1 ULB मोशे आणि अहरोन ह्यांच्या नेतृत्वाखाली इस्राएल लोक सैन्याप्रमाणे मिसर देशामधून टोळ्यांनी बाहेर पडले. तेव्हा त्यांचे मुक्काम झाले ते हे आहेत. BSB BSB: These are the journeys of the Israelites when they came out of the land of Egypt by their divisions under the leadership of Moses and Aaron.
3 ULB पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्यांनी रामसेस सोडले. वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी इस्राएलचे लोक विजयोत्सवात हात वर करून बाहेर पडले. मिसर देशाच्या सगळ्या लोकांनी त्यांना पाहिले. BSB BSB: On the fifteenth day of the first month, on the day after the Passover, the Israelites set out from Rameses. They marched out defiantly in full view of all the Egyptians,
4 ULB मिसर देशाचे लोक परमेश्वराने मारलेल्या लोकांचे दफन करीत होते. ते त्यांच्या पहिल्या मुलांचे दफन करीत होते. परमेश्वराने मिसर देशाच्या देवतांना कडक शासन केले. BSB BSB: who were burying all their firstborn, whom the LORD had struck down among them; for the LORD had executed judgment against their gods.
5 ULB इस्राएल लोकांनी रामसेस सोडले आणि ते सुक्कोथाला गेले. BSB BSB: The Israelites set out from Rameses and camped at Succoth.
6 ULB ते सुक्कोथाहून एथामाला गेले. लोकांनी तेथे रानाच्या काठावर तंबू दिले. BSB BSB: They set out from Succoth and camped at Etham, on the edge of the wilderness.
7 ULB त्यांनी एथाम सोडले आणि ते पीहहीरोथला गेले. ते बआल-सफोन जवळ होते. लोकांनी मिग्दोलासमोर तंबू दिले. BSB BSB: They set out from Etham and turned back to Pi-hahiroth, opposite Baal-zephon, and they camped near Migdol.
8 ULB मग लोकांनी पीहहीरोथहून कूच करून आणि ते समुद्र ओलांडून रानात गेले. आणि एथाम रानात तीन दिवसाची मजल करून त्यांनी मारा येथे तळ दिला. BSB BSB: They set out from Pi-hahiroth and crossed through the sea, into the wilderness, and they journeyed three days into the Wilderness of Etham and camped at Marah.
9 ULB लोकांनी मारा सोडले व ते एलिमाला जाऊन राहिले. तिथे बारा पाण्याचे झरे होते आणि सत्तर खजुराची झाडे होती. BSB BSB: They set out from Marah and came to Elim, where there were twelve springs and seventy palm trees, and they camped there.
10 ULB लोकांनी एलिम सोडले व त्यांनी तांबड्या समुद्राजवळ तंबू दिले. BSB BSB: They set out from Elim and camped by the Red Sea.
11 ULB त्यांनी तांबडा समुद्र सोडला आणि सीन रानात तळ दिला. BSB BSB: They set out from the Red Sea and camped in the Desert of Sin.
12 ULB सीन रान सोडून ते दफका येथे तळ दिला. BSB BSB: They set out from the Desert of Sin and camped at Dophkah.
13 ULB लोकांनी दफका सोडले व ते आलूश येथे राहिले. BSB BSB: They set out from Dophkah and camped at Alush.
14 ULB लोकांनी आलूश सोडले व रफीदिमला तळ दिला. त्या जागी पिण्यासाठी पाणी नव्हते. BSB BSB: They set out from Alush and camped at Rephidim, where there was no water for the people to drink.
15 ULB लोकांनी रफीदिम सोडले व त्यांनी सीनाय रानात तळ दिला. BSB BSB: They set out from Rephidim and camped in the Wilderness of Sinai.
16 ULB त्यांनी सीनाय वाळवंट सोडले व किब्रोथ-हत्तव्वा येथे तळ दिला. BSB BSB: They set out from the Wilderness of Sinai and camped at Kibroth-hattaavah.
