1 ULB सुज्ञ स्त्री आपले घर बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या स्वतःच्या हाताने ते खाली पाडते. BSB BSB: Every wise woman builds her house, but a foolish one tears it down with her own hands.
2 ULB जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरतो, पण जो कोणी आपल्या मार्गात अप्रामाणिक आहे तो त्यास तुच्छ मानतो. BSB BSB: He who walks in uprightness fears the LORD, but the one who is devious in his ways despises Him.
3 ULB मूर्खाच्या मुखातून त्याच्या गर्वाची काठी निघते, पण सुज्ञाची वाणी त्याची जोपासना करते. BSB BSB: The proud speech of a fool brings a rod to his back, but the lips of the wise protect them.
4 ULB गुरेढोरे नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने विपुल पिक येऊ शकते. BSB BSB: Where there are no oxen, the manger is empty, but an abundant harvest comes through the strength of the ox.
5 ULB विश्वासू साक्षीदार खोटे बोलत नाही, पण खोटा साक्षीदार मुखाने लबाड्या करतो. BSB BSB: An honest witness does not deceive, but a dishonest witness pours forth lies.
6 ULB निंदक ज्ञानाचा शोध करतो आणि काहीच मिळत नाही, पण जो कोणी बुद्धिमान आहे त्यास ज्ञान मिळवणे सोपे आहे. BSB BSB: A mocker seeks wisdom and finds none, but knowledge comes easily to the discerning.
7 ULB मूर्ख मनुष्यापासून दूर जा, कारण त्याच्या वाणीत तुला काही ज्ञान सापडणार नाही. BSB BSB: Stay away from a foolish man; you will gain no knowledge from his speech.
8 ULB शहाण्याने आपले मार्ग समजणे यामध्ये त्याची सुज्ञता आहे, परंतु मूर्खाचे मूर्खपण कपट आहे. BSB BSB: The wisdom of the prudent is to discern his way, but the folly of fools deceives them.
9 ULB मूर्खाला पापार्पणाचे अर्पण थट्टा वाटते, पण सरळांमध्ये परस्पर कृपा असते. BSB BSB: Fools mock the making of amends, but goodwill is found among the upright.
10 ULB हृदयाला आपल्या स्वतःच्या खेदाची जाणीव असते, आणि त्याच्या आनंदात परक्याला भाग नाही. BSB BSB: The heart knows its own bitterness, and no stranger shares in its joy.
11 ULB दुष्टाच्या घराचा नाश होईल, पण सरळांच्या तंबूची भरभराट होईल. BSB BSB: The house of the wicked will be destroyed, but the tent of the upright will flourish.
12 ULB मनुष्यास एक मार्ग बरोबर आहे असे वाटते, पण त्याचा शेवट फक्त मरणाकडे नेतो. BSB BSB: There is a way that seems right to a man, but its end is the way of death.
13 ULB हृदय हसू शकते पण तरी त्यामध्ये वेदना असतात, आणि आनंदाचा शेवट शोकात होतो. BSB BSB: Even in laughter the heart may ache, and joy may end in sorrow.
14 ULB जो कोणी अविश्वासू आहे त्यास त्याच्या वागणुकीचे फळ मिळेल, पण चांगल्या मनुष्यास जे काही त्याचे आहे तेच मिळेल. BSB BSB: The backslider in heart receives the fill of his own ways, but a good man is rewarded for his ways.
16 ULB शहाणा मनुष्य भय धरतो आणि वाईटापासून दूर राहतो, पण मूर्ख धिटाईने इशारा विचारात घेत नाही. BSB BSB: A wise man fears and turns from evil, but a fool is careless and reckless.
17 ULB शीघ्रकोपी मूर्खासारख्या गोष्टी करतो, आणि जो वाईट योजना करतो त्या मनुष्याचा द्वेष होतो. BSB BSB: A quick-tempered man acts foolishly, and a devious man is hated.
18 ULB भोळ्यांना मूर्खपणाचे वतन मिळते, पण शहाणे ज्ञानाने वेढलेले असतात. BSB BSB: The simple inherit folly, but the prudent are crowned with knowledge.
