1 ULB “मी माझ्या डोळ्यांशी करार केला आहे, मग मी अभिलाषेने कसे एखाद्या कुमारीकडे बघू? BSB BSB: “I have made a covenant with my eyes. How then could I gaze with desire at a virgin?
2 ULB वरून देवाकडून कोणता वाटा मिळणार आहे, कोणता वारसा सर्वशक्तीमान उच्च देवाकडून प्राप्त होणार? BSB BSB: For what is the allotment of God from above, or the heritage from the Almighty on high?
3 ULB मी असा विचार आपत्ती ही अनितीमानांसाठी आहे, आणि अनर्थ हा दृष्टपणा करणाऱ्यांसाठी आहे. BSB BSB: Does not disaster come to the unjust and calamity to the workers of iniquity?
4 ULB देव माझे सर्व मार्ग पाहत नाही का? आणि माझे सर्व पाऊल मोजत नाही का? BSB BSB: Does He not see my ways and count my every step?
5 ULB जर मी असत्याने चाललो असेल, जर माझ्या पाऊलांनी कपट करण्याची घाई केली असेल, BSB BSB: If I have walked in falsehood or my foot has rushed to deceit,
6 ULB मला समपातळीच्या तराजूने तोलून द्या म्हणजे देवाला माझ्या प्रामाणिकपणा कळून येईल. BSB BSB: let God weigh me with honest scales, that He may know my integrity.
7 ULB मी जर योग्य मार्गापासून दूर गेलो असेन, जर माझे मन माझ्या डोळ्यामागे जात असेल, जर माझ्या हातांस अशुद्धतेचा दाग चिकटला असेल. BSB BSB: If my steps have turned from the path, if my heart has followed my eyes, or if impurity has stuck to my hands,
8 ULB तर मी पेरलेले दुसरा खावो, खरोखर माझ्या शेतातील पीक उपटून टाकले जावो. BSB BSB: then may another eat what I have sown, and may my crops be uprooted.
9 ULB जर माझे मन दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षीत झाले असेल, जर मी आपल्या शेजाऱ्याच्या दाराकडे त्याच्या पत्नीची वाट बघत थांबलो असेल. BSB BSB: If my heart has been enticed by my neighbor’s wife, or I have lurked at his door,
10 ULB तर माझी पत्नी दुसऱ्या मनुष्यासाठी दळण करो, आणि दुसरी माणसे तिच्यावर खाली धुकतो. BSB BSB: then may my own wife grind grain for another, and may other men sleep with her.
11 ULB कारण ते भयकर दुष्टपणाचे कृत्य होईल; खरोखर या न्यायधिशांनी शिक्षा करावी असे हे दुष्टकृत्य आहे. BSB BSB: For that would be a heinous crime, an iniquity to be judged.
12 ULB लैंगिक पाप माझ्या सर्वस्वाचा नाश करील. सर्वस्वाचा होम करणारी ती आग आहे. BSB BSB: For it is a fire that burns down to Abaddon; it would root out my entire harvest.
13 ULB माझ्या स्त्री व पुरूष चाकरांनी माझ्या विरुध्द वादविवाद केला असेल, तेव्हा मी न्यायाने वागण्याचे मान्य केले नाही, BSB BSB: If I have rejected the cause of my manservant or maidservant when they made a complaint against me,
14 ULB तर मी जेव्हा देवासमोर जाईन तेव्हा मी काय करु? देवाने माझ्या वागण्याचा जाब विचारला तर मी काय उत्तर देऊ? BSB BSB: what will I do when God rises to judge? How will I answer when called to account?
15 ULB ज्याने मला गर्भात निर्माण केले त्यानेच त्यांना घडवले नाही का? त्यानेच आपल्या सर्वांची गर्भात निर्मिती केली नाही का? BSB BSB: Did not He who made me in the womb also make them? Did not the same One form us in the womb?
16 ULB मी गरीबांना त्यांच्या ईच्छेपासून रोखले असेल. किंवा मी जर विधवांना रडवण्यास त्यांचे डोळे शिणवले असेल. BSB BSB: If I have denied the desires of the poor or allowed the widow’s eyes to fail,
17 ULB आणि जर मी माझ्या अन्नाचे सेवन एकट्याने केले असेल, आणि मी पोरक्यांना नेहमी अन्न दिले नसेल, BSB BSB: if I have eaten my morsel alone, not sharing it with the fatherless—
18 ULB (त्याऐवजी माझ्या तारूण्यापासून माझ्याबरोबर पोरके बापाकडे जसे मुले वाढतात तसे वाढले आहेत) आणि मी विधवांची काळजी लहाणपणापासुन वाहीली आहे. BSB BSB: though from my youth I reared him as would a father, and from my mother’s womb I guided the widow—
19 ULB जेव्हा मला कपडे नाहीत म्हणून दु:खी होणारे लोक दिसले किंवा कोट नसलेले गरीब लोक दिसले. BSB BSB: if I have seen one perish for lack of clothing, or a needy man without a cloak,
20 ULB त्यांनी मला अंत:करणापासून कधी आशीर्वाद दिले नाही कारण त्यांना मी माझ्या मेंढ्यांची लोकर त्यांना उबदार ठेवण्यासाठी वापरली नाही. BSB BSB: if his heart has not blessed me for warming him with the fleece of my sheep,
21 ULB माझे समर्थक शहराच्या दरवाजाजवळ जवळ पाहून जर मी पोरक्यावर हात उगारत असेल BSB BSB: if I have lifted up my hand against the fatherless because I saw that I had support in the gate,
22 ULB मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्यांपासून निखळून जावो आणि माझा हात माझ्या खांद्याच्या सांध्यातून तुटून पडो. BSB BSB: then may my arm fall from my shoulder and be torn from its socket.
