2 ULB ह्यांचा देव कोठे आहे, असे राष्ट्रांनी का म्हणावे? BSB BSB: Why should the nations say, “Where is their God?”
3 ULB आमचा देव स्वर्गात आहे; त्यास जे आवडते ते तो करतो. BSB BSB: Our God is in heaven; He does as He pleases.
5 ULB त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत, पण त्यांना बघता येत नाही. BSB BSB: They have mouths, but cannot speak; they have eyes, but cannot see;
6 ULB त्यांना कान आहेत, पण त्यांना ऐकू येत नाही, त्यांना नाक आहे, पण त्यांना वास घेता येत नाही. BSB BSB: they have ears, but cannot hear; they have noses, but cannot smell;
7 ULB त्यांना हात आहेत, पण त्यांना स्पर्श करता येत नाही. त्यांना पाय आहेत पण त्या चालू शकत नाही; किंवा त्यांच्या मुखाने त्यांना बोलता येत नाही. BSB BSB: they have hands, but cannot feel; they have feet, but cannot walk; they cannot even clear their throats.
8 ULB जे त्यांना बनवितात त्यांच्याप्रमाणेच, त्यांच्यावर भरवसा ठेवणारा प्रत्येकजन आहे. BSB BSB: Those who make them become like them, as do all who trust in them.
9 ULB हे इस्राएला, परमेश्वरावर विश्वास ठेव. तो त्यांचे सहाय्य आणि ढाल आहे. BSB BSB: O Israel, trust in the LORD! He is their help and shield.
10 ULB हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वरावर विश्वास ठेव; तोच त्याचे सहाय्य आणि ढाल आहे. BSB BSB: O house of Aaron, trust in the LORD! He is their help and shield.
11 ULB अहो परमेश्वराचा आदर करणाऱ्यांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा; तोच त्यांचे सहाय्य आणि ढाल आहे. BSB BSB: You who fear the LORD, trust in the LORD! He is their help and shield.
12 ULB परमेश्वराने आमची दखल घेतली आहे आणि आम्हास आशीर्वाद देईल. तो इस्राएलाच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल. तो अहरोनाच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल. BSB BSB: The LORD is mindful of us; He will bless us. He will bless the house of Israel; He will bless the house of Aaron;
13 ULB जे परमेश्वराचा आदर करतात, त्या तरुण आणि वृद्ध या दोघांना तो आशीर्वाद देईल. BSB BSB: He will bless those who fear the LORD—small and great alike.
14 ULB परमेश्वर तुम्हास अधिकाधिक वाढवो, तो तुमची आणि तुमच्या वंशजांची वाढ करो. BSB BSB: May the LORD give you increase, both you and your children.
15 ULB आकाश व पृथ्वी ही निर्माण करणाऱ्या परमेश्वराचा तुम्हास आशीर्वाद असो. BSB BSB: May you be blessed by the LORD, the Maker of heaven and earth.
16 ULB स्वर्ग तर परमेश्वराचा आहे; पण त्यांने मानवजातीला पृथ्वी दिली आहे. BSB BSB: The highest heavens belong to the LORD, but the earth He has given to mankind.
17 ULB मरण पावलेले म्हणजे निवांतस्थानी उतरलेले कोणीहि परमेश्वराची स्तुती करीत नाहीत. BSB BSB: It is not the dead who praise the LORD, nor any who descend into silence.
18 ULB पण आम्ही आता आणि सदासर्वकाळ परमेश्वरास धन्यवाद देत राहू. परमेश्वराची स्तुती करा. BSB BSB: But it is we who will bless the LORD, both now and forevermore. Hallelujah!
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.