17 ULB किब्रोथ-हत्तव्वा येथून ते हसेरोथला राहिले. BSB BSB: They set out from Kibroth-hattaavah and camped at Hazeroth.
18 ULB हसेरोथ येथून त्यांनी रिथमाला तंबू दिला. BSB BSB: They set out from Hazeroth and camped at Rithmah.
19 ULB रिथमा सोडून ते रिम्मोन-पेरेसला आले. BSB BSB: They set out from Rithmah and camped at Rimmon-perez.
20 ULB रिम्मोन-पेरेस सोडल्यावर त्यांनी लिब्नाला तळ दिला. BSB BSB: They set out from Rimmon-perez and camped at Libnah.
21 ULB लोकांनी लिब्ना सोडले व रिस्सा येथे तळ दिला. BSB BSB: They set out from Libnah and camped at Rissah.
22 ULB रिस्सा सोडून ते कहेलाथा येथे तळ दिला. BSB BSB: They set out from Rissah and camped at Kehelathah.
23 ULB लोकांनी कहेलाथा सोडले व त्यांनी शेफेर पर्वतावर तंबू ठोकले. BSB BSB: They set out from Kehelathah and camped at Mount Shepher.
24 ULB शेफेर पर्वत सोडून लोक हरादांत आले. BSB BSB: They set out from Mount Shepher and camped at Haradah.
25 ULB लोकांनी हरादा सोडले व मकहेलोथ येथे तळ दिला. BSB BSB: They set out from Haradah and camped at Makheloth.
26 ULB मकहेलोथ सोडून ते तहथाला आले. BSB BSB: They set out from Makheloth and camped at Tahath.
27 ULB लोकांनी तहथा सोडले व ते तारहला आले. BSB BSB: They set out from Tahath and camped at Terah.
28 ULB तारह सोडून त्यांनी मिथकाला तळ दिला. BSB BSB: They set out from Terah and camped at Mithkah.
29 ULB लोकांनी मिथका सोडले व हशमोना येथे तंबू दिला. BSB BSB: They set out from Mithkah and camped at Hashmonah.
30 ULB हशमोना सोडून ते मोसेरोथला आले. BSB BSB: They set out from Hashmonah and camped at Moseroth.
31 ULB त्यांनी मोसेरोथ सोडले व बनेयाकानाला तळ दिला. BSB BSB: They set out from Moseroth and camped at Bene-jaakan.
32 ULB बनेयाकान सोडून ते होर-हागिदगादला आले. BSB BSB: They set out from Bene-jaakan and camped at Hor-haggidgad.
33 ULB होर-हागिदगाद सोडून त्यांनी याटबाथाला तंबू ठोकले. BSB BSB: They set out from Hor-haggidgad and camped at Jotbathah.
34 ULB याटबाथा येथून ते अब्रोनाला आले. BSB BSB: They set out from Jotbathah and camped at Abronah.
35 ULB अब्रोनाहून त्यांनी एसयोन-गेबेर येथे तळ दिला. BSB BSB: They set out from Abronah and camped at Ezion-geber.
36 ULB लोकांनी एसयोन-गेबेर सोडले व त्यांनी त्सीन रानात कादेश येथे तंबू दिला. BSB BSB: They set out from Ezion-geber and camped at Kadesh in the Wilderness of Zin.
37 ULB लोकांनी कादेश सोडले व त्यांनी होरला तंबू ठोकले. अदोम देशाच्या सीमेवरील हा एक पर्वत होता. BSB BSB: They set out from Kadesh and camped at Mount Hor, on the outskirts of the land of Edom.
38 ULB याजक अहरोनाने परमेश्वराची आज्ञा पाळली व तो होर पर्वतावर गेला. अहरोन त्याजागी मरण पावला. हा इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्याचा चाळीसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याचा पहिला दिवस होता. BSB BSB: At the LORD’s command, Aaron the priest climbed Mount Hor and died there on the first day of the fifth month, in the fortieth year after the Israelites had come out of the land of Egypt.
39 ULB अहरोन होर पर्वतावर मेला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षाचा होता. BSB BSB: Aaron was 123 years old when he died on Mount Hor.
40 ULB कनान देशातील नेगेब जवळ अराद शहर होते. अराद येथे असलेल्या कनानी राजाने इस्राएलचे लोक येत असल्याबद्दल ऐकले. BSB BSB: Now the Canaanite king of Arad, who lived in the Negev in the land of Canaan, heard that the Israelites were coming.
41 ULB लोकांनी होर पर्वत सोडला व सलमोनाला तंबू दिला. BSB BSB: And the Israelites set out from Mount Hor and camped at Zalmonah.