19 ULB दुर्जन सज्जनापुढे नमतात, आणि नीतिमानाच्या दारापुढे दुष्ट नमतील. BSB BSB: The evil bow before the good, and the wicked at the gates of the righteous.
20 ULB गरीब मनुष्याचे स्वतःचे सोबतीसुद्धा द्वेष करतात, पण श्रीमंताला खूप मित्र असतात. BSB BSB: The poor man is hated even by his neighbor, but many are those who love the rich.
21 ULB जो कोणी आपल्या शेजाऱ्याचा तिरस्कार करतो तो पापी आहे, परंतु जो कोणी गरीबावर दया दाखवतो तो आनंदी आहे. BSB BSB: He who despises his neighbor sins, but blessed is he who shows kindness to the poor.
22 ULB जो दुष्ट योजना आखतो तो चुकीच्या मार्गाने जात नाही का? पण जो कोणी चांगले करण्याची योजना करतो, तो कराराचा विश्वास आणि विश्वसनियता स्वीकारतो. BSB BSB: Do not those who contrive evil go astray? But those who plan goodness find loving devotion and faithfulness.
23 ULB सर्व कष्टात फायदा आहे, पण जेव्हा तेथे फक्त बोलतच राहिलात, ते दारिद्र्याकडे घेऊन जाईल. BSB BSB: There is profit in all labor, but mere talk leads only to poverty.
24 ULB शहाण्याची संपत्ती त्याचा मुकुट आहे, पण मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच आणते. BSB BSB: The crown of the wise is their wealth, but the effort of fools is folly.
25 ULB खरा साक्षी जीव वाचवतो, पण खोटा साक्षीदार लबाड्या करतो तो दगलबाज आहे. BSB BSB: A truthful witness saves lives, but one who utters lies is deceitful.
26 ULB परमेश्वराच्या भयात दृढ विश्वास आहे, आणि त्याच्या मुलांसाठी ती आश्रयस्थान आहेत. BSB BSB: He who fears the LORD is secure in confidence, and his children shall have a place of refuge.
27 ULB परमेश्वराचे भय जीवनाचा झरा आहे, याकरिता त्यांनी मरणाच्या जाळ्यापासून दूर रहावे. BSB BSB: The fear of the LORD is a fountain of life, turning a man from the snares of death.
28 ULB प्रजावृद्धित राजाचे गौरव सापडते, पण प्रजेशिवाय राजपुत्राचा नाश आहे. BSB BSB: A large population is a king’s splendor, but a lack of subjects is a prince’s ruin.
29 ULB सहनशील मनुष्य खूप समजदार असतो, पण शीघ्रकोपी मूर्खता उंचावतो. BSB BSB: A patient man has great understanding, but a quick-tempered man promotes folly.
30 ULB शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात. BSB BSB: A tranquil heart is life to the body, but envy rots the bones.
31 ULB जो मनुष्य गरीबांवर जुलूम करतो तो त्याच्या निर्माणकर्त्याला शाप देतो, परंतु जो गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो. BSB BSB: Whoever oppresses the poor taunts their Maker, but whoever is kind to the needy honors Him.
32 ULB दुष्ट आपल्या वाईट कृतीने खाली आणला जातो, पण नीतिमानाला मरणाच्या वेळेसही आश्रय मिळतो. BSB BSB: The wicked man is thrown down by his own sin, but the righteous man has a refuge even in death.
33 ULB बुद्धिमानाच्या अंतःकरणात ज्ञान स्थिर असते, पण मूर्खाच्या अंतर्यामात जे असते ते कळून येते. BSB BSB: Wisdom rests in the heart of the discerning; even among fools she is known.
34 ULB योग्य ते केल्याने राष्ट्राची उन्नती होते, पण पाप लोकांस कलंक आहे. BSB BSB: Righteousness exalts a nation, but sin is a disgrace to any people.
35 ULB शहाणपणाने वागणाऱ्या सेवकावर राजाची मर्जी असते, पण जो लज्जास्पद कृत्य करतो त्याच्यासाठी त्याचा राग आहे. BSB BSB: A king delights in a wise servant, but his anger falls on the shameful.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.