainly take note of me.
7 ULB तेथे सरळ मनुष्यांनी त्याच्याशी वाद केला असता. म्हणजे मी माझ्या न्यायाधीशापासुन सुटलो असतो. BSB BSB: Then an upright man could reason with Him, and I would be delivered forever from my Judge.
9 ULB उत्तरेकडे तो कार्य करीत असला, तरी मला तो दिसू शकत नाही. आणि दक्षिणेकडेही, जेथे तो स्वतःस लपवितो त्यामुळे तेथेही तो मला दिसत नाही. BSB BSB: When He is at work in the north, I cannot behold Him; when He turns to the south, I cannot see Him.
10 ULB परंतु माझा मार्ग त्यास कळाला आहे, जेव्हा तो माझी परीक्षा घेतो, तेव्हा मी सोन्यासारखा असेन. BSB BSB: Yet He knows the way I have taken; when He has tested me, I will come forth as gold.
11 ULB त्याच्या पावलावर माझी पावले पडत आहेत, मी त्याचा मार्ग धरला आहे व त्यापासून वळालो नाही. BSB BSB: My feet have followed in His tracks; I have kept His way without turning aside.
12 ULB मी त्याच्या ओठांच्या आज्ञेचे पालन करण्यापासुन मागे वळालो नाही, मी संपत्ती प्रमाणे माझ्या हृदयात देवाच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द ठेवले आहेत. BSB BSB: I have not departed from the command of His lips; I have treasured the words of His mouth more than my daily bread.
13 ULB परंतु देव कधी बदलत नाही, त्यास कोण बदलेल. त्याच्या मनाच्या ईच्छेप्रमाणे तो करतो. BSB BSB: But He is unchangeable, and who can oppose Him? He does what He desires.
14 ULB कारण तो माझ्यासाठी त्याचा हूकुम चालवितो, माझ्यासाठी त्याच्या बऱ्याच योजना आहेत. BSB BSB: For He carries out His decree against me, and He has many such plans.
15 ULB यास्तव, मी त्याच्या उपस्थीतीला घाबरतो, जेव्हा मी त्याच्याबद्दल विचार करतो, मला त्याची भीती वाटते. BSB BSB: Therefore I am terrified in His presence; when I consider this, I fear Him.
16 ULB त्यामुळे देवाने माझे हृदय कमजोर केले आहे, आणि सर्वशक्तीमानाने मला भयभीत केले आहे. BSB BSB: God has made my heart faint; the Almighty has terrified me.
17 ULB काय मी अंधकाराने काढून टाकला गेलो नाही काय? आणि गडद अंधकाराने माझे मुख झाकले गेले नाही काय.” BSB BSB: Yet I am not silenced by the darkness, by the thick darkness that covers my face.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.