1 ULB नंतर अलीहूने आपले बोलणे चालूच ठेवले तो म्हणाला, BSB BSB: Then Elihu continued:
2 ULB “शहाण्या मनुष्यांनो मी काय सांगतो ते ऐका हुशार मनुष्यांनो, माझ्याकडे लक्ष द्या. BSB BSB: “Hear my words, O wise men; give ear to me, O men of learning.
3 ULB तुमची जीभ ज्या अन्नाला स्पर्श करते त्याची चव तिला कळते आणि तुमच्या कानांवर जे शब्द पडतात ते त्यांना पारखता येतात. BSB BSB: For the ear tests words as the mouth tastes food.
4 ULB तेव्हा आपण आता काय न्याय आहे ते निवडून घेवू काय चांगले आहे ते आपण सगळ्यांनी बरोबर शिकू या. BSB BSB: Let us choose for ourselves what is right; let us learn together what is good.
5 ULB ईयोब म्हणतो, मी निष्पाप आहे, आणि देव माझ्याबाबतीत न्यायी नाही. BSB BSB: For Job has declared, ‘I am righteous, yet God has deprived me of justice.
6 ULB मी निरपराध आहे, परंतु माझ्याविरुध्द लागलेला निकाल मला खोटारडा ठरवतो मी निरपराध असूनही मला खूप कष्ट भोगायला लागले. BSB BSB: Would I lie about my case? My wound is incurable, though I am without transgression.’
7 ULB ईयोबासारखा आणखी कोणी आहे का? जो निंदा पाण्याप्रमाणे प्राशन करतो. BSB BSB: What man is like Job, who drinks up derision like water?
8 ULB तो जे वाईट करतात त्यांच्याशी मैत्री करतो, आणि त्यास दुष्टांबरोबर राहायला आवडते, BSB BSB: He keeps company with evildoers and walks with wicked men.
9 ULB तो असे म्हणतो, ते मणुष्याच्या कामाचे नाही, जर देवाला खुश करायला लागला तर त्यास त्यापासून काहीही मिळणार नाही. BSB BSB: For he has said, ‘It profits a man nothing that he should delight in God.’
10 ULB तुम्हास समजू शकते, म्हणून तुम्ही माझे ऐका. देव कधीही दुष्टाई करणार नाही. तो सर्वशक्तीमान कधीच पाप करणार नाही. BSB BSB: Therefore listen to me, O men of understanding. Far be it from God to do wrong, and from the Almighty to act unjustly.
11 ULB एखादा मनुष्य जे काही करतो त्याबद्दल देव त्याची परतफेड करीतो. देव लोकांस त्यांच्या लायकीप्रमाणे देतो BSB BSB: For according to a man’s deeds He repays him; according to a man’s ways He brings consequences.
12 ULB खरोखर, हे देव कधीच वाईट करीत नाही, तो सर्वशक्तीमान कधीच न्यायाला विरोध करीत नाही. BSB BSB: Indeed, it is true that God does not act wickedly, and the Almighty does not pervert justice.
13 ULB देवाला कोणीही पृथ्वीवरचा अधिकारी म्हणून निवडले नाही. सगळ्या जगाची काळजी देवावर कोणी सोपवली नाही. BSB BSB: Who gave Him charge over the earth? Who appointed Him over the whole world?
14 ULB त्याचे चित्त स्वतःकडेच असते, आणि त्याने आपला आत्मा आणि श्वास स्वतःच्या ठायी परत घेतला BSB BSB: If He were to set His heart to it and withdraw His Spirit and breath,
15 ULB नंतर सर्व शरीरे एकत्रीत नाश पावतील मणुष्य परत मातीस मिळेल. BSB BSB: all flesh would perish together and mankind would return to the dust.
16 ULB जर तुम्ही शहाणे असाल तर मी काय म्हणतो त्याकडे लक्ष द्याल माझ्या तोंडच्या शब्दाकडे कान दे BSB BSB: If you have understanding, hear this; listen to my words.
17 ULB जो मनुष्य न्यायी होण्यासंबंधी तिरस्कार करतो तो कधीच राज्यकर्ता होऊ शकत नाही. ईयोब, देव शक्तिमान आणि चांगला आहे. तू त्यास अपराधी ठरवू शकशील असे तुला वाटते का? BSB BSB: Could one who hates justice govern? Will you condemn the just and mighty One,
18 ULB एक देवच असा आहे जो राजांना तुम्ही कवडीमोलाचे आहात. आणि ‘तुम्ही दुष्ट आहात.’ असे ज्ञान्यांना म्हणतो. BSB BSB: who says to kings, ‘You are worthless!’ and to nobles, ‘You are wicked,’
19 ULB देव इतरांपेक्षा पुढाऱ्यांवर अधिक प्रेम करीत नाही. देव गरीब मनुष्यापेक्षा श्रीमंतांवर अधिक प्रेम करत नाही? कारण ते सर्व त्याच्या हाताची कृती आहेत. BSB BSB: who is not partial to princes and does not favor rich over poor? For they are all the work of His hands.
