1 ULB दुर्जनांचा मत्सर करू नकोस, आणखी त्यांच्याबरोबर मैत्रीची इच्छा धरू नकोस. BSB BSB: Do not envy wicked men or desire their company;
2 ULB कारण त्यांचे मन हिंसामय कृतीची योजना आखते, आणि त्यांचे ओठ क्लेश देण्याच्या गोष्टी बोलतात. BSB BSB: for their hearts devise violence, and their lips declare trouble.
3 ULB सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते; आणि समजूतदारपणाने ते स्थिर राहते. BSB BSB: By wisdom a house is built and by understanding it is established;
4 ULB ज्ञानाच्या योगे त्याच्या सर्व खोल्या मौल्यवान आणि प्रसन्न करणाऱ्या संपत्तीने भरल्या जातात. BSB BSB: through knowledge its rooms are filled with every precious and beautiful treasure.
5 ULB शूर मनुष्य बलवान असतो, परंतु जो कोणी बलवान आहे त्यापेक्षा ज्ञानी मनुष्य उत्तम आहे. BSB BSB: A wise man is strong, and a man of knowledge enhances his strength.
6 ULB कारण शहाणपणाचे मार्गदर्शन घेऊन तू युध्द चालू करू शकतो; आणि पुष्कळ सल्लागारबरोबर असल्याने विजय मिळतो. BSB BSB: Only with sound guidance should you wage war, and victory lies in a multitude of counselors.
7 ULB मूर्खासाठी ज्ञान अति उंच आहे; वेशीत तो आपले तोंड उघडतो. BSB BSB: Wisdom is too high for a fool; he does not open his mouth in the meeting place.
8 ULB जो कोणी तेथे दुष्कर्म करण्याचे योजितो, लोक त्यास योजनेचा गुरू म्हणतात. BSB BSB: He who plots evil will be called a schemer.
9 ULB मूर्खाची योजना पाप असते, निंदकाचा मनुष्यांना तिटकारा येतो. BSB BSB: A foolish scheme is sin, and a mocker is detestable to men.
10 ULB जर तुम्ही संकटाच्या दिवशी तुमचा भित्रेपणा दाखवला तर, मग तुझी शक्ती थोडीच आहे. BSB BSB: If you faint in the day of distress, how small is your strength!
11 ULB ज्या कोणाला ठार मारण्यासाठी दूर घेऊन जात असतील तर त्यांना वाचव, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा होईल तितका प्रयत्न कर. BSB BSB: Rescue those being led away to death, and restrain those stumbling toward the slaughter.
12 ULB जर तू म्हणशील, “तेथे! आम्हांस ह्याबद्दल काहीच माहित नव्हते.” तर तू काय म्हणतो हे जो कोणी हृदये तोलून पाहतो त्यास हे समजणार नाही का? आणि जो कोणी तुझ्या जिवाचे रक्षण करतो त्यास माहित नाही का? आणि देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ देत नाही कां? BSB BSB: If you say, “Behold, we did not know about this,” does not He who weighs hearts consider it? Does not the One who guards your life know? Will He not repay a man according to his deeds?
13 ULB माझ्या मुला, मध खा, कारण तो चांगला आहे, कारण मधाच्या पोळ्यातून टिपकणारा मध तुझ्या जिभेला गोड आहे. BSB BSB: Eat honey, my son, for it is good, and the honeycomb is sweet to your taste.
14 ULB त्याचप्रमाणे ज्ञान तुझ्या जिवासाठी आहे; जर तुला ते प्राप्त झाले, तर तेथे भविष्य आहे, आणि तुझी आशा कधीही तोडली जाणार नाही. BSB BSB: Know therefore that wisdom is sweet to your soul. If you find it, there is a future for you, and your hope will never be cut off.
15 ULB अरे दुष्टा, नीतिमानाच्या घरावर हल्ला करण्यासाठी टपून बसू नकोस. त्याच्या घराचा नाश करू नको! BSB BSB: Do not lie in wait, O wicked man, near the dwelling of the righteous; do not destroy his resting place.
16 ULB कारण जर कोणी मनुष्य चांगले करतो तो सात वेळा पडला तरी, तो पुन्हा उठतो, पण दुर्जनांचा संकटात विध्वंस होईल. BSB BSB: For though a righteous man may fall seven times, he still gets up; but the wicked stumble in bad times.