23 ULB परंतु यापैकी मला देवाच्या शिक्षेची भीती वाटते, म्हणून मी यापैकी कोणतीही गोष्ट करत नाही. BSB BSB: For calamity from God terrifies me, and His splendor I cannot overpower.
24 ULB जर मी सोन्याला माझी आशा केले, ‘तू माझी आशा आहेस असे’ मी शुध्द सोन्याला कधीच म्हटले नाही. BSB BSB: If I have put my trust in gold or called pure gold my security,
25 ULB मी श्रीमंत होतो पण मला त्याचा अभिमान नव्हता. मी खूप पैसे कमावले पण मी सुखी झालो नाही. BSB BSB: if I have rejoiced in my great wealth because my hand had gained so much,
26 ULB जर मी चमकत्या सूर्याला पहिले, किंवा चंद्र त्याच्या तेजात चालतांना पाहून, BSB BSB: if I have beheld the sun in its radiance or the moon moving in splendor,
27 ULB माझे मन गुप्तपणे आकर्षित होऊन त्यांची पूजा करण्या करीता मी माझ्या हाताचे चुंबन घेतले असते तर BSB BSB: so that my heart was secretly enticed and my hand threw a kiss from my mouth,
28 ULB ते सुध्दा शिक्षा करण्यासारखेच पाप आहे. कारण ते सर्वशक्तिमान देवाचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते. BSB BSB: this would also be an iniquity to be judged, for I would have denied God on high.
29 ULB माझ्या शत्रूंचा पाडाव झाल्याचा मला कधीच आनंद वाटला नाही. किंवा माझ्या शत्रूंवर संकट कोसळल्यामुळे मी त्यांना कधी हसलो नाही. BSB BSB: If I have rejoiced in my enemy’s ruin, or exulted when evil befell him—
30 ULB (खरोखर, माझ्या शत्रूंना शाप देऊन आणि त्यांच्या मरणाची इच्छा करून मी माझ्या तोंडाला कधी पाप करायला लावले नाही.) BSB BSB: I have not allowed my mouth to sin by asking for his life with a curse—
31 ULB मी अपरिचितांना अन्न देतो, असा कोण आहे ज्याने ईयोबाचे अन्न खाल्ले नाही? BSB BSB: if the men of my house have not said, ‘Who is there who has not had his fill?’—
32 ULB परदेशी लोकांस रात्रीच्या वेळी शहरातील चौकात झोपायला लागू नये म्हणून मी त्यांना माझ्या घरी बोलावतो. BSB BSB: but no stranger had to lodge on the street, for my door has been open to the traveler—
33 ULB इतर लोक त्यांचे पाप लपविण्याचा प्रयत्न करतात परंतु मी माझा अपराध लपविण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. BSB BSB: if I have covered my transgressions like Adam by hiding my guilt in my heart,
34 ULB कारण मला लोकांची भीती आहे, मला परिवाराच्या तिरस्काराची भीती वाटते. म्हणून मी शांत आहे आणि घराबाहेर जात नाही. BSB BSB: because I greatly feared the crowds and the contempt of the clans terrified me, so that I kept silent and would not go outside—
35 ULB अहो, माझे कुणीतरी ऐकावे असे मला वाटते. पाहा, मला माझी बाजू मांडू द्या, सर्वशक्तीमान देवाने मला उत्तर द्यावे अशी माझी इच्छा आहे. त्याच्या दृष्टीने मी काय चूक केली ती त्याने लिहून काढावी असे मला वाटते. BSB BSB: (Oh, that I had one to hear me! Here is my signature. Let the Almighty answer me; let my accuser compose an indictment.
36 ULB खरेच, मी ती खूण माझ्या गळ्याभोवती घालेन. मी ती राजमुकुटाप्रमाणे माझ्या मस्तकावर ठेवेन. BSB BSB: Surely I would carry it on my shoulder and wear it like a crown.
37 ULB त्याने जर असे केले तर मी जे काही केले त्याचे स्पष्टीकरण देऊ शकेन. एखाद्या पुढाऱ्याप्रमाणे माझे मस्तक उंच करून मी त्याकडे येऊ शकेन. BSB BSB: I would give account of all my steps; I would approach Him like a prince.)—
38 ULB मी दुसऱ्याकडून त्याची जमीन हिसकावून घेतली नाही. माझी जमीन चोरुन घेतली आहे असा आरोप माझ्यावर कोणीही करु शकणार नाही. BSB BSB: if my land cries out against me and its furrows weep together,
39 ULB जर मी पिकाच्या धन्यास मोबदला न देता ते खाल्ले असेल व त्याच्या मृत्युला कारणीभूत झालो असेल, BSB BSB: if I have devoured its produce without payment or broken the spirit of its tenants,
40 ULB तर माझ्या शेतात गहू आणि सातू या ऐवजी काटे आणि गवत उगवू दे ईयोबचे शब्द इथे संपले.” BSB BSB: then let briers grow instead of wheat and stinkweed instead of barley.” Thus conclude the words of Job.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.