1 ULB यार्देन नदीच्या पूर्वेकडील सूर्य उगवतो त्या बाजूला, आर्णोन नदीपासून ते हर्मोन डोंगरापर्यंत, आणि पूर्वेकडील संपूर्ण अराबाचा प्रदेश इस्राएल लोकांनी जिंकून काबीज केला, त्याच्या राजांची नावे ही आहेत: BSB BSB: Now these are the kings of the land whom the Israelites struck down and whose lands they took beyond the Jordan to the east, from the Arnon Valley to Mount Hermon, including all the Arabah eastward:
2 ULB अमोऱ्यांचा राजा सीहोन; जो हेशबोन शहरात राहत होता, तो खोऱ्याच्या मध्यावर आर्णोन गोर्गच्या काठावर असणाऱ्या अरोएरपासून अम्मोन्यांच्या अर्ध्या गिलादावर खाली याब्बोक सीमेपर्यंत राज्य करत असे. BSB BSB: Sihon king of the Amorites, who lived in Heshbon. He ruled from Aroer on the rim of the Arnon Valley, along the middle of the valley, up to the Jabbok River (the border of the Ammonites), that is, half of Gilead,
3 ULB किन्नेरोथ समुद्रापर्यंत आराबावर, आराब समुद्राच्या पूर्वेकडे, बेथ-यशिमोथापर्यंत आणि दक्षिणेकडे, पिसगा पर्वताच्या उतरणीपर्यंतसुद्धा सीहोन राज्य करत असे. BSB BSB: as well as the Arabah east of the Sea of Chinnereth to the Sea of the Arabah (the Salt Sea), eastward through Beth-jeshimoth, and southward below the slopes of Pisgah.
4 ULB बाशानाचा राजा ओग, उरलेल्या रेफाई लोकांतून राहिलेल्यांपैकी एक होता, तो अष्टारोथ व एद्रई येथे राहत होता. BSB BSB: And Og king of Bashan, one of the remnant of the Rephaim, who lived in Ashtaroth and Edrei.
5 ULB तो हर्मोन पर्वत, सलेख, आणि संपूर्ण बाशानावर, गशूरी सीमेपर्यंत आणि माकाथी, आणि अर्ध्या गिलादावर, हेशबोनचा राजा सीहोन याच्या सीमेपर्यंत राज्य करत असे. BSB BSB: He ruled over Mount Hermon, Salecah, all of Bashan up to the border of the Geshurites and Maacathites, and half of Gilead to the border of Sihon king of Heshbon.
6 ULB परमेश्वराचा सेवक मोशे, आणि इस्राएली लोकांनी त्यांचा पराभव केला, आणि परमेश्वराचा सेवक मोशे याने ती भूमी रऊबेनी, गादी, आणि मनश्शेचा अर्धा वंश यांना वतन म्हणून दिली. BSB BSB: Moses, the servant of the LORD, and the Israelites had struck them down and given their land as an inheritance to the Reubenites, the Gadites, and the half-tribe of Manasseh.
7 ULB यार्देनेच्या पश्चिमेस लबानोन खोऱ्यातील बाल-गादापासून सेईरास जाणाऱ्या घाटातील हालाक डोंगरापर्यंत ज्या राजांचे देश होते आणि ज्यांना यहोशवा व इस्राएल लोकांनी मारले ते हे, हा देश यहोशवाने इस्राएल वंशाना त्यांच्या वाट्याप्रमाणे वतन म्हणून दिला, BSB BSB: And these are the kings of the land that Joshua and the Israelites conquered beyond the Jordan to the west, from Baal-gad in the Valley of Lebanon to Mount Halak, which rises toward Seir (according to the allotments to the tribes of Israel, Joshua gave them as an inheritance
8 ULB डोंगराळ प्रदेशात, तळवटीत, अराबात, उतरणीत, रानात आणि नेगेबात, हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबूसी राहत होते. BSB BSB: the hill country, the foothills, the Arabah, the slopes, the wilderness, and the Negev—the lands of the Hittites, Amorites, Canaanites, Perizzites, Hivites, and Jebusites):
9 ULB या राजांमध्ये, यरीहोचा राजा, बेथेलशेजारी असलेल्या आयचा राजा, BSB BSB: the king of Jericho, one; the king of Ai, which is near Bethel, one;
10 ULB यरुशलेमचा राजा, हेब्रोनाचा राजा, BSB BSB: the king of Jerusalem, one; the king of Hebron, one;
11 ULB यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा BSB BSB: the king of Jarmuth, one; the king of Lachish, one;
12 ULB एग्लोनाचा राजा, गेजेराचा राजा, BSB BSB: the king of Eglon, one; the king of Gezer, one;
13 ULB दबीरचा राजा, बेथ-गेदेरचा राजा, BSB BSB: the king of Debir, one; the king of Geder, one;
14 ULB हर्माचा राजा, अरादचा राजा, BSB BSB: the king of Hormah, one; the king of Arad, one;
15 ULB लिब्नाचा राजा, अदुल्लामाचा राजा. BSB BSB: the king of Libnah, one; the king of Adullam, one;
16 ULB मक्केदाचा राजा बेथेलचा राजा, BSB BSB: the king of Makkedah, one; the king of Bethel, one;
17 ULB तप्पूहाचा राजा, हेफेरचा राजा, BSB BSB: the king of Tappuah, one; the king of Hepher, one;
18 ULB अफेकाचा राजा, शारोनचा राजा, BSB BSB: the king of Aphek, one; the king of Lasharon, one;
19 ULB मादोनाचा राजा, हासोराचा राजा, BSB BSB: the king of Madon, one; the king of Hazor, one;
20 ULB शिम्रोन-मरोनचा राजा, अक्षाफाचा राजा, BSB BSB: the king of Shimron-meron, one; the king of Achshaph, one;
21 ULB तानखाचा राजा, मगिद्दोचा राजा, BSB BSB: the king of Taanach, one; the king of Megiddo, one;
22 ULB केदेशचा राजा, कर्मेलांतील यकनामाचा राजा, BSB BSB: the king of Kedesh, one; the king of Jokneam in Carmel, one;
23 ULB नाफत-दोर येथील दोराचा राजा, गिलगाल येथील गोयीमचा राजा, BSB BSB: the king of Dor in Naphath-dor, one; the king of Goiim in Gilgal, one;
24 ULB तिरसाचा राजा; या प्रमाणे एकंदर एकतीस राजे होते. BSB BSB: and the king of Tirzah, one. So there were thirty-one kings in all.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.