17 ULB तुझा शत्रू पडला असता उत्सव करू नकोस, आणि जेव्हा तो अडखळतो तेव्हा तुझे मन आनंदीत होऊ देऊ नको. BSB BSB: Do not gloat when your enemy falls, and do not let your heart rejoice when he stumbles,
18 ULB उल्लासले तर परमेश्वर ते बघेल आणि त्यास ते आवडणार नाही आणि तो आपला क्रोध त्याच्यापासून फिरवेल. BSB BSB: or the LORD will see and disapprove, and turn His wrath away from him.
19 ULB जो कोणी वाईट गोष्टी करतो त्याची काळजी करू नको, आणि दुष्टांचा मत्सर करू नको. BSB BSB: Do not fret over evildoers, and do not be envious of the wicked.
20 ULB कारण दुष्कर्म्याला चांगले प्रतिफळ मिळणार नाही दुष्टांचा दिप मालवला जाईल. BSB BSB: For the evil man has no future; the lamp of the wicked will be extinguished.
21 ULB माझ्या मुला, परमेश्वराचे आणि राजाचे भय बाळग. जे त्यांच्या विरुध्द बंड करीत आहेत त्यामध्ये सामील होऊ नकोस. BSB BSB: My son, fear the LORD and the king, and do not associate with the rebellious.
22 ULB कारण त्यांच्यावर अचानक विपत्ती येईल, आणि त्यांच्या वर्षाचा नाश त्या दोघांकडून केव्हा होईल कोण जाणे? BSB BSB: For they will bring sudden destruction. Who knows what ruin they can bring?
23 ULB हेही शहाण्या मनुष्याचे शब्द आहेत. न्यायात पक्षपात करणे चांगले नाही. BSB BSB: These also are sayings of the wise: To show partiality in judgment is not good.
24 ULB जो कोणी अपराधी मनुष्यास म्हणेल, तू योग्य आहेस; तर लोक शाप देतील आणि राष्ट्रे त्यांचा द्वेष करतील. BSB BSB: Whoever tells the guilty, “You are innocent”—peoples will curse him, and nations will denounce him;
25 ULB पण जो कोणी दुर्जनाचा निषेध करतो त्यास आनंद होईल, आणि त्यांच्यावर उत्तम आशीर्वाद येईल. BSB BSB: but it will go well with those who convict the guilty, and rich blessing will come upon them.
26 ULB जो कोणी प्रामाणिकपणे उत्तर देतो तो ओठांचे चुंबन देतो. BSB BSB: An honest answer given is like a kiss on the lips.
27 ULB तू आपले बाहेरचे काम आधी कर, आणि शेतात प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी सज्ज कर, आणि मग आपले घर बांध. BSB BSB: Complete your outdoor work and prepare your field; after that, you may build your house.
28 ULB निष्कारण आपल्या शेजाऱ्याविरूद्ध साक्ष देऊ नको, आणि आपल्या वाणीने फसवू नको. BSB BSB: Do not testify against your neighbor without cause, and do not deceive with your lips.
29 ULB “त्याने जसे मला केले तसे मी त्यास करीन. मी त्यास त्याच्या करण्याप्रमाणे भरून देईन.” असे म्हणू नको. BSB BSB: Do not say, “I will do to him as he has done to me; I will repay the man according to his work.”
30 ULB मी आळशी मनुष्याच्या शेताजवळून, मी बुद्धिहीन मनुष्याच्या द्राक्षाच्या मळ्याजवळून जात होतो. BSB BSB: I went past the field of a slacker and by the vineyard of a man lacking judgment.
31 ULB तेव्हा त्या सर्वांवर काटेरी झाडे वाढली होती, त्याची जमीन खाजकुइरीने झाकली होती, आणि त्याची दगडी भिंत मोडून पडली होती. BSB BSB: Thorns had grown up everywhere, thistles had covered the ground, and the stone wall was broken down.
32 ULB मी ते बघितले आणि त्याचा विचार करू लागलो. व नंतर त्या गोष्टींपासून मी धडा शिकलो. BSB BSB: I observed and took it to heart; I looked and received instruction:
33 ULB “थोडीशी झोप घेतो, थोड्याशा डुलक्या घेतो, थोडीशी विश्रांती घ्यायला हात पोटाशी धरतो.” BSB BSB: A little sleep, a little slumber, a little folding of the hands to rest,
34 ULB आणि दारिद्र्य लुटारूसारखे, आणि तुझी गरज तुझ्यावर हत्यारबंद सैन्यासारखी येईल. BSB BSB: and poverty will come upon you like a robber, and need like a bandit.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.