2 ULB जसे वस्राने तसे तू आपणाला प्रकाशाने झाकतोस; तंबूच्या पडद्याप्रमाणे तू आकाश पसरतोस. BSB BSB: He wraps Himself in light as with a garment; He stretches out the heavens like a tent,
3 ULB तू आपल्या खोल्यांच्या तुळ्या जलांमध्ये ठेवतो; तू मेघांना आपले रथ करतोस; तू वाऱ्यांच्या पंखावर चालतोस. BSB BSB: laying the beams of His chambers in the waters above, making the clouds His chariot, walking on the wings of the wind.
4 ULB तू वाऱ्याला आपले दूत करतोस, अग्नीच्या ज्वालांस आपले सेवक करतोस BSB BSB: He makes the winds His messengers, flames of fire His servants.
5 ULB त्याने पृथ्वीचा पाया घातला आहे, आणि ती कधीही हलणार नाही. BSB BSB: He set the earth on its foundations, never to be moved.
6 ULB तू पृथ्वीला वस्राप्रमाणे पाण्याने आच्छादिले आहेस; पाण्याने पर्वत झाकले आहेत. BSB BSB: You covered it with the deep like a garment; the waters stood above the mountains.
7 ULB तुझ्या धमकीने पाणी मागे सरले आहे; तुझ्या गर्जनेच्या आवाजाने ती पळाली. BSB BSB: At Your rebuke the waters fled; at the sound of Your thunder they hurried away—
8 ULB ती पर्वतावरून जाऊन खाली दरितून वाहात गेली, त्यांच्यासाठी नेमलेल्या जागी ती जाऊन राहिली. BSB BSB: the mountains rose and the valleys sank to the place You assigned for them—
9 ULB तू त्यांना घालून दिलेल्या मर्यादा त्यांना ओलांडता येत नाही; ते पृथ्वीला पुन्हा झाकून टाकणार नाहीत. BSB BSB: You set a boundary they cannot cross, that they may never again cover the earth.
11 ULB ते रानातल्या सर्व पशूंना पाणी पुरवितात; रानगाढवे आपली तहान भागवितात. BSB BSB: They give drink to every beast of the field; the wild donkeys quench their thirst.
12 ULB नदीकिनारी पक्षी आपले घरटे बांधतात; ते फांद्यामध्ये बसून गातात. BSB BSB: The birds of the air nest beside the springs; they sing among the branches.
13 ULB तो आपल्या वरच्या खोल्यातून पर्वतावर पाण्याचा वर्षाव करतो. पृथ्वी त्याच्या श्रमाच्या फळाने भरली आहे. BSB BSB: He waters the mountains from His chambers; the earth is satisfied by the fruit of His works.
15 ULB तो मनुष्यास आनंदित करणारा द्राक्षारस, त्याचा चेहरा चमकविणारे तेल, आणि त्याचे जीवन जिवंत ठेवणारे अन्नही त्याने उत्पन्न करावी. BSB BSB: wine that gladdens the heart of man, oil that makes his face to shine, and bread that sustains his heart.
16 ULB परमेश्वराचे वृक्ष, जे लबानोनाचे गंधसरू त्याने लावले आहेत, ते रसभरित आहेत; BSB BSB: The trees of the LORD have their fill, the cedars of Lebanon that He planted,
17 ULB तेथे पक्षी आपली घरटी बांधतात. करकोचा देवदारूचे झाड तिचे घर करतो. BSB BSB: where the birds build their nests; the stork makes her home in the cypresses.
18 ULB रानबकऱ्या उंच पर्वतावर राहतात; खडक सशांचे आश्रयस्थान आहे. BSB BSB: The high mountains are for the wild goats, the cliffs a refuge for the rock badgers.
19 ULB त्याने ऋतुमान समजण्यासाठी चंद्र नेमला आहे; सूर्याला त्याची मावळण्याची वेळ कळते. BSB BSB: He made the moon to mark the seasons; the sun knows when to set.
20 ULB तू रात्रीला काळोख करतोस, तेव्हा जंगलातील सर्व जनावरे बाहेर येतात. BSB BSB: You bring darkness, and it becomes night, when all the beasts of the forest prowl.
22 ULB जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा ते परत जातात, आणि आपल्या गुहेत झोपतात. BSB BSB: The sun rises, and they withdraw; they lie down in their dens.
23 ULB दरम्यान लोक आपल्या कामासाठी बाहेर जातात, आणि ते संध्याकाळपर्यंत कष्ट करतात. BSB BSB: Man goes forth to his work and to his labor until evening.
24 ULB हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती अधिक आणि किती विविध प्रकारची आहेत! ती सर्व तुझ्या ज्ञानाने केली आहेत; पृथ्वी तुझ्या समृद्धीने भरली आहे. BSB BSB: How many are Your works, O LORD! In wisdom You have made them all; the earth is full of Your creatures.
25 ULB त्यावर हा समुद्र, खोल आणि अफाट आहे, त्यामध्ये लहान व मोठे असंख्य प्राणी गजबजले आहेत. BSB BSB: Here is the sea, vast and wide, teeming with creatures beyond number, living things both great and small.
26 ULB तेथे त्यामध्ये जहाजे प्रवास करतात आणि त्यामध्ये खेळण्यासाठी जो लिव्याथान तू निर्माण केला तोही तेथे आहे. BSB BSB: There the ships pass, and Leviathan, which You formed to frolic there.
28 ULB जेव्हा तू त्यांना देतोस, ते जमा करतात; जेव्हा तू आपला हात उघडतोस तेव्हा त्यांची उत्तम पदार्थांनी तृप्ती होते. BSB BSB: When You give it to them, they gather it up; when You open Your hand, they are satisfied with good things.
29 ULB जेव्हा तू आपले तोंड लपवतोस तेव्हा ते व्याकुळ होतात; जर तू त्यांचा श्वास काढून घेतला, तर ते मरतात आणि परत मातीस मिळतात. BSB BSB: When You hide Your face, they are terrified; when You take away their breath, they die and return to dust.
30 ULB जेव्हा तू आपला आत्मा पाठवतोस, तेव्हा ते उत्पन्न होतात, आणि तू भूप्रदेश पुन्हा नवीन करतोस. BSB BSB: When You send Your Spirit, they are created, and You renew the face of the earth.
31 ULB परमेश्वराचे वैभव सर्वकाळ राहो; परमेश्वरास आपल्या निर्मितीत आनंद होवो. BSB BSB: May the glory of the LORD endure forever; may the LORD rejoice in His works.
32 ULB तो पृथ्वीवर खाली बघतो आणि ती थरथर कापते; तो पर्वताला स्पर्श करतो आणि ते धुमसतात. BSB BSB: He looks on the earth, and it trembles; He touches the mountains, and they smolder.
33 ULB मी माझ्या आयुष्यभर परमेश्वरास गाणे गाईन. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे मी गुणगान करीन. BSB BSB: I will sing to the LORD all my life; I will sing praise to my God while I have my being.
34 ULB माझे विचार त्यास गोड वाटो; परमेश्वराजवळ मला आनंद होईल. BSB BSB: May my meditation be pleasing to Him, for I rejoice in the LORD.
35 ULB पृथ्वीवरून पापी नष्ट होवोत, आणि दुष्ट आणखी न उरोत. हे माझ्या जिवा परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वराची स्तुती करा. BSB BSB: May sinners vanish from the earth and the wicked be no more. Bless the LORD, O my soul. Hallelujah!
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.