1 ULB सुज्ञ मुलगा आपल्या पित्याचे शिक्षण ऐकतो, परंतु निंदक निषेध ऐकत नाही. BSB BSB: A wise son heeds his father’s discipline, but a mocker does not listen to rebuke.
2 ULB आपल्या तोंडच्या फळांनी मनुष्य चांगल्या गोष्टींचा आनंद घेतो, पण अविश्वासणाऱ्याची भूक जुलूम आहे. BSB BSB: From the fruit of his lips a man enjoys good things, but the desire of the faithless is violence.
3 ULB जो आपले तोंड सांभाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो, परंतु जो आपले तोंड उघडतो तो स्वतःचा नाश करून घेतो. BSB BSB: He who guards his mouth protects his life, but the one who opens his lips invites his own ruin.
4 ULB आळशाची भूक हाव धरते पण त्यास काही मिळत नाही, पण उद्योग्याची भूक पूर्णपणे तृप्त होते. BSB BSB: The slacker craves yet has nothing, but the soul of the diligent is fully satisfied.
5 ULB नीतिमान लबाडीचा तिरस्कार करतो, पण दुर्जन जे लाजिरवाणे आहे ते करतो, आणि स्वतःला किळसवाणे करतो. BSB BSB: The righteous hate falsehood, but the wicked bring shame and disgrace.
6 ULB नीतिमत्ता सात्विक मार्गाने चालणाऱ्यांचे रक्षण करते, पण पाप्याला त्याचे पाप उलथून टाकते. BSB BSB: Righteousness guards the man of integrity, but wickedness undermines the sinner.
7 ULB जो कोणी आपणाला संपन्न करतो, पण त्यांच्याजवळ मात्र काहीच नसते, आणि जो कोणी सर्वकाही देऊन टाकतो, खरोखर तो अजून श्रीमंत आहे. BSB BSB: One pretends to be rich, but has nothing; another pretends to be poor, yet has great wealth.
8 ULB श्रीमंत मनुष्यास जिवाची खंडणी त्याची संपत्ती आहे, पण गरीब मनुष्यास अशा प्रकारच्या धमक्या कधीच मिळत नाहीत. BSB BSB: Riches may ransom a man’s life, but a poor man hears no threat.
9 ULB नीतिमानाचा प्रकाश आनंदाने प्रकाशतो, पण दुष्टाचा दीप मालवला जाईल. BSB BSB: The light of the righteous shines brightly, but the lamp of the wicked is extinguished.
10 ULB गर्वामुळे भांडण मात्र उत्पन्न होतात, पण जो चांगला सल्ला ऐकतो त्याच्याजवळ ज्ञान असते. BSB BSB: Arrogance leads only to strife, but wisdom is with the well-advised.
11 ULB वाईट मार्गाने मिळवलेले धन कमी होत जाते, पण जो आपल्या हाताने काम करून पैसा कमावतो, त्याचा पैसा वाढत जातो. BSB BSB: Dishonest wealth will dwindle, but what is earned through hard work will be multiplied.
12 ULB जेव्हा आशा लांबणीवर पडते तेव्हा अंतःकरण तुटते, परंतु इच्छा पूर्ण होते तेव्हा ते जीवनाचे झाड आहे. BSB BSB: Hope deferred makes the heart sick, but desire fulfilled is a tree of life.
13 ULB जो कोणी शिक्षणाचा तिरस्कार करतो तो स्वतःवर अनर्थ आणतो, पण जो कोणी आज्ञेचा आदर करतो त्यास प्रतिफळ मिळेल. BSB BSB: He who despises instruction will pay the penalty, but the one who respects a command will be rewarded.
14 ULB सुज्ञाची शिकवण जीवनाचा झरा आहे, ते तुम्हास मृत्युपाशापासून दूर वळविल. BSB BSB: The teaching of the wise is a fountain of life, turning one from the snares of death.
15 ULB सुबोध अनुग्रह मिळवून देतो, पण विश्वासघातक्याचा मार्ग कधी न संपणारा आहे. BSB BSB: Good understanding wins favor, but the way of the faithless is difficult.
16 ULB शहाणा मनुष्य कृती करण्याआधी विचार करतो. परंतु मूर्ख मनुष्य त्याच्या कृतीने तो मूर्ख आहे हे दर्शवितो. BSB BSB: Every prudent man acts with knowledge, but a fool displays his folly.
17 ULB दुष्ट निरोप्या संकटात पडतो, पण विश्वासू वकील समेट घडवून आणतो. BSB BSB: A wicked messenger falls into trouble, but a faithful envoy brings healing.
18 ULB जर एखाद्याने शिकायला नकार दिला तर त्यास गरीबी आणि लाज प्राप्त होईल, पण जर एखादा त्याच्या शासनातून शिकला तर त्याचा सन्मान होईल. BSB BSB: Poverty and shame come to him who ignores discipline, but whoever heeds correction is honored.
19 ULB इच्छातृप्ती जिवाला गोड लागते, पण वाईटापासून दूर होणे याचा मूर्खांना द्वेष वाटतो. BSB BSB: Desire fulfilled is sweet to the soul, but turning from evil is detestable to fools.
20 ULB शहाण्या लोकांबरोबर चाला म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल, पण जर तुम्ही मूर्खांशी संगत केली तर तुम्ही संकटात पडाल. BSB BSB: He who walks with the wise will become wise, but the companion of fools will be destroyed.
21 ULB आपत्ती पाप्याच्या पाठीस लागते, पण जे कोणी चांगले करतो त्यास प्रतिफळ मिळते. BSB BSB: Disaster pursues sinners, but prosperity is the reward of the righteous.
22 ULB चांगला मनुष्य आपल्या नातवंडांना वतन देऊन ठेवतो, पण पाप्यांची संपत्ती नीतिमानासाठी साठवलेली असते. BSB BSB: A good man leaves an inheritance to his children’s children, but the sinner’s wealth is passed to the righteous.
23 ULB गरीबांचे नांगरलेले शेत विपुल अन्न देते, पण अन्यायामुळे अनेकांचा नाश होतो. BSB BSB: Abundant food is in the fallow ground of the poor, but without justice it is swept away.
24 ULB जर कोणी आपल्या मुलांना शिक्षा करत नाही तो त्यांचा द्वेष करतो, पण जो कोणी आपल्या मुलांवर प्रेम करतो तो काळजीपूर्वक त्यांना शिस्त लावतो. BSB BSB: He who spares the rod hates his son, but he who loves him disciplines him diligently.
25 ULB जो चांगले करतो तो त्याची भूक तृप्त होईपर्यंत जेवतो, पण दुष्टांचे पोट रिकामेच राहते. BSB BSB: A righteous man eats to his heart’s content, but the stomach of the wicked is empty.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.