20 ULB माणसे अर्ध्यारात्री एकाएकी मरुन जातात. ते आजारी पडतात आणि मरतात. अगदी शक्तिशाली लोकसुध्दा, कारण नसताना मरतात. BSB BSB: They die in an instant, in the middle of the night. The people convulse and pass away; the mighty are removed without human hand.
21 ULB लोक जे करतात ते देव बघतो देव मनुष्याची प्रत्येक हालचाल बघत असतो. BSB BSB: For His eyes are on the ways of a man, and He sees his every step.
22 ULB जगात कुठेही अशी अंधारी जागा नाही जिथे वाईट माणसे देवापासून लपून बसू शकतील. BSB BSB: There is no darkness or deep shadow where the workers of iniquity can hide.
23 ULB देवाला लोकांची अधिक परीक्षा घेण्यासाठी वेळ ठरवण्याची गरज नसते लोकांचा न्यायनिवाडा करण्यासाठी त्यांना समोर आणण्याची गरजही देवाला भासत नाही. BSB BSB: For God need not examine a man further or have him approach for judgment.
24 ULB शक्तिशाली लोकांचा तो चुराडा करतो, आणि त्यांच्या स्थानी दुसरा स्थापीतो, त्यास त्यांना प्रश्न विचारण्याची गरज वाटत नाही. BSB BSB: He shatters the mighty without inquiry and sets up others in their place.
25 ULB तेव्हा लोक काय करतात ते देवाला माहीत असते. म्हणूनच देव रात्रीतून दुष्टांना पराभव करतो आणि त्यांचा नि:पात करतो. BSB BSB: Therefore, He recognizes their deeds; He overthrows them in the night and they are crushed.
26 ULB वाईट मनुष्यांनी जी दुष्कृत्ये केली असतील त्याबद्दल त्यांना शिक्षा करतो. आणि जिथे इतर त्यांना पाहू शकतील अशा ठिकाणी देव त्यांना शिक्षा करतो. BSB BSB: He strikes them for their wickedness in full view,
27 ULB कारण वाईट मनुष्यांनी देवाची आज्ञा पाळायचे थांबवले आणि देवाला हवे ते करण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. BSB BSB: because they turned aside from Him and had no regard for any of His ways.
28 ULB हे दुष्ट लोक गरीबांना कष्ट देतात, आणि मदतीसाठी देवाकडे याचना करायला भाग पाडतात. दिनांची आरोळी त्याच्या कानी गेली. BSB BSB: They caused the cry of the poor to come before Him, and He heard the outcry of the afflicted.
29 ULB देव गरीबांची मदतीसाठी हाक ऐकतो. परंतु गरीबांना मदत करायची नाही असे देवाने ठरवले तरी देवाला कोणी अपराधी ठरवू शकणार नाही. देवाने जर लोकांपासून लपून राहायचे असे ठरवले तर कोणालाही तो सापडू शकणार नाही म्हणजे कोणीही लोकांस पिजंऱ्यात पकडू शकणार नाही. BSB BSB: But when He remains silent, who can condemn Him? When He hides His face, who can see Him? Yet He watches over both man and nation,
30 ULB अशासाठी की, अधर्म्याचे राज्य येवू नये, म्हणजे लोकांस कोणी जाळ्यात अडकवू नये. BSB BSB: that godless men should not rule or lay snares for the people.
31 ULB जर तो मनुष्य देवाला म्हणेल की, मी अपराधी आहे. यापुढे मी पाप करणार नाही. BSB BSB: Suppose someone says to God, ‘I have endured my punishment; I will offend no more.
32 ULB जे मी बघू शकत नाही ते मला दाखव, मी जरी पाप केले असेल तरी मी ते पुन्हा करणार नाही. BSB BSB: Teach me what I cannot see; if I have done wrong, I will not do it again.’
33 ULB तुला असे वाटते का देव त्या मणुष्याचा पापाला शिक्षा करील, देवाने आतापर्यंत केलेले तुला आवडले नाही? हा तुझा निर्णय आहे. माझा नाही. तुला काय वाटते ते मला सांग. BSB BSB: Should God repay you on your own terms when you have disavowed Him? You must choose, not I; so tell me what you know.
34 ULB शहाणा मनुष्य मला म्हणेल खरोखर, प्रत्येक शहाणा मनुष्य जो माझे ऐकतो तो म्हणेल, BSB BSB: Men of understanding will declare to me, and the wise men who hear me will say:
35 ULB ‘ईयोब एखाद्या अज्ञानी मनुष्यासारखे बोलत आहे. तो जे काही बोलतो ते अर्थहीन आहे.’ BSB BSB: ‘Job speaks without knowledge; his words lack insight.’
36 ULB जर फक्त ईयोबालाच त्याच्या वादाबद्दल कसोटीस लावत असू कारण तो एखाद्या दुष्ट मनुष्यासारखे बोलत आहे. BSB BSB: If only Job were tried to the utmost for answering like a wicked man.
37 ULB त्याच्या पापात त्याने आणखी बंडाची भर घातली आहे. तो टाळी वाजवितो आमच्या मध्ये थट्टा करतो देवाविरूद्ध अनेक शब्द बोलतो.” BSB BSB: For he adds rebellion to his sin; he claps his hands among us and multiplies his words against God.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.