1 ULB परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला, BSB BSB: Then the LORD said to Moses,
2 ULB इस्राएल लोकांस ही आज्ञा दे आणि त्यांना सांग, तुम्ही कनान देशात येत आहात. तुम्ही त्या देशाचा पराभव करा. तुम्ही सर्व कनान देश घ्या. BSB BSB: “Command the Israelites and say to them: When you enter the land of Canaan, it will be allotted to you as an inheritance with these boundaries:
3 ULB दक्षिणेकडे अदोमाजवळच्या त्सीन रानाचा काही भाग तुम्हास मिळेल. तुमची दक्षिणेकडची सीमा मृत समुद्राच्या दक्षिण टोकापासून सुरु होईल. BSB BSB: Your southern border will extend from the Wilderness of Zin along the border of Edom. On the east, your southern border will run from the end of the Salt Sea,
4 ULB तेथून अक्रब्बीम चढावाचे दक्षिण टोक पार करून ती त्सीन रानातून कादेश-बर्ण्याला जाईल. आणि नंतर हसर-अद्दारपर्यंत जाऊन असमोनाला पोहोचेल. BSB BSB: cross south of the Ascent of Akrabbim, continue to Zin, and go south of Kadesh-barnea. Then it will go on to Hazar-addar and proceed to Azmon,
5 ULB असमोनाहून ती मिसर देशाच्या नदीपर्यंत जाईल आणि समुद्रात तिची समाप्ती होईल. BSB BSB: where it will turn from Azmon, join the Brook of Egypt, and end at the Sea.
6 ULB तुमची पश्चिमेकडची सीमा म्हणजे महासमुद्र व त्याचा किनारा राहिल तीच तुमची पश्चिम सीमा आहे. BSB BSB: Your western border will be the coastline of the Great Sea; this will be your boundary on the west.
7 ULB तुमची उत्तरेकडची सीमा महासमुद्रात सुरु होईल व होर पर्वताकडे एक रेषा आंखावी. BSB BSB: Your northern border will run from the Great Sea directly to Mount Hor,
8 ULB होर पर्वतावरुन ती लेबो हमाथाला जाईल व तेथून सदादला. BSB BSB: and from Mount Hor to Lebo-hamath, then extend to Zedad,
9 ULB नंतर ती सीमा जिप्रोनला जाईल व हसर-एनानला ती संपेल. तेव्हा ती तुमची उत्तर सीमा. BSB BSB: continue to Ziphron, and end at Hazar-enan. This will be your boundary on the north.
10 ULB तुमची पूर्व सीमा हसर-एनानजवळ सुरु होईल व ती शफामपर्यंत जाईल. BSB BSB: And your eastern border will run straight from Hazar-enan to Shepham,
11 ULB शफामपासून ती अईनाच्या पूर्वेकडे रिब्लाला जाईल. ती सीमा उतरत किन्नेरेथ समुद्राच्या पूर्वेकडील किनाऱ्याच्या पर्वतांच्या रांगापर्यंत जाईल. BSB BSB: then go down from Shepham to Riblah on the east side of Ain and continue along the slopes east of the Sea of Chinnereth.
12 ULB आणि नंतर ती यार्देन नदीच्या काठाने जाऊन मृतसमुद्रात तिची समाप्ती होईल. तुझ्या देशाच्या या सीमा आहेत. BSB BSB: Then the border will go down along the Jordan and end at the Salt Sea. This will be your land, defined by its borders on all sides.”
13 ULB तेव्हा मोशेने इस्राएल लोकांस आज्ञा केली व म्हणाला की, चिठ्ठ्या टाकून ज्या देशाचे वतन तुम्हास मिळणार आहे. म्हणजे साडे नऊ वंशाना जो देश देण्याचे परमेश्वराने देण्याचे ठरविले आहे तो हाच. BSB BSB: So Moses commanded the Israelites, “Apportion this land by lot as an inheritance. The LORD has commanded that it be given to the nine and a half tribes.
14 ULB रऊबेन आणि गादची वंश आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशानी आधीच त्यांचे वतन घेतले आहे. BSB BSB: For the tribes of the Reubenites and Gadites, along with the half-tribe of Manasseh, have already received their inheritance.
15 ULB त्या अडीच वंशानी यरीहोजवळ यार्देन नदीच्या पूर्वेकडचे वतन मिळाले आहे. BSB BSB: These two and a half tribes have received their inheritance across the Jordan from Jericho, toward the sunrise.”
16 ULB नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, BSB BSB: Then the LORD said to Moses,
17 ULB जो पुरुष हा देश तुम्हास वतन म्हणून वाटून देणार आहे तो याजक एलाजार आणि नूनाचा मुलगा यहोशवा. BSB BSB: “These are the names of the men who are to assign the land as an inheritance for you: Eleazar the priest and Joshua son of Nun.
18 ULB प्रत्येक वंशाचा एक प्रमुख वतन म्हणून देशाची विभागणी करण्यास घ्यावा. BSB BSB: Appoint one leader from each tribe to distribute the land.
19 ULB त्या मनुष्यांची नावे ही आहेत यहूदाच्या वंशातला, यफुन्नेचा मुलगा कालेब. BSB BSB: These are their names: Caleb son of Jephunneh from the tribe of Judah;
20 ULB शिमोनाच्या वंशातील, अम्मीहुदाचा मुलगा शमुवेल. BSB BSB: Shemuel son of Ammihud from the tribe of Simeon;
21 ULB बन्यामिनाच्या वंशातील, किसलोनाचा मुलगा अलीदाद. BSB BSB: Elidad son of Chislon from the tribe of Benjamin;
22 ULB दानी वंशातील, सरदार यागलीचा मुलगा बुक्की. BSB BSB: Bukki son of Jogli, a leader from the tribe of Dan;
23 ULB योसेफाच्या वंशातील, सरदार मनश्शेच्या वंशातील, एफोदाचा मुलगा हन्नीएल. BSB BSB: Hanniel son of Ephod, a leader from the tribe of Manasseh son of Joseph;
24 ULB एफ्राईम वंशातील, सरदार शिफटानाचा मुलगा कमुवेल. BSB BSB: Kemuel son of Shiphtan, a leader from the tribe of Ephraim;
25 ULB जबुलून वंशातील सरदार पनीकाचा मुलगा अलीसाफान. BSB BSB: Eli-zaphan son of Parnach, a leader from the tribe of Zebulun;
26 ULB इस्साखार वंशातील सरदार अज्जानाचा मुलगा पलटीयेल. BSB BSB: Paltiel son of Azzan, a leader from the tribe of Issachar;
27 ULB आशेरी वंशातील सरदार शलोमीचा मुलगा अहीहूद. BSB BSB: Ahihud son of Shelomi, a leader from the tribe of Asher;
28 ULB आणि नफताली वंशातील सरदार अम्मीहुदाचा मुलगा पदाहेल. BSB BSB: and Pedahel son of Ammihud, a leader from the tribe of Naphtali.”
29 ULB परमेश्वराने कनानाच्या भूमीची इस्राएल लोकांमध्ये वाटणी करण्यासाठी या मनुष्यांची निवड केली. BSB BSB: These are the ones whom the LORD commanded to apportion the inheritance to the Israelites in the land of Canaan.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.