1 ULB जेव्हा तू अधिपतीबरोबर जेवायला बसतोस, तेव्हा काळजीपूर्वक तुझ्यापुढे कोण आहे याचे निरीक्षण कर, BSB BSB: When you sit down to dine with a ruler, consider carefully what is set before you,
2 ULB आणि जर तू खादाड असलास तर आपल्या गळ्याला सुरी लाव. BSB BSB: and put a knife to your throat if you possess a great appetite.
3 ULB त्याच्या मिष्टान्नांची हाव धरू नको, कारण ती लबाडाची खाद्ये आहेत. BSB BSB: Do not crave his delicacies, for that food is deceptive.
4 ULB श्रीमंत होण्यासाठी खूप कष्ट करू नको; तुम्ही आपल्या ज्ञानाने कोठे थांबावे समजून घे. BSB BSB: Do not wear yourself out to get rich; be wise enough to restrain yourself.
5 ULB जेव्हा तू जो जाणारा पैसा आहे त्यावर आपली नजर लावशील, आणि अचानक ते पंख धारण करतील, आणि ते गरुडासारखे आकाशाकडे उडून जातील. BSB BSB: When you glance at wealth, it disappears, for it makes wings for itself and flies like an eagle to the sky.
6 ULB जो कोणी तुझ्या अन्नाकडे खूप वेळ पाहतो त्या दुष्ट मनुष्याचे अन्न खाऊ नको, आणि त्याच्या मिष्टान्नाची इच्छा धरू नको, BSB BSB: Do not eat the bread of a stingy man, and do not crave his delicacies;
7 ULB तो अशाप्रकारचा मनुष्य आहे जो अन्नाची किंमत मोजतो. तो तुला खा व पी! म्हणतो, परंतु त्याचे मन तुझ्यावर नाही. BSB BSB: for he is keeping track, inwardly counting the cost. “Eat and drink,” he says to you, but his heart is not with you.
8 ULB जे थोडेसे अन्न तू खाल्ले ते ओकून टाकशील, आणि तुमच्या शुभेच्छा व्यर्थ जातील. BSB BSB: You will vomit up what little you have eaten and waste your pleasant words.
9 ULB मूर्खाच्या कानात काही सांगू नको, कारण तो तुमच्या शहाणपणाच्या शब्दांचा तिरस्कार करील. BSB BSB: Do not speak to a fool, for he will despise the wisdom of your words.
10 ULB जुन्या सीमेचा दगड काढू नको; किंवा अनाथाची शेती बळकावू नको. BSB BSB: Do not move an ancient boundary stone or encroach on the fields of the fatherless,
11 ULB कारण त्यांचा तारणारा समर्थ आहे; आणि तो त्यांचा कैवार घेऊन तुमच्याविरुध्द होईल. BSB BSB: for their Redeemer is strong; He will take up their case against you.
12 ULB तू आपले मन शिक्षणाकडे आणि आपले कान ज्ञानाच्या वचनाकडे लाव. BSB BSB: Apply your heart to instruction and your ears to words of knowledge.
13 ULB मुलाला शिक्षा करण्यास अवमान करू नको; कारण जर तू त्यास छडीने मारले तर तो मरणार नाही. BSB BSB: Do not withhold discipline from a child; although you strike him with a rod, he will not die.
14 ULB जर तुम्ही त्यास छडीने मारले, तर तुम्ही त्याचा जीव अधोलाकापासून वाचवाल. BSB BSB: Strike him with a rod, and you will deliver his soul from Sheol.
15 ULB माझ्या मुला, तू जर शहाणा असलास तर मग, माझ्या मनालाहि आनंद होईल. BSB BSB: My son, if your heart is wise, my own heart will indeed rejoice.
16 ULB तुझे ओठ योग्य ते बोलत असता, माझे अंतर्याम आनंदित होईल. BSB BSB: My inmost being will rejoice when your lips speak what is right.
17 ULB तुझ्या हृदयाने पातक्यांचा हेवा करू नये, पण सारा दिवस तू सतत परमेश्वराचे भय धरीत जा. BSB BSB: Do not let your heart envy sinners, but always continue in the fear of the LORD.
18 ULB कारण त्यामध्ये खचित भविष्य आहे; आणि तुझी आशा तोडण्यात येणार नाही. BSB BSB: For surely there is a future, and your hope will not be cut off.
