1 ULB “ईयोब, मी तुला विनंती करतो, माझे बोलने ऐक. माझे सर्व शब्दांकडे लक्ष दे. BSB BSB: “But now, O Job, hear my speech, and listen to all my words.
2 ULB पाहा, मी आता बोलायला माझे मुख उघडले आहे, माझी जीभ माझ्या तोंडात हालू लागली आहे. BSB BSB: Behold, I will open my mouth; my address is on the tip of my tongue.
3 ULB माझे शब्दच माझ्या अंत:करणाचे प्रामाणिकपण सांगतील, माझ्या ओठांना जे माहीती आहे, तेच ते प्रामाणिकपणे बोलतील. BSB BSB: My words are from an upright heart, and my lips speak sincerely what I know.
4 ULB देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे, मला सर्वशक्तीमान देवाच्या श्वासाद्ववारे जीवन मिळाले आहे. BSB BSB: The Spirit of God has made me, and the breath of the Almighty gives me life.
5 ULB तुला शक्य झाले तर मला उत्तर दे, माझ्याशी वाद घालण्याकरता तुझी उत्तरे तयार ठेव. BSB BSB: Refute me if you can; prepare your case and confront me.
6 ULB पाहा, देवासमोर मी आणि तू सारखेच आहोत, मलाही माती पासून उत्पन्न केले आहे. BSB BSB: I am just like you before God; I was also formed from clay.
7 ULB पाहा, माझी दरारा तुला घाबरवणार नाही, माझा दाब तुला जड होणार नाही. BSB BSB: Surely no fear of me should terrify you; nor will my hand be heavy upon you.
8 ULB तू जे बोललास ते मी निश्चीत ऐकले, मी तुझ्या शब्दांचा आवाज असे म्हणतांना ऐकला, BSB BSB: Surely you have spoken in my hearing, and I have heard these very words:
9 ULB ‘मी शुध्द आहे, मी निरपराध आहे, मी काहीही चूक केली नाही मी निर्दोष आहे, आणि माझ्यामध्ये पाप नाही. BSB BSB: ‘I am pure, without transgression; I am clean, with no iniquity in me.
10 ULB पाहा, देव माझ्यावर हल्ला करण्याची संधी पाहतो देवाने मला शत्रूप्रमाणे वागवले आहे. BSB BSB: Yet God finds occasions against me; He counts me as His enemy.
11 ULB देवाने माझ्या पायला साखळदंड बांधले देव माझी प्रत्येक हालचाल बघतो.’ BSB BSB: He puts my feet in the stocks; He watches over all my paths.’
12 ULB पाहा, मी तुला उत्तर देईल तू या बाबतीत चुकतो आहेस, देव कोणत्याही मनुष्यापेक्षा महान आहे. BSB BSB: Behold, you are not right in this matter. I will answer you, for God is greater than man.
13 ULB तू त्याच्याशी का वाद घालत आहेस? तो आपल्या कोणत्याही करणीचे कारण सांगत नाही. BSB BSB: Why do you complain to Him that He answers nothing a man asks?
14 ULB देव एकदा बोलतो, होय दोनदा बोलतो, तरी मणुष्य त्याकडे लक्ष देत नाही. BSB BSB: For God speaks in one way and in another, yet no one notices.
15 ULB देव लोकांशी रात्री ते गाढ झोपेत असताना स्वप्नात किंवा दृष्टांतात बोलत असेल, जेव्हा मणुष्य गाढ झोपेत असतो. BSB BSB: In a dream, in a vision in the night, when deep sleep falls upon men as they slumber on their beds,
16 ULB नंतर देव मणुष्याची कानउघडणी करतो, आणि त्याच्या धमकीने घाबरवितो. BSB BSB: He opens their ears and terrifies them with warnings
17 ULB मनुष्यास त्यांना पापाच्या हेतूपासून मागे ओढण्यासाठी, आणि गर्व न करण्याचेही सांगतो. BSB BSB: to turn a man from wrongdoing and keep him from pride,
18 ULB देव गर्तेतून मणुष्याचे जीवन वाचवितो, त्याच्या जीवनाला मरणापासून वाचवितो. BSB BSB: to preserve his soul from the Pit and his life from perishing by the sword.
