1 ULB जो कोणी आपणास वेगळा करतो तो स्वतःची इच्छा पूर्ण करायला पाहतो; आणि तो सर्व स्वस्थ सुज्ञतेविरूद्ध लढतो. BSB BSB: He who isolates himself pursues selfish desires; he rebels against all sound judgment.
2 ULB मूर्खाला समंजसपणात आनंद मिळत नाही, पण केवळ आपल्या मनात काय आहे हे प्रगट करण्यात त्यास आनंद आहे. BSB BSB: A fool does not delight in understanding, but only in airing his opinions.
3 ULB जेव्हा वाईट मनुष्य येतो, त्याच्याबरोबर तिरस्कार येतो, निर्भत्सना आणि लाज त्यासह येतात. BSB BSB: With a wicked man comes contempt as well, and shame is accompanied by disgrace.
4 ULB मनुष्याच्या मुखाचे शब्द खोल पाण्यासारखे आहेत; ज्ञानाचा झरा वाहणाऱ्या प्रवाहासारखे आहेत. BSB BSB: The words of a man’s mouth are deep waters; the fountain of wisdom is a bubbling brook.
5 ULB जे कोणी चांगले करतात त्यांचा न्याय विपरित करण्यासाठी, दुष्टाचा पक्ष धरणे चांगले नाही. BSB BSB: Showing partiality to the wicked is not good, nor is depriving the innocent of justice.
6 ULB मूर्खाचे ओठ त्यास भांडणात पाडतात, आणि त्याचे मुख मारास आमंत्रण देते. BSB BSB: A fool’s lips bring him strife, and his mouth invites a beating.
7 ULB मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो, आणि त्याचे ओठ त्यास स्वतःला पाश होतात. BSB BSB: A fool’s mouth is his ruin, and his lips are a snare to his soul.
8 ULB गप्पागोष्टी करणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे आहेत, आणि ते अगदी खोल पोटात शिरतात. BSB BSB: The words of a gossip are like choice morsels that go down into the inmost being.
9 ULB जो कोणी आपल्या कामात निष्काळजी आहे तो नाश करणाऱ्याचा भाऊ आहे. BSB BSB: Whoever is slothful in his work is brother to him who destroys.
10 ULB परमेश्वराचे नाव बळकट बुरुजाप्रमाणे आहे; नीतिमान त्यामध्ये धावत जातो आणि सुरक्षित राहतो. BSB BSB: The name of the LORD is a strong tower; the righteous run to it and are safe.
11 ULB श्रीमंताची संपत्ती त्याचे बळकट नगर आहे; आणि त्याच्या कल्पनेने तो उंच भींतीसारखा आहे. BSB BSB: A rich man’s wealth is his fortified city; it is like a high wall in his imagination.
12 ULB मनुष्याच्या नाशापूर्वी त्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते, पण गौरवापूर्वी विनम्रता येते. BSB BSB: Before his downfall a man’s heart is proud, but humility comes before honor.
13 ULB जो कोणी ऐकण्यापूर्वी उत्तर देतो, त्याचे ते करणे मूर्खपणाचे आणि लज्जास्पद असते. BSB BSB: He who answers a matter before he hears it—this is folly and disgrace to him.
14 ULB आजारपणात मनुष्याचा आत्मा जिवंत राहतो, पण तुटलेला आत्मा कोणाच्याने सोसवेल? BSB BSB: The spirit of a man can endure his sickness, but who can survive a broken spirit?
15 ULB सुज्ञाचे मन ज्ञान प्राप्त करून घेते, आणि शहाणा ऐकून ते शोधून काढतो. BSB BSB: The heart of the discerning acquires knowledge, and the ear of the wise seeks it out.
16 ULB मनुष्याचे दान त्याच्यासाठी मार्ग उघडते, आणि महत्वाच्या मनुष्यांसमोर त्यास आणते. BSB BSB: A man’s gift opens doors for him, and brings him before great men.
17 ULB जो सुरुवातीला आपली बाजू मांडतो तो बरोबर आहे असे वाटते, पण त्याचा प्रतिस्पर्धी येऊन त्यास प्रश्र विचारतो. BSB BSB: The first to state his case seems right until another comes and cross-examines him.
18 ULB चिठ्ठ्या टाकल्याने भांडणे मिटतात, आणि बलवान प्रतिस्पर्धी वेगळे होतात. BSB BSB: Casting the lot ends quarrels and separates strong opponents.
19 ULB दुखवलेल्या भावाची समजूत घालणे हे बळकट तटबंदी असलेले शहर जिंकण्यापेक्षा कठीण आहे. आणि भांडणे राजवाड्याच्या अडसरासारखे आहेत. BSB BSB: An offended brother is harder to win than a fortified city, and disputes are like the bars of a castle.
20 ULB मनुष्याचे पोट त्याच्या मुखाच्या फळाने भरेल, तो आपल्या ओठांच्या पीकाने तृप्त होईल. BSB BSB: From the fruit of his mouth a man’s belly is filled; with the harvest from his lips he is satisfied.
21 ULB जीवन किंवा मरण ही जीभेच्या अधिकारात आहेत; आणि ज्या कोणाला ती प्रिय आहे तो तिचे फळ खातो. BSB BSB: Life and death are in the power of the tongue, and those who love it will eat its fruit.
22 ULB ज्या कोणाला पत्नी मिळते त्यास चांगली वस्तू मिळते, आणि त्यास परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो. BSB BSB: He who finds a wife finds a good thing and obtains favor from the LORD.
23 ULB गरीब मनुष्य दयेची विनवणी करतो, पण श्रीमंत मनुष्य कठोरपणाने उत्तर देतो. BSB BSB: The poor man pleads for mercy, but the rich man answers harshly.
24 ULB जो कोणी पुष्कळ मित्र करतो तो आपल्याच नाशासाठी ते करतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या भावापेक्षाही आपणांस धरून राहतो. BSB BSB: A man of many companions may come to ruin, but there is a friend who stays closer than a brother.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.