1 ULB ईयोबने बोलणे सुरु ठेवले तो म्हणाला BSB BSB: And Job continued his discourse:
2 ULB “अहो, काही महिन्यांपूर्वी मी जसा होतो तसा असतो तर, किती बरे झाले असते तेव्हा देव माझी काळजी घेत होता, BSB BSB: “How I long for the months gone by, for the days when God watched over me,
3 ULB तेव्हा देवाचा प्रकाश माझ्यावर प्रकाशत होता, आणि मला अंधारातून चालताना प्रकाश दाखवत होता. BSB BSB: when His lamp shone above my head, and by His light I walked through the darkness,
4 ULB अहो, माझ्या चागल्या फलदायी दिवसाची मी आशा करतो. त्या दिवसात माझ्यावर देवाचे मित्रत्वाचे कृपाछत्र होते. BSB BSB: when I was in my prime, when the friendship of God rested on my tent,
5 ULB जेव्हा सर्वशक्तीमान देव माझ्याबरोबर होता आणि माझी मुले माझ्याजवळ होती त्या दिवसाची मी आशा धरतो. BSB BSB: when the Almighty was still with me and my children were around me,
6 ULB त्या दिवसात माझे आयुष्य अतिशय चांगले होते. मी माझे पाय मलईत धूत असे. माझ्याकडे उत्तम प्रकारची पुष्कळ तेल होते. BSB BSB: when my steps were bathed in cream and the rock poured out for me streams of oil!
7 ULB त्या दिवसात मी नगराच्या वेशीपर्यंत जात असे आणि नगरातल्या वृध्दांबरोबर सार्वजनिक ठिकाणी बसत असे. BSB BSB: When I went out to the city gate and took my seat in the public square,
8 ULB सगळे लोक मला मान देत. मला येताना बघून तरुण माझ्या वाटेतून बाजूला होत आणि वृध्द उठून उभे राहत. मला आदर देण्यासाठी ते उठून उभे राहत असत. BSB BSB: the young men saw me and withdrew, and the old men rose to their feet.
9 ULB अधिकारी बोलणे थांबवीत आणि इतरांना शांत राहण्याची सूचना देण्यासाठी तोंडावर बोट ठेवीत. BSB BSB: The princes refrained from speaking and covered their mouths with their hands.
10 ULB सरदार मनुष्य सुध्दा बोलताना त्यांचा आवाज लहान करीत. होय, तेव्हा त्यांची जीभ टाळूला चिकटण्यासारखी वाटे. BSB BSB: The voices of the nobles were hushed, and their tongues stuck to the roofs of their mouths.
11 ULB लोक माझ्या बोलण्याकडे लक्ष देत. आणि माझ्याबद्दल चांगले बोलत असत. मला भेटणारा प्रत्येकजण माझी स्तुती करी. BSB BSB: For those who heard me called me blessed, and those who saw me commended me,
12 ULB का? कारण जेव्हा एखादा गरीब मदतीची याचना करायचा तेव्हा मी त्यास मदत करीत असे आणि पोरक्या मुलाकडे लक्ष द्यायला कोणी नसले तर मी त्यास मदत करीत असे. BSB BSB: because I rescued the poor who cried out and the fatherless who had no helper.
13 ULB मृत्युपंथाला लागलेला मनुष्य मला आशीर्वाद देत असे. मी गरजू विधवांना मदत करीत असे. BSB BSB: The dying man blessed me, and I made the widow’s heart sing for joy.
14 ULB सत्याने जगणे म्हणजे जणू माझे वस्त्र होते. माझे योग्य वागणे म्हणजे माझा अंगरखा आणि डोक्यावरची पगडी होती. BSB BSB: I put on righteousness, and it clothed me; justice was my robe and my turban.
15 ULB मी आंधळ्यांची दृष्टी होतो. त्यांना जिथे जायचे असेल तिथे मी घेऊन जात असे. मी अपंगांचे पाय होतो त्यांना हवे तिथे मी उचलून घेऊन जात असे. BSB BSB: I served as eyes to the blind and as feet to the lame.
16 ULB गरीब लोकांस मी वडिलांसारखा वाटत असे. मला माहीत नसलेल्या लोकांसदेखील मी मदत करीत असे. मी कोर्टात न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करीत असे. BSB BSB: I was a father to the needy, and I took up the case of the stranger.
17 ULB मी दुष्ट लोकांचे सामर्थ्य नष्ट केले. मी निरपराध लोकांचा त्यांच्यापासून बचाव केला. BSB BSB: I shattered the fangs of the unjust and snatched the prey from his teeth.
18 ULB मला नेहमी वाटायचे मी खूप वर्षे जगेन, मला स्वत:च्या घरातच मृत्यू येईल. BSB BSB: So I thought: ‘I will die in my nest and multiply my days as the sand.
19 ULB मी खूप पाणी शोषून घेऊ शकणारी मुळे असलेल्या व ज्याच्या फांद्या दवाने ओल्या झालेल्या आहेत अशा झाडासारखा असेन, असे मला वाटत असे. BSB BSB: My roots will spread out to the waters, and the dew will rest nightly on my branches.
20 ULB माझ्याठायी असलेला माझा सन्मान नेहमी टवटवीत आहे, आणि माझ्या शक्तीचे धनुष्य माझ्या हातात नवे केले जात आहे. BSB BSB: My glory is ever new within me, and my bow is renewed in my hand.’
21 ULB पूर्वी लोक माझे ऐकत असत माझ्या उपदेशाची वाट पाहत ते शांत बसत. BSB BSB: Men listened to me with expectation, waiting silently for my counsel.
22 ULB मी माझे बोलणे संपवल्यानंतर ऐकणाऱ्यांना आणखी काही बोलायचे नसे. माझे शब्द त्यांच्या कानावर हळूवारपणे पडत. BSB BSB: After my words, they spoke no more; my speech settled on them like dew.
23 ULB पावसाची वाट पाहिल्यासारखी ते माझ्या बोलण्याची वाट पाहात. वसंतातल्या पावसासारखे ते माझे शब्द पिऊन टाकत. BSB BSB: They waited for me as for rain and drank in my words like spring showers.
24 ULB काही लोकांनी आशा सोडून दिली होती. परंतु मी त्यांच्याबरोबर हसलो. माझ्या हास्याने त्याना बरे वाटले. BSB BSB: If I smiled at them, they did not believe it; the light of my countenance was precious.
25 ULB मी त्यांचा प्रमुख असूनही त्यांच्याबरोबर राहण्याचे ठरवले. आपल्या सैन्याबरोबर तळ ठोकून बसलेल्या राजासारखा दु:खी असलेल्यांचे सांत्वन करणाऱ्या राजासारखा मी होतो.” BSB BSB: I chose their course and presided as chief. So I dwelt as a king among his troops, as a comforter of the mourners.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.