19 ULB मणुष्याला केलेल्या शिक्षेमुळे अंथरुणात पडून दु:ख भोगत असेल वेदनेने त्याची सगळी हाडे तळमळतात. BSB BSB: A man is also chastened on his bed with pain and constant distress in his bones,
20 ULB नंतर तो मनुष्य खाऊ शकत नाही चांगल्या अन्नाचासुध्दा त्यास तिरस्कार वाटतो. BSB BSB: so that he detests his bread, and his soul loathes his favorite food.
21 ULB त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळ जवळ दिसेनासा होतो. त्याची सगळी हाडे जी कधी दिसली नाही ती आता दिसतात. BSB BSB: His flesh wastes away from sight, and his hidden bones protrude.
22 ULB खरोखर, तो मृत्यूलोकाजवळ येऊन ठेपतो आणि त्याचे जीवन मरणपंथाला लागलेले असते. BSB BSB: He draws near to the Pit, and his life to the messengers of death.
23 ULB परंतू एखादा देवदूत जर त्याचा मध्यस्थ झाला, मध्यस्थ, हजारो देवदुतापैकी एक, त्यास चांगला मार्ग दाखवणारा. BSB BSB: Yet if there is a messenger on his side, one mediator in a thousand, to tell a man what is right for him,
24 ULB आणि देवदूत त्याच्याशी दयेने वागेल, आणि देवाला सांगेल. ‘या मनुष्यास मृत्युलोकात जाण्यापासून वाचव त्याच्या पापाची किंमत मोजण्याचा दुसरा एक मार्ग मला सापडला आहे.’ BSB BSB: to be gracious to him and say, ‘Spare him from going down to the Pit; I have found his ransom,’
25 ULB मग त्याचे शरीर पुन: बाळकासारखे जोमदार बनेल. तो तरुणपणी जसा मजबूत होता तसाच पुन्हा होईल. BSB BSB: then his flesh is refreshed like a child’s; he returns to the days of his youth.
26 ULB तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्यास दया देईल. म्हणजे तो देवाचे मुख आनंदाने पाहील. नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल. BSB BSB: He prays to God and finds favor; he sees God’s face and shouts for joy, and God restores His righteousness to that man.
27 ULB नंतर तो लोकांस कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले. मी पाप केले चांगल्याचे वाईट केले. पंरतू माझ्या पापाला शिक्षा झाली नाही. BSB BSB: Then he sings before men with these words: ‘I have sinned and perverted what was right; yet I did not get what I deserved.
28 ULB त्याने माझ्या आत्म्याला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवेल. माझ्या जीव नियमीत त्याचा प्रकाश पाहील. BSB BSB: He redeemed my soul from going down to the Pit, and I will live to see the light.’
29 ULB पाहा, देव या गोष्टी मनुष्यासाठी करतो, दोनदा, होय तीनदा, BSB BSB: Behold, all these things God does to a man, two or even three times,
30 ULB त्याच्या जीवाला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवण्यासाठी असे करतो म्हणजे त्याचे जीवन प्रकाशाने प्रकाशीत होते. BSB BSB: to bring back his soul from the Pit, that he may be enlightened with the light of life.
31 ULB ईयोबा, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे. माझे ऐक! तू गप्प रहा आणि मला बोलू दे. BSB BSB: Pay attention, Job, and listen to me; be silent, and I will speak.
32 ULB पण ईयोबा, जर तुला माझे बोलणे पटत नसेल तर तू खुशाल बोल. मला तुझे मुद्दे सांग. कारण मला तुझे बोलणे सुधारायचे आहे. BSB BSB: But if you have something to say, answer me; speak up, for I would like to vindicate you.
33 ULB परंतु ईयोबा, तुइयाजवळ बोलण्यासारखे काही नसेल तर माझे ऐक. तू गप्प रहा आणि मी तुला शहाणपण शिकवेन.” BSB BSB: But if not, then listen to me; be quiet, and I will teach you wisdom.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.