42 ULB त्यांनी सलमोना सोडले व ते पूनोनला आले. BSB BSB: They set out from Zalmonah and camped at Punon.
43 ULB पूनोन सोडून त्यांनी ओबोथाला तळ दिला. BSB BSB: They set out from Punon and camped at Oboth.
44 ULB लोकांनी ओबोथ सोडले व ते इये-अबारीमाला आले. हे मवाब देशाच्या सीमेवर होते. BSB BSB: They set out from Oboth and camped at Iye-abarim on the border of Moab.
45 ULB मग ईयीमाहून (इये-अबारिम) ते दीबोन-गादला आले. BSB BSB: They set out from Iyim and camped at Dibon-gad.
46 ULB लोकांनी दीबोन-गाद सोडले व अलमोन-दिलाथाईमाला आले. BSB BSB: They set out from Dibon-gad and camped at Almon-diblathaim.
47 ULB अलमोन-दिलाथाईमहून त्यांनी नबोजवळच्या अबारीम पर्वतावर तंबू दिला. BSB BSB: They set out from Almon-diblathaim and camped in the mountains of Abarim facing Nebo.
48 ULB लोकांनी अबारीम पर्वत सोडला व ते यार्देन खोऱ्यातल्या मवाब येथे आले. हे यरीहोच्या समोर यार्देन नदीजवळ होते. BSB BSB: They set out from the mountains of Abarim and camped on the plains of Moab by the Jordan across from Jericho.
49 ULB त्यांनी मवाबाच्या मैदानात यार्देनतीरी त्यांचे तंबू बेथ-यशिमोथापासून आबेल-शिट्टीमापर्यंत होते. BSB BSB: And there on the plains of Moab they camped by the Jordan, from Beth-jeshimoth to Abel-shittim.
50 ULB आणि मवाबाच्या मैदानामध्ये यार्देनेपाशी यरीहोजवळ परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, BSB BSB: On the plains of Moab by the Jordan across from Jericho, the LORD said to Moses,
51 ULB इस्राएल लोकांशी बोल, त्यांना या गोष्टी सांग, तुम्ही यार्देन नदी पार कराल. तुम्ही कनान देशात जाल. BSB BSB: “Speak to the Israelites and tell them: When you cross the Jordan into the land of Canaan,
52 ULB तिथे जे लोक तुम्हास आढळतील त्यांना देशातून घालवा. तेव्हा तुम्ही त्यांच्या कोरीव पुतळयांचा आणि मूर्तीचा नाश करा. त्यांच्या उंचावरच्या पुजेच्या ठिकाणांचा नाश करा. BSB BSB: you must drive out before you all the inhabitants of the land, destroy all their carved images and cast idols, and demolish all their high places.
53 ULB तुम्ही तो प्रदेश घ्या आणि तिथेच रहा. कारण मी हा देश तुम्हास वतन करून दिला आहे. BSB BSB: You are to take possession of the land and settle in it, for I have given you the land to possess.
54 ULB तुमच्यातील प्रत्येक कुळाने चिठ्ठ्या टाकून देश वतन करून घ्या. मोठ्या कुळाला जमिनीचा मोठा भाग मिळेल. लहान कुळाला लहान भाग मिळेल. एखाद्या ठिकाणासाठी ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल ते त्याचे वतन होईल. आपआपल्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे तुम्हास वतन मिळेल. BSB BSB: And you are to divide the land by lot according to your clans. Give a larger inheritance to a larger clan and a smaller inheritance to a smaller one. Whatever falls to each one by lot will be his. You will receive an inheritance according to the tribes of your fathers.
55 ULB परंतु तुम्ही आपणापुढून त्या देशात राहणाऱ्यांना बाहेर घालवले नाही जर तुम्ही त्यांना तिथेच राहू दिले तर ते तुम्हास डोळ्यातील कुसळासारखे तुमच्या कुशीत काट्यासारखे बोचतील. तुम्ही ज्या देशात रहाल त्या देशात ते अनेक संकटे आणतील. BSB BSB: But if you do not drive out the inhabitants of the land before you, those you allow to remain will become barbs in your eyes and thorns in your sides; they will harass you in the land where you settle.
56 ULB मी तुमच्याबाबत काय करणार आहे ते मी तुम्हास दाखवले आहे. आणि जर तुम्ही त्यांना त्या देशात राहू दिले तर मी ते सर्व तुमच्याबाबतीत करीन. BSB BSB: And then I will do to you what I had planned to do to them.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.