1 ULB परमेश्वरास धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे. आणि त्याची कराराची विश्वसनियता सर्वकाळ टिकणारी आहे. BSB BSB: Give thanks to the LORD, for He is good; His loving devotion endures forever.
2 ULB परमेश्वराने उद्धारलेले, ज्यांना खंडणी भरून त्याने शत्रूच्या अधिकारातून सोडवले आहे, BSB BSB: Let the redeemed of the LORD say so, whom He has redeemed from the hand of the enemy
3 ULB त्याने त्यांना परक्या देशातून पूर्व व पश्चिम, उत्तर व दक्षिण या दिशातून एकवट केले आहे. BSB BSB: and gathered from the lands, from east and west, from north and south.
4 ULB ते रानात वैराण प्रदेशातील रस्त्याने भटकले; आणि त्यांना राहण्यास नगर सापडले नाही. BSB BSB: Some wandered in desert wastelands, finding no path to a city in which to dwell.
5 ULB ते खूप भुकेले आणि तान्हेले होते; आणि ते थकव्याने मूर्च्छित झाले. BSB BSB: They were hungry and thirsty; their soul fainted within them.
6 ULB नंतर त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने त्यांना त्यांच्या विपत्तितून सोडवले. BSB BSB: Then they cried out to the LORD in their trouble, and He delivered them from their distress.
7 ULB त्याने त्यांना सरळ मार्गाने नेले यासाठी की, त्या नगरात त्यांना वस्त्ती करावी BSB BSB: He led them on a straight path to reach a city where they could live.
8 ULB अहा, परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता आणि आश्चर्यकारक गोष्टी त्याने मनुष्यजातीसाठी केल्या त्याबद्दल लोक त्याचा धन्यवाद करोत. BSB BSB: Let them give thanks to the LORD for His loving devotion and His wonders to the sons of men.
9 ULB कारण त्याने तान्हेल्या जिवास तृप्त केले, आणि भुकेल्या जिवाला उत्तम पदार्थांनी भरले. BSB BSB: For He satisfies the thirsty and fills the hungry with good things.
10 ULB काही कैदी क्लेशाने आणि साखळ्यांनी जखडलेले असता; काळोखात आणि मरणाच्या छायेत बसले आहेत. BSB BSB: Some sat in darkness and in the shadow of death, prisoners in affliction and chains,
11 ULB त्यांनी देवाच्या वचनाविरुध्द बंड केले, आणि त्यांनी परात्पराचे शिक्षण नापसंत केले. BSB BSB: because they rebelled against the words of God and despised the counsel of the Most High.
12 ULB त्यांने त्यांचे हृदय कष्टाद्वारे नम्र केले; ते अडखळून पडले आणि त्यांना मदत करायला तेथे कोणीही नव्हता. BSB BSB: He humbled their hearts with hard labor; they stumbled, and there was no one to help.
13 ULB तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणले. BSB BSB: Then they cried out to the LORD in their trouble, and He saved them from their distress.
14 ULB देवाने त्यांना अंधारातून आणि मरणाच्या छायेतून बाहेर आणले, आणि त्यांची बंधणे तोडली. BSB BSB: He brought them out of darkness and the shadow of death and broke away their chains.
15 ULB परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता आणि त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टीबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत. BSB BSB: Let them give thanks to the LORD for His loving devotion and His wonders to the sons of men.
16 ULB कारण त्याने पितळेची दारे तोडली, आणि लोखंडाचे गज तोडून टाकले. BSB BSB: For He has broken down the gates of bronze and cut through the bars of iron.
17 ULB आपल्या बंडखोरीच्या मार्गात ते मूर्ख होते, आणि आपल्या पापामुळे ते पीडिले होते. BSB BSB: Fools, in their rebellious ways, and through their iniquities, suffered affliction.
18 ULB सर्व उत्तम अन्न खाण्याची इच्छा त्यांना होईना आणि ते मरणाच्या दाराजवळ ओढले गेले. BSB BSB: They loathed all food and drew near to the gates of death.
19 ULB तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने त्यांना क्लेशातून बाहेर आणले. BSB BSB: Then they cried out to the LORD in their trouble, and He saved them from their distress.
20 ULB त्याने आपले वचन पाठवून त्यांना बरे केले, आणि त्याने त्यांच्या नाशापासून त्यांना सोडवले. BSB BSB: He sent forth His word and healed them; He rescued them from the Pit.
21 ULB परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता व त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत. BSB BSB: Let them give thanks to the LORD for His loving devotion and His wonders to the sons of men.
22 ULB ते त्यास आभाररुपी यज्ञ अर्पण करोत, आणि गाण्यात त्याची कृत्ये जाहीर करोत. BSB BSB: Let them offer sacrifices of thanksgiving and declare His works with rejoicing.