19 ULB माझ्या मुला माझे ऐक, आणि सुज्ञ हो आणि आपले मन सरळ मार्गात राख. BSB BSB: Listen, my son, and be wise, and guide your heart on the right course.
20 ULB मद्यप्यांबरोबर किंवा खादाडपणाने मांस खाणाऱ्याबरोबर मैत्री करू नकोस. BSB BSB: Do not join those who drink too much wine or gorge themselves on meat.
21 ULB कारण मद्य पिणारे आणि खादाड गरीब होतात, झोपेत वेळ घालवणारा चिंध्यांचे वस्त्र घालील. BSB BSB: For the drunkard and the glutton will come to poverty, and drowsiness will clothe them in rags.
22 ULB तू आपल्या जन्मदात्या पित्याचे ऐक, तुझी आई म्हातारी झाली म्हणून तिचा तिरस्कार करू नको. BSB BSB: Listen to your father who gave you life, and do not despise your mother when she is old.
23 ULB सत्य विकत घे, पण ते विकू नको; शहाणपण, शिक्षण आणि समजूतदारपणा ही विकत घे. BSB BSB: Invest in truth and never sell it—in wisdom and instruction and understanding.
24 ULB नीतिमानाचा पिता फार उल्लासेल, आणि सुज्ञ मुलास जन्म देणारा त्याच्याविषयी आनंदित होईल. BSB BSB: The father of a righteous man will greatly rejoice, and he who fathers a wise son will delight in him.
25 ULB तुमच्या आई आणि वडिलांना तुमच्याबरोबर आनंदी होऊ द्या. जिने तुला जन्म दिला तिला आनंद घेऊ दे. BSB BSB: May your father and mother be glad, and may she who gave you birth rejoice!
26 ULB माझ्या मुला, तू आपले हृदय मला दे, आणि तुझे डोळे माझ्या मार्गाचे निरीक्षण करोत. BSB BSB: My son, give me your heart, and let your eyes delight in my ways.
27 ULB कारण वेश्या ही खोल खड्डा आहे आणि दुसऱ्या मनुष्याची पत्नी ही अरुंद खड्डा आहे. BSB BSB: For a prostitute is a deep pit, and an adulteress is a narrow well.
28 ULB ती चोरासारखी वाट बघत असते, आणि ती मनुष्यजातीत विश्वासघातक्यांची संख्या वाढवते. BSB BSB: Like a robber she lies in wait and multiplies the faithless among men.
29 ULB कोणाला हाय? कोणाला दुःख? कोणाला लढाई? कोणाला गाऱ्हाणी? कोणाला विनाकारण जखमा? कोणाला आरक्त डोळे आहे? BSB BSB: Who has woe? Who has sorrow? Who has contentions? Who has complaints? Who has needless wounds? Who has bloodshot eyes?
30 ULB जे मद्य पीत रेंगाळतात, जे मिश्र मद्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतात. BSB BSB: Those who linger over wine, who go to taste mixed drinks.
31 ULB जेव्हा मद्य लाल आहे, जेव्हा तो प्याल्यात चमकतो, आणि खाली कसा सहज उतरतो तू त्याकडे पाहू नको. BSB BSB: Do not gaze at wine while it is red, when it sparkles in the cup and goes down smoothly.
32 ULB पण शेवटी तो सापासारखा चावतो, आणि फुरशाप्रमाणे झोंबतो. BSB BSB: In the end it bites like a snake and stings like a viper.
33 ULB तुझे डोळे विलक्षण गोष्टी पाहतील; आणि तुझे मन विकृत गोष्टी उच्चारील. BSB BSB: Your eyes will see strange things, and your mind will utter perversities.
34 ULB जो समुद्रामध्ये आडवा पडला त्याच्यासारखा, अथवा डोलकाठीच्या माथ्यावर जो झोपला त्याच्यासारखा तू होशील. BSB BSB: You will be like one sleeping on the high seas or lying on the top of a mast:
35 ULB तुम्ही म्हणाल, “त्यांनी मला तडाखा दिला! पण मला काही लागले नाही. त्यांनी मला पिटले पण मला ते जाणवले नाही. मी केव्हा जागा होईल? मी पुन्हा त्याचे सेवन करीन.” BSB BSB: “They struck me, but I feel no pain! They beat me, but I did not know it! When can I wake up to search for another drink?”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.