23 ULB काही जहाजातून समुद्र प्रवास करतात, आणि महासागरापार व्यवसाय करतात. BSB BSB: Others went out to sea in ships, conducting trade on the mighty waters.
24 ULB ते परमेश्वराची कृत्ये पाहतात, आणि त्याची अद्भुत कृत्ये समुद्रावर पाहतात. BSB BSB: They saw the works of the LORD, and His wonders in the deep.
25 ULB कारण तो आज्ञा करतो आणि वादळ उठवितो; तेव्हा समुद्र खवळतो. BSB BSB: For He spoke and raised a tempest that lifted the waves of the sea.
26 ULB लाटा आकाशापर्यंत वर पोहचतात, मग त्या खाली खोल तळाकडे जातात. मनुष्याचे धैर्य धोक्यामुळे गळून जाते. BSB BSB: They mounted up to the heavens, then sunk to the depths; their courage melted in their anguish.
27 ULB ते मद्याप्यासारखे डुलतात आणि झोकांड्या खातात, आणि त्यांची बुद्धी गुंग होते. BSB BSB: They reeled and staggered like drunkards, and all their skill was useless.
28 ULB तेव्हा ते आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारतात, आणि तो त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणून वाचवतो. BSB BSB: Then they cried out to the LORD in their trouble, and He brought them out of their distress.
29 ULB तो वादळ शांत करतो, आणि लाटांना स्तब्ध करतो. BSB BSB: He calmed the storm to a whisper, and the waves of the sea were hushed.
30 ULB समुद्र शांत झाल्यामुळे ते आनंद करतात, तो त्यांना त्यांच्या इच्छित बंदरास आणतो. BSB BSB: They rejoiced in the silence, and He guided them to the harbor they desired.
31 ULB परमेश्वरास त्याच्या कराराची विश्वसनियता आणि त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत. BSB BSB: Let them give thanks to the LORD for His loving devotion and His wonders to the sons of men.
32 ULB लोकांच्या मंडळीत तो उंचविला जावो आणि वडिलांच्या सभेत त्याची स्तुती होवो. BSB BSB: Let them exalt Him in the assembly of the people and praise Him in the council of the elders.
33 ULB तो नद्यांना रान करतो, पाण्याच्या झऱ्यांची कोरडी भूमी करतो, BSB BSB: He turns rivers into deserts, springs of water into thirsty ground,
34 ULB आणि फलदायी जमिनीची नापीक जमिन करतो. कारण तेथील राहणाऱ्या वाईट लोकांमुळे. BSB BSB: and fruitful land into fields of salt, because of the wickedness of its dwellers.
35 ULB तो वाळवंटाचे पाण्याचे तळे करतो, आणि कोरडी भूमीतून पाण्याचे झरे करतो. BSB BSB: He turns a desert into pools of water and a dry land into flowing springs.
36 ULB तेथे भुकेल्यास वसवतो, आणि त्यामध्ये राहण्यासाठी नगर बांधतो. BSB BSB: He causes the hungry to settle there, that they may establish a city in which to dwell.
37 ULB ते नगरे बांधतात त्यामध्ये शेते पेरतात, द्राक्षमळे लावतात, आणि विपुल पिके काढतात. BSB BSB: They sow fields and plant vineyards that yield a fruitful harvest.
38 ULB तो त्यास आशीर्वाद देतो आणि त्यांची खूप वाढ होते, तो त्यांच्या गुरांना कमी होऊ देत नाही. BSB BSB: He blesses them, and they multiply greatly; He does not let their herds diminish.
39 ULB नंतर यातनामयी अरिष्ट आणि दुःख यांमुळे ते कमी होतात आणि नष्ट होतात. BSB BSB: When they are decreased and humbled by oppression, evil, and sorrow,
40 ULB तो शत्रूंच्या अधिपतीवर अपमान ओततो, आणि त्यांना रस्ते नसलेल्या रानातून भटकायला लावतो. BSB BSB: He pours out contempt on the nobles and makes them wander in a trackless wasteland.
41 ULB पण तो गरजवंताना क्लेशापासून सुरक्षित ठेवतो, आणि त्यांच्या कुटुंबांची कळपासारखी काळजी घेतो. BSB BSB: But He lifts the needy from affliction and increases their families like flocks.
42 ULB सरळ मनाचे हे पाहतात आणि आनंदी होतात, आणि सर्व दुष्ट आपले तोंड बंद करतात. BSB BSB: The upright see and rejoice, and all iniquity shuts its mouth.
43 ULB जो कोणी ज्ञानी आहे त्याने ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावे आणि परमेश्वराच्या कराराच्या विश्वासनियतेच्या कृतीवर मनन करावे. BSB BSB: Let him who is wise pay heed to these things and consider the loving devotion of the LORD.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.